महाराज मला आसे विचारायचे आहे कि लहानपणापासून कुंकू लावतात जेव्हा त्यां मुलीचे लग्न होते तेव्हा पण कुंकू लावतात. परत ति महिला विधवा होते तेव्हा तिचा कुंकू का पुसतात . का असे. असे का करतात. मग बघा कोणाच्या कार्यक्रमात ति गेलीका अपसकुन तिला माणतात पण तिचा काय दोष आहे का. वधूर चालतो मग विधवा का नाही. हळदी कुंकू चा कार्यक्रम असेल तर तिला फक्त हळद लावतात .मग कुंकू का नाही . मला एक सांगा माहाराज विधवेला हाळदी कुंकू का नाही
🚩 रामकृष्णहरी माऊली 🚩 कुंकाच महत्व चालीरीती रूढी परंपरा यांचा विचार न करता महाराज आपण त्याच महत्व हे वैज्ञानिक दृष्ट्या कसे आहे हे पटवून दिले. म्हणजे मुलीला पाळी आल्यापासून ते पाळी बंद होईपर्यंत कुंकू लावणे गरजेचे आहे वय वर्षे 12 ते 55 आपल्या या प्रबोधनामुळे समाजातील विधवा प्रथा बंद होईल कुंकू लावण्यासाठी विवाहित किंवा अविवाहित अर्धांगिनी किंवा पूर्णागिणी असा फरक करण्याची गरज नाही.
🙏👍👍 पौराणिक माहिती देणे ही काळाची गरज आहे आणि आपण ती आपल्या प्रवचनातून फार सुंदर सांगितलेला आहे त्याबद्दल आपले मनापासून आभार आणि अभिनंदन 😂🙏.
वा वा
वा महाराज 💐💐💐💐💐
अगदी बरोबर महाराज खूप खूप धन्यवाद
ह.भ.प. पुष्पाताई शिंदे धाराशिव
अगदी बरोबर आहे महाराज खूप खूप धन्यवाद
Mulagi hookali ,sarvach hookali ka ,mul changale aahet ka,tumhi kharach mahara j aahet ka,aatachi sunbai sushikshit aahe mag ti parat bolati . Kooku madhe maharaj chemicals asat ,thod check kara maharaj😂
खूप खूप छान विचार आहेत महाराज ,धन्यवाद.
खुपचं छान माहाराज रामकृष्ण हरी 🌹🌺👏
पप़ै,़ै ू
Aekdam barobar
मस्त सादरीकरण एकदम छान प्रबोधन केलं महाराज ,अशाच विचारांची गरज आहे .
अतिशय सुरेख उत्तम रूपाने साध्या पध्दतीने सांगले महाराज
एमपी बरोबर खूब बहुत सुंदर
Ek no
खूप छान सांगितलं महाराज🙏🌹🌹🌹
कोरडे महाराज किर्त न मस्त
अगदी बरोबर महाराज
अतिसुंदर खूपच छान
अगदी बरोबर महाराज...
Jay hari Vittal khupach changle
जयहरी माऊली.
खुप छान
मनःपूर्वक अभिनंदन महाराज
Agadi barobar maharaj
dharmavar tumch pot aani kamai aahe maharaj ...lage raho
Waah banabanvi mast aahe
खुपच सुंदर संदेश दिलात महाराज तुम्ही, तुम्हाला नमन करतो.
जजतकसप🎂
🍢🎂📲
एकच नंबर किर्तन आहे महाराज असेच नेहमी सांगत रहा जय हरी
Agdi barobar aahe maharaj
≥3≤≥3≤≥
Ppppplp
.Lkk
Llmyll.
^o^
Pp
Khup chhan
अगदी बरोबर महाराज जय हरी
खूप छान
रामकृष्णहरि
माऊली
best sir
100%👌👌🙏ram krushn hari
अप्रतिम
Ek dm bhari
👌👌👍👍 खूप छान विचार👍👍👌👌
आज.काल.आसा.च.फरक.आहे.महाराज.सत्यआहे.धन्यवाद
Thank you🙏
Khrc ly ly bhari
अगदी बरोबर आहे महाराज.......पण आजच्या काळात मुली ऐकतात कुठे
,,,,,,,,,,,,,,,,,,,č
Non.. M
अअ
@@namdevperane7943 pppppppppppppppppppppp
त्या मागचं कारण माहिती असण्या शिवाय कसं काय त्या गोष्टी मानून घ्यायचा
आज पर्यंत कंकू आणी जोडवी च महत्व मला माहीत नव्हत आज कलल .खरच हिन्दू धर्मा महान आहे.
मनपुर्वक धन्यवाद
खूपच छान
Prabodhan farch sundar bhari!
खूप छान सांगितलं महाराज
Khup chan
Khup Chhan 👌👌👌
Chhan 💐💐
खुपच छान सांगितले महाराज
Q
👍👍
महाराज तुमचे प्रवचण छान आहे
महाराज मला आसे विचारायचे आहे कि लहानपणापासून कुंकू लावतात जेव्हा त्यां मुलीचे लग्न होते तेव्हा पण कुंकू लावतात. परत ति महिला विधवा होते तेव्हा तिचा कुंकू का पुसतात . का असे. असे का करतात. मग बघा कोणाच्या कार्यक्रमात ति गेलीका अपसकुन तिला माणतात पण तिचा काय दोष आहे का. वधूर चालतो मग विधवा का नाही. हळदी कुंकू चा कार्यक्रम असेल तर तिला फक्त हळद लावतात .मग कुंकू का नाही . मला एक सांगा माहाराज विधवेला हाळदी कुंकू का नाही
धन्यवाद. माऊली.माझा.पती.धडधाकट. रामदेव.यासाठीच चुकून.लावते
खुप सुंदर 💐🙏
खुपच छान महाराज
धन्यवाद🇪🇬
Khup chhan 👌👍
फारच छान
Nice.... राम कृष्ण हरी महराज
विज्ञानवादी विचार केवळ आपल्या विचारातून दिसतात महाराज.
सुंदर
राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल जय हरी माऊली
🙏🙏khupach chan
Sunder,👌👌🙏
काळाच्या गरजेनुरुप प्रवचण महाराज शतशः नमन
Very nice pravchan
Nice
👌Ram Krishna Hari
किती सुंदर आणि जबरदस्त मांडणी....
ग्रेट
Farch chhan
Ram krisha Hari🙏
👌👌
राम कृष्ण हरी
100% बरोबर 👍🙏🙏
खुप खुप छान आहे महाराज धन्यवाद
Nice explanation baba..........
Mazya sobat sem as zhalay Harmon khup problem aahe pregnancy khup mala problem yetay me aata tumhi sangitalel nakki tray karel maharaj 🙏🙏
सुंदर महाराज 🙏🙏
Ramkrishn hari
Nice khupaCh Chan
Nilesh bhau tumhi barobar bolata Kunku bangdya joavi ghalane adanipan n Junat watate Fashanable aahe jamana
Good information,jay Hari.
Man changa to katotimei ganga.
Jai sant Rohitdas maharaj ki....
🌹राम कुष्ण हरी 🌹
राम. कृष्ण हरी
🌹🙏🙏🙏🙏🙏🌹 Ahmedpur Latur
Hoi maharaj 🙏🙏🙏.
१००%बरोबर 👍🙏🙏
रामकृष्ण हरि
👌
Ram krishan hari
महाराज पायात पंजन किंवा जोडवी सोन्याची घालतात का नाही शास्त्रानुसार सांगा
धन्यवाद महाराज ,🙏
Nice maharaj
🙏
👌🙏
मस्त
Nice 👍 👌
🙏🙏
🚩 रामकृष्णहरी माऊली 🚩
कुंकाच महत्व चालीरीती रूढी परंपरा यांचा विचार न करता
महाराज आपण त्याच महत्व हे वैज्ञानिक दृष्ट्या कसे आहे हे पटवून दिले.
म्हणजे मुलीला पाळी आल्यापासून ते पाळी बंद होईपर्यंत कुंकू लावणे गरजेचे आहे
वय वर्षे 12 ते 55
आपल्या या प्रबोधनामुळे समाजातील विधवा प्रथा बंद होईल
कुंकू लावण्यासाठी
विवाहित किंवा अविवाहित
अर्धांगिनी किंवा पूर्णागिणी
असा फरक करण्याची गरज नाही.
Vah....Great......