ग्रेट भावा.... मी जर्मनी मध्ये राहतो तरी पण तुझ्या या सुंदर गाण्याने मन अगदी भरून आले आणि खरंच असे वाटले कि मी जेजुरी मध्ये आहे. अशाच सुंदर सुंदर रचना करीत राहावेसे हीच मार्तंडाचरणी प्रार्थना. गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असण्याचा.... जय हिंद, जय महाराष्ट्र.
नावकरी काय गाणं बनवलयं यार भावा. आज पर्यंत लई गाणी ऐकली माझ्या देवाची पण असं गाणं......................मी अक्षरशः निशब्द आहे. मी जेवढ्यावेळा हे गाणं ऐकतो तेवढ्या वेळा मी Complete Nostaligic होतो प्रितेश भावा. काय जबरदस्त शब्द लिहिलेत यार, आणि त्यात Music, Bass तर सोन्याहुन पिवळं. खरच अशी रचना खुप कमी लोकांकडुन होत असते, हे फक्त गाणं नाही तर ही एक "रचना" आहे. खरच पण माझे स्वामी प्रभो शिवशंभो मार्तंड मल्हारी यांचा विशेष आशिर्वाद आहे प्रितेश भावा तुझ्यावर आणि या संपुर्ण गाण्याच्या टिमवर आणि अखंड कोळी समाजावर. शेवटचं Music तर अक्षरशः डोळ्यातुन पाणी येतं माझ्या. Speechless Pritesh Bhava. You make me Completely Speechless/Wordsless.
ही आपल्या पूर्वजांची देन आहे. ज्यांनी लाखो तलवारीचे घाव सहन करून, स्वतःचे धड कटवून, स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन आम्हासंनी हिंदू म्हणूनच ठेवलं. आपली संस्कृती जपली. आपली देवस्थान जपली अभिमान आहे मला मी सनातनी असल्याचा 🚩🚩🙏🙏🙏🕉🕉
I`m from Telangana, The lord Khandoba is known as Mallanna in Telangana and i got this song yesterday by searching lord Mallanna songs in you tube. Till now i`ve listened this song for 400 minutes which is equal to 100 times of this song duration with 6h 40m of approx time. literally i dont even understood whole lyrics meaning but, This is awesome song bro, it feels me like peace in my heart. Thanks for this wonderful song bro. Yelkot Yelkot Jay Malhar 🙏🙏🙏😍❤️
though Mallanna refers to Mallahari / Khandobha/ Kanderaya, In telangana the story of him is no one knows. it is all changed here. Hope we refer to Khandoba/ mallari when we say mallanna.. Jai Mallahari.
भावा तुझ्या चेहऱ्यात आणि आवाजात खूप निरागसता आहे... भक्ती आणि शिवभक्ती दोन्ही दिसली तुझ्या गाण्यात... अख्या महाराष्ट्राचे आराध्या दैवत शिवराय, खंडोबा आणि भैरवनाथांचे दर्शन एकाच गाण्यात करून दिलंस..👌
मीत्रा.... तुला आणि तुझ्या आतापर्यंतच्या सर्व गाण्यांना समस्त कोळी समाजा कडुन खुप सार्या शुभेच्छा.... अशीच गाणी तुझ्याकडून आम्हाला ऐकायला मीलोत हीच आई एकवीरा... चरणी प्रार्थना... Best of luck preet.....
☺️माझे मिस्टर आज जेजुरीला गेले आहेत..❣️, श्री 🙏छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन.. रायगडाहून.. ❤️🚩🙏 देव मल्हारी आमचं कुलदैवत आहे ..🛕✨ आज रविवारचा दिवस आमच्या कुलदैवताचा वार ..आणि माझे मिस्टर महेश आज त्यांचे दर्शन घ्यायला गेलेले आहेत .. मन भरून आले आहे माझे.. देवांचा त्यांच्यावर कायम आशीर्वाद राहावा हीच देवाचरणी प्रार्थना... त्यांना नेहमी सुखी आनंदी आणि निरोगी ठेव.. त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण कर.. एवढीच इच्छा 🙏🙏.. तूच आमचा विश्वास तूच आमचं धैर्य .. तूच आमची ताकद, तूच आमचं शौर्य.. देवा....🥲🙏.. आशीर्वाद असू दे...............🙏🙏येळकोट येळकोट🚩🌺 💫जय मल्हार💫सदा नंदाचा येळकोट(१३/११/२२)
@@siddheshsaigaonkar7315 भाऊ त्याने जातीचा उल्लेख नाही केला साम्राज्याचा केला आहे त्या काळात सगळ्यात श्रीमंत मंदिर म्हणून ओळख होती सोन्याची जेजुरी .. जय मल्हार...
Just visited jejuri , khandoba , kolhapur and tuljapur with my family, its just a divine virtue that i was born as a maratha proud to be a maratha and an ancestor of Chatrapati Shivaji Maharaj and Sambhaji maharaj 🔥🚩❤️
खुप सुंदर गीत आहे ..... तुझ्या प्रत्येक गाण्यात काहितरी वेगळ ऐकण्याच आणि बघण्याच आनंद मिळतो . तुझ्यात क्षमता आहे कि तु खुप पुढे जाउ शकतो .... पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Amazingggg...... Mi Muslim ahe ani jyavr Prem karte to hindu 🙂.... To nahiye mazya sobt aaj..... Ek iccha ahe to bhetava Ani jar tas jhal tr nakkich jejuri Darshanala jail🙏
भावा गाणं खूप manje खूपच सुंदर झालाय.....जय मल्हार ❤ भावा या वर्षी परळ चा राजा खंडोबा अवतार घेऊन आलाय दर्शन द्यायला❤ हेच गाणं मी स्टेट्स ला ठेवणार भावा जय मल्हार ❤
अप्रतिम भावा🙏🏻👌🏻 आमचं कुलदैवत खंडोबा असुनसुद्धा मी मनाने त्यापासून इच्छा असून जोडला जात नव्हतो, अगदी खंडोबा टीव्ही सिरियल पाहूनसुद्धा, पण तुझं गाणं पाहीलं आणि ऐकलं आणि खंडोबाशी एकरुप झालो, आजच्या पुढारलेल्या पिढीला लोकसंगीताची गोडी कठीण त्यामुळे तुझ्या सौम्य, सरळ ,सहज, सर्वोत्तम संगीतबद्ध गाण्यामुळे तीही काळजी दूर झाली, अप्रतिम कलाकृती भावा पुन्हा आभार👌🏻🙏🏻
Im from Telangana Hyderabad i dont understand this language. But first time when i heared this song i got goosboms. Everyday my day start with this song. Jai Malhara Jai Kandobha Jai Mallanna
शब्दच नाही दादा खरच डोळ्यतुन पाणी नाही थांबत काय लिहिले गेले तुझ्याकडून मी मंदिरात कधी कधी गेलो नाही पण हे गाणं ऐकून आनंदाने मी मंदिरात कधीतरी जाईलच करन हे गण ऐकुन आंगाला काटा आला Jai Bhim Jai Shivray Jai Malhar 🤗🤗🤗🇮🇳🇮🇳🇮🇳
bhawa ved lavas yar......... khupch sundar ......4 divas zhale ekch song ektoy ........ata pratek Dj order la tujya song ne sound check..... karnar.....superb
आज संपूर्ण नवीमुंबईला अभिमान आहे तुझा ! आणि संपूर्ण टीम चे धन्यवाद! खुपच छान आज गाणी एकून लय बर वाटल ! देव मल्हारी पुढच्या वाटचाली साठी तुला शुभेच्छा !!!!!
अंगावर काटा आणला भावा खूप भारी भावा जगाला हेवा आहेच आपला keep it up पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. संजू राठोड पण खूप भारी गातो आणि गावच्या मातीची नाळ जोडली त्यानं दोघांना खूप खूप शुभेच्छा
आज तारीख 17 जानेवरी 2020 आहे आणि मी हे गाणे प्रीत चे आहे हे आज मला समजले । भावा तुझं गाण मला लय भारी आवडले आहे । खरच शिवशंभू ची शप्पथ । मनाला माझ्या हे तुझं गाणं भिडले । आयुष्यात तू खूप पुढे जाशील भावा शिवशंभुचा तुला आशिर्वाद भेटेल जय शिवराय जय शंभूराजे
भावा..मल्हारी हा बहुजन शेतकरी , मजूर आणि कष्टकऱ्यांचं दैवत आहे..इथे गर्व नाही नम्र भाव असतो मनात. तुमचं हिंसक जाज्वल्य हिंदुत्व तुमच्या जवळ ठेवा. आम्ही आमचा भक्ती मार्ग प्रेमातून नम्रतेतून शोधतो। येळकोट येळकोट .. जय मल्हार। :)
खुप भारी वाटलं गाणं ऐकुन अशी गाणी खुपच कमी ऐकायला मिळतात .... अंगावर शहारे आले .... अशीच गाणी बनवत रहा ... शुभेच्छा .... अप्रतिम प्रित बेन्द्रे आणि टिम
Thanks!
ग्रेट भावा.... मी जर्मनी मध्ये राहतो तरी पण तुझ्या या सुंदर गाण्याने मन अगदी भरून आले आणि खरंच असे वाटले कि मी जेजुरी मध्ये आहे. अशाच सुंदर सुंदर रचना करीत राहावेसे हीच मार्तंडाचरणी प्रार्थना. गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असण्याचा.... जय हिंद, जय महाराष्ट्र.
Hi bro jai shree ram
Very nice dada
Khandoba God Means Lord Shiva God . He is everywhere every country everyone .
Jay Maharashtra
@@shekharmavkar1831 .
काय जादू आहे नाही माहित पण हे गाणं ऐकल की डोळ्यातून पाणी आपोआप येत. खूप खूप छान मित्रा... यळकोट यळकोट जय मल्हार... देवाच्या घोड्याच चांगभलं.
मराठा साम्राज्याचे शिल्लेदार श्रीमंत मल्हार राव होळकर यांच्या मुळेच आज ही जेजुरी पहाण्याचं भाग्य आपल्याला मिळालं😍😍😍
जेजुरी गड 12 व्या शतकातील आहे मित्रा
जय मल्हार राव होळकर 💛
@Sumit Palve khup Chan information dada 👍🙏
Ho bhava
Bbbbhn
नावकरी काय गाणं बनवलयं यार भावा. आज पर्यंत लई गाणी ऐकली माझ्या देवाची पण असं गाणं......................मी अक्षरशः निशब्द आहे. मी जेवढ्यावेळा हे गाणं ऐकतो तेवढ्या वेळा मी Complete Nostaligic होतो प्रितेश भावा. काय जबरदस्त शब्द लिहिलेत यार, आणि त्यात Music, Bass तर सोन्याहुन पिवळं. खरच अशी रचना खुप कमी लोकांकडुन होत असते, हे फक्त गाणं नाही तर ही एक "रचना" आहे. खरच पण माझे स्वामी प्रभो शिवशंभो मार्तंड मल्हारी यांचा विशेष आशिर्वाद आहे प्रितेश भावा तुझ्यावर आणि या संपुर्ण गाण्याच्या टिमवर आणि अखंड कोळी समाजावर. शेवटचं Music तर अक्षरशः डोळ्यातुन पाणी येतं माझ्या. Speechless Pritesh Bhava. You make me Completely Speechless/Wordsless.
ही आपल्या पूर्वजांची देन आहे. ज्यांनी लाखो तलवारीचे घाव सहन करून, स्वतःचे धड कटवून, स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन आम्हासंनी हिंदू म्हणूनच ठेवलं. आपली संस्कृती जपली. आपली देवस्थान जपली
अभिमान आहे मला मी सनातनी असल्याचा 🚩🚩🙏🙏🙏🕉🕉
Barobar
खरं आहे हर हर महादेव 🚩
Nice
A
खरं आहे,अभिमान आहे हिंदू असल्याचा...
🙏।। येळकोट येळकोट जय मल्हार ।।🙏
Preet Bandre kup chan ahe song👌👌
Jay malhar
Nice song
Jay Malhar Khup Chan ☺️😊👌👌👌👌
Jay malhar
माहित नाही का पण नकळत डोळ्यातून पाणी आले ...... अप्रतिम संगीत .... निशब्द .......... येळकोट येळकोट जय मल्हार .....
Nice sonika
Jay malhar
Same here 😭
खरच डोळ्यातून पाणी का आल ते कलळेच नाही
Hi
भावा मी एक जय भिमवाला आहे पण तुझ्या गाण्याची रचना खूप छान असते. त्यामुळे गान दररोज ऐकावस वाटत 💙🌎🧡
Are mg Kay Budh Ani sanatni vegle ahet ka tumhi pan sanatan ch ahat
I`m from Telangana, The lord Khandoba is known as Mallanna in Telangana and i got this song yesterday by searching lord Mallanna songs in you tube. Till now i`ve listened this song for 400 minutes which is equal to 100 times of this song duration with 6h 40m of approx time. literally i dont even understood whole lyrics meaning but, This is awesome song bro, it feels me like peace in my heart. Thanks for this wonderful song bro. Yelkot Yelkot Jay Malhar 🙏🙏🙏😍❤️
though Mallanna refers to Mallahari / Khandobha/ Kanderaya, In telangana the story of him is no one knows. it is all changed here. Hope we refer to Khandoba/ mallari when we say mallanna.. Jai Mallahari.
Yelkot yelkot 💐
K.hup chan
Nice 😊😊
Maharashtra is close to the south, not the north. People of the south think Maharashtra is also a part of north India, but that's not true. 🌟🌟
भावा तुझ्या चेहऱ्यात आणि आवाजात खूप निरागसता आहे... भक्ती आणि शिवभक्ती दोन्ही दिसली तुझ्या गाण्यात... अख्या महाराष्ट्राचे आराध्या दैवत शिवराय, खंडोबा आणि भैरवनाथांचे दर्शन एकाच गाण्यात करून दिलंस..👌
Hmm
मीत्रा.... तुला आणि तुझ्या आतापर्यंतच्या सर्व गाण्यांना समस्त कोळी समाजा कडुन खुप सार्या शुभेच्छा.... अशीच गाणी तुझ्याकडून आम्हाला ऐकायला मीलोत हीच आई एकवीरा... चरणी प्रार्थना... Best of luck preet.....
गर्व आहे हिंदू (धनगर) असल्याचा. 🚩👑🙏👌👍
Jaati nako anu bhava apan pahile hindu ahot nantar maratha dhangar banjara vanjari matang brahmin
Jaat taku naye....FAKT HINDU, SANATAN DHARM🚩
जय हिंद हिंदू चा महासागर
गर्व आहे मराठी मातीत जन्माचा ❤
Fakt Hindu man bhava jaat Nako 🕉️🙏
शिव शंभू च अवतार, देवा तूच मल्हार ऐकल्यावर अंगावर शहारे येतात
भारीच आहे राव ..... Song...😍
🙏nice line जय मह्ल्लार
Dz
Sneha Bhoyar akshay. Patil
Ho khar ahe he Mala Pn asach hota
Ho ka lay bhari aahe song
1:38
Shiv shambhu cha avtar, deva tuch malhar, bhairavnathach avtar, deva tuch malhar
Awesome preet 🙏
Preet cha n tujha song kdhi yenar.... Plzz tumhi ekatra ek video song banva naa
th-cam.com/video/em0wr_yUbw4/w-d-xo.html
Jar Tumi ektra ale tar tar Koli songs madle Ajay Atul asnar
Tanuj
@@janardanbhandari4074 its true
☺️माझे मिस्टर आज जेजुरीला गेले आहेत..❣️, श्री 🙏छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन.. रायगडाहून.. ❤️🚩🙏 देव मल्हारी आमचं कुलदैवत आहे ..🛕✨ आज रविवारचा दिवस आमच्या कुलदैवताचा वार ..आणि माझे मिस्टर महेश आज त्यांचे दर्शन घ्यायला गेलेले आहेत .. मन भरून आले आहे माझे.. देवांचा त्यांच्यावर कायम आशीर्वाद राहावा हीच देवाचरणी प्रार्थना... त्यांना नेहमी सुखी आनंदी आणि निरोगी ठेव.. त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण कर.. एवढीच इच्छा 🙏🙏.. तूच आमचा विश्वास तूच आमचं धैर्य .. तूच आमची ताकद, तूच आमचं शौर्य.. देवा....🥲🙏.. आशीर्वाद असू दे...............🙏🙏येळकोट येळकोट🚩🌺 💫जय मल्हार💫सदा नंदाचा येळकोट(१३/११/२२)
Nice mam
अप्रतिम...
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🏻प्रत्येक शब्द मला खूप भावला ... व माझ्या लेकराची आठवण देवून गेला....🥹
मस्त भावा... मराठा साम्रज्यातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून म्हणतात सोन्याची जेजुरी..1 नंबर सॉंग केलंस भावा
OnkarRaje Suryavanshi Maratha jaat kuthun Ali? Marathi bolaychay ka tula?
OnkarRaje Suryavanshi Dev Jaatbhed karat nahi
Siddesh maratha jaat is differnt 😂 🤣 🤣 🤔 🤔 🤔
And maratha samaraj is different
Siddesh bro maratha means all marathi peopls
@@siddheshsaigaonkar7315 भाऊ त्याने जातीचा उल्लेख नाही केला साम्राज्याचा केला आहे त्या काळात सगळ्यात श्रीमंत मंदिर म्हणून ओळख होती सोन्याची जेजुरी ..
जय मल्हार...
@@abhijeetrajebhosale13 Ani kela Jari asel tar Kay bigdale
Dislike ज्यांनी केलं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...
खूप सुंदर हे गाणं... मन भरून आले दादा तुझे हे गाणे ऐकून
Super
🙏🙏
Right
अप्रतिम, अवीट गोडी असणारे ,पुन्हा पुन्हा एकावे असे सुमधुर गाणे, खूपच सुंदर शब्द रचना आणि संगीत ...👃
जय मल्हार
रोज हे गाणं ऐकतो सकाळी..❤
खास करून शिव शंभुच अवतार वाहह कडक 🙌🔥🔥🔥
Mala pan Tech khup avadat dada
खुप छान
Udhalito dev bhandaar! Wahhhhhh
Great bhava zakkas khrch 👍♥
Mala pan khup
Just visited jejuri , khandoba , kolhapur and tuljapur with my family, its just a divine virtue that i was born as a maratha proud to be a maratha and an ancestor of Chatrapati Shivaji Maharaj and Sambhaji maharaj 🔥🚩❤️
डोळे बंध करून गाण ऐकल की माझे शिवराय दिसतात! डोळ्यातून पाणी आला भावा! लय भारी गाण आहे! शिवबा माझा मल्हारी! जय मल्हार, जय शिवराय 🙏🚩
Khara dolyatun anla
Tujha poshakh ekdam marathmola vatto 🚩🚩 Jay Shivray Jay Shambhuraje🚩🚩
माझ्या ही ङोलयातून पाणी आले
China hi video
जय शिवराय जय शंभुराजे
I am karnatak in belgam.....your voice is a very soft and beautiful....in this malhari song ......Thanku for this song.....Jai malhar🌺🌺🙏🙏🙏
Karnataka
Jai malhara 💛
बेळगाव म्हण ताई
Belgavi nammadu 🚩
Iam muslim but marathi prayers my favourite 🥰❤
Wd
your identity is contradictory to your name😂
Fake muslim
It's haram in ☪️ Islam
@@nishadpatle3611 🤣🤣🤣
Wahhh!! Bhai
Wahhh Bhai Mann liya tumko
माझी सकाळ या सुंदर गीता पासून होते, अगदी मन प्रसन होते, सकाळ अशी गोड गीताने झाली की मंग कशाचंच टेन्शन नसते, अखा दिवस खूप चांगला जातो, जय मल्हार 💛💛🙌🙇
जय भीम मराठा असे काही नसते भावा आपण सर्व एकाच आहे माणूस जय मल्हार
खुप सुंदर गीत आहे ..... तुझ्या प्रत्येक गाण्यात काहितरी वेगळ ऐकण्याच आणि बघण्याच आनंद मिळतो .
तुझ्यात क्षमता आहे कि तु खुप पुढे जाउ शकतो ....
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Vishwas Gharat nice
Boss great
From jejuri.
Vishwa ,s Gharat
Shiv shambhu cha avtar ....khatarnaak job khandoba bless uh preet bro Congo la jawab🙂🤗🤗🤗😘😘😘😘😘nic song
लय भारी रे दादा... तुझं आवाज... 😍
येळकोट येळकोट जय मल्हार...🙏🏻🌸🙏🏻
🙏
खुप छान भावा
🥰🥰❤️
Hi
Hiii
हे गाणे ऐकून जर अंगावर काटा नाही आला तर आपल्यात आत्मा च नाही समजावे...
परफेक्ट सोंग... कुलदैवत माझा खंडोबा 🙏
I m muslim , but love this song... peaceful and heart touching song and music...♥️
Jai malhar
Jay malhar
@@luckypawar7304 o
@@luckypawar7304 o
@@luckypawar7304 oppiipipiiiiiiiiiipiiiooioiio
ह्या गाण्याचे बोल आणि संगित इतक अप्रतिम आहे ना कि खरचं अंगावर काटा येतो...जय मल्हार...🙏
येळकोट येळकोट जय मल्हार...
मन आणि डोळे दोन्ही भरून आलेत दादा
खरंच खूप सुंदर आवाज,रचना,आणि प्रेम
❤️🥺🙇💫🌍🙏🏻🔱
खुप भारी गाण आहे दादा मी पहिले फोन हातात घेतला की पहिले हेच गाण आइकतो
हेडफोन्स 🎧 घालून हे गीत ऐकताना , अंगावर शहारा येतो. 💛 ह्दय स्पर्श करणारे गीत
जय मल्हार , जय शिवराय, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
Really bhai ❤❤❤❤
मराठी मनाची हाक ऐकून देव धावून येतो ❤
गर्व आहे मला हिंदू असल्याचा 🚩💪
यळकोट यळकोट जय मल्हार 🕉🕉🕉
जय शिवराय 🙏
Kadddd
Tulach nahi amhala hi ahe ABHIMAN❤️❤️❤️
Jay shivray Bhau
Garv ahae mala bharatiya huacha🇮🇳🇮🇳🇮🇳
Tiger Sagar chvanlmckl lmckl lmckl
Amazingggg...... Mi Muslim ahe ani jyavr Prem karte to hindu 🙂.... To nahiye mazya sobt aaj..... Ek iccha ahe to bhetava Ani jar tas jhal tr nakkich jejuri Darshanala jail🙏
Amin
Jarur milegi aapko. Apki manjil. Jai malhar 💛
God bless you
ए माय , जेजुरीला जुन्या आणि नव्या गडावर अनवाणी चालत जा खंडोबाला साकड घाल भंडारा लाव तुझ काम व्हतय बघ ....जय मल्हार
Tumchi har icha purn hoil
भावा तुझा आवाज खूप सुंदर आहे साईबाबा च्यां
कृपेने खूप मोठा सिंगर हो 🍫🍫
भावा गाणं खूप manje खूपच सुंदर झालाय.....जय मल्हार ❤ भावा या वर्षी परळ चा राजा खंडोबा अवतार घेऊन आलाय दर्शन द्यायला❤ हेच गाणं मी स्टेट्स ला ठेवणार भावा जय मल्हार ❤
KHUPCH CHAN... SONG , DIRECTION ANI D.O.P. TEAM .... GBU 😍 YELKOT YELKOT JAI MALHAR
Kadakkkkkk
Yalkot yalkot jay malhar
Hlgeidh vdkdf the gdjdhksdshdkdfk
Nice
Nice 👌👌🙏🙏
1:38
शिव शंभू च अवतार, देवा तुच मल्हार, भैरवनाथ च अवतार देवा तुच मल्हार
Very very very very nice preet 😍😍😘😘
Lay bhari
A
President
हृदयाला स्पर्श करणारे मल्हरी चे गाण...👏👏👏
Komalpatole
Kalyan 6
Komaltaepatole Kalyan 6
Komaltaepatole
मी ऐक मुसलमान आहे तेव्हा पण गाना ऐकज नंबर आहे
जय मल्हार
जय मल्हार
Yallkot yallkot jai malhar
असाम वाले को ❤❤❤
Kay sambandh muslim cha music ahe te tayla cast naste
अप्रतिम भावा🙏🏻👌🏻
आमचं कुलदैवत खंडोबा असुनसुद्धा मी मनाने त्यापासून इच्छा असून जोडला जात नव्हतो, अगदी खंडोबा टीव्ही सिरियल पाहूनसुद्धा, पण तुझं गाणं पाहीलं आणि ऐकलं आणि खंडोबाशी एकरुप झालो, आजच्या पुढारलेल्या पिढीला लोकसंगीताची गोडी कठीण त्यामुळे तुझ्या सौम्य, सरळ ,सहज, सर्वोत्तम संगीतबद्ध गाण्यामुळे तीही काळजी दूर झाली, अप्रतिम कलाकृती भावा पुन्हा आभार👌🏻🙏🏻
Tigersagarchvan
सपोर्ट करा रे भावाला
आवाज खूप छान आहे भावाचा
गाणे गाण्याची style पण खूप unique आहे
खूप छान
I Love song
😀😏😏
Nice song bhaiya
its is good
Muslim, Ramzan going on and listening this song in repeat mode. Yes, this song gives positive vibes. ❤️❤️❤️
Im from Telangana Hyderabad
i dont understand this language. But first time when i heared this song i got goosboms. Everyday my day start with this song. Jai Malhara Jai Kandobha Jai Mallanna
Jay malhar jay hind
श्री.प्रीत बेंद्रे साहेब खूप छान गायलं आहे आपण त्याबद्दल धन्यवाद....
आवाजाला तोड नाही कडक च.....
शब्दच नाही दादा खरच डोळ्यतुन पाणी नाही थांबत
काय लिहिले गेले तुझ्याकडून
मी मंदिरात कधी कधी गेलो नाही पण हे गाणं ऐकून आनंदाने मी मंदिरात कधीतरी जाईलच करन हे गण ऐकुन आंगाला काटा आला
Jai Bhim
Jai Shivray
Jai Malhar
🤗🤗🤗🇮🇳🇮🇳🇮🇳
माहित नाही का पण ऐकलं की नकळत डोळ्यांत पाणी येतं..🙏 Soul touching.
Very nice
❤️
देवा बद्दल श्रद्दे मुळे अस होत.... स्तुती ऐकली की श्रद्दे नी मन भरून येत...
Jejuri la ja ani devach darshan ghe mhanje thik hoshil.
🎂
Amazing...... माहिती नाही का पण जेव्हा पण song आईकतो ना डोळ्यातून पाणी येत 😢😢😢
Great Singing ❤❤❤❤❤❤
I'm a gujrati❤️
Still whenever i see this video❤️
I'm just started crying ❤️
Bcz this song made from a heart bottom ❤️
@Rohan Narkhede OK
@@Yahoo_marathiJoshis are also Gujarati Brahmins
@@yashtrish93 Marathi Brahmins once ruled from Gujrat to Karnataka under Satvahanas.
@@Yahoo_marathiit's not necessary, Joshi is Brahmin surname and can found anywhere in India, Marathi Punjabi Gujarati are just ethnicities not castes
ठेऊन बाणाई पहिल्या पायरीला
घेऊन म्हाळसादेवी संगतीला
वध करुनी मणी मल्लाचा
जाऊन बसला जेजुरी गडाला🚩🙏
Majhi fav line ❤
Ho maji pan fev line
I Like This line so beautiful 😊😊
bhawa ved lavas yar......... khupch sundar ......4 divas zhale ekch song ektoy ........ata pratek Dj order la tujya song ne sound check..... karnar.....superb
Jai Malhar dev ❤❤🙏🕉️🇮🇳
From Varanasi Uttar Pradesh 😊
खंडोबाच्या नावानं चांगभलं
सदानंदाच्या नावानं चांगभलं
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🏽
Aaijagdamb❤️💛🙏🙏
❤
सोन्याची तुझी जेजुरी देव मल्हारी तू राजा हां👌👌
अप्रतिम भावा
प्रत्येक शब्द ऐकल्यावर अंगावर काटा येतो आणि त्यात तुझ्या आवाज 😇😇😇👌👌👌👌👌👌👌👌👌
Nice song bor
Bharich re....
शिवशंभूचं अवतार देवा तूच मल्हार ❤️❤️
भैरवनाथाचं अवतार देवा तूच मल्हार..❤️❤️
काटा आला अंगावर अक्षरशः 😃❤️❤️
खूपच छान Filming..all details captured very well... रीती भाती ...and every thing too good
"शिवशंभूचं अवतार देव तू मल्हार" ऐकल्यावर
अंगावर शहारे येतात 🙏🙏
This part is the best part of the song...😍😍😍😍
Really
Khrr ahe
अंगावर शहारे आले ....अतिशय मधुर गाणं , आणि तेवढ़ाच मधुर आवाज सुद्धा ... मन आणि आत्मा तृप्त करणारे सुंदर गीत 🙏🏼
आज संपूर्ण नवीमुंबईला अभिमान आहे तुझा ! आणि संपूर्ण टीम चे धन्यवाद! खुपच छान आज गाणी एकून लय बर वाटल ! देव मल्हारी
पुढच्या वाटचाली साठी तुला शुभेच्छा !!!!!
मला हे गाण एकुन मनाला खुप शातंता मिळते अस वाटत हे गाण चालुच राहव,आणी जेजूरी जाण्याची ओढ लागते , येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🌺🌼🌺
Hi I'm from Karnataka. In Karnataka dev Khandoba or mallari is known as mailaralingeshwar. And this is very heart touching song 👌👍👏
Great singing
Iam also from karnataka Bidar, jai malhar
@@anilshinde6116 l'm from karnataka basavakalyan ❤️
Im from Gulbarga
❤️
प्रीत तुझी गायची शैली मला प्रचंड आवडते! गणपतीचं गाणं असो की खंडोबाचं, रूढ गाण्यांपेक्षा वेगळं अतिशय मऊ, मनापासून गातोस, मनाला भिडतं…
अफाट, अचाट .... काय सुंदर चित्रण आहे... अभिमान वाटतो तुमच्यासारख्या लोकांचा,तुमच्यामुळे आम्हाला याची देही याचीडोळी स्वर्गच बघायला मिळतो! गाणंही छान शांत, सुमधुर , भक्तिरसाने ओथंबलेलं ...
P
तूच कुलदैवत माझा खंडोबा 🙌🙇♂️वाह दादा मनाला लागतात हे शब्द..खूप सुंदर रचना केली आहे.....मल्हारी तू माझा राजा 🙌
His voice touching my heart
When he said shiv shambu cha avtar
Goosebumps come...
Same bro
कोण आहे सिंगर
@@vikaskhandare5467 preet bandre
जय मल्हार
खंडोबाच्या गाण्यांमध्ये हे सगळ्या गाण्यामध्ये काही तरी वेगळाप्रकार ऐकायला भेटला
मन भरून आल भावा.
असंच देवाची सेवा करत राहा
जय मल्हार
प्रित तुझ्या सारका आवाज आणि
तुझी गाणी काडाय ची स्टईल वेगळीच असते
कडक रे प्रित 😍😍😍😍😍
अंगावर काटा आणला भावा खूप भारी भावा जगाला हेवा आहेच आपला keep
it up पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. संजू राठोड पण खूप भारी गातो आणि गावच्या मातीची नाळ जोडली त्यानं दोघांना खूप खूप शुभेच्छा
आमुची संस्कृती....!! आमुचा अभिमान....!! हिंदवी संस्कृती....!!
hii preet..tuza avaj & he music aikun sakshat shiv shambhonchya dolyat anandashru ale astil.. blessing for u ☺😘😘
प्रीत मला हे गाणं मनापासून आवडलरे....... अशेच गाणे बनवित जा आमचा खूप sopporet राहणार ....
जय खंडेराया. जय मल्हार. जय शिवराय...
लय भारी दादा.हृदयाला स्पर्श करत ...ऐळकोट ऐळकोट जय मल्हार .❤🙏🙏🙏👌👌👌👌
जय मल्हार 🚩
अश्रू आले डोळ्यात गाणे ऐकून....खूप अप्रतिम आणि सुंदर बनवले आहे गाणे ऐकताना काटा आला अंगावर...एडिटिंग, साऊंड, शूट अप्रतिम.
In Telangana we call Malhari as mallanna swamy not understand marathi but I love maharashtra culture 😇 jai maharashtra jai Telangana 🔥🚩📿
:)
Very nice Song my God
ಜೈ ಕನ್ನಡ ಮಾತೇ, ಜೈ ಭಾರತ ಮಾತೇ ✨🙏😊
In Karnataka we call mylara
@@PalluNiru🙏🚩
आपला नवीन गाणं "Avtan" , नक्की पहा आणि कसं वाटलं सांगा.
th-cam.com/video/qt_V9eUyXko/w-d-xo.html
Ha😍🔥 asech song banvt ja bhava
@@dipesh5063 Ho nakkich 😘😘😘😘👍👍😊🙏
Sure Preet 😃😃
Jai malhar 🙏🙏
Bhaya ek no. Lyrics ani editing...
Jejurikarana khup avdal ahe.
Bhava tula nay mg konla sport karu......tuch bhai ahes amcha....bhava kadak
1.38 what a peaceful line ❤❤❤shivshmbhu cha avtaar ❤
खरचं भावा.
तुझा तोड नाही या जगात..
गाणं लिहिणाऱ्या चे पण आभार इतकं सुंदर गाणं लिहिण्या बद्दल..
💛 येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🏼
शिव शंभू च अवतार देवा तूच मल्हार ❤️
Wow..such a different composing nd lyrics also😊😊 Nice song
Nice song 🙏🙏🙏👌
kdk song
Jay malhar , tumhi det aslelya Prem bddl tumha srvanch manapasun abahri ahe, like share Ani subscribe karyla visru nka ,☺️❤️
😇EKVEERA AAI BLESS YOU PREET DADUS🥰
@@tejeshthakurhuu p5
Kmx
👌
Aaj mi jaun aali jejuri ani haach gana majhya manaat chalat hota
मला आधी हे गाणं आणि गायक माहित नव्हते... पण विनायक माळी यांच्या व्हिडिओ मध्ये यांची गाणी ऐकली..... आणि फॅन झाले...
Following you everywhere
Same bro
Very nice song...
Hi i am from nakoda music company...wants to contact you regarding song...can you please share your details...???
Can you send me your number on this mail id - nakodamusiccompany@gmail.com
Ap hyderabad se he kya
6305407750 sir ap mujhe bhi ek dafa contact kare
आज तारीख 17 जानेवरी 2020 आहे आणि मी हे गाणे प्रीत चे आहे हे आज मला समजले । भावा तुझं गाण मला लय भारी आवडले आहे । खरच शिवशंभू ची शप्पथ । मनाला माझ्या हे तुझं गाणं भिडले । आयुष्यात तू खूप पुढे जाशील भावा शिवशंभुचा तुला आशिर्वाद भेटेल जय शिवराय जय शंभूराजे
ಏಳುಕೋಟಿ ಏಳುಕೋಟಿಗೋ ಚಂಗಮಲೋ ಚಂಗಮಲೋ🙏🔱 ❤️
ಶಿವ ಮೈಲಾರ 7 ಕೋಟಿ
Kuupach sunder lyrics ahet..sampurn ganech faar sunder ahe..kuup relax vaat te he song yekle ki..all the best friend for your bright future 👍👍❣❣🥰🥰❤❤
खरंच हिंदू असलायचा गर्व वाटतो🚩
@Desi Tadka hindu madhe marathi yetat marthi madhe hindu as yet nahi
भावा..मल्हारी हा बहुजन शेतकरी , मजूर आणि कष्टकऱ्यांचं दैवत आहे..इथे गर्व नाही नम्र भाव असतो मनात. तुमचं हिंसक जाज्वल्य हिंदुत्व तुमच्या जवळ ठेवा. आम्ही आमचा भक्ती मार्ग प्रेमातून नम्रतेतून शोधतो। येळकोट येळकोट .. जय मल्हार। :)
Khar she bhau
Mi pn bhau
Kharach bhava
🚩हे मल्हरी स्वामी😎 पिर्त बावाला 😎सदा आनंदी😊 होहु दे
🚩जय मल्हार🚩
Yuvraj lahigude NADA dada
From Mauritius. This song ismost beautiful , peaceful melody
Osm bhai god bless u...mauli bless u
th-cam.com/video/em0wr_yUbw4/w-d-xo.html
अप्रतिम !!! खूपच सुंदर! आज पहिल्यांदा न थांबता सलग 9/10 वेळेस हे गाणे पहिले
खूपच सुंदर बनवले .
🙏जय मल्हार🙏
Adinath Kc
X b there by ea,button.I . No
cyield
not . 😈 tj
गोड आवाज आहे प्रीत... तुझे मोरया song मला khuuuuuup आवडते... Best wishes with you... मोठा singer हो ☺️
🙏🚩येळकोट येळकोट जय मल्हार🚩🙏
महाराष्ट्राचे कुलदैवत श्री मार्तंड मल्हारी खंडोबा देवस्थान, जेजूरी येथील चंपाषष्ठी महोत्सवानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
#चंपाषष्ठीमहोत्सव #मार्तंडमल्हारी
खुप भारी वाटलं गाणं ऐकुन अशी गाणी खुपच कमी ऐकायला मिळतात .... अंगावर शहारे आले .... अशीच गाणी बनवत रहा ... शुभेच्छा .... अप्रतिम प्रित बेन्द्रे आणि टिम
भावा खरंच अति सुंदर गाणं आहे...हे गाणं ऐकताना अंगारवती शहारे येत होते...thanku for this lovely song..keep it up ❤
Literally tears in my eyes when i hear the song..i didn't understand marati but.. voice and God shiva songs always ❤️❤️.. 🙏🙏.. MAHADEV...
खुप छान, मंत्रमुग्ध करणारे गाणे आणि मनाला भिडणारा आवाज ❤️👌
Same here bro
@@ganeshvarhadi1576 ghcuhu
खूप छान👌👌
हे तूझे गाणं सुंदर आहे🙏🙏🙏
भाऊ पुढच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर गाण कर🚩🚩🚩
1 no
Ho bhawa ek gan banav Maharaja
Ho please bhava banav
Ho
Chatrapati shhivaji maharajanvar 1sundar geet tayar kar mitra khup sundar aawaj aahe tuza mitra
😀भावा तुझा आवाज सुंदर आहे 😀त्याला तोड नाही 😎 I want to meet you at least one time 🙏आवाज तर Ekdam kadak🤘🤘🤘
ज्यांना बाप आहे त्यांना त्याची किंमत नाही बाप नावाची सावली निघून गेल्यावर कळते बाप काय असतो ते मिस युअ बापू 😔😔