@@shrikaroy5639 मराठी बोलता येत नाही, देवनागरी लिपी लिहिता टंकलेखन करता येत नाही पण वाकडेपणा भयंकर अंगात.. हे समर्थ रामदास स्वामींचे महाराष्ट्र राज्य आहे आणि मराठी भाषेच्या महाराष्ट्र राज्यामध्ये तारीफ कधीही होत नाही, ती तारीफ वगैरे संयुक्त अरब अमिरात UAE मध्ये होते. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या मराठी लोकांना तारीफ अजिबातच आवडत नाही, महाराष्ट्र राज्याचा तारीफशी काहीही देणेघेणे नाही. मराठी बोलता येत नाही देवनागरी लिपीमध्ये टंकलेखन येत नाही अशी अवस्था पण सुधारणा करणार नाही.. म्हणे मेडम..!!?? असे लिहितात का?? येत नाही पण english words देवनागरी लिपीमध्ये टंकलेखन करण्याचा अट्टाहास भयंकर!! आधी मराठी भाषा देवनागरी लिपी आणि latin script शिकून घे मग internet खुटखुट करत बस. एकाचेही spelling बरोबर नाही आणि सारखे सारखे पूर्णविराम.. येत नाही पण वाकडेपणा फक्त त्यामुळे स्वतःला विचार ज्या पद्धतीने इथे एवढी बडबड उगाच केली ते कोणत्या कारणाने?अधिकाराने? करू शकतो का?
Me Naina maushi kde investment karte.. she is a gem.. always proud of you & love you maushi❤
मी पण government servent आहे आणि मला 20 वर्षे पूर्ण झाले vrs घेण्यापूर्वी आता मी व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करतो आहे
खुप छान माहिती दिली धन्यवाद
Excellent interview madam
खुप छान धन्यवाद
Heartiest congratulations Madam
मॅडम मला तुमचे मार्ग दर्शन हव आहे पेन्शन प्लॅन संदर्भात कारण आम्हाला पेन्शन नाही तर मी काय करावे हे सांगाल का
प्रश्न मुद्देसुद व उत्तर जास्त मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे.
खूप छान माहिती दिली
Right
Mi pach varshanpasun job kartey pn ajun ek rs saving zali nahi, ulat loan zaley. Maz financial planning purnpane chukley. 😢
Goood
.mobile
.no
👍👍
Good info Nayana madam
Madam khup chan mahiti sangitali
👍
Very nice information
Chan
अभिनंदन नयना
मला पण तुमच्यासारखे करायचे आहे
Dhamal...accept negative comments also ,means ignore 😂
.mo
What is your mobile
Etke tar konalahi samjte
Tula samjhte tar tu ithe yaaylach nako hote aani jari jk maarat aala/aali tari negative badbadayla nako hote, negativity pasarvili tyapeksha saral nighoon jaayche, konihi tula dharoon thevle navhte, commentchya naavane badbad kelich pahije, lokanna nakaratmak bolale pahije ase naahi. Commentchya naavakhali waayfal type kele naste tar dusryansathi bare zhaale aste.
बरं मेडम . लोकांना तारीफ आवडते. असेल .sorry madam tumchi mahiti kharch Chan hoti .tumhi khup cha samjaun sangta .mala pan aavdli.tumchi exam.deun samjaun denechi kala.
@@shrikaroy5639 मराठी बोलता येत नाही, देवनागरी लिपी लिहिता टंकलेखन करता येत नाही पण वाकडेपणा भयंकर अंगात.. हे समर्थ रामदास स्वामींचे महाराष्ट्र राज्य आहे आणि मराठी भाषेच्या महाराष्ट्र राज्यामध्ये तारीफ कधीही होत नाही, ती तारीफ वगैरे संयुक्त अरब अमिरात UAE मध्ये होते. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या मराठी लोकांना तारीफ अजिबातच आवडत नाही, महाराष्ट्र राज्याचा तारीफशी काहीही देणेघेणे नाही. मराठी बोलता येत नाही देवनागरी लिपीमध्ये टंकलेखन येत नाही अशी अवस्था पण सुधारणा करणार नाही.. म्हणे मेडम..!!?? असे लिहितात का?? येत नाही पण english words देवनागरी लिपीमध्ये टंकलेखन करण्याचा अट्टाहास भयंकर!!
आधी मराठी भाषा देवनागरी लिपी आणि latin script शिकून घे मग internet खुटखुट करत बस. एकाचेही spelling बरोबर नाही आणि सारखे सारखे पूर्णविराम.. येत नाही पण वाकडेपणा फक्त त्यामुळे स्वतःला विचार ज्या पद्धतीने इथे एवढी बडबड उगाच केली ते कोणत्या कारणाने?अधिकाराने? करू शकतो का?