'चितळे बाकरवडी' म्हणजे सर्व चवींचं (गोड, तिखट चटपटीत इ.) एक खमंग मिश्रण. सर्व जात,धर्म,पंथ. सगळ्यांचे सण, उत्सव, सेलिब्रेशन्सच एक सुग्रास माध्यम. गरिब, मध्यम वर्ग, श्रीमंत या भेदां पलीकडे जाऊन सर्वांनाच आपल्या चवीने एकत्र आणणारं एक अवीट रसायन. 🙏🇮🇳
5 वर्षाचा मुलापासून 50 वर्षाचा माणसापर्यंत खाऊ शकतील अशी खुस खुशीत चविष्ट बाखरवडी थोडी गोड तर थोडी तिखट वेळेला थोडी आंबट अशी तिहेरी चव असलेली ही बाकरवडी सगळ्यांची आवडती एक 5 वर्ष मुलगा आणि 50 वर्षी लाडू अड मध्ये बाकरवडी खाताना दाखवली की झाली aap Li masta advertise Ani ky havay? All the best❤❤❤❤❤❤
महागाईच्या जमण्यात भाकरवडीची किंमत कमी झाली अशी जाहिरात लावा... बाकी काही लागत नाही... बरेच लोक किंमत जास्त आहे म्हणून घेत नाही... नुसतं brand,demand and supply नुसार किमती लावू नका... काही गोष्टी परवडतात म्हणून famous होतात eg. Parle G
हीच एक मुळा जाहिरात आहे लोकांना जाहिरात करायला सांगणे त्यामुळे लोकांच्या मध्ये चर्चा होत आहे आणि ब्रँड व्हॅल्यू वाढत आहे व जाहिरात करताना सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो भौगोलिक दृष्ट्या ऐतिहासिक दृष्ट्या प्रॉडक्ट प्लेस प्राईज कुठे विकणार आहात त्याच्यावर जाहिरात धरत असते भारतामध्ये भारताच्या बाहेर
अहो चितळ्यांच्या बाकरवडी ला स्पृहा जोशीच हवी आणि मोहन जोशी हवेत वडील आणि मुलगी चं नातं दाखवणारी कौटुंबिक जाहिरात हवी सगळ्याच भाषांमध्ये कारण आमच्या लहानपणापासूनच चितळे बाकरवडी ही कुटुंबातील पुण्याचा खाऊ म्हणूनच फेमस आहे मी पन्नास वर्षांचा आहे आता तरी आज्जी आईपासुन मी खात आलोय बाकरवडी आंबावडी पिस्ता बर्फी आणि चेरी ऑन टाॅप सुरळीची वडी हे पदार्थ अजुनही तिच चव अहो ही माझ्या आज्जी आईपासून चालत आलेला खाऊची परंपरेनुसार माझ्या पुतण्या पर्यत पोहचलीये पिढ्यांनपिढ्या चालत आलेला चवीचा वारसा😊
बिना पैशांचे लोकांना कमाल लावणे आणि आयडिया घ्यायच्या आणि त्याच्यावर पैसे कमवायचे भरपूर ॲड एजन्सी आहे त्यांच्याकडे जावा ते R&d करतील आणि तुमाला संगती आता लोक हुशार झाले आहे ह्या जगात फुकट काही मिळत नाही
Mala snaga pahila ase pack amhala milatat ka jase atta video madhye dakhavli ahet tashi amhala miltana ardhe futlele n ads madhye sagle chan piece kya baat
सन. १९३९ चे चितळे " चांद्रयान ४ " च्या अंतराळवीराला बाकरवडी चे पार्सल देतात.. तो चंद्राकडे द्यायला जातो तर चंद्र दुपारी १ ते ४ झोपलेला असतो म्हणून तो अंतराळवीरच फस्त करतो ती बाकरवडी.
Ek chan marathi serial chi actress gyaa,,, tich maher pune dakhawa,,,, suttiwarun sasari gelyawar tila vichartaat sasar che,,, maherahun kaay aanlas? Ti mhanate- Khass Chitale Bandhu n chi Khamang Bhakarwadi,,, bagha vichar karun ekadaa ya concept war,,, baki aamachi tar favorite ch aahe bhakarwadi
सेलिब्रीटी मीच पाहिजे खरतंर ....कसबा पेठेतुन बाजीराव रोडला पाव किलो बाकरवाडी साठी चालत आलोय आम्ही वर्षानुवर्ष .....खास पुणेरी पगडी आणि रेशमी सोवळं देऊन मान सन्मान तर आमचा वाढवला पाहिजे .... पण ठीके ....आम्ही समजाऊन घेऊ तुमची अडचण ...बाकरवडीच्या आतला भाग खजुराच्या बी सारखा टणक आणि कच्चा लागतो तेवढं solve करा लवकर बाकी उत्तम आहे सर्व
Amitabh Bacchan goes to namkin shop. Sees 2/3 items. Lifts the pack of Chitale bakarwadi. Opens the box take one piece of Bakarwadi & tests it. Croud is delighted with joy. Amitabh starts distributing & says Are le lijiye, le lijiye. swad ka asali maja to batane me hai. Acchi chije hamesha batani chahiye. Try to become Global. Don't be Local.
चितळे यांच्या सणांचे वेळच्या जाहिराती अप्रतिम.. आपली संस्कृती परंपरा जपून केलेल्या होत्या. त्याच संस्थे कडे ही जबाबदारी सोपवावी.
बाकरवडी हीच हिरोईन आहे. सेलिब्रिटी नको. कोणत्याही सामान्य व्यक्तीला घ्या जाहिरातीत. तीच सेलिब्रिटी होईल आणि हीच कन्सेप्ट असावी.
'चितळे बाकरवडी' म्हणजे सर्व चवींचं (गोड, तिखट चटपटीत इ.) एक खमंग मिश्रण. सर्व जात,धर्म,पंथ. सगळ्यांचे सण, उत्सव, सेलिब्रेशन्सच एक सुग्रास माध्यम. गरिब, मध्यम वर्ग, श्रीमंत या भेदां पलीकडे जाऊन सर्वांनाच आपल्या चवीने एकत्र आणणारं एक अवीट रसायन. 🙏🇮🇳
Nagraj majule....kup sunder...marathi south superstar...
,गरज नाही जाहिरातीची..🔥🔥🔥
5 वर्षाचा मुलापासून 50 वर्षाचा माणसापर्यंत खाऊ शकतील अशी खुस खुशीत चविष्ट बाखरवडी थोडी गोड तर थोडी तिखट वेळेला थोडी आंबट अशी तिहेरी चव असलेली ही बाकरवडी सगळ्यांची आवडती एक 5 वर्ष मुलगा आणि 50 वर्षी लाडू अड मध्ये बाकरवडी खाताना दाखवली की झाली aap Li masta advertise Ani ky havay? All the best❤❤❤❤❤❤
महागाईच्या जमण्यात भाकरवडीची किंमत कमी झाली अशी जाहिरात लावा... बाकी काही लागत नाही... बरेच लोक किंमत जास्त आहे म्हणून घेत नाही... नुसतं brand,demand and supply नुसार किमती लावू नका... काही गोष्टी परवडतात म्हणून famous होतात eg. Parle G
😂
अय्या किती मस्त चव आहे ग येक मैत्रिण मला म्हणते कुटून आणली स अर्थातचं चितळे बंधू वाव मस्तच
Real people talking about Chitale... The pride and passion that they will bring is amazing..
Go REAL
हीच एक मुळा जाहिरात आहे लोकांना जाहिरात करायला सांगणे त्यामुळे लोकांच्या मध्ये चर्चा होत आहे आणि ब्रँड व्हॅल्यू वाढत आहे व जाहिरात करताना सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो भौगोलिक दृष्ट्या ऐतिहासिक दृष्ट्या प्रॉडक्ट प्लेस प्राईज कुठे विकणार आहात त्याच्यावर जाहिरात धरत असते भारतामध्ये भारताच्या बाहेर
Hee Jahirat sundar aahe 👍
कशाला हवी जहीरात.. नावातच सर्व आहे.
अहो चितळ्यांच्या बाकरवडी ला स्पृहा जोशीच हवी आणि मोहन जोशी हवेत वडील आणि मुलगी चं नातं दाखवणारी कौटुंबिक जाहिरात हवी सगळ्याच भाषांमध्ये कारण आमच्या लहानपणापासूनच चितळे बाकरवडी ही कुटुंबातील पुण्याचा खाऊ म्हणूनच फेमस आहे मी पन्नास वर्षांचा आहे आता तरी आज्जी आईपासुन मी खात आलोय बाकरवडी आंबावडी पिस्ता बर्फी आणि चेरी ऑन टाॅप सुरळीची वडी हे पदार्थ अजुनही तिच चव अहो ही माझ्या आज्जी आईपासून चालत आलेला खाऊची परंपरेनुसार माझ्या पुतण्या पर्यत पोहचलीये पिढ्यांनपिढ्या चालत आलेला चवीचा वारसा😊
गार्गी चे मिस्टर ❤
बिना पैशांचे लोकांना कमाल लावणे आणि आयडिया घ्यायच्या आणि त्याच्यावर पैसे कमवायचे भरपूर ॲड एजन्सी आहे त्यांच्याकडे जावा ते R&d करतील आणि तुमाला संगती आता लोक हुशार झाले आहे ह्या जगात फुकट काही मिळत नाही
Chitale Bakarwadi.
Yeh dil maange more🎉
Kahitari Navin. Support
❤
तू सोडून कोणी ही
स्पृहा जोशी
स्वप्नील जोशी
मोहन जोशी
वंदना गुप्ते
खुपते तिथे *ईथे* *खुपते!!!!!😂😂😂😂😂
Hummm... ka bara...? Swapnil Joshi che kes nakali aahet..
Aanaa❤
Celebrity:- Ajay-Atul
Script:- Aapla Awaj mhnje Chitle Bakarwadi chi takat 😂
Robot, family with kides sobat dakhwa जाहिरत 👌👍
कोणीही आर्टिस्ट नकोय
चितळे बंधू ना जाहिराती ची गरज आहे मुळात
Yala mhanatat khari jahirat
Atharva Sudame; Concept - Sthal Pune.
AD - A FESTIVAL CELEBRITY - ANKUSH CHAUDHARI AND DEEPA PARAB
Mast marketing ahe ❤👍
Punekar vs Mumbaikar aani mag chitale chi bakarwadi khaun tyanchyatli bhandan solve hotat ashi ad kara
Celebrity marathi aso aani tyat bhau kadam aso baki sachin ghya
We want Nana ❤❤
Raangeth ubha raahoon gethlele Diwas aatwle, thodey karaplele, thodi chemblele, thee chow wegley, athah mass industrial production, same shape,size, weight, chow maatra thech.
मुबलक स्टॉक ठेवा काही वेळा available नसते बाकरवडी
अय्या किती टेस्टिं कुठून आणली स लेक मला म्हणाली अर्थातच ची तळे बंधू डेक्कन अजून अर्धा ची ऑर्डर दे हों नक्कीच
जाहिरात कशिही असो... Quality चांगली ठेवा
Puneri comment 😅
अशोक सराफ ❤
भाकर वडी ची जाहिरात करायची गरज काय
तुला हगायची गरज काय
Brand chi ad bakarwadi chi nahi dumb
मला घ्या
तसा पण कंटाळा आलीये आता struggle करायचा
Aaplya Marathi mansa la chans dya zahirati Sathi
Amhi fakta aanand ghyala asto ❤ baki tumi tharva
Sawpnil Joshi 👍👌
Bhakharvadi khaya super hai Bhai,banane walo ko Ram Ram bhai ji
Mala snaga pahila ase pack amhala milatat ka jase atta video madhye dakhavli ahet tashi amhala miltana ardhe futlele n ads madhye sagle chan piece kya baat
Makrand anspure ghya sir
nice shoot
मी पन् actor आहे.मला एकदा चान्स द्याल का सर. Please.
Aamchyasarkhya samanya mansana ghya.. Kashala pahijet celebrity..
मला वाटतं मला संधी मिळावी 😀😀
E mail करून sreeft सांगा
बाकरवडीच्या सारखं घाण पदार्थ कूठल्याही नाही त्यामुळे तो कल्पनेत खाणं चांगले जसे बोलायचा भात बोलाची कडी नाहीतर जोकर सुपर स्टार आहेच
सन. १९३९ चे चितळे " चांद्रयान ४ " च्या अंतराळवीराला बाकरवडी चे पार्सल देतात.. तो चंद्राकडे द्यायला जातो तर चंद्र दुपारी १ ते ४ झोपलेला असतो म्हणून तो अंतराळवीरच फस्त करतो ती बाकरवडी.
वाह माने साहेब ।।।।🤣🤣😂😂😂✌✌✌
Waaah...
Madhuri Dixit,Kajol and Sonali Bendre
Show the 1pm to 4pm and a que in front of the shop no lines needed and celebrity.
Ek chan marathi serial chi actress gyaa,,, tich maher pune dakhawa,,,, suttiwarun sasari gelyawar tila vichartaat sasar che,,, maherahun kaay aanlas? Ti mhanate- Khass Chitale Bandhu n chi Khamang Bhakarwadi,,, bagha vichar karun ekadaa ya concept war,,, baki aamachi tar favorite ch aahe bhakarwadi
Priya Bapat and Umesh Kamat have Masti karat bhandat bakarvadi khayla
जाहिरातीची गरज नाही.. ऑलरेडी जाहिरात झालेलीच आहे.
Tiak pagadi aani shejari bhakar wad chaurangawar chandichya tatat wetole padtana dakhwa. Aani tag line punyachach nahi Maharashtra cha aani deshacha abhiman
चितळेंची बाकरवडी आहे पुण्याची शान फराळाच्या ताटात तीला पहिला असतो मान
Ok
सेलिब्रीटी मीच पाहिजे खरतंर ....कसबा पेठेतुन बाजीराव रोडला पाव किलो बाकरवाडी साठी चालत आलोय आम्ही वर्षानुवर्ष .....खास पुणेरी पगडी आणि रेशमी सोवळं देऊन मान सन्मान तर आमचा वाढवला पाहिजे ....
पण ठीके ....आम्ही समजाऊन घेऊ तुमची अडचण ...बाकरवडीच्या आतला भाग खजुराच्या बी सारखा टणक आणि कच्चा लागतो तेवढं solve करा लवकर बाकी उत्तम आहे सर्व
🙌🏻🙌🏻 अस्सल पुणेरी कमेंट....! 🤭😄👍🏻
@@geetanjalibankar306 thank you ...12.42 झाले ; आता दुपारची झोप घेण्याची वेळ
फुकटच्या आयडिया आम्ही द्यायच्या आणि तुम्ही पैसे कमवायचे ?
वा !
अगदी बरॊबर आहे मित्रा
रसिका वेंगुर्लेकर
चेतना भट
Bhakarwadi kartana sagle ambat God tikhat padarth ekatra yeun khuskhushit khamg bhakarwadi bante tasach ekatra kutumb ch ast manus vegla swabhaw pn vegla tari ektra kurumbachi majjach vegli manatala halwa kopra😊
Saurabh gokhale -shruti marathe - mrunmayee deshpande - subodh bhave - priya bapat
Amitabh Bacchan goes to namkin shop.
Sees 2/3 items.
Lifts the pack of Chitale bakarwadi.
Opens the box take one piece of Bakarwadi & tests it.
Croud is delighted with joy.
Amitabh starts distributing & says
Are le lijiye, le lijiye.
swad ka asali maja to batane me hai.
Acchi chije hamesha batani chahiye.
Try to become Global.
Don't be Local.
With Amitabh
Excellent.
Acha mhnje pune yethil famous food brand chitale bandu aani ketki chitle he ekach maleche mani ka so mg tumi aana lawkrach tumcha IPO mhnje Tumhala Maharashtratil sakal Maratha samaj aani Baoudh samaj aani baki itar SC, ST , OBC bahujan samajachi waat lawayla Amhich tumahala financially strong kraych mhnje amhi mahamurk na ...
चितळ्यांना बाकरवडी ची जाहिरात करण्याची गरजच नाही
1.हिंदी मराठी फ्युजन बनवा....माधुरी, रितेश, नानासारख्या कलाकारांना घेवून. हिंदी पट्ट्यात कूच करा.
2. वऱ्हाडी, खान्देशी, मराठवाड्यातील भाषा, कलाकार वापरून छान जाहिरात बनवा..... महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात जा
Mala dya add che kaam 20 business vadel chitale cha
भाडीपा टीम
konihi saamany vyktila ghya.aani bnvaa jaahirat.karn chitle bhaakhrvdi.no.1 aahe aataa chitle yaanche gulaab jaamun khup chan aahe.pn mumbai mdhe.dimart mdhe bhetle.nntr bhetlech nahi
जाहीरात सेलेब्रिटी शिवाय आसावी
Sir, family advertising will be good and real celebrity family will be good choice.
नागराज को किसने कहा था मंजू ले 😡🤬😡🤬😡🤬😡🤬🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔😍🙏🙏🙏😍🙏🙏☝️
Kyu kya problem hai
Mag baga kashi hote ti
Ek chhot baal je nuktch khayla lagly... Te saglyat adhi bhakarvadi magtana dakhva....
Danny pandit la ghewun kara kiwa bhadipa sobat kara
Add shows Arrogance, this is not a pride.
काय गरजच काय आहे नाव मोठे लक्षण खोटे
Nana patekar
चितळे बाकरवडी ला जाहिरातीची गरज नाही....त्यामुळे माझ्याकडुन no जाहिरात...no celebratity suggested
😂😂बुल्ला
Brad Pitt la ghya
SAIRAT CHI JATIYVADI TASTE LAGATE.
Fulat ful Glabachy. Etc. Tasych vadit vadi bakar vadi Chitalychi
वरून..सिल्वर..कवर.असावं
Use Caucasian model .Take the example of page industries ( Jockey ) 😊
साहेब हीच जाहिरात झाली की
Kay garaj nahi advertisement chii😊
Navin lok ghya...
आता काय चंद्रावर दुकान उघडतात काय....जेवढी आहे तेवढीच प्रसिद्ध ठेवा..
Bolnyyat aarth nahi kay
Ads chi garaj nai
aap chahe to mai bhi acting kar sakti hu 😀
Chitale bakarvadila jahiratichi Kai garajch nahi
Bakarwadi it self celebrity no need any actor for its advertise
❤️
Makrand anaspure
Salman Khan and Ashvariya
Should be starcast
Chitale Bakarwadi chi jaahiraat???
Ghor Kalyug......😅
Celebrity mhnun mla ghya mg sangto jahirat kshi hvi tr ek bhukela ch sangu shakto te 😅
नका चढू कुठली माडी खा चित्तळेची भाकर वडी जो आहे. खरा घरचा घर गडी खा चित्तळेंची भाकर वडी ,नको लाऊ तिला लाडी गोडी दे तिला चित्तळेंची भाकर वडी
या फालतू सेलिब्रिटींना का घेताय ? चितळे नावं खुप मोठे ... अन् ही धेंड बिन कामी हवीत कशाला..... फालतू लोकांमध्ये फालतू खर्च करू नका.......