बीड संतोष देशमुख हत्याकांडात एक नवं वळण! धनंजय मुंडे येणार अडचणीत? वाल्मिक कराड कोण आहेत? मंत्रीपद

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 24

  • @kailasdeshmukh489
    @kailasdeshmukh489 5 วันที่ผ่านมา +2

    😊मंत्री करू नये

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 5 วันที่ผ่านมา +2

    धन्या आणि पंकजा यांना मंत्रीपद हाकलपट्टी करावा

  • @knivara9122
    @knivara9122 5 วันที่ผ่านมา +3

    सगळा महाराष्ट्रात गोंधळ चालु आहे गृहखाते करतंय काय गरीब जनतेचं पुर्णपणे पाय बांधणे हे काम चालू आहे

  • @खुटा
    @खुटा 5 วันที่ผ่านมา +3

    आरोपी धन्या आहे

  • @raigad1674
    @raigad1674 5 วันที่ผ่านมา +1

    कोणाच्या आशीर्वादाने होतय
    हे सर्व जिल्हा ला चांगलच समजलय .....
    कोणाचे *बगलबच्छे *
    पोलिस आणि प्रशासन हाताशी धरून
    अपहरण, खंडणी ,खूण ,दोन नंबरचे धंदे करताय .......

  • @Abcde-fh4lw
    @Abcde-fh4lw 5 วันที่ผ่านมา +3

    धन्याला मंत्रीपद दिल्यावर तर रोज एक खुण होतील बिड जिल्ह्यामध्ये

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 5 วันที่ผ่านมา +1

    सत्य काय ते शोधून काढले पाहीजे

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 5 วันที่ผ่านมา +3

    बीड जिल्हा हा बिहार नाही त्याच्या पुढे जाऊन सिरिया सारखी

  • @shubhangisuryawanshi865
    @shubhangisuryawanshi865 5 วันที่ผ่านมา +2

    त्याला मंत्री करू नये.

  • @udhavraoharkal8222
    @udhavraoharkal8222 5 วันที่ผ่านมา +1

    धनंजय मुंडे ला मंत्री मंडळात घेऊ नये जो पर्यंत ह्या खुनाचे आरोपी सापडत नाहीत तो पर्यंत

  • @mangalsinghpardeshi6540
    @mangalsinghpardeshi6540 5 วันที่ผ่านมา +1

    धन्याला मंत्रिपद नको 6:48 6:48 6:48

  • @SurekhaGhadage-r3b
    @SurekhaGhadage-r3b 4 วันที่ผ่านมา

    खरोखर.मिष्ट्रीबोलवा

  • @babangaikwad3685
    @babangaikwad3685 5 วันที่ผ่านมา +3

    बीडचा बिहार झालाय

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 5 วันที่ผ่านมา +1

    धनंजय मुंडे ला पहिला अटक करा

  • @SUDHAKARMULE-c9e
    @SUDHAKARMULE-c9e 5 วันที่ผ่านมา +1

    बीडचा पाकिस्तान केलाय मुंडे बहीण भावांना

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 5 วันที่ผ่านมา +1

    राजकारण्यांना पोहोचलेले चले

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 5 วันที่ผ่านมา +2

    Dm च हात त्याच्या डोक्यावर हात आहे

  • @balbhimlomte4222
    @balbhimlomte4222 4 วันที่ผ่านมา

    मा.शिंदे साहेब गृहमंत्री असते ,तर 24 तासात आरोपी पकडले असते, पोलीसांना आरोपी पकडु शकत नसतील तर मीलीटरी ला बोलवा.

  • @GanpatAkate-xx7md
    @GanpatAkate-xx7md 5 วันที่ผ่านมา

    Jatiwad 100takke janivpoorwak wadwla jatoy