सत्य घटना 😱इतका कठोर निर्णय कां घेतला आई वडिलांनी? नक्की जाणून घ्या.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 พ.ค. 2024
  • #मराठीबोधकथा
    सत्य घटना 😱इतका कठोर निर्णय कां घेतला आई वडिलांनी? नक्की जाणून घ्या. story | मराठी कथा |#marathi24 #viral
    त्याबद्दल? #viral #emotional #marathi मराठी
    marathi story |#emotional #story #viral #life
    #marathistory #motivationalvideo मराठीस्टोरी
    #life #lifejourney #marathibodhkatha #मृत्यपत्र #aai #marathistory #motivational #emotional #daithcertificate #morning #god #good #goodvibes #marathi #marathinews
    #marathibodhkatha #मराठीबोधकथा #emotional #हृदर्यशीपर्शी #motivational #motivationalvideo #marathikatha #मराठीबोधकथा #प्रेरणादायीकथा #भावनिककथा #inspiration #emotional #इमोशनलस्टरी
    • माझ्यासोबत असं वागू नक...
    • आईच्या मृत्यूनंतर मुलग...
    • सत्य घटनेवर आधारित मरा...
    आपणा सर्वांना सुखी समाधानी जीवनाच रहस्य सांगणारे #व्हिडीओ आपल्याला मोटिवेशनल स्टोरीटेलर #motivational #storyteller या युट्युब चॅनेलवर पाहायला मिळतील.
    ही कथा वास्तव घटनेशी संबंधित आहे.यामधून आपल्याला प्रेरणा मिळावी आणि आपण आपल्या आई बाबांची सेवा करावी हाच एक उद्देश.

ความคิดเห็น • 183

  • @harishchandrasambare6140
    @harishchandrasambare6140 หลายเดือนก่อน +22

    वैभव काकांनी आणि सुनीता काकूंनी जे केले. ते योग्यच केले.

  • @ramajagtap3549
    @ramajagtap3549 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Katha chhan. Aahe .

  • @meeranagarkar2788
    @meeranagarkar2788 หลายเดือนก่อน +6

    खूप छान निर्णय आहे चांगला धडा शिकवला असेच निर्णय घेतले पाहिजेत प्रत्येक आई वडीलांनी

  • @shraddhanaik9531
    @shraddhanaik9531 6 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम आणि बोधपर कथा.

  • @urmilakalyankar6782
    @urmilakalyankar6782 หลายเดือนก่อน +10

    निर्णय छानच. पण पन्नाशीत कुणी म्हातारं होत नाही. सर्विसमध्ये असाययाला पागिजेत ना? लिहिताना थोडी काळजी घ्या.

  • @swatipawar4468
    @swatipawar4468 11 วันที่ผ่านมา +2

    खूप छान निर्णय घेतलाय

  • @vishakha159
    @vishakha159 หลายเดือนก่อน +11

    काय दुःख झाले असेल.मुलाने आई वडिलांना घराबाहेर काढल्या वर कारण ज्याचे जळते त्यालाच कळते

  • @ujwalasalvi7370
    @ujwalasalvi7370 5 วันที่ผ่านมา +2

    खुप छान धन्यवाद सवे आई बाबांनी हा वीचयार केला असता पण आपलीच पोरं वेळ आल्यावर हातात काही नसते पण ते वेळी सावरले खुप छान

  • @shobhasawant7292
    @shobhasawant7292 21 วันที่ผ่านมา +2

    अतिशय सुंदर निर्णय घेतला तूम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 💕🙏💐

  • @rajnikantgatade1093
    @rajnikantgatade1093 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अप्रतिम लेख आवडला आहे .

  • @shakuntalapatil7628
    @shakuntalapatil7628 หลายเดือนก่อน +9

    छानच धडा शिकवला खरंच पुढच्या पिढीला आव्हान दिले

  • @poonammore3734
    @poonammore3734 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार खूप सुंदर छान कथा आहे आणि तो ज्या पती-पत्नीने दोघांनी मिळून जो निर्णय घेतला तो अगदी अगदी योग्यच आहे आणि अशा मुलांना हा असाच धडा शिकवायला हवा त्याशिवाय ही नवीन पिढी वठणीवर नाही येणार आज पाहता गेल्या प्रत्येक घरात हाच प्रश्न उभा राहतो बहुतेक मुलं आपल्या आई-बाबांचा असाच अपमान करत असतात आणि असेच हाल करत असतात काही काहींची तर अगदी दैना भगवत नाही खरंच खूप सुंदर निर्णय आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच

  • @pratibhasurse9601
    @pratibhasurse9601 หลายเดือนก่อน +8

    खरच प्रतेक आई वडीलांनी आसाच धडा शिकवला पाहीजे

  • @veenadhawan3088
    @veenadhawan3088 หลายเดือนก่อน +6

    खूप छान

  • @vimalpawar8591
    @vimalpawar8591 หลายเดือนก่อน +5

    Kupch chan,Agadhi yogy Nirnay getla.

  • @vidyavarma677
    @vidyavarma677 หลายเดือนก่อน +5

    Khupach chan kele
    Asech kele pahije
    Nice story

  • @tupac324
    @tupac324 7 วันที่ผ่านมา +1

    खुप छान निणॅन आहे छान वाटत

  • @samadhanbavdhankar6556
    @samadhanbavdhankar6556 หลายเดือนก่อน +5

    योग्य शिक्षा दिलेली. आहे. ❤️

  • @pandurangkshirsagar2869
    @pandurangkshirsagar2869 หลายเดือนก่อน +4

    Khup khup chan chan

  • @kausalyapatil1614
    @kausalyapatil1614 3 วันที่ผ่านมา +1

    बोध घेण्यासारखी कथा. छान. 😢😢😢😢❤❤❤❤❤👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @vinitashelar2993
    @vinitashelar2993 หลายเดือนก่อน +4

    Khup cahn ahi katha

  • @manishajadhav5865
    @manishajadhav5865 28 วันที่ผ่านมา +3

    खरच निर्णय चांगला घेतला पण ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांनी काय करायचे 😢

  • @user-rt8xb4ln1f
    @user-rt8xb4ln1f 12 วันที่ผ่านมา +1

    खुप च छान आहे

  • @samadhanbavdhankar6556
    @samadhanbavdhankar6556 หลายเดือนก่อน +5

    लयलयलयलय भारी कथा ❤❤🙏🙏

  • @prabhavatikamble705
    @prabhavatikamble705 10 วันที่ผ่านมา +1

    Khupach.cshan.kaljala.bhidnari.aahe.katha.majya.var.vel.aali.thanku.very.much.

  • @MadhuriAde
    @MadhuriAde 16 วันที่ผ่านมา +1

    Khup chan

  • @jyotinikumbh5325
    @jyotinikumbh5325 หลายเดือนก่อน +14

    अतिशय सुंदर असा च धडा शिकवला पाहिजे मुलांना

  • @user-cv7ph6fh9u
    @user-cv7ph6fh9u 4 วันที่ผ่านมา +1

    खूप छान आहे चुकलेल्या नां असा धडा शिकवला चे पाहिजे ❤

  • @pragatikharsamble6109
    @pragatikharsamble6109 4 วันที่ผ่านมา +1

    छान धडा शिकवला.मुलांना असाच धडा शिकवायला पाहिजे.

  • @user-od7nq5yf6f
    @user-od7nq5yf6f หลายเดือนก่อน +9

    छान धडा शिकवला असे प्रतेक आई वडीलांनी करायला पाहिजे

  • @anitakale7833
    @anitakale7833 หลายเดือนก่อน +4

    एकदम बरोबर आह

  • @sulbhajoshi4906
    @sulbhajoshi4906 12 วันที่ผ่านมา +1

    अतिशय मस्त आणि वास्तव कथा आहे,काका काकुचा निर्णय अगदी योग्य आहे

  • @markushvas8560
    @markushvas8560 หลายเดือนก่อน +6

    तुषार ला दिलेली शिक्षा योग्य आहे

  • @snehlatavaidya5840
    @snehlatavaidya5840 7 วันที่ผ่านมา +2

    मानसिक ताण काय असतो. तो अनुभव देतो जे केले ते स्वतः भोगताना वेदना कळतात. खुप चांगला निर्णय. स्वतः त्या जागी अनुभवावे.

  • @pushpavatigurav3617
    @pushpavatigurav3617 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान कथा आहे निर्णय फार छान घेतला

  • @rajashree9206
    @rajashree9206 หลายเดือนก่อน +3

    मुलाला छान धंडा शिकवला ज्यांची मुले असं वागत असतील त्या सगळ्या नी असा धडा शिकवला पाहिजे खूप छान कथा खूप खूप धन्यवाद

  • @ManishaBaraf-zq6be
    @ManishaBaraf-zq6be หลายเดือนก่อน +4

    बरोबर आहे

  • @ashaingole4521
    @ashaingole4521 หลายเดือนก่อน +8

    एकदम छान निर्णय घेतला. त्याला चांगला धडा शिकवला.👍🎉🎉🌹🌹

  • @user-ps7hr3hx5o
    @user-ps7hr3hx5o หลายเดือนก่อน +3

    एकदम बरोबर

  • @ramascorner9334
    @ramascorner9334 7 วันที่ผ่านมา +1

    योग्य केले 👌👌👌

  • @seemaraut1113
    @seemaraut1113 12 วันที่ผ่านมา +1

    Khup chaan ktha aahe

  • @sangeetarajput604
    @sangeetarajput604 7 วันที่ผ่านมา +1

    Aprtim. . shikha prad kahani

  • @madhukarbhangrath3703
    @madhukarbhangrath3703 หลายเดือนก่อน +4

    Lay. Bhari

  • @user-fz6jd5fi2e
    @user-fz6jd5fi2e 16 วันที่ผ่านมา +1

    अतीशय सुंदर कथा आहे हेच वास्तव आहे

  • @lscentertainment9816
    @lscentertainment9816 หลายเดือนก่อน +2

    खुप छान आहे कथा

  • @SwatiLad-xd8px
    @SwatiLad-xd8px หลายเดือนก่อน +4

    खुप छान धडा शिकवला

  • @abhijitdeshpande5277
    @abhijitdeshpande5277 6 วันที่ผ่านมา +1

    दोघांनी घेतलेला निर्णय अगदी बरोबर आहे.असाच स्वाभिमान,जिद्द वय वाढले
    तरी असली पाहिजे.की सारे
    काही करणे सहज शक्य आहे.

  • @sadhanapathradkar2308
    @sadhanapathradkar2308 15 วันที่ผ่านมา +1

    कथा खूप छान आहे काका व काकीने योग्य निर्णय घेतला

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 หลายเดือนก่อน +4

    अशी च शिक्षा झाली आपले पाहिजे निर्णय अगदी शंभर टक्के यशस्वी

  • @suvarnanaik3076
    @suvarnanaik3076 13 วันที่ผ่านมา +1

    आपला निर्णय योग्य होता. 🙏🙏👍👍

  • @vimaltagde9602
    @vimaltagde9602 หลายเดือนก่อน +6

    असाच धडा शिकवावा.

  • @surekhabhagyawant155
    @surekhabhagyawant155 หลายเดือนก่อน +3

    योग्य निर्णय आहे

  • @nilimaborghate4136
    @nilimaborghate4136 10 วันที่ผ่านมา +1

    अचूक निर्णय.

  • @smitamorje1266
    @smitamorje1266 หลายเดือนก่อน +1

    तुमचा निर्णय खूप छान होता.

  • @hindilecturesfor10th29
    @hindilecturesfor10th29 หลายเดือนก่อน +7

    एकदम बरोबर निर्णय घेतला वैभव काकांनी
    मुलांना असाच धडा शिकवला पाहिजे आई वडिलांनी 😊

  • @user-gg2sn1po1q
    @user-gg2sn1po1q 18 วันที่ผ่านมา +2

    वैभवकाकानी घेतलेला निर्णय योग्य आहे

  • @swatikanade2913
    @swatikanade2913 หลายเดือนก่อน +2

    Khup Chan katha.

  • @sushilamahajan8401
    @sushilamahajan8401 หลายเดือนก่อน +2

    योग्य् निर्णय घेतलं .अतीशय उतम.

  • @VaishaliGaikwad-vf5ph
    @VaishaliGaikwad-vf5ph หลายเดือนก่อน +1

    🎉 छान व्हिडियो आहे

  • @kishorpirke3618
    @kishorpirke3618 หลายเดือนก่อน +2

    अगदी बरोबर5 निर्णय घेतला दोघानी,

  • @kavitathool6607
    @kavitathool6607 14 วันที่ผ่านมา +1

    Barobar ahe

  • @dipaliKhetam
    @dipaliKhetam หลายเดือนก่อน +4

    आई वडील लाने बरोबर केलं त्याला किंमत कधी कलली नाही आई वडील लाची

  • @JyotiRedkar
    @JyotiRedkar 5 วันที่ผ่านมา +1

    खूप छान निर्णय...असेच प्रत्येक आई वडिलांनी माना ने जगले पाहिजे.

  • @jyotimahajan6666
    @jyotimahajan6666 24 วันที่ผ่านมา +1

    खूप खूप छान निर्णय घेतला वैभव काकांनी आणि काकांनी असाच धडा शिकवला पाहिजे

  • @doratoonhindi3068
    @doratoonhindi3068 24 วันที่ผ่านมา +1

    बरोबर ❤❤

  • @saritakhandekar2213
    @saritakhandekar2213 13 วันที่ผ่านมา +1

    छानंच धडा शिकविला, ज्यांची मुलं अशी वागत असेल, तर त्यांना असाच धडा शिकविला पाहीजे.

  • @sumangaikwad6490
    @sumangaikwad6490 หลายเดือนก่อน +2

    Chan kalay

  • @SnehaKandar-ob2jg
    @SnehaKandar-ob2jg 12 วันที่ผ่านมา +1

    V.v nice

  • @nalinibelhekar7448
    @nalinibelhekar7448 14 วันที่ผ่านมา +1

    योग्य निर्णय.🎉

  • @kalyanisawant7802
    @kalyanisawant7802 หลายเดือนก่อน +3

    Mast episode hota ha

  • @archanamulay3492
    @archanamulay3492 หลายเดือนก่อน +3

    वडीलानी जो निर्णय घेतला तो योग्यच आहे,अशा मूलांवर दया करून काय ऊपयोग?रक्ताच्या नात्यापेक्षा जोडलेली नाती केंव्हाही श्रेष्ठ असतात.

  • @satyabhamalokhande8400
    @satyabhamalokhande8400 หลายเดือนก่อน +3

    छान धडा शिकवला असेच प्रत्येक आई-वडिलांनी करायला पाहिजे तेव्हा त्यांना अक्कल येईल. आणि फार उशीर झालेला असेल ते जीवनात काहीच करू शकणार नाही

    • @kumudabhyankar39
      @kumudabhyankar39 หลายเดือนก่อน

      Tyanche don't njrnay agdi yogya hote. Katha awadli

  • @sarojanihatmode5183
    @sarojanihatmode5183 6 วันที่ผ่านมา +1

    खुप छान माहिती मिळाली आहे सर जयभीम नमो बुद्धाय जय संविधान आणि हेच खरे आहे

  • @pratibhaoak4075
    @pratibhaoak4075 หลายเดือนก่อน +2

    सगळेच मुले अशी असत नाहीत. पण असा मुलगा असला तर केलेले अगदी बरोबर आहे. सद्गुरु नाथ महाराज की जय

  • @SwatiLad-xd8px
    @SwatiLad-xd8px หลายเดือนก่อน +3

    छान धडा शिकवला 23:35

  • @PushpaKhiratkar
    @PushpaKhiratkar หลายเดือนก่อน +2

    खुप छान धडा शिकवला अभिनंदन🎉?

  • @sangitadarvatkar2762
    @sangitadarvatkar2762 หลายเดือนก่อน +9

    खरंच कथा खूप सुंदर होती अशीच मुलांना घडवायला पाहिजे❤❤❤❤

  • @user-un8ek5pd4u
    @user-un8ek5pd4u หลายเดือนก่อน +2

    Lay Bhari

  • @vandanaingale2888
    @vandanaingale2888 หลายเดือนก่อน +2

    काका काकूंनी अगदी योग्यच केले अशा मुलांना असाच धडा शिकवला पाहिजे.

  • @laxmiozarkar9273
    @laxmiozarkar9273 หลายเดือนก่อน +2

    Very nice story.

  • @kashinathbagade5198
    @kashinathbagade5198 หลายเดือนก่อน +8

    अशा मुलांना हीच शिक्षा हवी होती आज जगामध्ये हेच घडत आहे त्यामुळे आपण आपले हात कोणालाही कापून देवू नये

  • @rashmichitrao629
    @rashmichitrao629 หลายเดือนก่อน +1

    मस्त योग्य निर्णय.

  • @anitakoli8475
    @anitakoli8475 หลายเดือนก่อน +2

    Chan ghetla tumhi nirnay 👍👍👌👌Aani hya vayat far mothe paul pudhe takle tyanch fal tumhala milalch mnje hya chiman pakhrancha aashirvaad aani tyanch hasn kheln tyanch aanandi jivan khup kahi sangun jat ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @chhayashinde8402
    @chhayashinde8402 หลายเดือนก่อน +2

    छान धडा शिकवला

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 หลายเดือนก่อน +3

    केले असणार कारण आजकालची हीच खंत आहे सत्य परिस्थिती आहे हे करावेच लागते आईवडिलांना त्या शिवाय पर्याय नाही आहे

  • @jayeshparab4456
    @jayeshparab4456 5 วันที่ผ่านมา +1

    योग्य

  • @onkarbhagat5806
    @onkarbhagat5806 หลายเดือนก่อน +3

    Right decision.

  • @anitabandichode7354
    @anitabandichode7354 หลายเดือนก่อน +1

    आगदि. बऱोबर

  • @shardanetawane8683
    @shardanetawane8683 หลายเดือนก่อน +3

    खूप छान कथा

  • @anitaanbhule6233
    @anitaanbhule6233 14 วันที่ผ่านมา +4

    काका काकींनी योग्य निर्णय घेतला.या कथेवरून चांगला बोध मिळाला.प्रत्येक पालकांनी मुलांच्या मोहात जास्त राहूच नये.

    • @user-ih7po2wj2r
      @user-ih7po2wj2r 7 วันที่ผ่านมา

      गोष्ट प्रेरक आहे मुलांनी आपले कर्तव्य सेवा भाव ने करावे

  • @ramawankar7412
    @ramawankar7412 8 วันที่ผ่านมา +1

    योग्यख आहे

  • @sunitakulkarni5590
    @sunitakulkarni5590 10 วันที่ผ่านมา +1

    खुप छान कथा आहे आजच्या मुलांना असाच धडा शिकवला पाहिजे

  • @leelapalve7888
    @leelapalve7888 หลายเดือนก่อน +2

    थोड्या फार फरकाने सगळे सारखेच असतात जे केले ते योग्यच केले आहेच अशी आहे अताचीं पीढी

  • @shraddhanaik9531
    @shraddhanaik9531 6 วันที่ผ่านมา +1

    मुलांवर आंधळं प्रेम कोणीच करु नये.शेवटी फारच वाईट दिवस दाखवतात ही कारटी.

  • @ashishhulavale4217
    @ashishhulavale4217 หลายเดือนก่อน +19

    खूप छान आहे कथा✨👌👌👌👌

    • @aparnachipde4767
      @aparnachipde4767 หลายเดือนก่อน +4

      खुप छान अगदी योग्य निर्णय घेतला

  • @Jasmine_14357
    @Jasmine_14357 หลายเดือนก่อน +7

    खरंच प्रत्येक आई वडिलांनी असाच. योग्य निर्णय घ्यावा.चांगलाच धडा शिकवला पाहिजे.तरच मुलं वठणीवर येतील.

  • @aashasavale4242
    @aashasavale4242 11 วันที่ผ่านมา +1

    खूप छान आहे कथा जो निर्णय घेतला तो खूप छान होता अशीच शिक्षा करायला हवी बरोबर केले

  • @jyotsnajadhav7681
    @jyotsnajadhav7681 หลายเดือนก่อน +3

    शि क्षा योग्य च आहे.

  • @sandhyagangurde3596
    @sandhyagangurde3596 29 วันที่ผ่านมา +1

    हे कलियुग आहे मुल कृतघ्न बनली आहे थोडेच आई बाप ही हिम्मत करु शकता बाकी आई बाप लोक काय म्हणतील भाउक होतात उद्या चांगले होईल या आशेने जगता आणि मरतात

  • @dipakkamble4055
    @dipakkamble4055 18 วันที่ผ่านมา +1

    योग्य आहे 👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻