ความคิดเห็น •

  • @anilkamble3134
    @anilkamble3134 2 ปีที่แล้ว +152

    या लोकांनी महाराष्ट्र राज्याची पुरती घालवली राव, मी स्वतः कधीही शिवसैनिक नव्हतो तथापि उद्धव साहेबांचा मी फॅन झालो आहे ,

  • @CSKSCK
    @CSKSCK 2 ปีที่แล้ว +179

    शाहरुख पण झक्क मारणार याच्या ACTING समोर...काय रडत होता त्या दिवशी . 😁😁 !!!!!! रडत असलेला तो video एकदा सर्वानी पहाच...हसून हसून खाली पडचाल....!!!

  • @BKaleBk
    @BKaleBk 2 ปีที่แล้ว +178

    तो नाटकी आहे .. जिकडे खायला भेटेल तिकडे पळतो ...आधी पण तो असाच पळला होता....नाटकी साला....

    • @sharadpatkar7917
      @sharadpatkar7917 2 ปีที่แล้ว

      नीच औलाद

    • @poojanimje9712
      @poojanimje9712 2 ปีที่แล้ว

      Shende gatat janar pahila gaddar mnje Santosh Nagar

    • @poojanimje9712
      @poojanimje9712 2 ปีที่แล้ว +1

      50000000 cr chi mati khanara bangar Hanna shobat nhi

    • @sharadpatkar7917
      @sharadpatkar7917 2 ปีที่แล้ว

      @@poojanimje9712 😂🤣😂

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 2 ปีที่แล้ว +234

    किती हलकट,किती मूर्ख, लाचार, किती निर्लज्ज, राजकारणी असतात त्याचं हे उदाहरणं.🙏🙏

    • @sharadpatkar7917
      @sharadpatkar7917 2 ปีที่แล้ว

      नीच औलाद

    • @sitaramkale5347
      @sitaramkale5347 2 ปีที่แล้ว +4

      निवडणूक लावा मग कळेल यानां यांची जागा

    • @onlymaulihandal7889
      @onlymaulihandal7889 2 ปีที่แล้ว +2

      Natki

    • @coolnaresh290
      @coolnaresh290 2 ปีที่แล้ว +1

      Ghanta ...santosh bangarni changla nirnay ghetala...udhav gela bomblat😂😂

    • @pawanshendage9514
      @pawanshendage9514 2 ปีที่แล้ว

      सगळे एक माळे चे मनी आहेत

  • @pruthvirajkokate1099
    @pruthvirajkokate1099 2 ปีที่แล้ว +115

    निव्वळ माकडतोंडाच आहे हे. ...याला आमदार म्हणून मत तरी कोणी कसं देऊ शकत🙏🏼 आधी रडतंय काय ,नंतर परत शिंदे कदे जातंय काय ,आणि आता काय मोर्चा ......याला मत देणारे बघा आता तरी😂

    • @raghuvanshithakur3109
      @raghuvanshithakur3109 2 ปีที่แล้ว

      🐷🐷🍌🍌😂😂

    • @pruthvirajkokate1099
      @pruthvirajkokate1099 2 ปีที่แล้ว

      @@raghuvanshithakur3109 कसला चाटू माणूस आहेस रे ठाकूर जिथं तिथं कॉमेंट मधे तोंड मारायला ...तुझ्या आई चा ठोक्या आहे का बांगर 😂

    • @rvknjhs8027
      @rvknjhs8027 2 ปีที่แล้ว

      😂😂tychya bhuvya kevdhya he aaighalychya

    • @aniruddhahandibag6687
      @aniruddhahandibag6687 2 ปีที่แล้ว

      Kal yug ahea bahu

  • @subhasharsud1639
    @subhasharsud1639 2 ปีที่แล้ว +56

    याला साथ देणारे कीती निर्लज्य असतील!याचच खरतर नवल वाटतय!

  • @ganeshraut5542
    @ganeshraut5542 2 ปีที่แล้ว +10

    महाराष्ट्राची संपूर्ण जनता उद्धव साहेब तुमच्यासोबत आहे आमदार खासदार किती पण जाऊ द्या जनता तुमच्या पाठीशी आहे जय महाराष्ट्र

  • @santoshlawate25
    @santoshlawate25 2 ปีที่แล้ว +43

    गद्दारीच उत्तम उदाहरणं म्हणजे संतोष बांगर

  • @Sree214Ram
    @Sree214Ram 2 ปีที่แล้ว +102

    👉🏼हा फेकु नाटकीय आहे 🤣
    याला निवडून कोण देईल ?
    हा विचार करा ना आता 🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @ajimarham4512
      @ajimarham4512 2 ปีที่แล้ว

      Udhi shaheb muslman gadari nahi karnar ata tumhi baga tumche mansa

  • @rachanagaikwad7779
    @rachanagaikwad7779 2 ปีที่แล้ว +31

    भाजपचे कारस्थान सगळ्या महाराष्ट्रातील व भारतातील जनतेने लक्षात घेऊन यांना धडा शिकवला पाहिजे नाहीतर देशात हुकूमशाही पद्धती येईल व लोकशाही संपुष्टात येईल

  • @kavitadhore926
    @kavitadhore926 2 ปีที่แล้ว +78

    अरे हा तर विकाऊ डांगर आहे

    • @raghuvanshithakur3109
      @raghuvanshithakur3109 2 ปีที่แล้ว

      🐷🐷🍌🍌😂😂

    • @krishnasingershahapur4260
      @krishnasingershahapur4260 2 ปีที่แล้ว

      😃😃😃

    • @secrettech83
      @secrettech83 2 ปีที่แล้ว

      नक्की ना कारण कोरोणा चा टाईम ला कोण आल का जवळ यांना सोडून

  • @bhaupadare2942
    @bhaupadare2942 2 ปีที่แล้ว +38

    ज्या सेनेने मोठे केले त्यांचे ते झाले नाही तर जनतेचे काय होणार शित तिथे भूत

    • @vasantibalajiwale7293
      @vasantibalajiwale7293 2 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर आहे ज्यांना घडवले शिवसेना ने त्यांना झाले नाही तर ते जनतेला काय होणार मतदारसंघात मतदारानी या बंडखोर आमदारांना लक्षात ठेवले पाहिजे

  • @krishnasingershahapur4260
    @krishnasingershahapur4260 2 ปีที่แล้ว +47

    आता योग्य ठिकाणी पोहचला. ही नौटंकी तिकडेच शोभते.

  • @govindamangulkar
    @govindamangulkar 2 ปีที่แล้ว +20

    आमदार संतोष बंगर 🤔चांगला अॅक्टर आहे आणि तो फिल्म लाईन मध्ये काम सुधा करू शकतो त्यांची हिंगोलीकरांनी शिफारस द्यावी next level acting

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 ปีที่แล้ว +83

    एवढा नालायक माणूस आजवर पाहिला नाही.

    • @secrettech83
      @secrettech83 2 ปีที่แล้ว

      हो ना तो माणूस नालायक ज्याने ९० lakhachi एफडी मोडली लोकां साठी तो माणूस मूर्ख आहे कारण तो लोकांचं काम करतो कोरोना असो की शेतकऱ्याच लाईट जरी गेली तरी तो माणूस काम करतो म्हणून तो माणूस मूर्ख आहे तुम्हाला आमदार कसा पाहिजेत जो आधी पोटोबा मग विठोबा उलट आता निधी जास्त मिळू शकतो आमचा kalamnuri साठी एकदा ना किती कोणाला निधी देल आहे ते बघा

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 ปีที่แล้ว

      Ha zaatu salla.

  • @sudhirshirodkar3711
    @sudhirshirodkar3711 2 ปีที่แล้ว +23

    50 करोड भेटल्यावर ८, २५, लक्सरी तसेच ५० ते ६०, ४ व्हीलर घेऊन चालल्यात एवढा पैसे भेटल्यावर कोणीही माणसे खरेदी करून जाऊ शकतो.

  • @santoshbankar444
    @santoshbankar444 2 ปีที่แล้ว +15

    पुन्हा निवडून देऊ नका बाळासाहेब चे एकनिष्ठ असेल तर

  • @bichewar7078
    @bichewar7078 2 ปีที่แล้ว +11

    उधव साहेबानी किती भरोसा केला होता बांगर वर यानी तर घातच केला

  • @yashvantmorkarmorkar1658
    @yashvantmorkarmorkar1658 2 ปีที่แล้ว +29

    गद्दार तुझ्या बापाची शिवसेना आहे का❓ हि शिवसेना मा. बाळासाहेब ठाकरे व मा. उध्दव साहेब ठाकरे व त्यांच्या शिवसैनिकांची आहे. तुमच्या सारख्या आयाराम गयाराम गद्दारांची नाही. हे लक्षात ठेवणे. आवश्यक आहे.

  • @krishnapatil2732
    @krishnapatil2732 2 ปีที่แล้ว +25

    बिग बॉस मध्ये जिंकून येणारे प्रतिनिधी ठरतील संतोष बांगर
    जरा सांभाळून राहा शिंदे साहेब
    हा फितूर होऊ शकतो काळजी घ्या

  • @jagantambile8017
    @jagantambile8017 2 ปีที่แล้ว +14

    आमदार संतोष बांगर यांनी पिक्चर मध्ये काम करावे त्यांना चांगले नाटक करता येते जो माणूस आपल्या पक्षप्रमुखांच्या आदेश मानत नाही तो शिवसैनिक होऊ शकत नाही

  • @jayamanjrespeaker7520
    @jayamanjrespeaker7520 2 ปีที่แล้ว +20

    जनतेने अश्या लोकांना परत निवडून देऊ नये

  • @balajighogre9652
    @balajighogre9652 2 ปีที่แล้ว +22

    यांच्यासाठी एकच शब्द तो म्हणजे--- सरड्या (गीरगीट) आहे हा

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 2 ปีที่แล้ว +16

    ढोंगी शिवसैनिक नको कट्टर शिवसैनिक पाहिजेल बाळासाहेब ठाकरे यांचे विचारायचे सेना म्हणजेच कट्टर शिवसैनिक जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 2 ปีที่แล้ว +12

    नौंटकबाज माणूस आहे हा. गद्यारी सोबत नाटकबाज व्यक्ती. बेस्ट ऍक्टर अवार्ड मिळाला पाहिजे.

  • @avinashvishe5030
    @avinashvishe5030 2 ปีที่แล้ว +18

    सगळे सारे विकले गेले आहेत. पण सामान्य जनता उद्धव साहेबांच्या जोडीला

    • @Surajpritsp
      @Surajpritsp 2 ปีที่แล้ว

      Ekadam brabor ..
      2024 la sagalya bandkhor la tyanchi aavkat samzel....
      Haramkhor shinde....

  • @critic8134
    @critic8134 2 ปีที่แล้ว +33

    भाजपने आमदार ..५कोटी आणि खासदार..१॰ कोटी अशी किंमत लावली आहे. आता खासदार राष्ट्रपतींसाठी भाजपला पाठिंबा द्यावा म्हणून दबाव आणतील..पण दिल्लीच्या पायावर महाराष्ट्र वाहण्याची खासदारांची शिफारस ऐकू नये.माजी खासदार गडाख व गीते यांचे ऐकावे.

  • @bag9845
    @bag9845 2 ปีที่แล้ว +19

    सब पैसे का भाई. गरीब म्हणतात "अपने साथी कोणी नाही."

  • @jayrampatole7828
    @jayrampatole7828 2 ปีที่แล้ว +3

    संतोष बांगर पन्नास कोटी पासून वंचित राहिलेला आमदार म्हणून लय वेडा झाला आहे

  • @atulbabar7215
    @atulbabar7215 2 ปีที่แล้ว +20

    फुल्ल नौटंकी वाला जोकर

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 2 ปีที่แล้ว +22

    अरे तू शिंदेचा पाय चटया मग तू सेनेचा जिल्हा प्रमुख कसा.

  • @nssp3669
    @nssp3669 2 ปีที่แล้ว +13

    उद्धव साहेबनांना मुख्यमंत्री बनवतील का भाजपा वाले.....जर असे होईल तर उद्धव सहेबांची जी तुम्ही इज्जत घालविली आहे त्याच्यी कुठेतरी भरपाई होईल
    आणि शेवट गोड़ होईल

  • @prakashdalvi5551
    @prakashdalvi5551 2 ปีที่แล้ว +14

    पळपुट्यातला बांगर हा उत्तम नमुना, ओळखा सर्वांची मानसिकता, रडला- हसला- पुन्हा रडला, सगळ्याच ४० मेंटलकेस , फडणवीस अडीच वर्षे रात्री वेशांतर करुन बाहेर फिरत होता म्हणे सत्तेचा भुकेला.तिच गत शिंदेंची

  • @rameshparkar4465
    @rameshparkar4465 2 ปีที่แล้ว +9

    जर आपल्या ला महाराष्ट्र राज्य वाचवायच असेल तर ह्या सर्व घोंगी माणसांना त्याची लायकी दाखवणे गरजेचे आहे म्हणुन मराठी माणसाच ऐकत्र या

  • @ashoklomate3541
    @ashoklomate3541 2 ปีที่แล้ว +1

    वा 👌👌👌

  • @gusfring3535
    @gusfring3535 2 ปีที่แล้ว +16

    50 रू काट ओवरएक्टिंग का 👍

  • @shivajiwaghmare6499
    @shivajiwaghmare6499 2 ปีที่แล้ว +3

    ठाकरे साहेब तुम्ही भिऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहे

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 2 ปีที่แล้ว +1

      ते या अंडू पांडू ना घबराट नाहीत....ठाकरे आहेत ब्रँड आहे एक

  • @sadikkumshgi8995
    @sadikkumshgi8995 2 ปีที่แล้ว +9

    बघा पब्लिक हुशार होऊन जा आपण जंनला मतदान करतो निवडून आणतो तेच पक्ष सोडून जातात ईडीसीबीआय ला घाबरता आता हुशार बना मतदान कोणाला करायचं

  • @akshaygupta1649
    @akshaygupta1649 2 ปีที่แล้ว +81

    Acting level he is versatile actor 😂😂😂😂✌️✌️✌️

  • @SanjayChavan-om6wi
    @SanjayChavan-om6wi 2 ปีที่แล้ว +10

    अडमाप कमाई केली ई डी साठी पळाला . मटका. वळू , हप्ता ..है त्यामागचे कारण

  • @ruralmaharashtra5173
    @ruralmaharashtra5173 2 ปีที่แล้ว

    उद्धव साहेबासारखा निष्कलंक व संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्रात पुन्हा होणार नाही

  • @subhasharsud1639
    @subhasharsud1639 2 ปีที่แล้ว +8

    सगळ्या शिवसैनिकांनी याच्यासह आलेल्या शिवसैनिकांना देखील चोपलं पाहीजे!आणि यांना फटके द्याच!

  • @janmanas555
    @janmanas555 2 ปีที่แล้ว +16

    Thik aahe 1 navin mulga aamdar mhanun yeiel

  • @dineshpatil5915
    @dineshpatil5915 2 ปีที่แล้ว +1

    Mast act

  • @omkargaikwad9507
    @omkargaikwad9507 2 ปีที่แล้ว +13

    Next time ghari ataa 🏹🏹

  • @Dipakkhamkar-c6k
    @Dipakkhamkar-c6k 2 ปีที่แล้ว +7

    मंत्रीपदाची लाळसा 😂😂😂

  • @manikchaudhari9070
    @manikchaudhari9070 2 ปีที่แล้ว +3

    बहिरुपी म्हणतात याला.असे खूप बहिरुपी राजकारणात आहेत.

  • @jaydeepgadade7477
    @jaydeepgadade7477 2 ปีที่แล้ว +3

    हा फक्त मंत्रीपद मिळाव यासाठी मोर्चा घेवून आलाय

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 2 ปีที่แล้ว +6

    पदासाठी लाचारी पुढारी नको पदासाठी ह्या पक्षांना दुसऱ्या पक्षात जाणारा पुढारी नको जय भवानी जय शिवाजी कट्टर शिवसैनिक पाहिजेत जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @rajeshkengar2701
    @rajeshkengar2701 2 ปีที่แล้ว +4

    अग बाई...

  • @shobharaut9845
    @shobharaut9845 2 ปีที่แล้ว +8

    So difficult 👊

  • @ashokmaghade1045
    @ashokmaghade1045 2 ปีที่แล้ว +2

    संतोष बांगर साहेब तुमच भवितव्य धोक्यात आहे बंड केले तुम्ही जनतेच्या मनातून उतरला

  • @raghunathgaikwad1185
    @raghunathgaikwad1185 2 ปีที่แล้ว +2

    बघा नीट उघडा डोळे 🙏

  • @dnyandevpawar9426
    @dnyandevpawar9426 2 ปีที่แล้ว +4

    असे नाटकबाज राजकारणी बघितली नाही तीन रूप म्हणजे अमर अकबर अँन्थनी

  • @suhaspatil8439
    @suhaspatil8439 2 ปีที่แล้ว +7

    50 कोटी

  • @bhausahebingle3948
    @bhausahebingle3948 2 ปีที่แล้ว +4

    याला व्हिलन चे पार्ट चांगले राहील

  • @jagdishnandagawali5101
    @jagdishnandagawali5101 2 ปีที่แล้ว

    बांगर शिवशेनेतील एकमेव लंपट मानुस

  • @Uddhavkolekar
    @Uddhavkolekar 2 ปีที่แล้ว

    उध्दव ठाकरे चां सल्ला असावा

  • @krishnachorlekar9162
    @krishnachorlekar9162 ปีที่แล้ว

    हे आहे पैशावर बदलणार राजकारण आहे अर्थात संतोष

  • @subhasharsud1639
    @subhasharsud1639 2 ปีที่แล้ว +2

    शिवसेना बंडखोर आमदारांना साथ देणारे कार्यकर्ते दोन्ही पाळ्यातील असतील!यात कसल नवल!आहेतच ते बाराचे!बारा बापाचे!

  • @pradeepdeshmukh5276
    @pradeepdeshmukh5276 2 ปีที่แล้ว

    संतोष बांगर u r right

  • @vikaspandhare6765
    @vikaspandhare6765 ปีที่แล้ว

    Jay Shivray

  • @shantaramtukaram2084
    @shantaramtukaram2084 2 ปีที่แล้ว +2

    राजकारणी कसे बहिरूपी असतात हे जनतेला आता कळले आहे तरी जनतेने याच्यावर विचार करायला हवा

  • @shahirjarande1206
    @shahirjarande1206 ปีที่แล้ว

    बांगरसाहेब पहिले सच्चे शिवसैनिक व्हा मग शिवसेनेला आव्हान करा

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 2 ปีที่แล้ว +11

    दाम करी काम येड्या दाम करी काम.

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 2 ปีที่แล้ว +1

    जय जय राम कृष्ण हरि 🙏🌞🕉🔱

  • @amarsandur9859
    @amarsandur9859 2 ปีที่แล้ว

    काय काम केलोय तूम्ही ऊध्दव ठाकरे साहेब तूम्ही काय दिवे लावलेत महाराष्ट मध्ये एक तरी आनदलोन मध्ये सामील होतोका तूम्ही एक तरी केस आगावर तूम्चा किवा तूम्चा मूलाचा किती मूरख बनवायचे लोकाना जसकी खूप मेहनत घेतली भादरानी जेनते साठी तूमच्या पेकशा राज ठाकरे साहेबानी शेभर सवासे केस घेतल्यात आगावर महाराष्ट तील जेनते साठी जय मनसे जय महाराष्ट

  • @avantilatkar7008
    @avantilatkar7008 2 ปีที่แล้ว +1

    अस झालय् 50 कोटीसाठी वडील् बद्लावे लागतायत्,,,

  • @Ganrajgamer587
    @Ganrajgamer587 2 ปีที่แล้ว

    Santosh Bangar Santosh Bangar Santosh Bangar aamdaar Mota neta

  • @अशोकनिगुडे
    @अशोकनिगुडे 2 ปีที่แล้ว

    बांगर शिवसेना आहे म्हणून मुंबई आहे

  • @madhukardaware3027
    @madhukardaware3027 2 ปีที่แล้ว +52

    Janata should understand and teach them in election such type pof politicians

    • @ajaygaikwad9511
      @ajaygaikwad9511 2 ปีที่แล้ว +2

      Yes I will 🤬👍

    • @gopalrupnoor6373
      @gopalrupnoor6373 2 ปีที่แล้ว

      Gaddr रंग बदलणारा सरडा

    • @sujalbuchalepatil9958
      @sujalbuchalepatil9958 2 ปีที่แล้ว

      @@ajaygaikwad9511 तेव्हा मी तिला म्हणालो अग मी तिला म्हणालो

    • @vilasraophule6300
      @vilasraophule6300 2 ปีที่แล้ว

      @@ajaygaikwad9511 द

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 2 ปีที่แล้ว

    वाह बांगर साब ल ई भारी

  • @milindwankhade4915
    @milindwankhade4915 2 ปีที่แล้ว +4

    बहुरंगी माणूस..मात्र विश्वास गमावला.

  • @devendragaikwad9639
    @devendragaikwad9639 2 ปีที่แล้ว +9

    Santosh bangar = Alka kubal..

  • @srtki9201
    @srtki9201 2 ปีที่แล้ว

    Only Thakre

  • @rahulbhoplegmelody2687
    @rahulbhoplegmelody2687 2 ปีที่แล้ว

    हे बर झालं इतक्या दिवस छत्रपतींच्या नावाने मत मागायचे हे लोक . आता बाळासाहेब नावानं मागतील

  • @umeshchaudhari913
    @umeshchaudhari913 2 ปีที่แล้ว

    Santosh banger tum Age bdho hum tumhre sath hai

  • @manojkharat9851
    @manojkharat9851 2 ปีที่แล้ว

    मला बघून खूप वाईट वाटल पण ..त्या दुसऱ्याच दिवशी बघितल तर बांगर शिंदे गटात गेले..अस कराच होत तर पाहिले जायचं होत शिंदे कडे .. अस रडून पडून काय उपयोग.. fkt एक पदा साठी आपल्या पार्टी सोडून जायचं नसत..शेवट पर्यंत तुम्ही ठाकरे साहेब ना सात देयाला पाहिजे होते सता येईल जाईल हे चालूच राहणार आहे .अस मला वाट..

  • @qualitysarees9420
    @qualitysarees9420 2 ปีที่แล้ว +3

    तुमचा सगळा प्लॅन आहे.. लोकांना मूर्ख समजू नका 🤣🤣

  • @mit....12345
    @mit....12345 2 ปีที่แล้ว

    लई भारी नाटक करतात राव

  • @sachinrande6305
    @sachinrande6305 2 ปีที่แล้ว

    पैसा

  • @lukmanbasirpinjari8722
    @lukmanbasirpinjari8722 2 ปีที่แล้ว

    काय शिंदे काय गुलाब काय बागर सर्व ओके

  • @rajumurmure5195
    @rajumurmure5195 2 ปีที่แล้ว

    धमकी भेटली गुन्हेगार शेवटी काय करणार

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 2 ปีที่แล้ว +1

    मंत्री पदासाठी काय काय कराव लागतय.😂😂😂😂😂🤦🤦

  • @kailashjadhav6645
    @kailashjadhav6645 2 ปีที่แล้ว +2

    Ed दाखवली की cd पकडणे सोपे

  • @kove8546
    @kove8546 2 ปีที่แล้ว

    जबरजस्त कलाकार आहे

  • @narayansable6614
    @narayansable6614 2 ปีที่แล้ว

    एकच नंबर कलाकार

  • @yogeshghaywat302
    @yogeshghaywat302 2 ปีที่แล้ว

    Sanjay bangar jindabad

  • @deepakraoraut672
    @deepakraoraut672 2 ปีที่แล้ว

    आमची चेष्टा लावली आहे राजकारणी लोकांनी

  • @छतावरीलशेती-ष9ठ
    @छतावरीलशेती-ष9ठ 2 ปีที่แล้ว

    कोरोणात साहेबांनी तोंड बाहेर काढलं नाही आता म्हणे मी लवकर तुम्हाला भेटायला येईल

  • @ashokthite4633
    @ashokthite4633 2 ปีที่แล้ว

    तुम्हाला येणाऱ्या काळात जनता उत्तर देईल

  • @विनायकखानजोङेपेवेकर

    काय ते बोलन काय ते चालन काय ते रङन काय ते नाटक यालाच ते राजकारण म्हणतात

  • @rajendradagadkhair5289
    @rajendradagadkhair5289 2 ปีที่แล้ว

    आता तुमचाच नंबर आहे

  • @ajayhirve5201
    @ajayhirve5201 2 ปีที่แล้ว +3

    बागर नाटक कपनी खोल काय रडला

  • @blades1871
    @blades1871 2 ปีที่แล้ว

    डांगर हा डांगर मुळा आहे

  • @patil615
    @patil615 2 ปีที่แล้ว +11

    लाचार माणूस आहे ,,,,,

  • @shankarapandit7261
    @shankarapandit7261 2 ปีที่แล้ว

    साहेब शिवसैनिक तुमचे डोळे सुध्दा पुसतात विचार करा.

  • @sachinrangari5281
    @sachinrangari5281 2 ปีที่แล้ว

    Uddhavji thakre zindabad 👍

  • @AAP_fans
    @AAP_fans 2 ปีที่แล้ว

    वही राजा बनेगा जिसमे काबिलीयत होगी

  • @ambadasshinde8343
    @ambadasshinde8343 2 ปีที่แล้ว

    50 लाख मिळाले की सगळे बदलतात हे सगळे पन्नास पन्नास लाख घेऊन बदलले आहेत