मोठे साहेब तुम्ही सर्व व्हिडिओ खूप छान बनवता खूप छान माहिती त्याच्यामुळे शेतकऱ्यांना चांगली माहिती भेटते आणि तुमचं व्हिडिओ खूप छान असेच व्हिडिओ बनवत रावा तुम्हाला आमच्या शुभेच्छा🎉
*आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी भिगवण तालुका इंदापूर येथे जनावरे बाजार सुरू झालेला आहे.* तरी आपणास विनंती आहे की, *जनावरे (गाय, बैल, म्हैस, रेडी, जर्सी गाय) इत्यादी भिगवण जनावरे बाजारात दर बुधवारी विक्रीस आणून सहकार्य करावे.* भिगवन जनावरे बाजार सुरू आहे.
1लाखाची म्हैस घेवून 1वेतमध्ये नील होत नाही
एकच नंबर काम आहे गणेश
धन्यवाद सर ❤❤❤
Dada tumi khup chan mashi deta 12 litr sagun dila aaj mi 15 litr kadat aahe tumi dilet aahe
❤❤❤
Naice information Ganesh bhau chup chan
धन्यवाद सर 🙏
❤
🎉🎉
Nice video bor👌👌
Thank you sir 🙏🙏🙂
❤❤
🎉🎉
Ganesh brother, Ram Ram
राम राम🎉🎉
❤❤
Mala pan ha dairy farm chalu karycha ahe
मोठे साहेब तुम्ही सर्व व्हिडिओ खूप छान बनवता खूप छान माहिती त्याच्यामुळे शेतकऱ्यांना चांगली माहिती भेटते आणि तुमचं व्हिडिओ खूप छान असेच व्हिडिओ बनवत रावा तुम्हाला आमच्या शुभेच्छा🎉
धन्यवाद सर, असचं प्रेम राहूद्या 🙏🙏🙂
❤🎉
दुधाची फ्याट किती आहे
Sir milking machine vr shet krun milel ka
Khoop mahag aahet
Mala 2 mhashi pahije sir 4te5month gaabh asleli
हा धंदा परवडत नाही याला बरीच कारणे आहेत
कसकाय परवडत नाही
कारणे सांगा कारण आपण प्लाॅट विकुन धंदा करणार आहे
हरियाणा मध्ये जाऊन म्हशी विकत आणल्या तर एक वेळेचं 12 ते 13 लिटर दूध देणारी म्हशी एकलाख चाळीस हजार पर्यंत भेटते हे खूप पैसे घेतात
आमची म्हैस फक्त गहुचा भुसा खातो. मका, तुर, हरभरा चा भुसा खाल्ली पाहिजे. या साठी मागदशन करावे
मापात निंम्म दूध निंम्म फेस असतो
athyanth ahladkar video ahe
Superrrr ❤❤
Rate khup jast bhau
*आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी भिगवण तालुका इंदापूर येथे जनावरे बाजार सुरू झालेला आहे.* तरी आपणास विनंती आहे की, *जनावरे (गाय, बैल, म्हैस, रेडी, जर्सी गाय) इत्यादी भिगवण जनावरे बाजारात दर बुधवारी विक्रीस आणून सहकार्य करावे.*
भिगवन जनावरे बाजार सुरू आहे.
त्या शेतकरी त्या मोबाईल द्या
Sir tuljapur patoda bajar kadi astoy
रविवारी
@@kisanagrotech2552 hf gaya astat ka payoda bajarst
असतात पण तिथं घेऊ नका, सांगोला किंवा लोणी बाजारात घ्या. क्वालिटी नसते पाटोड्यात. 🙂
Sir 4 5 month chi gabhan mhashi bhettil ka
नाही सर, वेलेलीच भेटेल 🙂
Sir sanga ki mla ghech aahe
Ok sir
का बरं वेलेलीच घ्या की, मी योग्य रेट मध्ये बसवून देतो.
Tas ky ny sir reet ch mhashi pan set hotat dudhala yeae parent kami kimtit dhanda on chalu hou shakto
पाटोदा बजरात hf गाया चंगल्या येतात का
येत नाहीत
येत नाही
@@dnyaneshwarpatil-mm8ez kiti ltr chya astat
किती महिन्या नंतर मुऱ्हा म्हैस ची delivery होत असते...
10 महिने 10 दिवस
@@kisanagrotech2552 धन्यवाद सर, आणि किती महिने दूध देऊ शकते
7 ते 8 महिने वेल्या पासुन, साधारण 2 महिने ड्राय वर असते
पाच ते सहा महिने गाभ आसलेली मैस मीळेल का
नाही वेलेली भेटते सर
10 लिटर काय दर
Mast
धन्यवाद सर 🙏🙂
Nice dada❤
धन्यवाद सर 🙏
👌👌👌
🙏🙏🙂
First view
धन्यवाद सर 🙏🙏
❤❤❤❤
🙏🙏🙂
12 liter chya bolit hoti
किती दिलं
8 लिटर
कोणाकडे घेतली आहे तुमचं नाव काय
Mo no dya tumcha
काय कीमंत आहे
Mi aanki yethun fact 8 liter dudh deti
खरय
गाई आणता का
नाही सर
Ek time 15 ka 2 time
2 taime
@@kisanagrotech2552 30 liter day
काट्यावर दुध मोजुन मशी विकरी करा
तुझ्या घरात काय चाललय अगोदर ते बघ
ये की मग मोजून दाखवतो
👌👌👌
Thank you sir 🙏🙏
1लाख रूपये आहे का
12 liter chya bolit hoti