तीव्र जुनी कंबरदुखी सायटिका टाचदुखी चालणे झाले अवघड आयुर्वेदिक उपचाराने बरे वाटले ।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 28

  • @pranalipednekar3099
    @pranalipednekar3099 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली सर

  • @seemadeshmukh9875
    @seemadeshmukh9875 ปีที่แล้ว +1

    Khup kharch aala asel karan ek basti sati 800-900 rs lagatat

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      ज्यांना घेणे शक्य आहे त्यांना दिला जातो कारण व्यवस्थित बस्ती घेतले गेले तर results पण तसेच येतात या विडिओ मधील रुग्णा ने जवळपास 60 बस्ती घेतले
      सुरवातीला 15 दिवस काढा तेल यांचा बस्ती असतो नंतर दुधाचे बस्ती असतात त्यांचे चार्जेस खूप कमी असतात

  • @supriyavishal8648
    @supriyavishal8648 ปีที่แล้ว

    Sir..mala kambar spondylosis Ani manecha sangitlay khup dukhtay kay karayche

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून उपचार करून घेऊ शकता

  • @RajshreeShinde-pe6cq
    @RajshreeShinde-pe6cq ปีที่แล้ว

    माझं नाव माकड हाड वाकडे झालेले आहे त्याच्यामुळे मला ना खूप कमरेपासून पायापर्यंत दुखत असतं आणि कुठलाही औषध उपचार करून फरक पडत नाही आज मला 28 वर्षे झाला सगळा त्रास आहे त्यासाठी काय उपाय सांगताय तुम्ही

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा

  • @manishabobhate682
    @manishabobhate682 ปีที่แล้ว

    Tumchi punayat branch ahe ka

  • @poojakharge9766
    @poojakharge9766 ปีที่แล้ว

    हाय सर माझ्याही खूप टाचा दुखत आहे तर मी काय उपाय करू शकते .मला डॉक्टरांनी वात सांगितला आहे परंतु मी गोळ्या घेतल्या तरी कोणताही फरक जाणवत नाही

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      आपल्याला तपासून ट्रीटमेंट करता येईल बऱ्याच वर्षांचा त्रास कोणत्याही उपायाने बरा होत नाही

  • @RajshreeShinde-pe6cq
    @RajshreeShinde-pe6cq ปีที่แล้ว

    आणि मणक्या मधले गादी सरकलेली आहे आणि खूप मला दुखदतंय आणि काही आराम पडत नाही सतत दुखत असते 24 तास दोन पायकमरेपासून खाली दूखते

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून ट्रीटमेंट करून घ्या

  • @DnyaneshwarAchrekar-m4h
    @DnyaneshwarAchrekar-m4h ปีที่แล้ว

    Sir majhya mankyat gap aahe pan tyacha traas mala rudyachya bajula hoto badhir vaatta gharguti upay saanga x ray kadhala aahe

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      ट्रीटमेंट करावी लागते उपाय आणि बरं होत नाही या व्हिडिओमध्ये रुग्णाची ट्रीटमेंट दिलेली आहे

    • @DnyaneshwarAchrekar-m4h
      @DnyaneshwarAchrekar-m4h ปีที่แล้ว

      Doctors chya sallyane gap war dileli aushadhe goli 2 mahinyacha course pura kela tari pan goon ky aala nahi mhannun tumchyakadchi tel magavnyacha prayatn karto

  • @anuradhaborakhadikar8825
    @anuradhaborakhadikar8825 ปีที่แล้ว

    माझ्या डाव्या पायाचा घोटा आहे त्याची झीज झाली आहे व चालायला खूप वेदनादायक आहे तर त्यावर उपाय आहे इ

  • @sandradsilva9984
    @sandradsilva9984 ปีที่แล้ว

    डाॅ एका पायांची टाच भरपूर दुखते त्यांसाठी उपाय सांगा प्लीज

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      विटीचा शेक द्या जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg ปีที่แล้ว

    सर.पायातील.ही.नसा..अगोदर.दुखायला.लागल.आनी.आता.कंबर.आनी.पायातील.टाचा.दुखतात.मलाही‌हळु.हळु.चालाव.लागते.सर.बहोत.आआवृरेध.औषद.घेत.आहे.तरी.आराम.नाही.तर.उपाय.सांगा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      आयुर्वेदिक उपचार जवळ तज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने करा उपायाने या गोष्टी बऱ्या होत नाही

    • @MeenalRawool
      @MeenalRawool ปีที่แล้ว

      Sir basti sathi chi fees kiti aahe

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      @@MeenalRawool प्रत्येक आजारावर अवलंबून असते बस्तीमध्ये काय वापरले आहे त्यावरून ठरते दवाखान्यामध्ये भेटा आणि डॉक्टरांची डिस्कस करा

  • @shrikantselkar7186
    @shrikantselkar7186 ปีที่แล้ว

    पत्य काय हाय

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg ปีที่แล้ว +1

    सर.पायातील.ही.नसा..अगोदर.दुखायला.लागल.आनी.आता.कंबर.आनी.पायातील.टाचा.दुखतात.मलाही‌हळु.हळु.चालाव.लागते.सर.बहोत.आआवृरेध.औषद.घेत.आहे.तरी.आराम.नाही.तर.उपाय.सांगा