He Bholya Shankara - Mahashivratri Special - Priyanka Karanje & Onkar Pokale
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2025
- Singer :- Priyanka Karanje.
Pakhwaaj player :- Onkar Pokale.
: Lyrics :
हे भोळ्या शंकराss....(२)
आवड तुला बेलाची....(२)
बेलाच्या पाण्याची....
हे भोळ्या शंकरा....(३)....||धृ.||
गळ्यामध्ये रूद्राक्षांच्या माळा...
लाविलेते भस्म कपाळा....
आवड तुला बेलाची....(२)
बेलाच्या पाण्याची....
हे भोळ्या शंकरा....(३)....||1||
त्रिशुल डमरू हाती...
संगे नाचे पार्वती....
आवड तुला बेलाची....(२)
बेलाच्या पाण्याची....
हे भोळ्या शंकरा....(3)...||२||
भोलेनाथ आलो तुझ्या दारी...
कुठेही दिसेना पुजारी.....
आवड तुला बेलाची....(२)
बेलाच्या पाण्याची....
हे भोळ्या शंकरा.....(३)...||३||