Prajakta Mali vs Suresh Dhas | प्राजक्ता माळी आणि सुरेश धस यांच्यातील वाद चिघळणार | Marathi News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 82

  • @janardhanwangwad2270
    @janardhanwangwad2270 14 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    बाई देवेंद्र फडणवीसला भेटुन करुना ताईंना न्याय दे.बाई

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 13 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    हा वाद कीरकोळ आहे प्रथम देशमुख यांचे खूनी शोधून त्यांचा मागे कोण आहे हे शोधणे गरजेचे आहे

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr 28 นาทีที่ผ่านมา

      मूळ मुद्दा सोडून धस ने व्ययकतिक अकसा पोटी माळी च नाव घेतल धनंजय मुंढे च नाव घेणे हिम्मत नाही त्यांना आका म्हणतात गरीब कलाकारांना मात्र ...काही पण का...मूळ मुद्दा सोडून

  • @Aditya4012-q6h
    @Aditya4012-q6h 14 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    मुख्यमंत्री तुम्ही आरोपी पहिले आरोपी शोधा....तेवढे जमतंय का बघा आधी...

  • @janardhanwangwad2270
    @janardhanwangwad2270 14 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    बाई तु करुणा ताईंना तुच न्याय देऊ शकते.

  • @shrikrishnachannal-santosh9201
    @shrikrishnachannal-santosh9201 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    संतोष देशमुख चे हत्या प्रकरण दाबून टाकायचे. म्हणून लक्ष हटविण्याचा प्रयत्न

  • @prakashghule9918
    @prakashghule9918 14 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    प्राजक्ता माळी यांना नांव ठेवणा-यांनी हे लक्षात घ्यावं की, सुरेश धस जर तुमच्या आई बहिणी बद्दल बोलला असता तर तुम्हाला काय वाटले असते... तुम्ही धसचे काय केले असते हे स्वतःला विचारा.

    • @creativitycornr_25
      @creativitycornr_25 13 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      तु लय नको ज्ञान शिकवू हे आरोप करणारी आणि तिचा इम्रान हाश्मी किती चारित्र्यवान आहेत साऱ्या दुनियाला माहित आहे

    • @shreyashshinde2426
      @shreyashshinde2426 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      खरंय ​@@creativitycornr_25

    • @भोलेशंकर-च3ध
      @भोलेशंकर-च3ध 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Tuzya gharatla ekadha manus Asach gela pahije😂😂😂😂

    • @sanjaymugade9668
      @sanjaymugade9668 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      धस आण्णा काहीही चुकीचे बोलले नाहीत

  • @deepakjagtap1185
    @deepakjagtap1185 13 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    सत्यवान ने सावित्री वर ओबेरॉय हॉटेल मधे पैसे उधळले आता सावित्री सत्यवानासाठी एक पत्रकार परिषद घेऊ शकत नाही का 😂😂😂😂😂

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr 27 นาทีที่ผ่านมา

      मूळ मुद्दा सोडून धस ने व्ययकतिक अकसा पोटी माळी च नाव घेतल धनंजय मुंढे च नाव घेणे हिम्मत नाही त्यांना आका म्हणतात गरीब कलाकारांना मात्र ...काही पण का...मूळ मुद्दा सोडून

  • @sudhirovhal
    @sudhirovhal 14 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Rssच्या संपर्कात गेलीस आणि साडेसाती मागे लागली,तु ईतर कलाकारांसाठी नाहीस. अडचण आल्यावर सावित्री ची लेक आठवते

  • @shrujaymeshram6515
    @shrujaymeshram6515 14 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    माळी तुम्ही कोर्ट केस करानं.
    उगीच कशाला मिडिया समोर जाता.
    दुध का दुध., पाणी का पाणी.

    • @yashbhoge3614
      @yashbhoge3614 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      He ptl tumch

    • @meenakshiparte5348
      @meenakshiparte5348 ชั่วโมงที่ผ่านมา

      करुणा मुंडे प्रथम मुख्य आरोपी

    • @meenakshiparte5348
      @meenakshiparte5348 ชั่วโมงที่ผ่านมา

      बघू हिम्मत आहे का मुंडे च्या बायकोला आरोपी बनवायची, तिनेच तर समाजात स्वच्छ यांचं नाव घेतलं होतं दोन महिने कोण गप्प बसतं का

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr 26 นาทีที่ผ่านมา

      मूळ मुद्दा सोडून धस ने व्ययकतिक अकसा पोटी माळी च नाव घेतल धनंजय मुंढे च नाव घेणे हिम्मत नाही त्यांना आका म्हणतात गरीब कलाकारांना मात्र ...काही पण का...मूळ मुद्दा सोडून

  • @SureshraoSolanke
    @SureshraoSolanke 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    चांगल्या नेत्याला काम करुद्या, मीडिया वाल्यानी पण दक्षता घेतली पाहिजे.

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    एखाद्याच्या आई बहीणीला बोलले असते तर निश्चितच राग आला असता पण जर तुमच्या घरातील व्यक्तींचा अमानुष छळ करू खून केला असेल तर तुम्हाला काय वाटेल हे सांगता एकदा

  • @amolrandive6576
    @amolrandive6576 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पुरावे मागणी करायला हवी होती

  • @maheshpeche
    @maheshpeche 14 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    आमदार सुरेश धस असं बोललेतच काय ?
    ते इतकंच म्हणाले आहेत कि इव्हेंट मॅनेजमेंट शिकायचं असेल तर परळीत या इथं इतके मोठे इव्हेंट होतात कि रश्मीका मंदाना,सपना चौधरी,प्राजक्ता माळी सुद्धा इव्हेंटसाठी परळीत येतात तुमच्या मत हे आक्षेपार्ह आहे आणि तिकडे तुमच्या भाऊंची बायको तुमची लाडकी करुणा वहिनी सरळ अभिनेत्र्यांची नाव घेऊन हॉटेलला रूम बुक असतात म्हणाली ते अजिबात आक्षेपार्ह नाही वा रे वा.

    • @yashbhoge3614
      @yashbhoge3614 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Ho na Rao,,

    • @yashbhoge3614
      @yashbhoge3614 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      Are dhas aapeshkshrya bolale ch nahi kahi,,wah re duniyaaaa

    • @udaybodas6769
      @udaybodas6769 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      संतोष देशमुख बद्दल बोलतोयस ना, मग ईवेंट मॅनेजमेंट वर कशाला घसरतोस रे ?

    • @meenakshiparte5348
      @meenakshiparte5348 ชั่วโมงที่ผ่านมา

      करुणा मुंडे ज्या वेळेला दोन शब्द बोलली असते तर काय बिघडलं असतं, आजचा दिवसच उजाडला नसता. हे नाटक आहे, आरोपींना वाचवायचं आणि समाजाची दिशाभूल करायची.

  • @pamapatil5116
    @pamapatil5116 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    माळी तू काय किर्तन कयती का ,करूणाताईला बोलू नका ,मुंडे बायका ठेवणारा माणूस तुझा संबध नाही का, मुख्यमंत्री झवडा आमच मराठा समाजच त्याला दाखवू

  • @dineshkadam2535
    @dineshkadam2535 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    आण्णा आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे

  • @SuhasKadam-eo9il
    @SuhasKadam-eo9il 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरोपी सोडून प्राजक्ता माळीच्या मागे का लागता. हे सर्व लक्ष विचलित करण्याची लक्षणे आहेत.

  • @meenakshiparte5348
    @meenakshiparte5348 ชั่วโมงที่ผ่านมา

    माफी आणि न्याय करुणा मुंडे कडे मागायचा. मुळाशी जायचं खरं खोटं करून करुणा मुंडेला साधी लोकांसमोर प्रोडूस करायचं आणि मग धस साहेबांचा विषय घ्यायचा. आरोपींना ताब्यात घ्यायला पण मदत करायची एवढ्या आल्याच आहात रस्त्यावर तर. बघा जमतंय काय हे सर्व

  • @harishchandrakhandare7936
    @harishchandrakhandare7936 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धनंजय मुंडे याणी माझी ती लहान बहिणी सारखी आहे ती एक कलाकार म्हणून तीला गुच्छ देऊन सन्मानित केलं होतं कलाकाराची कदर करणं चुकीचं नाही असं कुठेतरी स्टेटमेंट द्यावं

  • @meenakshiparte5348
    @meenakshiparte5348 ชั่วโมงที่ผ่านมา

    करुणा मुंडे ने नावे का घेतली तिचा समाचार आधी घ्यायचा, मग धस साहेबांच्या मागे लागायचं

  • @ParagSathawane-zb7lj
    @ParagSathawane-zb7lj 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाजप कार्यकर्ते आणि कट्टर समर्थक असल्यामूळे सरपंच स्व. देशमूख ह्यांच्या आणि परिवारासोबत सहानुभूती आहेच. पण ह्या धसला वठणीवर आणणे देखील त्यापेक्षा आवश्यक आहे. आग लावतोय हा सरळसरळ आणि उघडपणे.

  • @mohannakharekar1528
    @mohannakharekar1528 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    अग.पोरी.करुणाला.हिलाफस्व्न्.सोडून.दिले.देवेंद्रजी.यानंजबाबदारीचे.खाते.देऊ.नये.तुमची.इमेज.फार.मोठी.आहे.

  • @harshawardhanrawade184
    @harshawardhanrawade184 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Prajakta stay strong

    • @shreyashshinde2426
      @shreyashshinde2426 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      😂

    • @sudhir1873
      @sudhir1873 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      राणबाजार मध्ये खपाखप करायचय😂

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    इतरांना नाही काही वाटल पण माळी यांना खूप वाईट वाटले

  • @dnyaneshwarsabe8943
    @dnyaneshwarsabe8943 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    News wale pan nusti maja ghetat.

  • @aniljadhav6931
    @aniljadhav6931 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Ti kasala gelti te sang

  • @MahadevKshirsagar-n7i
    @MahadevKshirsagar-n7i 14 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    ❤❤❤❤❤सुरेश धस ❤❤❤❤❤ काहीही चुकीचं बोलले नाहीत,

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂

  • @pavanmarademarade9465
    @pavanmarademarade9465 5 นาทีที่ผ่านมา

    माणसातला मर्दपणा संपलाकी बाई पुढे केली जाती त्यात देवेंद्र फडणवीस पटाईत आहे.

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वाद नको.

  • @ChandrakantDarekar-x5x
    @ChandrakantDarekar-x5x ชั่วโมงที่ผ่านมา

    वाच चिघळायला काय शिवसेनेचा चायना ला आहे हा असेच थोडे धंदे करणार चमचा चायनल या माळी काय लय मोठा स्टार लागल्या का

  • @Shubham-sw5jr
    @Shubham-sw5jr 27 นาทีที่ผ่านมา

    मूळ मुद्दा सोडून धस ने व्ययकतिक अकसा पोटी माळी च नाव घेतल धनंजय मुंढे च नाव घेणे हिम्मत नाही त्यांना आका म्हणतात गरीब कलाकारांना मात्र ...काही पण का...मूळ मुद्दा सोडून

  • @SunitaShep-q1c
    @SunitaShep-q1c 31 นาทีที่ผ่านมา

    तिथुन आला करूना पाढवा बर भाऊ पारसल मध्यपरेशा पाटवाच हे नको वंजारीच नावच खराब

  • @amolrandive6576
    @amolrandive6576 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    रानबाजार मध्ये केलेली भूमिका बरी आवडली घरच्यांना आता रडू येतेय कां? जीव गेलाय दोन जीवांचा रान तर पेटणाराच ना करुणा मुंढे नि तिचे स्टेटमेंट कधी दिले आणि तूला आत्ता जाग आली कां इतके दिवस कांय नुसते फरसाण खात मजा घेत होतीस काय आता आलीस विषय भटकवायला...

  • @SunitaShep-q1c
    @SunitaShep-q1c 27 นาทีที่ผ่านมา

    ॅआरे सरकार मगाई कापसाला भाव सोयाबिन भाव हेपहा जरा

  • @Rajdhaknepatil44489
    @Rajdhaknepatil44489 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    आत्ता समजतंय का की मुंडे च नाव बदनाम करायला हे लोक किती खालच्या स्तराला जातात

  • @lakshmikatare1842
    @lakshmikatare1842 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुरेश धस यांचा भारतीय जनता पार्टी ने राजीनामा घेऊन त्यांना कारागृहात भरती करावे 10वर्षा साठी

  • @exports.ramraj1058
    @exports.ramraj1058 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्राजक्ता, त्याला सांग शांत आहे म्हणुन शुद्र समजु नको, मीं जाती वर आलें तर शिवबची लेक बनून जगेन सावधान सुरेशदादा धस, दादा म्हनते

    • @Sapna69ji
      @Sapna69ji 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      गप

  • @munnakale7023
    @munnakale7023 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Prajakta barobar ahe

  • @kiranpathare685
    @kiranpathare685 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only Samaj is not sufficient, strict avction should taken against this MLA.

  • @meenakshiparte5348
    @meenakshiparte5348 ชั่วโมงที่ผ่านมา

    पहिले आरोपी शोधा

  • @AbcCds-f5o
    @AbcCds-f5o 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    सती सावित्री बाई शिकवते मराठा नेते सुरेश धस

  • @PmBhopi
    @PmBhopi 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय मनसे🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @randhirrasal8088
    @randhirrasal8088 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Prajata bai tu karunala bhet, mhanje tula samajel,Munde parali kiti chhan Aahe te ,😂😂😂😂

  • @parbatnale6416
    @parbatnale6416 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Anna naska 😢😢

  • @parbatnale6416
    @parbatnale6416 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Anna tumi kase aahat aatwa ❤❤

  • @SanketWare-t9p
    @SanketWare-t9p 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Suresh dhas la atak kara

  • @sm8233
    @sm8233 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    कलाकाराची कलेचे कौतुक केलेले आहे तक्रारीची काय गरज आहे

  • @ravipatilnadre8050
    @ravipatilnadre8050 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    प्रत्येकाच्या मनात प्राजक्त आणि करुणाभाव असावा ... असे जुने लोकं म्हणतात

  • @Rameshwarsanap-s2c
    @Rameshwarsanap-s2c 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Dhaskata mafi mag

  • @sebestiandmello224
    @sebestiandmello224 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ही बाई स्वार्थासाठी चालूगिरी करते ही कोणाच्या तरी सांगण्यावरून करते. चालू बाई माळी.

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      चातूगिरी तूझ्या घरचे करतात, नीट बघ

  • @ap-xi1ln
    @ap-xi1ln 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tv9walyana vinanti jo mudda ahe tyawt bola he heroin sagle sidela thewa supari ghet lyasarkhe nko te pramotion nko

  • @omautade3809
    @omautade3809 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Prajakta tai tumhi khota boltay tumhi disha bhul kartay

  • @zunzarpatil6896
    @zunzarpatil6896 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dhas kiti bykancha dhani ahe,?......... ?

  • @pappujagdale6546
    @pappujagdale6546 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kahi hot nahi

  • @mahadevshabaji7334
    @mahadevshabaji7334 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hi hatya asi aahe ki manus manus nahi ase manao lagel

  • @umakantmisal6696
    @umakantmisal6696 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    महीला कलावंतांवर आशा बेलगाम वक्तव्य करनार्या ,सडक्या मेंदुच्या व सरकार विरोधी,आमदाराची हकालपट्टी केली पाहिजे.मुख्यमंत्री साहेब!.🎉

  • @ravipatilnadre8050
    @ravipatilnadre8050 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    राज साहेब तरी विस्तृत बोलतात.. हे दुसरे राज ठाकरे साहेबच दिसत आहेत

  • @vilasthombre9035
    @vilasthombre9035 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    मग त्या बचरया कलाकार महिलांना काही पण बोलतोय हा माणूस धस वर गुन्हा दाखल करण्यात यावा

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Prjkta.ताई.तुम्ही.कोणाच्या. इशाऱ्याने.काम.करता.तुम्ही.साधी. श्रध्दाजली वाहिली.का?तुला.तुझ.पडले.त्या.कुटुंबावर.काय. बेतलय याची.तुला.साधी.कलपणा.आहे.का?

  • @Shubham-sw5jr
    @Shubham-sw5jr 27 นาทีที่ผ่านมา

    मूळ मुद्दा सोडून धस ने व्ययकतिक अकसा पोटी माळी च नाव घेतल धनंजय मुंढे च नाव घेणे हिम्मत नाही त्यांना आका म्हणतात गरीब कलाकारांना मात्र ...काही पण का...मूळ मुद्दा सोडून