सोनारपाड्याचा सोन्या ५०५० खरच रिटायर झालाय का | Sonya 5050 | Bailgada Sharyat | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 101

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 ปีที่แล้ว +50

    खिल्लार ला जर सोन्याचे दिवस आले तर ते फक्त सोन्यामुळेच ❤️
    आज प्रत्येक जण खिल्लार खोंड घेतो, ते फक्त सोन्याचं एवढे वर्ष होऊन टिकून पळणे व सोन्याच देखणं रूप ❤️🚩

  • @ravan__1
    @ravan__1 ปีที่แล้ว +54

    मोठा सोन्या जेव्हा शर्यत क्षेत्रात आला
    तेव्हा म्हैसुरी बैलांचे मार्केट होते...
    त्यावेळी सोन्याने सर्वांना मागे टाकत शर्यत क्षेत्रात परत खिल्लारला सोन्याचे दिवस आणले

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 ปีที่แล้ว +57

    मोठा लक्ष्या बैलगाडा शर्यत अध्यक्ष❤️
    मोठा सोन्या बैलगाडा शर्यत उपाध्यक्ष ❤️

    • @akshaysawant959
      @akshaysawant959 ปีที่แล้ว +11

      खजिनदार बकासुर🎉

    • @pandurangkhade7600
      @pandurangkhade7600 ปีที่แล้ว +2

      100%

    • @maheshgaikwad1605
      @maheshgaikwad1605 ปีที่แล้ว +12

      ​@@akshaysawant959 मथुर विरोधी पक्ष नेता। 😂😂

    • @yogeshpatil3169
      @yogeshpatil3169 ปีที่แล้ว +4

      मोहिल आणि रेटरे मास्टर अर्थमंत्री.....😂😂😂😂😂

    • @gauravnarkar2982
      @gauravnarkar2982 ปีที่แล้ว +1

      ​@@maheshgaikwad1605😂😂😂😂

  • @Sapthindkesrisundarbharat
    @Sapthindkesrisundarbharat ปีที่แล้ว +38

    खेड तालुक्यातील बादशाह भारत केसरी मन्याची मुलाखत घ्या १७ वर्ष होवून सुद्धा आज पळतोय

    • @himmatjadhav4545
      @himmatjadhav4545 ปีที่แล้ว

      कशाला माहिती सांगा हेव घरात बसून माहिती सांगनार तेझा उपयोग नाही जी माहिती मालकाला माहीत आसते ती याला माहीत आसनार का ? नाही

  • @prashantmohite1977
    @prashantmohite1977 ปีที่แล้ว +20

    सोन्या आजुन पळनार कारण त्यामुळे जुन्या बैलाची आठवण करून देतो 👑💯

  • @vishnunavale2226
    @vishnunavale2226 ปีที่แล้ว +19

    मोठ्या सोन्याचा नाद खुळा आहे 😄 जर बंदी नसती तर तो आज किती तरी हिंद केसरी मारली असती आणि तो आज सप्त हिंद केसरी असता एका वर्षात 4 वेळा हिंद केसरी jalay आणि कोकण केसरी jalay मोठा सोन्या प्रेमी 👑👑👑👑👑

    • @aadityagharat6925
      @aadityagharat6925 ปีที่แล้ว +3

      भाऊ माझ्या मनातला बोललास.

    • @kishorraut4998
      @kishorraut4998 ปีที่แล้ว +2

      10th hindkesri zala asta❤️

  • @ankurkharavate2518
    @ankurkharavate2518 ปีที่แล้ว +3

    सप्तपदी हिंदकेसरी मोठा लक्षा ❤

  • @vishalpatil-zh4pm
    @vishalpatil-zh4pm ปีที่แล้ว +5

    शर्यत क्षेत्रातील डॉन, हिंदकेसरी सोन्या 5050. ❤️🚩

  • @vishwruchitapkir898
    @vishwruchitapkir898 ปีที่แล้ว +5

    जवळेकरांच्या हिंदकेसरी/भारतकेसरी मन्याची मुलाखत घ्या एकदा

  • @jayeshpotphode5282
    @jayeshpotphode5282 6 หลายเดือนก่อน

    आमचं काळीज म्हणजे आमचा सोन्या साहेब ❤❤❤❤❤❤❤

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 7 หลายเดือนก่อน

    मोठा-सोन्या-5050 आमचं काळीज....😍😍

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 ปีที่แล้ว +1

    दादा महाराष्ट्राचा बुलंद अवाज सुनिल मोरे सरकार पेडगाव आणि महाराष्ट्राचे झेंडा पंच धनावडे बापु आणि फेमस जॕकि विठ्ठल ड्रायव्हर यांच्यावर व्हिडिओ बनवा। 😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤

  • @abhishekshelake4803
    @abhishekshelake4803 ปีที่แล้ว +4

    सोन्या 5050 🔥

  • @prdipraut1873
    @prdipraut1873 ปีที่แล้ว +4

    सोन्या शर्यत पुढे चालू ठेवली पाहिजे

  • @bhaveshsawant6853
    @bhaveshsawant6853 ปีที่แล้ว +19

    सोन्या हेय वयात मथुर चीं गाडी मारतोय म रिटायर मध्ये कशी घेऊ शकतो अजून 3वर्ष तर री कोणी मानत आणून नये की येचि गाडी मारेन ❣️सोन्या अजून खूप मोठा दम आहे मथुर ला अजून दोन वेळा मारून म विचार करावा निवृत्ती घेवी ❣️❣️❣️

  • @pawansutar4686
    @pawansutar4686 ปีที่แล้ว

    1 Sonya chi mulakhat gya.. Prathamesh sir .. 5050 chi Mota Sonya 5050, Jontya 5050, Bavarya 5050, Jokar 5050, Mankya 5050, Jokar 5050.. Hou dya 1 mulakhat ❤❤

  • @satyammhatre686
    @satyammhatre686 ปีที่แล้ว +3

    King of Maharashtra Sonya 5050❤

  • @Sushantmane2269
    @Sushantmane2269 ปีที่แล้ว +9

    आपल्याला जयेश पाटील चा नंबर सेंड करा की

  • @RupeshMhatre-h2g
    @RupeshMhatre-h2g ปีที่แล้ว +2

    🔥🔥 Sonya 🔥🔥

  • @sandybhoir790
    @sandybhoir790 ปีที่แล้ว +3

    King of Maharashtra Sonya 5050 🔥👑

  • @athavanitil_hindkesari-j8m
    @athavanitil_hindkesari-j8m ปีที่แล้ว +3

    6 तारखेला फलटण मैदानात येणार आहे सोन्या

  • @amardipmohite-oj3dl
    @amardipmohite-oj3dl ปีที่แล้ว +1

    Mota sonya 5050 ❤

  • @kishorraut4998
    @kishorraut4998 ปีที่แล้ว +3

    Sarvat jast tikun palnara ekmev khiller disyala ekdm top binjod la pn top gatavr pn top kokan la pn top .. sheryat shetratil king manje motha Sonya...❤️

  • @kalpesharekar3208
    @kalpesharekar3208 7 หลายเดือนก่อน

    दादा... आपला मन्या भाई कसा होता... अपराजित योद्धा

  • @dnyaneshwaringle5990
    @dnyaneshwaringle5990 ปีที่แล้ว +2

    सर तुम्ही एक व्हिडीओ असा तयार करा कि मुंबई ला होणारे बिनजोड आणि घाटात होणारे जोड हे कसे होतात मुंबई चे नियम कसे असतात किती फेरे असतात आम्हांला पूर्ण माहिती नाही सर आमच्या कडे शंकर पट असतो तो सेकंदा वर चालतो
    माहिती द्या सर खूप आभार होतील तुमचे

    • @VishaychBhari
      @VishaychBhari  ปีที่แล้ว +2

      ऑलरेडी केलाय 👍

    • @BingeMarathi
      @BingeMarathi ปีที่แล้ว

      घाटात गट सेमी फायनल आणि फायनल असे रीतसर तीन राऊंड खेळून विजेता निवडतात

  • @ShivarajGaywal
    @ShivarajGaywal 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @rushipatole2044
    @rushipatole2044 ปีที่แล้ว +1

    पिंगळे जाकीट ( पाखर्या ) बैलाची मुलाखत घ्या

  • @manojgotarne877
    @manojgotarne877 ปีที่แล้ว +3

    जयेश पाटील 5050 सोन्या,,,

  • @rahulpenkar4253
    @rahulpenkar4253 ปีที่แล้ว +1

    मथुर धूस बैल आहे, किंग बकासुर

  • @faijanshaikh5911
    @faijanshaikh5911 10 หลายเดือนก่อน

    Sonya fan

  • @yogimukadam9586
    @yogimukadam9586 ปีที่แล้ว

    Maharashtra king sonya 5050

  • @cric18.
    @cric18. ปีที่แล้ว +5

    खेड तालुका उपसभापती राजुशेठ वसंतराव जवळेकर यांचा हुकुमी एक्का हिंदकेसरी मन्या ची माहिती सांगा . त्याला आत्ता तब्बल 17 ते 18 वर्ष झालेत, तरी तो त्याच जोमात पळतोय . हि माहिती नक्की संगा दुर्लक्ष करू नका .
    धन्यवाद!!

    • @amanrathore3088
      @amanrathore3088 ปีที่แล้ว

      Are nusta palun kay hotay toh all Maharashtra madhil mothi maidane martoy ka? Te important aahe

    • @akshaylondhe6455
      @akshaylondhe6455 ปีที่แล้ว

      गटाला नाही पळत ना मण्या 😂

    • @himmatjadhav4545
      @himmatjadhav4545 ปีที่แล้ว

      कशाला माहिती सांगा हेव घरात बसून माहिती सांगनार तेझा उपयोग नाही जी माहिती मालकाला माहीत आसते ती याला माहीत आसनार का ? नाही

    • @Birdslovermayu27
      @Birdslovermayu27 ปีที่แล้ว

      सोन्या आणि मन्या यांची शर्यत प्रकार वेगळे आहेत रे भाऊ
      आणि दोघे पण हिंद केसरी आहेत दोघे भारी आहेत

  • @vishalkshirsgar5358
    @vishalkshirsgar5358 ปีที่แล้ว

    ❤🎉

  • @BiraGorad-xi6sr
    @BiraGorad-xi6sr ปีที่แล้ว

    ५०५० सोन्या king

  • @biragorad7403
    @biragorad7403 ปีที่แล้ว +4

    सोन्या शर्यत पुढे चालु ठेवली पाहिजे

  • @sureshnaik4927
    @sureshnaik4927 ปีที่แล้ว

    छान

  • @DJ__Kingmaker007
    @DJ__Kingmaker007 ปีที่แล้ว +1

    धनगर जातीचा बैल आहे

  • @prashantpatil5495
    @prashantpatil5495 ปีที่แล้ว +4

    सोन्या 50 50 आजही 2वर्ष मैदान गाजवणारा तारा आहे 🙏💯👿✔️⚡⚡⚡ फायनल किंग ऑफ सोन्या

  • @kalpeshjadhav5808
    @kalpeshjadhav5808 ปีที่แล้ว +2

    Sonya aani mankyachi jodi jashi hoti...tashich Sonya aani lengarecha sultan pn aahe..😊

  • @jagdeshdevadkar6628
    @jagdeshdevadkar6628 ปีที่แล้ว

    Sonar padyacha Sonya, bailgadya shairtithla Mahi 07

  • @DipakPatil-c1h
    @DipakPatil-c1h ปีที่แล้ว

    ❤5050❤👑👑👑👑

  • @jagdeshdevadkar6628
    @jagdeshdevadkar6628 ปีที่แล้ว

    50-50 Sonya is king, Baap Baap asto

  • @harishjadhav2553
    @harishjadhav2553 ปีที่แล้ว +1

    👍🏻

  • @राहुलदेसाई-द4ध
    @राहुलदेसाई-द4ध ปีที่แล้ว +2

    तुमच्या युट्यूब एक नंबर आहे पण सर्व विडिओ पाहातो पण एक सांगतो गरिबांच्या बैलांच्या विडिओ बनवा हि विनंती

    • @Sapthindkesrisundarbharat
      @Sapthindkesrisundarbharat ปีที่แล้ว

      कोण घेत नाय गरिबांच्या बैलाची मुलाखत 😭

  • @shivshankarpuri5558
    @shivshankarpuri5558 ปีที่แล้ว

    ओम्याची मुलाकात घ्या

  • @anirudhapatil5168
    @anirudhapatil5168 ปีที่แล้ว

    ❤❤

  • @AdityaKale-h6u
    @AdityaKale-h6u ปีที่แล้ว

    छोटा सोन्या व्हिडिओ बनवा

  • @आमचीमातीआमचीमाणस-5050

    सोन्या नी रिटायर्ड नाही झाला बीनजोड खेळणार आहे आणि घाटावर पण पळेल पण कमी मैदानावर

  • @dattatraysalunkhe2982
    @dattatraysalunkhe2982 ปีที่แล้ว

    सोन्या 5050

  • @yogeshbodekar5423
    @yogeshbodekar5423 ปีที่แล้ว +2

    Motha Sonya 5050❤❤❤❤

  • @sharyatvishaykaljacha
    @sharyatvishaykaljacha ปีที่แล้ว

    मान्य ची मुलाकात घ्या 17 वर्ष पळतोय

  • @sachindunghav802
    @sachindunghav802 ปีที่แล้ว +1

    हिंदकेसरी मण्या वर व्हिडिओ बनवा

  • @pratikshinde8875
    @pratikshinde8875 ปีที่แล้ว

    Sonya lakud sharyt iclakarnji yethe plav

  • @JustChillbro482
    @JustChillbro482 ปีที่แล้ว

    6 tarkhela Phaltan la palnar ahe Sonya !!

  • @tanajikumkar5372
    @tanajikumkar5372 ปีที่แล้ว +1

    Mathur १००१❤🎉

  • @adityajadhav5664
    @adityajadhav5664 ปีที่แล้ว +8

    अभ्यास कमी आहे तुमचा ....सोन्या कधीच पब्लिकचा बैल न्हवत त्याला शेठनी जिद्दीने पब्लिक ला घातला आणि त्यांनी जादू केली ....
    आणि सगळ्यात जास्त सोन्या विनायकशेठ देशमुख लेंग्रे यांच्या सुलतान बर पाळला आहे ....तुमचे विडिओ चांगले असतात पण अर्धवट असतात.

    • @maheshgaikwad1605
      @maheshgaikwad1605 ปีที่แล้ว

      तुमचा अभ्यास कमी आहे। चार खांदी पाळणे म्हणजे काय आदी जाणत्या माणसांना विचारा मग बोला चारी खांदी म्हणजे आतून आणि बाहेरून पाळणे। खूप ठिकाणी सोन्या बाहेरून पळाला आहे। उगाच अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका माहिती घ्या वाटले तर दैवत ची मुलाखत बघा खिल्लार कॉव वर मग समजेल।

    • @JustChillbro482
      @JustChillbro482 ปีที่แล้ว +1

      Ekdum khar !! Pratek video mdhe chukichi mahiti detat

  • @KRIDA_SPORTS
    @KRIDA_SPORTS ปีที่แล้ว

    Mathur sathi pn video baanva kar tyala kup hate miltoy

    • @Createnewthings22
      @Createnewthings22 ปีที่แล้ว +1

      Dada mathur ha ek no bail ahe but tyacha chahtyani tyachavr hi vel aanli ahe mothepana karun kahi milat nahi ahe te accept kela pahije
      👑Sonya 5050 ❤ fan

  • @faijanshaikh5911
    @faijanshaikh5911 10 หลายเดือนก่อน

    Meeeeeeéeeeeeeeee

  • @ashitoshrabade9480
    @ashitoshrabade9480 ปีที่แล้ว

    Ravan chi gyaki mulakt

  • @nnnnnn769
    @nnnnnn769 ปีที่แล้ว

    आगोदर माहिती घ्या नंतर विडिओ बनवा 😂😂

  • @Saurabhl0610
    @Saurabhl0610 ปีที่แล้ว +1

    बोल भिडू 1 million subscriber झालेत तुम्ही बसा current issue वर video बनवायचे सोडून फक्त बैलगाडा शर्यत बनवताय अर्धे विडिओ त्याच्यावर आहे ...बैलगाडा शर्यत वर video करू नका आस म्हणत नाही पण तुम्ही बाकीचे विषय सुद्धा बघा जरा

  • @madhukarbarkade7598
    @madhukarbarkade7598 หลายเดือนก่อน

    Ãaaaa

  • @kunalhinge5605
    @kunalhinge5605 ปีที่แล้ว +1

    Motha Sonya 5050

  • @NRR344
    @NRR344 ปีที่แล้ว

    आहे 6 तारखील। फलटणला

  • @chaitu____d477
    @chaitu____d477 ปีที่แล้ว

    Palnar ahe Sonya

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 7 หลายเดือนก่อน

    मोठा-सोन्या-5050 आमचं काळीज....😍😍

  • @sujitshinde5795
    @sujitshinde5795 ปีที่แล้ว

    ❤❤

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 7 หลายเดือนก่อน

    मोठा-सोन्या-5050 आमचं काळीज....😍😍

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 7 หลายเดือนก่อน

    मोठा-सोन्या-5050 आमचं काळीज....😍😍

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 7 หลายเดือนก่อน

    मोठा-सोन्या-5050 आमचं काळीज....😍😍

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 7 หลายเดือนก่อน

    मोठा-सोन्या-5050 आमचं काळीज....😍😍

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 7 หลายเดือนก่อน

    मोठा-सोन्या-5050 आमचं काळीज....😍😍

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 7 หลายเดือนก่อน

    मोठा-सोन्या-5050 आमचं काळीज....😍😍

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 7 หลายเดือนก่อน

    मोठा-सोन्या-5050 आमचं काळीज....😍😍

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 7 หลายเดือนก่อน

    मोठा-सोन्या-5050 आमचं काळीज....😍😍