अहो श्रीमान किरीट सोमय्याजी एवढी अरेरावी बरी नाही, तुम्हाला सत्ता नाही हेच मोठे कारण आहे. बाकी सर्व थोतांड आहे. तुमचे सगळे प्रयत्न व्यर्थ गेलेत हे मान्य करा. आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद. जय महाराष्ट्र जय हिंद, एक सामान्य नागरिक.
महाराष्ट्रातील जनते साठी तु काही करत नाहीस तोतऱ्या तुझा मालकान जे काम तुला दलय ते तु करतोयस आणि विषय राहिला महाराष्ट्रातील जनतेचा तुझ्या सारख्या गुजराती माणसाने महाराष्ट्रातील जनतेची काळजी करु नये महाराष्ट्रातील जनता समर्थ आहे तु गुजथ च्या जनतेची काळजी घे
आता महाराष्ट्रच्या जनतेनेच विचार करावा. अशा लोकांना आपणच प्रसिद्धी देतो. हे फक महाराष्ट्रची बदनामी करत आहेत. कोण भष्टाचार करतो हे जनतेला सुधा कळतय. महाराष्ट्राच्या विकासाचे कोणीच बोलत नाही याच दुख वाटतय
आपले सरकार हातचे गेले म्हणून, हा जो काही जीवाचा आटापिटा करतो आहे, तेवढा आटापिटा, त्या जनतेच्या सेवेसाठी व विकासासाठी कधी करणार हा बाबा. .....भ्रष्टाचार का फक्त शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मध्ये च आहे का? भाजपा चा भ्रष्टाचार कधी उघड करणार? दम असेल तर, नोटबंदी मध्ये जय शहा ने कोट्यवधी कसे कमावले ते सांग?
आत्ता covid-19 आठवतय तेव्हा तुम्ही च बोंबलत आहेत की केंद्र सरकारच्या निधी मध्ये निधी पाठवा, राज्य सरकारला नका देऊ, जेव्हा महाराष्ट्र साठी केंद्र सरकार निधी देत नव्हते तेव्हा का नाही महाराष्ट्राच्या जनतेचा विचार आला तुम्हाला?
जनतेला मूर्ख समजू नका, कोणत्याही पक्षाचे नेते असो व कार्यकर्ते आपणास हात जोडून विनंती, जनतेची कोरोना मूळे कंबरडे मोडली आहेत, जीवन जगणे असह्य जहालय, आणि तुम्हा लोकांची छान स्टंटबाजी चालली आहे। स्वार्थ सोडून जनतेसाठी थोडे तरी काम करा।।
मा. सोमय्या सर हि लढाई भ्रष्टाचार साठी नाही फक्त सत्तेसाठी आहे. भाजपचे 105 येऊन घरी बसवले हे खरे दुःखन आहे आणि भाजपा काय दुतल्या तांदुळा सारखे नाहीत आणि मराठी माणसाला संपवण्यासाठी आहे. मा. राणे दरेकर पंकजा मेहता पाचपुते गावीत यांचे काय झाले. आपले अती झाले आहे.
काय गुजराथी सोमय्या बीजेपी वाले सुध्दा धुतल्या तांदुळ चे नाही तुमच्या मध्ये सुध्दा भष्ट्राचारी आहे तुम्हाला सरकार करता आले नाही म्हणून एवढी पळापळ चालु आहे मोदी सरकार आल्या पासुन मुंबई तील किती उद्योग व सरकारी ऑफिस बाहेर राज्यात गेले हे सोमय्यानी सांगावे नुसते बडबड करू नये या गुजराथी ना मुंबई चे महत्व कमी करायचे आहे
सोमय्याजी आपण बस करा आता जर विकासावर बोला ,शेतकऱ्यावर बोला,हमी भाव याच्यावर बोला सगळ्या जनतेला माहीत आहे तुम्हीसुद्धा धुतल्या तांडळासारखे नाही आहात आणि याच्यामुळे तुम्ही तुमचेअस्तित्व संपवताय आणि bjp बॅकफूटवर जातीये
हाच किरीट मराठी विरुद्ध होता मराठी भाषे विरूद्ध होता एक मराठी माणूस.हिथ रातो हिते खातो आणि इथली च बदनामी करतो बरोबर केला त्याला ..🚩🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩🚩
तु काय दावनार संजय राऊत आणि मुख्य मंत्री उध्दव ठाकरे ना तोतरा हा महाराष्ट्र द्वेष्टा तुमच्या ऐका गुजरात च्या माणसासाठी आमच्या मराठी कुटुंब नी ळ105 हुतात्मा दीलेत तु आता आमच्या मराठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ना आव्हान देतोस हे आमच्या मराठी माणसाला पटणारे नाही तु नाद सोडून देऊन झा गुजरात ला
किरीट सोमय्या यांना धर्मराज पवार या संभाजी सेना कार्यकर्तेचे जाहीर आव्हान तुम्ही जर साम्यवादी असाल तर सर्व पक्षाचे भ्रष्टाचार काढा फक्त राजकीय स्वार्थासाठी स्टंटबाजी करु नका हि विनंती
@@rajkumaraundhkar2006 राजकारणात कोन्ही धुतलेल्या तांदळाचा नाही सोमय्या ला नारायण राणें, राम कदम, सुरेश धस, प्रसाद लाड, दरेकर, हर्षवर्धन पाटील, स्वतः फडणवीस तरी कुठे स्वछ आहे त्यांनीच सकाळी शपथ घेताना अजित पवारांची सिंचन घोटाळ्याची फाईल निल केली सत्तेसाठी ही मंडळी कोणत्याही थराला जाऊ शकते अडीच वर्षात कंगना राणावत ला पुढे करुन राजकारण करतात
ही लढाई जनतेसाठी नाही बाबा तुम्हाला सत्ता नाही म्हणून आहे. महाराष्ट्रातील अनेक लोक कोरोना काळात मेले त्यावेळी काय झोपा काढल्या काय इथलेच तीन तुला दिसतात. त्यावेळी जनतेसाठी पळाला नाही कोण ज्यांनी लोक जगावेत यासाठी काम केले त्याविरोधात तक्रारी करताना जरा काहीतरी वाटले पाहिजे
याला निवेदन द्यायला शिवसैनिक गेले होते...शिवसैनिकानी घोषणा दिल्या.आणि त्या आवाजानेच हा थरथरला आणि घसरून खाली पडला....त्याला काहीच झाले नाही. पोलीस केस दाखल करण्यासाठी नौटंकी करतोय....याला न मारता हा आरोप करतोय हरामखोर....आता तो घाबरलाय..फक्त घोषणाना घाबरलास मग एखाद्या शिवसैनिकांनी हात ऊचलला असता तर पॅन्ट ओली झाली असती.शिवसैनिक संयमी होते म्हणून हात ऊचलला नाही....पण तू संयम सुटेल असे वागू नकोस बाबा.
@@maheshkalyanshetti8058 स्वप्न जास्त बघू नको शिवसेना संपायची ज्या दिवशी शिवसेना संपेल तेव्हा गुजराथ ने मुंबई वर कब्ज्या केलाच समझा, हा तोतल्या दुसरा मोरारजी देसाई आहे, याला माहित आहे ठाकरे फॅमिल्ली गेली की शिवसेना गेली नंतर महाराष्ट्र मुंबई आपल्या बापाची
अरे विकासासाठी काहीतरी करा रे, हे नाटकं बंद करा, जनतेला सर्व माहिती आहे. BJP असो शिवसेना असो किंवा अजुन कोणी असो तुम्ही सर्वांनी स्वतः ची घरे भरली आहेत.
साहेब Bjp मध्ये काय सगळे लोक दुधाने धुतले आहेत का ? साहेब फक्त शिवसेना , काँग्रेस , राष्ट्रवादी यांचे घोटाळे बाहेर काढत आहेत आणि विशेष म्हणजे कोणताच घोटाळा सिद्ध केला नाही .
सोमय्या साहेब तुझी वैयक्तिक लढाई असेल टिक आहे एक विनंती करीत आहे की आमचे सुरक्षा रक्षक मंडळ यांचे 8,9 महिने पगार नाही होत त्यांच्या साठी पण पर्यंत आपण काही तरी करा साहेब आम्ही आभार मानू आणि तुमच्या सोबत राहू🙏
@@SJ-eo5si 2 करोड लोकांना नोकऱ्या कधी मिळणार, 5 लाख बँक खात्यात कधी जमा होणार, महागाई कधी कमी होणार, नोटा बंदीत किती मोठे लोक मेली की गरीब, pm care fund चा हिसाब का नाही ते तर जनतेने दिलेले पैसे जवाब दो अंध भक्त सिलेंडर महाग, पेट्रोल महाग, मोबाईल रिचार्ज महाग
अरे भाऊ जे भ्रष्टाचार करत आहेत..त्याची नाव बाहेर आले पाहिजे..आपण जनतेने भ्रष्टाचार विरोधात मतदान केले आहे.. bjp त्यांचं भ्रष्टाचार बाहेर काढते आहे..तसाच शिवसेना राष्ट्रवादी ने bjp चे भ्रष्टाचार बाहेर काढायला पाहिजे..शिवसेनेला असा हल्ला करण्याचा अधिकार नाही...शिवसेना स्वतःला काय समजते..एवढी दादागिरी.असा हल्ला करून भ्रष्टाचारी ला का वाचवत आहात..
@@SanjayPawar-iy2tr का?जे विरोधात ते भ्रष्टाचारी?काही वर्षांपूर्वी हेच साहेब राणेंचे भ्रष्टाचार बाहेर काढणार होते,काय झाले त्याचे?पक्षात आले की पवित्र होतात का?आणि शिवसेनेचे भ्रष्टाचार बाहेर काढतायेत?२ ते ३ वर्षांत युती काय तुटली शिवसेना भ्रष्टाचारी?भाऊ बिजेपी वाल्यांनी भ्रष्टाचारी लोकांना पवित्र करून आपल्या पक्षात घेतले.नुसते राजकारण केले या लोकांनी आणि जे काय प्रकार चालवलेत तो फक्त नालायकपणा आहे.आणि बीजेपी कशासाठी महाराष्ट्रात?मोदी साहेब आहेत देशाचे नेतृत्व करायला.महाराष्ट्रात शिवसेना पाहून घेईल ,काय वाईट आहे?
अरे सोमयया तू जर खरोखर भ्ष्टाचाराविरुद्धच्या लढाई सुरू केली आहे तर भाजपा च्य लोकांचे पण लोकांचे संपती बाहेर काढा तर तुम्ही खरे
अहो श्रीमान किरीट सोमय्याजी एवढी अरेरावी बरी नाही, तुम्हाला सत्ता नाही हेच मोठे कारण आहे. बाकी सर्व थोतांड आहे. तुमचे सगळे प्रयत्न व्यर्थ गेलेत हे मान्य करा. आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद. जय महाराष्ट्र जय हिंद, एक सामान्य नागरिक.
तुझा दुखवटा भाजपाला नाही
सोमाया साहेब खरंच तुमची चेष्टा झालेली आहे
निघ महाराष्ट्रातून
Maharashtra is not your property, don't talk like a idiot.
@@vinodphutane7401 फुटाण्या तुला चावून खाईल तोंड बंद कर तुझं मुंगळ्या महाराष्ट्र मधे येऊन शहाणपणा शिकवायचा नाय
महा आघाडी सरकाराने..याच्या बोलण्याला खत पाणी न घालता..महाराष्ट्रा साठी कार्य करित राहावे...मराठी जनता तुमच्या पाठीशी आहे....
जेव्हा सोमय्या साहेब पडले तेव्हा त्यांच्या डाव्या हातात फाईल होती ती फाईल पडली नाही पन तोच हात दुखवला आहे
महाविकास आघाडीने आपल्या कामावर लक्ष देणे, फालतू बडबडीकडे लक्ष देऊ नये..पोटदुखी हा आजार सहजा सहजी लवकर बरा होत नाही,
महाराष्ट्रातील जनता फार हुशार आहे.
महाराष्ट्रातील जनते साठी तु काही करत नाहीस तोतऱ्या तुझा मालकान जे काम तुला दलय ते तु करतोयस आणि विषय राहिला महाराष्ट्रातील जनतेचा तुझ्या सारख्या गुजराती माणसाने महाराष्ट्रातील जनतेची काळजी करु नये महाराष्ट्रातील जनता समर्थ आहे तु गुजथ च्या जनतेची काळजी घे
नौटंकी बंद करा सोमय्या साहेब
हे स्वतः च पडल आणि दुसऱ्याची नाव घेत
तुझ्या बापाला माहिती का कुठे पडला
माहागाई बेरोजगारी, अच्छे दिन, वर एक शब्द बोलणार नाही !
भाई २०१४से।पहले आप कलेक्टर थे
@@devapawar2299 नही, वडा पाव चाय बेचता था. सोचता हूं प्रधान सेवक बनकर फेंकता रहूं !
खरोखर भ्रष्टाचार असेल तर चौकशी व्हावीच . नसेल तर उगच राजकारण म्हणून कोण्हालाही बदनाम करू नये . व जनतेला ही खरे काय आहे ते कळेल
आता महाराष्ट्रच्या जनतेनेच विचार करावा.
अशा लोकांना आपणच प्रसिद्धी देतो.
हे फक महाराष्ट्रची बदनामी करत आहेत.
कोण भष्टाचार करतो हे जनतेला सुधा कळतय.
महाराष्ट्राच्या विकासाचे कोणीच बोलत नाही याच दुख वाटतय
अरे बाप रे किती महान माणूस या महाराष्ट्र मध्ये जलमला आला हे अहो भाग्य आहे.
यांचा प्रेतेक चौकात सत्कार झाला पायजे....
सोमय्या यांना भारत रत्न द्या...
शिवसैनिक पुणे महपालिकेत भ्रष्टाचार रोखण्यासाठी निवेदन देत होते ते तुम्ही का स्वीकारलं नाही हे पाहिलं सांगा
Tumcha cm ka bhik magto ahe ka
आजित पवार पुण्यात भक्कम आहेत
मग बिजेपीचा भ्रष्टाचार बाहेर काढा ना?
ते निवेदन भाजपची तक्रार करणारे होते , कसे घेणार. हे स्वयंघोषित राजा हरिश्चंद्र आहेत. भाजप भ्रष्टाचार करीतच नाहीत असा यांचा स्वतः चा गोड गैरसमज आहे.
@@vinodrathod2020 मग हा काय त्याची आई निजवायला गेला होता का??cm लाच सांगायचे होते,,तूम्ही डोफहे भडवे आमच्या महाराष्ट्रात भीक मागून पोट भरता,,
सोमैया, नशीब तुला तर तिथेच संपावले पाहिजे होत, शिवसेना जिंदाबाद है। और जिंदाबाद रहेगी।
किरीट सोमय्या यांना आपल्या उंचीपेक्षा जास्त बोलतो असं वाटत नाही का
Gopal Dhuri इतकं स्पष्ट विडिओ मधे दिसत आहे. सत्तेच्या धुरी मुळे म व आ गुलामांना दिसत नसावं
आपले सरकार हातचे गेले म्हणून, हा जो काही जीवाचा आटापिटा करतो आहे, तेवढा आटापिटा, त्या जनतेच्या सेवेसाठी व विकासासाठी कधी करणार हा बाबा. .....भ्रष्टाचार का फक्त शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मध्ये च आहे का? भाजपा चा भ्रष्टाचार कधी उघड करणार? दम असेल तर, नोटबंदी मध्ये जय शहा ने कोट्यवधी कसे कमावले ते सांग?
खरे आहे
बास करा आता लोकाचे बघा कठया दगड दिसले नाही लाबाड बोलताय साहेब
हा एकमेव खरा माणूस आहे आणि बाकी सर्व काही खोटे आहे याला हदपार केले पाहिजे
आत्ता covid-19 आठवतय तेव्हा तुम्ही च बोंबलत आहेत की केंद्र सरकारच्या निधी मध्ये निधी पाठवा, राज्य सरकारला नका देऊ, जेव्हा महाराष्ट्र साठी केंद्र सरकार निधी देत नव्हते तेव्हा का नाही महाराष्ट्राच्या जनतेचा विचार आला तुम्हाला?
जनतेला मूर्ख समजू नका, कोणत्याही पक्षाचे नेते असो व कार्यकर्ते आपणास हात जोडून विनंती, जनतेची कोरोना मूळे कंबरडे मोडली आहेत, जीवन जगणे असह्य जहालय, आणि तुम्हा लोकांची छान स्टंटबाजी चालली आहे। स्वार्थ सोडून जनतेसाठी थोडे तरी काम करा।।
केंद सरकारची सुरक्षा होती ना काय करत होते आणि भाजप नेत्यांबद्दल ही बोला अजून ही वेळ गेली नाही नाहीतर जनतेमध्ये वेगळा समज जात आहे सौमया साहेब
मा. सोमय्या सर हि लढाई भ्रष्टाचार साठी नाही फक्त सत्तेसाठी आहे. भाजपचे 105 येऊन घरी बसवले हे खरे दुःखन आहे आणि भाजपा काय दुतल्या तांदुळा सारखे नाहीत आणि मराठी माणसाला संपवण्यासाठी आहे. मा. राणे दरेकर पंकजा मेहता पाचपुते गावीत यांचे काय झाले. आपले अती झाले आहे.
ऊध्दव ठाकरे साहेब यांच्या नादी लागलास तर महाराष्ट्र काय आहे हे तुला एका दिवसात कळेल.
Sarv महाराष्ट्रात राडा होईल
Mumbai Thane mhanje Maharashtra nahi. 😂😂😂😂
ठाकरे चा म्हणा ना सरळ 🤔🤔
जनतेचे आशीर्वाद नाहीत शाप आहे हा मराठी नेत्यांवर चुकीचा आरोप करण्याचा
Faltu bjp, pheku BJP.
देशाची वाट लावली भाजपाने.यांना २०२४ ला याची कींमत मोजावी लागेल.
उद्धव ठाकरें महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहे
तोतल्या एकेरी भाषेत बोलतो तुझी लायकी तरी आहे का
दुसऱ्या कडे जाऊन मुख्यमंत्री ची भीक मागत लेली त्याला लायकी नसते
या चिलटाला जादा महत्व देऊन अकारण मोठे करता कामा नये .
काठ्या,लाठ्या, AK47, रणगाडा,रॉकेटलॉन्चर,काय काय घेऊन आले होते 😜😜😜😜😜
अरे बापरे
😀😀😀😀😀
😂
🏹🏹🏹🏹🏹
@@ganpatpatil4400 गुंड
या सुपारी बाजांना महाराष्ट्र पण सोडणार नाही.
खुद्द पक्षात याची काय लायकी आहे ते त्याला तिकीट नाकारून सगळ्यांना समजले
हा काही दिवसांनी वेडा होणार याच्यात काही शंका नाही....🙏
काहीही झालं तरी चालेल पण महाराष्ट्रात भाजप सत्तेवर नको
काय गुजराथी सोमय्या बीजेपी वाले सुध्दा धुतल्या तांदुळ चे नाही तुमच्या मध्ये सुध्दा भष्ट्राचारी आहे तुम्हाला सरकार करता आले नाही म्हणून एवढी पळापळ चालु आहे मोदी सरकार आल्या पासुन मुंबई तील किती उद्योग व सरकारी ऑफिस बाहेर राज्यात गेले हे सोमय्यानी सांगावे नुसते बडबड करू नये या गुजराथी ना मुंबई चे महत्व कमी करायचे आहे
सोमय्याजी आपण बस करा आता जर विकासावर बोला ,शेतकऱ्यावर बोला,हमी भाव याच्यावर बोला सगळ्या जनतेला माहीत आहे तुम्हीसुद्धा धुतल्या तांडळासारखे नाही आहात आणि याच्यामुळे तुम्ही तुमचेअस्तित्व संपवताय आणि bjp बॅकफूटवर जातीये
सौमैया जी अजुन पण वेळ गेलेली नाही सुधरा नाही तर अरणव गोस्वामी होणार
जय महाराष्ट्र
बोबडा माकड
जर लढाई जनता आणि किरीट सोमयाची असेल तर मग बीजेपी च्या भ्रष्टाचारी त्यांचं काय ,बोगस गिरी किरीट साहेब
भ्रष्टाचारी प्रकरण बाहेर यायला लागली म्हणून आवाज दडपण्या साठी मारझोड सुरू
नौटंकी सोमय्या
याला गप करा फडणवीस साहेब नाही तर भाजप संपेल
उद्या ठाकरे नी भाजप ल पाठिंबा दिला तर तुझें आनी राने ची मात्ती होऊ शकते उघे कश्याला नादी लागतो किरीट... जय महाराष्ट्र
हाच किरीट मराठी विरुद्ध होता मराठी भाषे विरूद्ध होता एक मराठी माणूस.हिथ रातो हिते खातो आणि इथली च बदनामी करतो बरोबर केला त्याला ..🚩🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩🚩
तु काय दावनार संजय राऊत आणि मुख्य मंत्री उध्दव ठाकरे ना तोतरा हा महाराष्ट्र द्वेष्टा तुमच्या ऐका गुजरात च्या माणसासाठी आमच्या मराठी कुटुंब नी ळ105 हुतात्मा दीलेत तु आता आमच्या मराठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ना आव्हान देतोस हे आमच्या मराठी माणसाला पटणारे नाही तु नाद सोडून देऊन झा गुजरात ला
12कोटी जनतेचा आशिर्वाद आहे असे सोमय्या साहेब म्हणतात पण त्यामध्ये मी 1सोडून
😂😂😂😂😂
डॉक्टर म्हणाले डोक्यावर पडला असता तर काय खरं नाही अरे पण हा डोक्यावर अगोदरच पडलेला आहे
हा माणूस chartered accountant आहे,हे विसरू नका.अतिशय हुषार आहे.
😀😀😀😀😀
😃
किरीट ला मोदी आल्या पासुन चढलाय. बाबारे हे महाराष्ट्र आहे. /मुंबई आहे. इथं आलास इथं कामावलास तें जाता जाता सुखाने खा. नाहीतर...... लागेल.
अरे हा कमरेवर पडला होता ना हात कसा काय मोडला
😂😂🤭🤫
,😀😂😁
😂😂😂😂😂अरे हा रे लक्षता आलं नाही का बातमीदाराला
Baad me o bhadve uddhav ko mera tha Somaiya ne isliye
😄😄😄😄
किरीट सोमय्या यांना धर्मराज पवार या संभाजी सेना कार्यकर्तेचे जाहीर आव्हान तुम्ही जर साम्यवादी असाल तर सर्व पक्षाचे भ्रष्टाचार काढा फक्त राजकीय स्वार्थासाठी स्टंटबाजी करु नका हि विनंती
डॉक्टरने तपासले आणि निष्कर्ष काढला "अर्धा फूट पुढे पढला असता तर डोक्याला मार लागला असता "
या डॉक्टरला पीएचडी दिली पाहिजे.
डॉक्टर ची डिग्री चेक करा,antardnyani आहेत वाटतं डॉक्टर
डाँक्टर आँर्थो होता कि व्हँटनररी टेप घेऊन गेला होता का.
सोमया तुम्हाला M P ची सीट नाही दिली म्हणुन किती राग डोक्यात घालून घेतला
यांचं सरकार गेलं म्हणून वेड लागलं
कागदोपत्री केलेला घोटाळा वयाच्या 90 व्या वर्षी सुद्धा तुरुंगात नेऊ शकतो एव्हढी साधी गोष्ट ह्या आघाडीच्या नेत्याना कळत नाही..
तुझ्यासारखे कित्येक आले नि गेले 😂🤣
Amhi bhrashtachar chaluch thevnar
@@rajkumaraundhkar2006 केंद्र sarkar mahagai vadhvun jantela lutat basnar
@@rajkumaraundhkar2006 राजकारणात कोन्ही धुतलेल्या तांदळाचा नाही सोमय्या ला नारायण राणें, राम कदम, सुरेश धस, प्रसाद लाड, दरेकर, हर्षवर्धन पाटील, स्वतः फडणवीस तरी कुठे स्वछ आहे त्यांनीच सकाळी शपथ घेताना अजित पवारांची सिंचन घोटाळ्याची फाईल निल केली सत्तेसाठी ही मंडळी कोणत्याही थराला जाऊ शकते अडीच वर्षात कंगना राणावत ला पुढे करुन राजकारण करतात
भाजपाची सत्ता येईपर्यत सोमय्या असाच बोंबलत राहणार .
ही लढाई जनतेसाठी नाही बाबा तुम्हाला सत्ता नाही म्हणून आहे. महाराष्ट्रातील अनेक लोक कोरोना काळात मेले त्यावेळी काय झोपा काढल्या काय इथलेच तीन तुला दिसतात. त्यावेळी जनतेसाठी पळाला नाही कोण ज्यांनी लोक जगावेत यासाठी काम केले त्याविरोधात तक्रारी करताना जरा काहीतरी वाटले पाहिजे
Correct
bad boy
किरीट कारटं ...
किरीट तु विषय बदलतोय!!
शिवसैनिक तुला निवेदन देयाला आले होते पन तू एकतर्फी आरोप करतो!!
भरा झाला मार पडला तुला!!!
याला निवेदन द्यायला शिवसैनिक गेले होते...शिवसैनिकानी घोषणा दिल्या.आणि त्या आवाजानेच हा थरथरला आणि घसरून खाली पडला....त्याला काहीच झाले नाही. पोलीस केस दाखल करण्यासाठी नौटंकी करतोय....याला न मारता हा आरोप करतोय हरामखोर....आता तो घाबरलाय..फक्त घोषणाना घाबरलास मग एखाद्या शिवसैनिकांनी हात ऊचलला असता तर पॅन्ट ओली झाली असती.शिवसैनिक संयमी होते म्हणून हात ऊचलला नाही....पण तू संयम सुटेल असे वागू नकोस बाबा.
Kirit
कीरिट सैमया जनतेचा संबध नाही
बरोबर आहे संबंध नाही, पण यांनी संबंध नसताना माजी सैनिकाला व कार्यकर्त्याला मारलेले आहे. त्याचे फोटो आहेत 🙏
अरे रताळ्या मुख्यमंत्री विषयी एक ते भाषा बोलू नको ते मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे कोणत्याही पार्टीचे असेनात
ज्या दिवशी बीजेपी आणि शिवसेना सोबत असतिल हा संपला म्हणजे ह्याला बीजेपी विचारणार सुधा नाही
Ajeeebat nahi sene sampnya margane chalali ahe
@@maheshkalyanshetti8058 स्वप्न जास्त बघू नको शिवसेना संपायची ज्या दिवशी शिवसेना संपेल तेव्हा गुजराथ ने मुंबई वर कब्ज्या केलाच समझा, हा तोतल्या दुसरा मोरारजी देसाई आहे, याला माहित आहे ठाकरे फॅमिल्ली गेली की शिवसेना गेली नंतर महाराष्ट्र मुंबई आपल्या बापाची
सोमया जास्त बोलू नको माकड हाड बाहेर काढतील शिवसैनिक
आमच्या कोकणी माणसाचा तुला बिलकुल आशीर्वाद नाही...कारण तुम्ही भेदभाव करत असता भाजपा चे पण भ्रष्टाचार बाहेर काढा.
मैं झुंकुंगा नहीं .....किरित्पुषप्राज
सोम्या म्हणतोय अजून दोन मुस्काटीत खाणार 🤦♀️
या ला त्या दिवशी पुणे येथे अजुन हानाया पाहिजे होता जय महाराष्ट्र
विचाराची लढाई विचाराने लढावी,तुम्ही धुतल्यासारखे आहात मग कशासाठी ? ही हाणामारी कशासाठी,?
किरीट अजुन तुला महाराष्ट्र कळला नाही
सोमय्या ना मारणे म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता जागृत होणे, लोकशाही जिवंत, महाराष्ट्राचा अभिमान ! चाटू मीडिया
आणि गुजरात्या किरट्य़ा तूला रे कोण सोडणार ??? पाय लावून पळाला पुण्यातून??? तूझ्य़ात हिंमत असेल तर स्मोरास्मोर ल्ढा मराठी माणसाशि
तुला bjp ने याच कामासाठी ठेवले आहे तुझें bjp ला काही देणघेणे नाही तुम्हाला सत्ता मिळाली असती तर तुम्ही कोणत्या कोपऱ्यात असते
अरे विकासासाठी काहीतरी करा रे, हे नाटकं बंद करा, जनतेला सर्व माहिती आहे. BJP असो शिवसेना असो किंवा अजुन कोणी असो तुम्ही सर्वांनी स्वतः ची घरे भरली आहेत.
तोतल्या तू 31 डिसेंबर पर्यंत 40 मंत्र्यांचे 40 घोटाळे काढून जेल मध्ये टाकणार होता त्याच काय झालं😭😭😭😂
१२ मंत्री पण जेल मध्ये जाणार होते
तोतल्याला चांगले चोपले पाहीजे
He बरोबर आहे फक्त आरोप करायचा आणि मराठी माणसाला बदनाम करायचे
पायरीवरुन पाय घसरुन कोण पडले ते बातमीत दिसले
@PuneShivsena शिवसानिकांचे हार्दिक अभिनंदन
पुणे महापालिकेच्या बदल पहिल्यांदा बोला सौमया साहेब
Niwedan dyayala alele disat hote tumhi kay bolta sagli midiya. Gard he sagle khote ka..
तुला खाजदारकी भेटली नाही तुझी लायकीच नाही. तु स्वता गुड आहे. ऊगीचच बाऊ करू नको. तु कीती कमावले ते सांग.
साहेब Bjp मध्ये काय सगळे लोक दुधाने धुतले आहेत का ?
साहेब फक्त शिवसेना , काँग्रेस , राष्ट्रवादी यांचे घोटाळे बाहेर काढत आहेत आणि विशेष म्हणजे कोणताच घोटाळा सिद्ध केला नाही .
सोमाया जी तुम्हाला मुंबोई आणि महाराष्ट्र सोडणार कधीच नाही.
किरीट भाई हल्ला झाला नाही तू नाटकं केली जाताना चांगला गेला व नंतर संचेती मध्ये अॅडमिट झाला हे सर्व भाजपाची नाटकं आहे गुजराती घरगडी आहे हा
एकेरी भाषेचा वापर करतो, हा मुख्यमंत्री सहेबाचा .
लवकरच तुमचा अर्नब गोस्वामी झाल्याशिवाय राहणार नाही
बाळासाहेब ठाकरे आसते तर हा बडबडला नसता
सोमयाजी तुम्ही फार मेहनत करत आहात आणि याच फळ निश्चित मिळेल
कुठे स्वर्ग का नरक
फळ कालच मिळाले आणि पुढे पण मिळेलच असे दिसते
🍌🍌
होय फळ निश्तित मिळाल हाताल प्लास्टर घालुन..
खुळं होणार.
सोमय्या साहेब तुझी वैयक्तिक लढाई असेल टिक आहे एक विनंती करीत आहे की आमचे सुरक्षा रक्षक मंडळ यांचे 8,9 महिने पगार नाही होत त्यांच्या साठी पण पर्यंत आपण काही तरी करा साहेब आम्ही आभार मानू आणि तुमच्या सोबत राहू🙏
त्या दिवशी शिवसैनिक पाहूनच फाटली🤣🤣🤣
किरीटजी आगे बढो. हम आपके साथ है भ्याड हल्लेखोरांचा निषेध. जयश्रीराम
चांगलच धुतलं वाटतं याला।
भाव पूर्ण श्रद्धांजली किरीट सोमय्या
मेला की काय सोमय्या
Only bjp ahe tar sagad ahe badvya
BHAVPURN SHRADDHAJALI UDDHAV THAKARE N SHARAD PAWAR
HAFTA-VASULI GANG BESHARAM MAHARASHTRA SARKAR
@@SJ-eo5si 2 करोड लोकांना नोकऱ्या कधी मिळणार, 5 लाख बँक खात्यात कधी जमा होणार, महागाई कधी कमी होणार, नोटा बंदीत किती मोठे लोक मेली की गरीब, pm care fund चा हिसाब का नाही ते तर जनतेने दिलेले पैसे जवाब दो अंध भक्त सिलेंडर महाग, पेट्रोल महाग, मोबाईल रिचार्ज महाग
सोमय्या महाराष्ट्रात गू का खात आहेस.ते ही खरे आहे म्हणा कारण महाराष्ट्रातले लोक निरनिराळ्या प्रकारचे अन्न खातात. गुजरात मध्ये फक्त फाफडा जिलेबी.
काय नौटंकि लावलीय तुम्ही लोकांनी सरकार हातात आले नाही म्हणून
अरे भाऊ जे भ्रष्टाचार करत आहेत..त्याची नाव बाहेर आले पाहिजे..आपण जनतेने भ्रष्टाचार विरोधात मतदान केले आहे.. bjp त्यांचं भ्रष्टाचार बाहेर काढते आहे..तसाच शिवसेना राष्ट्रवादी ने bjp चे भ्रष्टाचार बाहेर काढायला पाहिजे..शिवसेनेला असा हल्ला करण्याचा अधिकार नाही...शिवसेना स्वतःला काय समजते..एवढी दादागिरी.असा हल्ला करून भ्रष्टाचारी ला का वाचवत आहात..
याला हराम खोरा ला सांगा शिवाजी नगर नाही
छत्रपती शिवाजी महाराज नगर
@@SanjayPawar-iy2tr का?जे विरोधात ते भ्रष्टाचारी?काही वर्षांपूर्वी हेच साहेब राणेंचे भ्रष्टाचार बाहेर काढणार होते,काय झाले त्याचे?पक्षात आले की पवित्र होतात का?आणि शिवसेनेचे भ्रष्टाचार बाहेर काढतायेत?२ ते ३ वर्षांत युती काय तुटली शिवसेना भ्रष्टाचारी?भाऊ बिजेपी वाल्यांनी भ्रष्टाचारी लोकांना पवित्र करून आपल्या पक्षात घेतले.नुसते राजकारण केले या लोकांनी आणि जे काय प्रकार चालवलेत तो फक्त नालायकपणा आहे.आणि बीजेपी कशासाठी महाराष्ट्रात?मोदी साहेब आहेत देशाचे नेतृत्व करायला.महाराष्ट्रात शिवसेना पाहून घेईल ,काय वाईट आहे?
अजुन याचा कंड जिरला नाही। बेशरम
आराम करा सोमय्या साहेब स्वतः च्या घरी वेळ द्या.
काय सोदणार नाही ले कीलित 😂😂😂
आता.किरीट.सोमय्या.भावी.p.m.होणार .काम.चांगले.केले.आहे.
🤣🤣🤣🤣🤣🤣
मी पन पायर्या वरुण पाय घसरून पडलो होतो. पन मला काय झाल नाही
तु माहाराष्ट्राचा नाही.