कथा |मराठी कथा |कथाकथन |मराठीगोष्टी |बोधकथा | सुविचार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 3

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 4 วันที่ผ่านมา +2

    मोठी सून जमजदार आणि सगळ्यांशी चांगले वागत असेल तर आपोआपच बारकी सून सुद्धा चागलीच वागते मोठी सून जर आपल्या सासू सासऱ्याशी नीट वागत नसेल तर बारकी सून सुद्धा तशीच वागणार खरंच तुमच्या कथेतून खूप काही घेण्यासारखे असते खरंच कथा खूप छान होती

  • @SURESHGHARAT-w6r
    @SURESHGHARAT-w6r 8 วันที่ผ่านมา +2

    ❤मस्त कथा अप्रतिम ❤

  • @ushadadhe3888
    @ushadadhe3888 6 วันที่ผ่านมา +2

    जावा, जावा, या बहिणी प्रमाणे असतात कारण दोघीही दुसऱ्या घरातून एका घरी एकत्र येतात, मतभिन्नता असली तरी समंजसपणे, आनंदाने मिळून राहिल्या तर घराचे नंदनवन करतील .सर्व जण खुशीने राहतील असे वाटते ।
    गोष्ट छानच आहे .