🙏ताई खुप छान माहिती मिळाली माझा एक प्रश्न विचारायचा आहे कणकेच्या दिव्याच दुसर्या दिवशी काय करायच तो दिवा झाडात नेऊन सोडावा कि कचरा कुंडीत टाकला तरी चालेल मार्गदर्शन करा pl🙏
श्री स्वामी समर्थ ताई 2 ऑक्टोंबर 2024 पासून बुधवार स्वामी चरित्र सारामृत चे पारायण करायचे आहे तर मी ते बुधवारी चालू केली तर चालते का मला दसऱ्यापर्यंत 21 पारायण करायचे आहेत तर मी दिवसातून दोनदा वाचले तर चालते का मॅडम माझ्या गुडघ्याची गादी फाटली आहे मला मांडी घालता येत नाहीये तर मी एक पाय पसरून बसून पारायण वाचले तर चालेल का प्लीज उत्तर द्या
ताई आमची शेती आहे शेती मधे उत्पन्न आणि त्याचे पैसे होण्यासाठी एखादा ऊपाय किंवा त्यावर एखादा विडिओ बनवता का तुमच्या विडीओ छान असतात आणि समजण्यास सोपे असतात आणि रिप्लाय पण लगेच मिळतो pls tai
Khupc chan mahiti dili tai
श्री स्वामी समर्थ ❤🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🌺🙏
ताई तुम्ही सांगितले कणकेचा दिवा लावायचा मग हा पण दिवा लावायचा का ?
हो चालेल ना ताई
Thanks very very much
🙏ताई खुप छान माहिती मिळाली माझा एक प्रश्न विचारायचा आहे कणकेच्या दिव्याच
दुसर्या दिवशी काय करायच तो दिवा झाडात नेऊन सोडावा कि कचरा कुंडीत टाकला तरी चालेल
मार्गदर्शन करा pl🙏
झाडात नेऊन सोडावा ताई
Tai umbartha ha navratrit kontyahi divashi haldi lepan kel tr chalel ka
रोज केले तरी चालेल, किंवा मंगळवार, शुक्रवारी चालेल
Thanks Tai
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
आता माहिती दिली आहे तर पूर्ण द्या ताई आम्ही तुमचा रीपलयची वाट बघतोय 🙏
ताई प्लीज सांगा ना चार मुखी दिवा केव्हा लावायचा
Tai maja kde mangal kalsh ahe tyla me chan sjavala ahe bt to naral sukhala ahe tr to change kru shakto ky ani adhicha narala ch ky kraych plz sanga
हो ताई उद्या बदलू शकतात आणि आधीचे नारळ चांगले असेल तर गॉड पदार्थ बनवून घरातील लोकांनीच खायचे
खराब झाले असेल तर विसर्जित करा
@@guruparivar visarjan karaysati sad day tri javal as kai nai tr.?
Lagn honyasathi kay upay karawe jyane lawakar lagn hoil... Tyawar ek video banwun sagalyanchi help. Karawi hi request
आता नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचा पाठ करा
त्याचा व्हिडीओ मी मागच्या आठवड्यात टाकलाय तो बघा ताई
Namaskar Tai.
Diva lavlyanantar dusrya divshi toh nirmalya mhanun visarjit karu shakto ka
हो ताई चालेल
Dhanyawad Tai 🙏
Tai bal janmale aahe tyach sutak aahe...tr kse karave
Tai doni dive saynkali sarkhech lavaletr chalel ka
हो ताई चालेल
मी माझ्या वडीलांच्या नावे सासरी जवळपास घास ठेवला तर चालेल का
Ho Tai चालतें, आम्ही सत्संग ऐकतो त्या त सांगितलं
हो ताई चालेल
ताई सुतक मध्ये पितृ ला घास टाकला तर जमते आणि नवरात्री चे उपास करायला चालते का
हो ताई चालेल
ताई कणकेचा दिवा steam करून घ्यायचा आहे का please सांगा ताई.....
श्री स्वामी समर्थ 🙏
नाही ताई गरज नाही
ताई देव घटी बसवताना फक्त देवीचा टाक ठेवायचा, का सगळे देव ठेवायचे प्लीज सांगा .
फक्त देविसिग टाक , फोटो किंवा मूर्ती ठेवा ताई
बाकी इतर देव नाही ठेवायचे
Tai magchya video madhe tumhi mohari chya telacha diva lawa sangital hot udya Tila ch telacha diva lawaycha ka m
ताई तीळ तेल असेल तर त्याचा किंवा मोहरीचा पण चालेल
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌹
सुतक असेल तर करू शकतो का 🙏
सुतकात काही नाही करता येत ताई
❤️❤️❤️❤️👌👌🙏🌺🌺
श्री स्वामी समर्थ ताई 2 ऑक्टोंबर 2024 पासून बुधवार स्वामी चरित्र सारामृत चे पारायण करायचे आहे तर मी ते बुधवारी चालू केली तर चालते का मला दसऱ्यापर्यंत 21 पारायण करायचे आहेत तर मी दिवसातून दोनदा वाचले तर चालते का मॅडम माझ्या गुडघ्याची गादी फाटली आहे मला मांडी घालता येत नाहीये तर मी एक पाय पसरून बसून पारायण वाचले तर चालेल का प्लीज उत्तर द्या
हो चालेल ना ताई
Asauch asal तर काय करायचे
नाही करता येत उपाय
संध्याकाळी पिंपळ झाडाला पाणी घालतात का ,आणि घालतात तर किती वाजता , आणि पिंपळ झाडाखाली दिवाची वात कोणत्या दिशेला करावी
झाडाकडे ठेवायचे ताई
घरी लावू दिवा ठेवा दक्षिणेकडे ठेवायचे
ताईनवरात्रीत अखंड दिवा लावतो त्या दिव्याची वातीचे मूख देवांकडे करावेकी आपल्याकडे प्लीज ताई सागा .
देवांकडे
Thanks tai
दोन वाती लावायचा का एक लावायची ताई
दोन वाती ताई
पिंपला च्या झाडाखाली दिवा ठेवताना दिव्याचे तोंड पूर्वेला की दक्षिणेला करावे ?
@@manikdurugkar6671 मी दक्षिणेकडे तोंड करून, दिव्याच तोंड पण दक्षिणेकडे करते
झाडाकडे ठेवायचे ताई
घरी लावू दिवा ठेवा दक्षिणेकडे ठेवायचे
Divyache sakali kay krayche
निर्माल्यात टाका, किंवा विसर्जित करा
Divyala asan kase dyave
खाली तांदूळ टाकायचे
Tai mi udya maat aanu shakte ka
Pls reply
हो ताई चालेल
ताई आमची शेती आहे शेती मधे उत्पन्न आणि त्याचे पैसे होण्यासाठी एखादा
ऊपाय किंवा त्यावर एखादा विडिओ बनवता का तुमच्या विडीओ छान असतात आणि समजण्यास सोपे असतात आणि रिप्लाय पण लगेच मिळतो pls tai
आता नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचा पाठ करा
त्याचा व्हिडीओ मी मागच्या आठवड्यात टाकलाय तो बघा ताई
अहो ताई दोन वेळा लावायच आहे का दिवा
ताई दिवा संध्याकाळी मुख्य दरवाज्याच्या बाहेर आणि घराच्या दक्षिण दिशेला असे २ दिवे लावा
अथर्ववेद काय म्हटलं ते जरा नीट सांगा.
अथर्व वेदोक्त वल्गा सूक्त