हिंदूंनो आपण खरंच जागे आहोत का ? | शरद पोंक्षे |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 61

  • @rahulpanditrao5954
    @rahulpanditrao5954 27 วันที่ผ่านมา +15

    हे हिंदूच राष्ट्र होते, आहे, आणि राहणारच. कितीही कही होवो
    जय हिंद - जय महाराष्ट्र 💐💐💐💐

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 27 วันที่ผ่านมา +15

    श्री शरद पोंक्षे साहेब आपल्या मताशी पुर्णपणे सहमत जोपर्यंत सनातन हिंदू धर्मातील बांधवांनी एकत्रितपणे एकजुटीने आपले हेवेदावे विसरून एकिचे बळ दाखवलं पाहिजे आपण ज्या तळमळीने विचार मांडले आहेत धन्यवाद जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ हर हर महादेव जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय महाराष्ट्र

  • @pv8584
    @pv8584 25 วันที่ผ่านมา +2

    हिंदू एकता कठीण आहे पण अशक्य नाही 👍
    आपले प्रयत्न नक्कीच वाया जाणार नाहीत 🙏🚩🙏

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 27 วันที่ผ่านมา +13

    अप्रतिम मार्गदर्शन केले श्री शरद पोंक्षे साहेब यांनी जय श्रीराम हर हर महादेव जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय हिंद जय महाराष्ट्र

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 27 วันที่ผ่านมา +4

    खर आहे.
    आम्ही हिन्दूच गाढ झोपेत आहोत.
    कारण आम्ही सर्व हींदू विरोधी पक्षानाच मतदान करतो. हे आताच लोकसभेतील निवडणूक निकालानंतर सिद्ध झाले.

  • @MadhavNimkar-w4x
    @MadhavNimkar-w4x 27 วันที่ผ่านมา +18

    हिंदु मन मुर्दाड झालय त्याला फक्त मी आणी माझे कुटुंब कसे सुखी राहिल हेच पहातो अहिंसा हा शब्दप्रयोग ज्यानी उत्पन्न केला त्यानीच हे केले माधव निमकर

  • @gayatreegharpure7718
    @gayatreegharpure7718 27 วันที่ผ่านมา +3

    आपल्या विचारांशी पूर्णपणे सहमत आहोत हे सगळं थांबणं आवश्यक आहे 😢😢

  • @rajeshpednekar3408
    @rajeshpednekar3408 27 วันที่ผ่านมา +2

    आता लोक फक्त ऐकतात आणि टाळ्या वाजवतात ते पहिल्या सारखे पेटून उठतच नाहीत शरदजी मी आहे तुमच्या मताशी सहमत

  • @rajeshpednekar3408
    @rajeshpednekar3408 27 วันที่ผ่านมา +2

    शरदजी ही चळवळ आता अशीच चालू ठेवा अशा विचिरांची खूप गरज आहे आणि तुमच्या विचारांनी लगेच हिंदू समाज पेटून उठणार नाही पण लवकरच तुमच्या कार्याला यश मिळेल

  • @sanjaykulkarni9066
    @sanjaykulkarni9066 27 วันที่ผ่านมา +15

    भजना वर मान डोलवा टाल्या वाजवा प्रसाद खा कूंभकर्ण सारख झोपा हेच हिंदूत्व है।

  • @raveenk3855
    @raveenk3855 27 วันที่ผ่านมา +2

    Sharad saheb tumhi karach hindu aahe, koti koti pranaam.

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 27 วันที่ผ่านมา +5

    आम्हाला शाळेत सर्वधर्मसमभाव म्हणजे मुस्लिम " बांधवांना " विरोध न करणे असंच शिकवलं. बाकी धर्मांचा कधी उल्लेख/ संबंधच नाही. सेक्युलर म्हणजे हे आणि हेच बिंबवले गेलं. हिंदू म्हणून जगणार हिंदू म्हणूनच, या भूमीत मरणार.... 👍👍👍🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @dhirajmhatre9401
    @dhirajmhatre9401 23 วันที่ผ่านมา +1

    Jabardast sir tumche shabda direct kaljat jatat sir. Tumchya sarkhe bolnare khup Kami loka aplya kade aahet . Mi sagle bhashan aaikto tumche.

  • @सत्यवानसातवसे
    @सत्यवानसातवसे 27 วันที่ผ่านมา

    🙏🚩मनःपूर्वक आभार🚩🙏🚩शरद जी🚩🙏
    🙏🚩जय हिंदुराष्ट्र🚩🙏

  • @tejas4018
    @tejas4018 27 วันที่ผ่านมา

    शरद पोंक्षे साहेब आम्ही तुमच्या मताशी १००% सहमत आहोत... फक्त या कामी आपल्याही मुलाबाळांचा हातभार लागेल ही अपेक्षा ठेवतो.

  • @उध्दवखेडेकर-PUNE
    @उध्दवखेडेकर-PUNE 27 วันที่ผ่านมา +3

    जय हिंदुराष्ट्र

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 27 วันที่ผ่านมา +1

    शरदजी, तुम्ही आणि अनेक देश आणि हिंदू धर्म प्रेमी रोज हिंदूंना जागे करण्याचा प्रयत्न करीत आहात, पण हिंदू कुंभकर्णी झोपेत आहेत, 😢😢😢

  • @hemantpawaskar8797
    @hemantpawaskar8797 19 วันที่ผ่านมา

    वंदेमातरम

  • @devd582
    @devd582 27 วันที่ผ่านมา +6

    जाती जातीत विभागलेले हिंदु कधीच एकजुट झालेच नाहित म्हणूनच तर हिंदुवर मुघलानी, इंग्रजानी राज्य केले. आणि आज 2024 साली सुद्धा जात पात नसताना हिंदु विभागलेले दिसतात आणि त्याचा फायदा मुस्लिम लिग, PFI सारख्या जिहादीना सपोर्ट करणार्या कॉंग्रेस पक्षाला महाराष्ट्रासारख्या प्रगतशिल राज्यातून मिळतो हे महाराष्ट्राच दुर्दव.

  • @satishpatil8110
    @satishpatil8110 26 วันที่ผ่านมา

    पूर्ण सहमत

  • @Ishwarmayekar5818
    @Ishwarmayekar5818 27 วันที่ผ่านมา +2

    🙏🏻🇮🇳🕉️

  • @madhavdeshmukh1119
    @madhavdeshmukh1119 27 วันที่ผ่านมา

    Jai shri ram

  • @ashokgosavi9086
    @ashokgosavi9086 27 วันที่ผ่านมา

    जय श्रीराम

  • @yogeshsalvi7618
    @yogeshsalvi7618 27 วันที่ผ่านมา +1

    एक एक शब्द डोळ्यात अंजन घालण्यासारखं आहे सॅल्युट

  • @Rambhaumargale722
    @Rambhaumargale722 27 วันที่ผ่านมา +2

    आम्हाला जागे होण्याची गरज नाही।हिंदुत्व वादी भाजपने धनगर आरक्षण दिले कि??धनगर हिंदूच आहेत ना।संभाजी महाराजांना पकडून देणारे पंत कोण होते ??आणि संघाचं हिंदुत्वा पेक्षा शिवसेना, वारकरी संपारदायाचे,समतेचे हिंदुत्व आम्ही मानतो।

  • @dipakbelekar315
    @dipakbelekar315 27 วันที่ผ่านมา

    Jay shri RAM 🚩

  • @Vaibhavthakare0033
    @Vaibhavthakare0033 27 วันที่ผ่านมา +1

    Hindu fakt Naamard zalay... Shand ahet sagle..... Garva asla pahije Hindu asnyacha... 🙏

  • @ravindraphalak5309
    @ravindraphalak5309 27 วันที่ผ่านมา +1

    पोंक्षे. एका धर्माचे लोक इतरांचे रक्षण करतात हा विचार पोरकट आहे. स्वार्थ आला म्हणजे हे तत्व गाठोडी बांधून ठेवतात. इतिहास आम्ही वाचला आहे. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज, म.फुले, यांना जास्त त्रास कोणी दिला. संभाजी राजे यांच्याशी गद्दारी कोणी केली .

  • @shubham-oh4ki
    @shubham-oh4ki 27 วันที่ผ่านมา +3

    *Boycott of Peacefuls should be permanent. Only temporary as a reaction will achieve nothing. We should calculate 1 years impact of economic boycott and from this consider the effect of it in next 10-20-50-100 years which will be tremendous.*
    *Just like any other habit it will require deliberate conscious efforts for first few months/years until you get used to it. Your few months/years efforts to make this habit part of your life will have enormous contribution to ensure their complete economic destruction and unsustainability. This habit should be made as a part of our culture and maintained generation after generation.*
    *Every aware hindu in their life needs to convince atleast 10 hindu houses to boycott them permanently.*
    **C0py And Share This Message To Atleast 100 Hindus*

  • @sanjaykalekar7400
    @sanjaykalekar7400 27 วันที่ผ่านมา +1

    जागा होणे , ह्याची परिभाषा काय.
    सांगा काय करायचंय
    Roadmap ठरवा
    एक भव्य दिव्य हिंदु महासभा महापिठ उभं करा .
    चार पिठं म्हणजे चार जणांच्या आई. सगळ्या धर्माचं एकच मुख्य आहे. आवाज देणारा पाहिजे.
    एक आवाज पाहिजे.

  • @sahadevpujaree6215
    @sahadevpujaree6215 27 วันที่ผ่านมา +1

    देशात मोदी साहेब आणि राज्यात राज साहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे. काही लोक हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू देवी देवतांचा वाट्टेल तसा अपमान करत आहेत. हिंदूंनो जागे व्हा! 🙏🙏

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 27 วันที่ผ่านมา

    हिंदू धर्मातील पुढारी मुळे हिंदू दुभंगली पैसा ईलकशेन संगे सोयरे कारखाने संपत्ती जमा केले गरीब हिंदू धर्म वाचवने हे फक्त तुम्ही च वाचु शकता

  • @chetanbagade4206
    @chetanbagade4206 27 วันที่ผ่านมา

    मेले सगळे हिंदू

  • @TheThoughtfulBiker
    @TheThoughtfulBiker 24 วันที่ผ่านมา +1

    हा मानसिक रुग्ण आहे😂

  • @dattatreyatuljapurkar2270
    @dattatreyatuljapurkar2270 27 วันที่ผ่านมา +2

    Election baddal vicharle tari ajche tarun taruni mhantat amhala mahit nahi dharma tar doorchi goshta...

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 27 วันที่ผ่านมา

    धर्माच्या मार्गाने चाळणाऱ्यावर सतत अधर्म करण सोप आहे आणि अधर्माच्या मार्गावर चालणाऱ्या वर धर्माचा काहीही परिणाम होत नाही😂😂😂😂

  • @varshag.8398
    @varshag.8398 27 วันที่ผ่านมา +1

    इथं येऊन हिंदुत्वाचं भरतं येऊन जे कमेंट्स करत आहेत त्यापैकी कितीजण आपल्या मुलांना शिकवतात की तू देशासाठी,धर्मासाठी काहीतरी कर म्हणून. आपण तर मुलांना शिकवतो की इंजिनिअर हो आणि अमेरिकेत नोकरी मिळवून तिथच स्थायिक हो बस्स..😢

  • @VidyaChandorkar-v8f
    @VidyaChandorkar-v8f 26 วันที่ผ่านมา

    Kay bolave

  • @chandramohansonkusare7627
    @chandramohansonkusare7627 27 วันที่ผ่านมา

    E vehicle pan islamic rashtra la khali karayla market madhe able ahe

  • @dilipbavdekar2953
    @dilipbavdekar2953 19 วันที่ผ่านมา

    जाऊच द्या ना 😢

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 27 วันที่ผ่านมา

    सर्वधर्म सहभाव पण हिंदूंना दूजाभाव म्हणणे secularism

  • @bharatpatole7471
    @bharatpatole7471 10 วันที่ผ่านมา

    छ, शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम महाराज आहेत रामदास स्वामी नाही

  • @dgroup9393
    @dgroup9393 27 วันที่ผ่านมา +6

    वारकरी सांप्रदाय या वर पण व्हिडिओ बनवा...रोज तेच तेच पुळचट पळपुट्या लोकांचे व्हिडिओ... धर्म हा विषय राजकीय पक्षां पासून बाजूला असावा... अन् निवडणुका आल्या की छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण होते... BJP चा अप्रत्यक्षरीत्या प्रचाराचे काम करताय तुम्ही... छत्रपतींचा पुतळा पडला यावर व्हिडिओ बनवला नाही तुम्ही लोकांनी?..आम्ही हिंदु मराठा आहोत अन् आमचे अन् धर्माचे रक्षण करण्याची धमक आहे आमच्यात त्याची काळजी मूठभर समाजाच्या लोकांना नसावी..आम्ही हिंदु आहोत पण मत BJP la देत नाही कितीही भुंका आमचा धर्म एखाद्या राजकीय पक्षांच्या दावणीला बांधला नाही🚩🚩🚩

    • @maheshpm6500
      @maheshpm6500 27 วันที่ผ่านมา

      व्वा! एकदम झकास !
      पोंक्षे बिजेपीचा प्रचार करतोय आणि मग जरांगे काय आमच्या मराठा समाजासाठी लढतोय ? आता दलीत आणि मुसलमानांशी बोलणी करून हात मिळवतो आहे मग तो नाय का बारामतीच्या इशाऱ्यावर नाचतोय?
      अरे ज्या थोर राजाने आपलं अख्खं आयुष्य मुसलमानांशी लढण्यात घालवलं, त्याचाच अपमान जरांगे कडून होताना तुला दिसत नाही का?
      बारामती वाल्याने सत्तेत असताना आम्हाला कधी बी नाय दिलं आरक्षण
      अरे भट अख्ख्या देशात २ टक्के पण नाही पण तो समाज नाही आला कधी आरक्षण मागायला?
      आरक्षणाच्या नावावर राजकीय भाकर जरांगे आणि त्याचा बारामतीतला साहेब भाजतोय ना की शरद पोंक्षे
      जय श्रीराम !!

    • @yogeshpednekar9350
      @yogeshpednekar9350 27 วันที่ผ่านมา

      आधी घड्याळाच्या पट्याला आता तुतरीच्या दोरीला बांधला आहे . आरक्षण मिळवता आले नाही आणि म्हणे धर्म रक्षण करणार.

    • @vinayakbapat5545
      @vinayakbapat5545 27 วันที่ผ่านมา +3

      Bramhan sangtoy mhanun chuk hot nahi khare te kharech aste sangnara konihi aso

    • @ramkrishnarawale6484
      @ramkrishnarawale6484 25 วันที่ผ่านมา +1

      अगदी खर आहे, यांच्या कावेबाजपणाला फसणार नाही...

    • @makarandsinkar5359
      @makarandsinkar5359 21 วันที่ผ่านมา

      ब्राह्मण द्वेष कितीही केला तरीही काहीही फरक पडणार नाही.
      एवढी हिंमत होती तर आतापर्यंत गड किल्ल्यांवरचे अतिरेक्यांनी बांधलेले दर्गे उखडून का टाकले नाहीत.
      या ब्राह्मणाचा काय स्वार्थ दिसतोय तुम्हाला?
      अलिकडेच शरद पवारांच्या व्यासपीठावर उभे राहून एकाने श्री स्वामी समर्थ महाराज या परमात्म्या बद्दल काही अपशब्द काढले....
      तुमची बहादुरी त्यावेळी कुठे गेली..
      हिंदूनी एक होऊन काँग्रेस सारख्या दहशतवाद्यांना पाठीशी घालून वर संरक्षण देणार्या पक्षाला मत देऊ नका अस पोंक्षे सांगत असतील तर काय चूकीचे आहे..
      विचार करा बंधू 🙏