Buldhana Lok Sabha | २०२४ साठी NCP ने फासे टाकले, Raju Shetti यांचा शिलेदार राष्ट्रवादीच्या गळाला
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
- #LokSabhaElection2024 #EknathKhadse #RavikatanTupkar #MaharashtraTimes
रविकांत तुपकर...राजू शेट्टी यांचे कट्टर कार्यकर्ते...आपल्या महत्वकांक्षेपोटी एकदा राजू शेट्टींना सोडून सदाभाऊ खोत यांच्या सोबतीला गेले, परंतु आपली डाळ तिथे शिजणार नाही हे लक्षात आल्यावर ते पुन्हा राजू शेट्टींसोबत लढण्यासाठी आले. आता याच तुपकरांना वर्षभरावर आलेली लोकसभा निवडणूक दिसू लागली आहे. राजू शेट्टींच्या मनात असो वा नसो माझं ठरलंय म्हणत त्यांनी नव्या राजकीय घोषणेचे संकेत दिलेत. त्यातच नाथाभाऊ खडसे यांचा दौऱ्याने तुपकर हातावर घड्याळ बांधणार अशी चर्चा सुरू आहेत. रविकातं तुपकर राजू शेट्टींना पुन्हा धक्का देणार का? बुलढाणा लोकसभेचं गणित काय आणि तुपकरांच्या मनात नेमकं काय चाललंय? तेच आपण या व्हिडिओत पाहू..
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
रविकांत तुपकर तुम्ही फक्त मातोश्रीशी जवळीकता ठेवा
रविकांत तुपकर साहेब तुम्ही 2024 ला नक्कीच खासदार होणार आहेत, परंतु तुम्ही उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवा ही विनंती.
भावी खासदार 2024
रविकांत तुपकर
तुपकर साहेब राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काम करत रहा एक दिवस आपण खासदार होणार आहे हे नक्की सर्व शेतकरी संघटना आपल्या सोबत आहे
नक्की खासदार फिक्स रविकांत भाऊ
Yes
१००% खासदार होतील.
हो शेतकरी नेता पायजे सभागृहात
शरद पवार यांचे आशीर्वादाने नक्की खासदार होतील
शेतकरी नेता 💯💯
भावी खासदार होणार
Tupakar bhavi khasdar
Yas
2024 चे खासदार
मातोश्री सोबत जा.
Ncp च काही भरोसा नाही
Ravikant tupkar
होय
युवा नेतृत्व आहे रविकांत तुपकर साहेब यांना च निवडून आणा...
Only NCP
उद्धव साहेबां बरोबर जा नंकी खासदार होनार
हो
नाथा भाऊ ताकद दाखवा🙏🙏
२०२४ ला तुपकर साहेब खासदार होणारच
Only ncp
Ho
ho
Ravikant tupakar saheb bhavi khasdar
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे लढले तर खासदार होतील अन्यथा गद्दार म्हणून शिक्का पडेल रविकांत भाऊ शहाणे असाल तर स्वाभिमानीला सोडू नका
Ravikant tupakar
Ravikant tupakar sayeb
Tupkar bhvi khasdar honar manjey honar
Modi lat osarali ahe ata fakt tupakarach nahi tar nota vapru
Nakkich bhavi khasdar
उद्धव साहेब ठाकरे सोबत जा
शेतकऱ्यांचा बुलंद आवाज लोकसभेत पोहोचणार रविकांत तुपकर लोकसभेत जाणार
होय
Ho
Ho