#Pune
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 พ.ย. 2024
- #congress #punecrime #congress #maharashtranews #marathilivenews
#punecrime Crime : कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार;आरोपी बड्या घरातील | Marathi News
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on Lokshahi Marathi's platform. subscribe now for all the latest news, debates, and more.
आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - / @lokshahimarathi
👉🏻 Website - www.lokshahi.com
👉🏻 TH-cam - / lokshahinews
👉🏻 Facebook - / lokshahimarathi
👉🏻 Instagram - / lokshahimarathi
👉🏻 Twitter - / lokshahimarathi
#Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
Lokshahi News | headlines | maharashtra politics | Headlines | lokshahi top headlines | lokshahi top headlines today | top headline | टाॅप हेडलाईन्स | लोकशाही मराठी | lokshahi marathi | लोकशाही हेडलाईन्स | lokshahi marathi top headlines | top headlines today | top headlines today marathi | लोकशाही मराठी टॅाप हेडलाईन्स | Lokshahi Super Fast | Lokshahi Marathi Super Fast | Lokshahicha Mudda | Lokshahi Marathi Top 10 | Lokshahi Marathi 20-20 | लोकशाही मराठी सुपर फास्ट | लोकशाही मराठी लोकशाहीचा मुद्दा | लोकशाही मराठी 20-20 |Lokshahichamudda |लोकशाहीचामुद्दा | Marathi Breaking news | Marathi News | Lokshahi News Live
आता नाही काढणार इन्कांटर ची ऑर्डर कारण बड्या लोकांसाठी नियम वेगळे असतात .
Right
एन्काऊंटर ऑर्डर नसते
Encounter lihayla shik aadhi😂😂😂
@@GaneshZagade-ct9fi dhanyawad sangitlyabaddal
@@दत्तात्रयगोरेनानाहोय ऑर्डर नसते, आतल्या अंगाने पोलिसांना सांगितलेले असते
ह्या १५ पोरांचे एन्काऊंटर कधी होणार? धंगेकर प्रकरण विझु देऊ नका. दाबून टाकून तर अजिबात देऊ नका.
बदलापूर च्या प्रकरणी शाळेत चे नाव जसे जाहीर केले त्याच प्रमाणे कॉलेज चे नाव जाहीर करायला काय हरकत आहे?
Wadia college
वाडिया कॉलेज आमचंच आहे 😢
@@Englishcommu68 Me pn tithech aahe clg chi vat laun takli hya aslya lokkani
Hya clg mdhe nowross24 hya festive la police jyanni encounter kelet tyanna pramukh pahune mhanun bolavtat aani swata asle kama krtat vushay dabnyache wa bhai waa
बदलापूर च्या शाळेचं नाव काय आहे?
आता कुठे गेला देवाचा न्याय😢😢😢
अगदी बरोबर ताई तुमचे म्हणणे.
आत्ता ह्या प्रकरणात सुद्धा fake encounter करणार का?
ही बातमी होऊ देणार नाही प्रसिद्द
नाही कारण श्रीमंताची राजकीय लोकांची पोर आहेत
एन्काऊंटर करा गरीब शिंदेचा केला तसाच या श्रीमंत. दोषी पोराचा केलाच पाहिजे तरच न्याय मिळेल मुलगीला
शिंदे गरीब घरातला होता गरिबांचा इन्कॉन्टर होतो
Tyanna nibandh lihayala sanganaar😢
सामान कापुन टाका आरोपींच
Ho,Ho, kaapto.v Zomato kadun parcel ne tyancha ghari pathvito😂
आरोपींसोबतच प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणारा ट्रस्टी सचिन सानप यालाही सहआरोपी करून शिक्षा झाली पाहिजे.
त्याला पण फाशिच झाली पाहिजे
बरोबर
सानप हा मुंढे परिवाराचा राजकीय वरदहस्त आहे
आता दाखवा एन्काऊंटर करून
पुण्याचा पालकमंत्री कुठे? मेला का काय?
चंपा काय करते
Gela zopun tao
Ajit pawar.... ladki bahin yojana 😅😅😅
Champa bhaang padtoy
@@chetansonawane9438 😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😘😘😁😁😁😁😁😁😁😁😁😁
Geli baher firayla 😂😂😂😂
आरोपीची नाव आधी जाहीर करायला हवीत
Bhau adhich sangitl na... badya gharcha aahe naav kas sangnar ?
मराठी माणूस झोपेचे सोंग घेऊन बसला आहे, विठ्ठला मायबाप मराठी माणसाला जागे कर आणि महाराष्ट्र परत एकदा शांन्त, सुजलाम सुफलाम होऊ दे.
जो पर्यंत मराठी माणूस छत्रपती शिवाजी महारांचे मावळे होणार नाहीत तो पर्यंत असेच चालू राहणार.
काय दिवस होते, आणि आता काय झालेय, खूप दुःख वाटते.
पुणे आणि सुसंस्कृत कधीपासून गोड गैरसमज. दीड.......😅😅😅😅😅😅😅😅
पोलीस महिला अधिकारी या श्रीमंत मुलांना सांभाळतील काळजी घ्यावी लोकशाही चॅनेच आपण पाठपुरावा घ्यावा त्या मुलीला न्याय द्या
बदलापूरची शाळा rss ची होती, तसेच हे पण कॉलेज
😂😂😂
@@AtharvaJoshi-v9dtuzi aai zavli asti tar asach hasla asta ka?
@@anilzine9296 mazi aai Fkt maza bapane jhavli aahe tuzi aai RSS ni, gavane, sharane,talukyane, jilhyane zavli ahhe vatta randvya😂😂👍mala pan tuza aaicha patta sang, tumblela mandal gheun jato😂😂😂
@@anilzine9296 aaho to joshi aahe Bramhan napunsak astat
आता होणार का यंकाउटर टरबुज उत्तर दे
फडणविस आता यांनाही शिंदे सारखीच शिक्षा करा.
जेवढे पण आरोपी आहेत सर्वांना कठोरात कठोर जन्मठेप पर्यंत शिक्षा झाली पाहिजे
खूप राजकारण खूप ट्रॅफिक आणि खूप अफेअर्स इथे कोणाचीच पर्वा नाही खूप श्रीमंत आहेत त्यांना स्वतःचे नाव इंग्रजीत लिहिता येत नाही, त्यांना लोकप्रिय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळत आहे आणि कंडक्टर बसमध्ये जास्त लोक घेत आहेत नियम रिक्षासाठी आहेत पण सरकारी बससाठी नियम नाही .पुण्याचे व्यवस्थापन चांगले नाही
पुण्यात खुप श्रीमंत लोक आहेत . आणि तेच सरकार चालवातात महाराष्ट्राच. मग ते म्हणतील तेच निर्णय. अफेयरमध्ये तर देशात सर्वात पुढे असलेले शहर आहे हे. सगळ काही चालते ईथे.
या राजकारणी लोकांना नाव माहित आहे परंतु ते सांगत नाहीत आता नुसतं राजकारण करत राहणार
मीडिया वाले पण लाच खातात की काय आता असा प्रश्न जनते पुढे उभा राहिला आहे,कारण मीडिया वल्यानी का कॉलेज चे नाव घेतले नाही आणि त्या चार नाराधमांचे नाव देखील ग्यायला यांना कुठली लाज वाटलेली,जस बदलापूर प्रकणात लगेच शाळे चे नाव त्या शिंदे चे नाव उजागर केले लगेच ,त्याच प्रमाणे आम्हाला याचे ही नाव माहिती पडायला च हवे, आणि कॉलेज वर ही बंदी घाला
Agdi brobar midia vale pn hramkhor ahet
एक जन निबंध लिहून सुटला होता, हे कविता लिहून सुटतील,
पुण्यातील लोकांनी बदलापूर मधील लोकांच अनुभव घ्या सगळ्यांनी रस्त्यावर उतरून या सरकारच्या विरोधात आवाज उठवला तर आणि तरच मुलीला न्याय मिळेल
अक्षय शिंदे सारखा यांचा पण एन्काऊंटर करायला पाहिजे
आता एन्काऊंटर फिक्स
फडणवीस पुणे चा बदला पूरा करणार ❓
हा बलात्कार आहे की संमतीने केलेलं काम आहे? आणि नंतर मैत्रिणी च्या वाचाळपणा मुळे जग जाहीर झाले आणि त्याला गुन्हाचे रूप देण्यात आले आहे.
100℅ because April pasun sept. Itke diwas?
पुण्याच्या मातीत हेच तर आहे. शनिवार वाड्यात काय चालायचे? इतिहासाची पुनरावृत्ती चालू आहे.
वाडिया कॉलेज चे ट्रस्टी हे अट्टल गुन्हेगार आहे 😢
याचं पन इनकावटर करा मगच आम्ही तुम्हाला मननार
काहीही होणार नाही. पेशवाई सुरू आहे.
Mg ghode lavu ka😂ki bail😂😂😂
आता करा एन्काऊंटर होऊन जाऊदे बघूया शिंदे सरकारमध्ये किती दम आहे...😐
आत्ता मेले का सरकार करा आत्ता पण इंकॉन्टर त्या अक्षय शिंदेला बरं एका महिन्यात शिक्षा दिली. वारंन वार ह्या भयंकर घटना घडत चालल्या आहेत.आत्ता जनतेने एकत्र येऊन आरोपी शोधून शिव शाही आचरणात आणली पाहिजे.पोलीस प्रशासान कायदा,हे सगळं राजकीय दबावाखाली गेलं आहे.
भाजप हटाव देश बचाव
असे प्रकार दंडपनाऱ्या नेते लोकांचे खरे एन्काऊंटर झाले पाहिजे
यांना पण एन्काऊंटर एन्काऊंटर मध्ये मारा😅 बघू आता एकनाथ शिंदे काय करताय
चंद्रशेखर भांगे जी आपल्या कार्याला मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय. तसेच आपल्या वृत्तवाहिनीला लोकशाहीला देखील मानाचा जय भीम जय शिवराय आपण खरोखरच खूप निर्भीडपणे सत्य जनतेसमोर मांडत आहात आरोपी कितीही मोठा असला आणि संख्येने अधिक असला तरी त्याला शिक्षा झालीच पाहिजे पिढीत युवतीला व तिच्या घरच्यांना न्याय मिळालाच पाहिजेआपल्या पत्रिकारीतेला खरोखर खूप सॅल्युट.We Are Very Proud Of You.🙏🙏🙏🙏🙏🙏
आता काय खरं नाही गब्बर आ जायेगा एकच न्याय,देवाचा न्याय ,नियती बदाला पूरा करेगा
प्रायव्हेट पार्ट कापून टाका त्यांचे... आणि मॅनेजमेंट ला अटक करा.
आता पुणेकर रस्त्यावर उतरणार नाही का?
बदलापूर प्रकरणात जसा एनकाऊंटर केला तसाच या आरोपींचा एनकाऊंटर करावा कॉलेज ट्रस्टी व प्राध्यापक व प्रिसींपल चा पण करावा तरच न्याय प्रीय सरकार आहे असे वाटते
Wadia college
सुंदर. पुणे.सुरक्षित .पुणे
माहिती बाहेर येत नसेल आणि मग जर दंगल झाली तर त्याला जबाबदार कोण संबंधित पोलिस स्टेशन वर बदलापूर सारखी दगडफेक होऊ शकते
पुणे हे गुन्हेगारच माहेरघर झालंय आता गरज आहे याची सफाई करायची मग ते एन्काऊंटर का असेना....
आता तर देवाचा न्याय झालाच पाहिजे...
एन्काऊंटर.. एन्काऊंटर... एन्काऊंटर
वाडिया कॉलेज😂
अशा प्रकारच्या घटनाबाबत विरोधक फारच कमी पडत आहे.
बावनकूळे च्या मुलाचे काय झाले,प्रकरण थंड झाले का
हे तर रोजच होत असते
दुसऱ्या देशातून शिकायला आपल्या देशात लोकं यायचे, आणि आत्ता ही येतात. हे बंद होऊ शकतं. वेळेत लक्श द्या.
वाडिया कॉलेज😢
कड्क कारवाई झाली पाहिजे मॅडम
तरच आळा बसेल . गुन्हेगारांना
आता पण बदला पूरा करा.
गुजरात मधील अडाणीच्या बंदरामधुन पुणे मुंबई मध्ये ड्रग्ज येतात व विद्यार्थ्यांना ड्रग्ज व्यसन गुजराती लोकं शिकवतात
या चार आरोपीला पब्लिकच्या हातात द्या
पुण्यात कॉलेजच्या मुली कपडे कसे घालतात 1 दा बघा मग बोला कितीतरी लेडीज अशी कपडे घालतात की टेलरला माप घेण्याची गरजच नाही पडणार
Tuzie vichar badal naskya
Aik na aniket amchya kapdyan baddal bolne sod... Mumbai madhye lahan muli vr sexual abuse zale... Ti kay tokde kapde ghalun ramp walk karat hoti ka.... Badlapur la cha incident aahe... Latest... Aakash shinde encounter he link aahe tya case che.... Lagam aata mulan vr lavli paheje.... Jyachya mannat asa vichar jri aala tari tyacha chowrang zala paheje... Vichar baddal re aata tri... Murkh mansa.
मादर @@ तुझी नजर बदल हिjड्या कोणाला काय घालायचं ते घालतील तू तुझी हिजदी नजर बदल😊
पोलीस प्रशासन आता सिसीटीवी फुटेज गायब करतील
😢It's Very Shameful Situation For Maharashtra 😢Home Minister Must Resign Immediately 😢
पुणे बाहेरून येणारे लोकांना बंद करा
संस्थेचा ट्रस्टी सचिन सानपचा एन्काऊंटर करा.
एन्काऊंटर करा गृहमंत्र्यांनी तातडीने आदेश द्यावे
यांना एन्काऊंटर होत नहीं काय.... का फक्त गरिबाला चं एन्काऊंटर होतो...
पोरशे कारच्या आरोपीचे पुढे काय झाले
🚩जय शिवराय 🚩
आरोपी आणि ट्रस्ट यांना त्वरित शिक्षा व्हावी ही महिलांची मागणी
त्या कोलेज च्या ट्रस्टी वर पण कारवाई करण्यात आली पाहिजे
आता कुठे आहे दबंग गृहमंत्री
पत्रकारांनी कॉलेज चे नाव जाहीर करावे.
आपण कुठे आहोत आशा घटनांना पाठीशी घालण बंद करा, पुणे हे शिक्षणाच माहेर घर आहे ह्यामुळे पूर्ण पुणे ची चित्र खराब होतेय,शिक्षा झालीच पाहिजेल, कुणालाही सोडू नका, पूर्ण महाराष्ट्र सुरक्षित नाही ॰॰॰॰॰बदलापूर पॅटर्न पाहिजेल
अहो, एनक्वांटर केला, तरी ओरडतात.पोलीसांना पायी चालू देवू नका आणी घोड्यावर बसू नका देवू.
पाटील साहेब आता कोणी विरोध करणार नाही,पण करू तर द्या आधी
इथं फक्त राजकीय फायदा बघीतला जातो बाकी काही नाही
कॉलेज कोणता आहे आणि तो संस्था चालक कोण आहे पब्लिक करा जर असेच माजले लोकं तर त्यांना जनता धडा शिकवेल
पोलिस यांचा एनकाउंटर करू च शकत नाही
Wadiya college
लाडकी बहीण योजनेवर होणारा खर्च बहिणीच्या सुरक्षेसाठी केला असता तर अशा घटना घडल्या नसत्या।
आता यांचा पण होणार का एन्काउंटर सांगा पाहु आता या मुलीला कस न्याय देत सरकार ते दिसेल
बातम्या देत आहेत की घोषणा
दूरदर्शन वृत्त बद्दल आदर्श घ्यावा.
हा बलात्कार कसा काय संमतीने झाले आहे
श्रीमता ची पोर मांज दाखवतात किति दिवस गरीब सहन करनार
बातमी वाचणारी पुण्याच्या कोणत्या पेठेतील आहे
तिला खूपच हुरूप आला आहे बातमी सांगायला
मसालेदार बातमी सांगायला भेटल्याचा आनंद तिच्या आवाजात आहे
आता करा की यांचा इनकाउन्टर
आता याचा एन्काऊंटर करून दाखवा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस,
Wadia college madhi ghatana gadaleli ahe
कोणी ही असो कठोर शासन केले पाहिजे.
आणि मोबाईल वर जे सोशल मीडिया, घाणेरडे picture, Web सिरियल, हे पहिले बंद केले पाहिजे.
नामांकित काय नाव सांगा news चॅनल सुधा घबराट आहे स्पष्ट आहे कॉलेज che नाव घेया
झक मारायला जायच नव्हतं ना थोबाड वर करून कोणा सोबत पण जायच नाही
आता encounter करणार का देवाचा न्याय होणार का
ताबडतोब एन्काऊंटर करा
आमचे सरकार व पोलीस खाते सक्षम
आहे तेव्हा चिंता कशाची ? हे लोक कोण आहेत याचा विचार केल्या जाईल अशी
भीती वाटते का?
गृहमंत्री यांना जरा लाज वाटत असेल तर राजीनामा दे
श्रीमंत लोक अशेच सुटतात ,दिशा प्रकरणात पेंग्विन पण असाच सुटला 🎉
खूप मोठा बाळा त्कार झाला 😂😂
आताAPI शिंदे पुलिस ला पाठवा इन्क्वान्तर करण्यासाठी.
सिंघम उपमुख्यमंत्री साहेब कुठे आहेत
BJP हाय हाय हाय. BJP hato pune महाराष्ट्र bachao
पुण्याचा आता युपी बिहार झालेला आहे . शासनाने आता पुण्याचे नविन नामकरणलवकर करावे . शरम वाटते आता महाराष्ट्र राज्याची .
बघुया आता encounter होतोय का आरोपी चा
आरे असले बोलुन काही होणार नाही तर एनकाॅनटर करा हे प्रकरण दाबणयाचं काम करू नका बंद करा हे धंदे
माझे मंत्री एकनाथ शिंदे यांना कळकळून विनंती इंस्टाग्राम बंद करा 🙏
अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमी वर असले कृत्य करण्यास हिंमत कशी होते या बोकडणा😭😭😭