Sharad Pawar यांनी पुण्यात बैठक का बोलावली? NCP Meeting In Pune | Ajit Pawar | Jayant Patil
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ก.ค. 2024
- आपल्या देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि सध्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यामध्ये पक्षाची बैठक का बोलावली होती ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmat #AjitPawar #NCP #JayantPatil #Punenews #SharadPawar
T20 Cricket Quiz - www.lokmat.com/ipl-2021/ipl-q...
Subscribe to Our Channel 👉🏻
th-cam.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
साहेब तुम्ही ओळखुन घरी बसा नाहीतर तुम्हाला जनता ओळखुन घरी बसवनार
हाताला धरून न्यावे लागते साहेबांना. आता त्यांनी पंतप्रधान पदाचा नाद सोडून तब्येतीची काळजी घ्यावी. नाहीतरी पंंतप्रधान पदासाठी सदृढ व्यक्ती ची गरज असते .
ताई पवार साहेबांची फारच धास्ती घेतलेले दिसता, किती घाबरलात तुमी उगीचच, काय होते ते पाहात रहा, राजकारणामध्ये काहीही व कधीही काहीही घडतं
@@haruninamdar3273 तुला लयच झोंबलय वाटतं 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
माणूस ईमानदार असावा .....नसावा
Body ne fit asun kay faayda,,,,,,,,,,,,,,,,,,,, बुद्धि nasel tar,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
@@sandeepp6153 बुद्धी मात्र शरद पवार साहेबांची ग्रेट आहे. काहीही लफडं झालं की साहेब हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होतात. उदाहरणार्थ 100 कोटींची केस.
हगला मुतला तरी सांगा.
😳😂🤐🤐
मोदी च पण
@@ruralmaharashtra8043 मोदीचं सांगतच नाही हे लोक.
"" काहीही झाले तरी आपले अणि बीजेपी सोबत असलेले संबंध उघड नाही झाले पाहिजे.... वाटल्यास आणखी वंचित वर B Team चा आरोप करत रहा... मराठा समाजाचा पाठींबा वंचित ला मिळता कामा नये..."" "हे सांगितले आहे साहेबांनी बैठकीत..
साहेब पंतप्रधान बनणार नाहीत
मराठा समाजाला मूर्ख कस बनवता येईल यावर चर्चा झाली असेल ....??
आता मराठा मतदारांना कसे उल्लू बनवायला येईल यावर चर्चा करण्यासाठी बैठक
सांगू 😀😀, भ्रष्टाचार कसा करायचं याच ट्रेनिंग द्यायला. आणि, अत्ता सहकार मध्ये RBI आली त्यामुळे आपली कसे भ्रष्टाचारी रूपे change करायचं. याचे सखोल चर्चा.
Ha mela pahije lavkar
Saheb mazi pan he iccha😁😁😁
नोकर भरती करा
Madam ur anchoring and look both r osum
शरद पवार काहीच करू शकत नाही कारण ते फक्त खासदार आहेत
संजय राऊत व नारायण राणे याना युरोप ला पाठवण्याची तयारी करण्यासाठी
Parabhav jivhari lagala. Saranawar jatanna itke mala kalale hote ;maranane keli sutaka jagnyane chalale hote.Sharad rao tumhi aajun tarun aahat.
Hi kahi news jhali ka? Public la ya madhe jara hi interest nahi....
No Idea
Why Lokmat makes vedio on Sharad Pawar and NCP only . Don't you have any other subject.
Namaskar 🙏
Lallantop style bilkul nhi jamle
Divangat Lachke chya suputra ne tvarit ek kaarkhana taakun rojgaar nirman kela pahije....pandharpur sathi baki nete mandalina kahi karaayla waav ch nahie ! Pandharpur cha parabhav ncp netya nijivhari lagun ghyaychi grj nasavi
.
Marathi patrakar rikamchot phakta politicians chya mage astat...
Meeting ka ghetali , he yanna ka bhetle, te tyana ka bhetale....
Are kam kara re..lokanche problem problem highlight kara....
🌴🌴😩😩
Sharad vakadtonde saheb🙏
वादऴ
वार्ताहरांना मराठी भाषा व्यवस्थित बोलता येत नाही.
Ata yacha Papacha Ghadat bharla ahe, Chatrapati sambhaji raje hyana Ghari baswaicha ahe pudcha election. La
shameless fellow super cm enough of the drama vasooli gang ok drown in taloja instead of mantralaya
पवार साहेब तुमची गरज आहे सोलापूर जिल्ह्यासाठी
मग काय रोड बंद आहे
@@yuvrajjadhav5819 😳😂🤐🌹🌹
पंढरपूचा विजय पैशांचा आहे.
आणी बारामतीत होतो तो रे 🤣🤣🤣🤣🤣
बारामतीत होतो तो विजय विकास कामाचा। आहे बारामतीचे कामे बघा उगाच कोन निवडुन देत नाही
Pawarsaheb best bigbosss
Only pawar saheb