ना सतेज पाटील यांनी रचला नवा इतिहास

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 24

  • @harshalthombare333
    @harshalthombare333 ปีที่แล้ว +1

    Bhanti patil❤

  • @khanaamir8801
    @khanaamir8801 3 ปีที่แล้ว +5

    2004 आप्पा ( महादेव राव महाडीक साहेब ) पण बिन विरोध आमदार झाले होते विधान परिषद चे 2 nd टाईम ...

  • @SANDIPJADHAV-qj9zg
    @SANDIPJADHAV-qj9zg 3 ปีที่แล้ว +4

    Jay Maharashtra

  • @CA_shree
    @CA_shree 3 ปีที่แล้ว +3

    ❤️🔥🙌🏻

  • @bhimraopatil590
    @bhimraopatil590 3 ปีที่แล้ว +3

    अभिनंदन...!💐💐💐💐💐

  • @sanjaypatil7840
    @sanjaypatil7840 3 ปีที่แล้ว +27

    महाडीक कंपनी ला पण निवडणूक नकोच होती त्यांना माहीत होते बंटी साहेबांच्या पुढे काय टिकाव लागनार नाही 👌👌💪💪🙏🙏

    • @khanaamir8801
      @khanaamir8801 3 ปีที่แล้ว +1

      जाणकार मंडळी ना माहिती होत की बंटी पाटील पडणार होता की नाही मतदार चे गणित च माहिती घे मग बोल

    • @prathameshmarne20
      @prathameshmarne20 3 ปีที่แล้ว

      @@khanaamir8801 ३००+ जाणार होते बंटी पाटील त्यामुळे महाडिक यांचा दारुण पराभव झाला असता. आणि जर ह्या निवडणुकीत पराभव झाला असता तर अप्रत्यक्ष रीत्या चंद्रकांत पाटील यांच्या वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते शिवाय नाचक्की वेगळीच झाली असती.

    • @khanaamir8801
      @khanaamir8801 3 ปีที่แล้ว

      @@prathameshmarne20 तुला समजत नाही राजकारण मधले हे ह्या कॅमेंड वरून दिसत नगर पालिका नगर सेवक किती होते आणि काय कुणी दगा देणार होता ते माहिती घे अजिंक्य तारा वर जाऊन मग माहिती होईल तुला उगच अंबे मोजू नकोस झाड माहित नाहीत तुला

    • @prathameshmarne20
      @prathameshmarne20 3 ปีที่แล้ว

      @@khanaamir8801 मुळात तुला राजकारणात मधले काही कळत नाहीये हया पोस्ट वरच्या सगळ्या कमेंट खाली तू महाडिकांची बाजू घेऊन कमेंट करतोयस त्यावरूनच कळून जातय काय आहे ते.
      बंटी पाटील यांनी
      १)कोल्हापूर महानगरपालिकेत क्राँग्रेस ची सत्ता आणली
      २)२०१८ स्वतः महादेवराव महाडिक यांना विधान परिषदेत पाडले.
      ३)२०१९ धनंजय महाडिक यांना लोकसभेत पाडले.
      ४)२०१९ ला नवख्या ऋतुराज पाटील ला उभा करून अमल महाडिक यांचा दारुण पराभव केला.
      ५)गोकुळ मध्ये फक्त ४ जागा महाडिक यांना जिंकता आल्या.
      ६)कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये काँग्रेस नं.१ तर राष्ट्रवादी नं.२ चा पक्ष ठरला.
      ७)येत्या राजाराम सरकार कारखान्याच्या निवडणुकीत कळेल काय आहे ते म्हणजे महाडिक यांचे पेट्रोल पंप आणि यूट्यूब चॅनल सोडून काही राहील का ते🤦

    • @khanaamir8801
      @khanaamir8801 3 ปีที่แล้ว

      @@prathameshmarne20 तुला शेट काय कळत नाही म्हणे महादेव राव महाडीक यांना 2018 ला पाडले अभ्यास कच्चा आहे तुझा पेहला शिक राजकारण म्हणजे काय मग चाटू गिरी कर

  • @Aajad9999
    @Aajad9999 3 ปีที่แล้ว

    शिवसेनेला लवकर धक्का असेल राष्ट्रवादी कडून

  • @sanjaypatil7840
    @sanjaypatil7840 3 ปีที่แล้ว +9

    king🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SanjayPatil-lu8yw
    @SanjayPatil-lu8yw ปีที่แล้ว

    टश

  • @vikramkamble7178
    @vikramkamble7178 3 ปีที่แล้ว +8

    हे चांगलं झालं,अशीच एक संधी बिनविरोध ची महाडिक घराण्याला द्यावी,खासदार म्हणून धनंजय महाडिक यांना बिनविरोध निवडणू दयावे, आणि अमल महाडिक यांना देखील कोल्हापूर उत्तर नाहीतर दक्षिण मधून बिनविरोध साठी सक्रिय राहावे जेणेकरून पाटील महाडिक वाद मिटतील

    • @somnathjadhav1108
      @somnathjadhav1108 3 ปีที่แล้ว +1

      नाही❌❌❌

    • @vikramkamble7178
      @vikramkamble7178 3 ปีที่แล้ว +1

      नाही अस नको,निदान एक जागा तर त्यांना द्या बिनविरोध.

    • @nikhilgavade5927
      @nikhilgavade5927 3 ปีที่แล้ว +2

      त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेस ची किंमत कळून देल

    • @vikramkamble7178
      @vikramkamble7178 3 ปีที่แล้ว +2

      @@nikhilgavade5927 ते तर आहेच,हा अजून एक लक्षात घेण गरजेच आहे,बिनविरोध साठी सहज तयार झालेच कसे,नक्की मोठा प्लॅन असेल,हे सामान्य जनता विसरत आहे,नेमकं मूर्ख कोण बनत आहे तर जनता, ही सर्व लोक आपलं आपलं पोट भरत आहेत मरत आहेत ती जनता.

  • @akashparit5860
    @akashparit5860 3 ปีที่แล้ว

    हे पण दिवस जातील 2010 ची पुनरावृत्ती लवकरच. 👑ONE AND ONLY आप्पा महाडिक 👑

  • @rajkamble1889
    @rajkamble1889 3 ปีที่แล้ว +1

    Faltu

  • @sandeepshinde7020
    @sandeepshinde7020 3 ปีที่แล้ว +1

    5577

  • @digvijayshinde9893
    @digvijayshinde9893 3 ปีที่แล้ว +4

    Mhadik premi