विज्ञानाच्याही पुढे श्री संत ज्ञानोबाराय | advance Dnyaneshwari | Namdev shastri

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 มี.ค. 2021
  • ज्या गोष्टीचा शोध आज पर्यंत विज्ञानाला ही लागला नाही असा शोध ज्ञानोबा यांनी सातशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये लिहून ठेवला आहे
    #नामदेव_महाराज_शास्त्री_कीर्तन
    #नामदेव_महाराज_शास्त्री_ज्ञानेश्वरी_प्रवचन
    #नामदेव_महाराज_शास्त्री_ज्ञानेश्वरी_भावकथा
    #Namdev maharaj shastri
    #Namdev maharaj shastri dnyaneshwari
    #namdev maharaj shastri status videos
    Namdev maharaj shastri
    Namdev shastri pravachan
    Namdev shastri kirtan
    Namdev shastri dnyaneshwari
    Namdev shastri dnyaneshwari bhavktha pravachan
    Namdev maharaj shastri whatsaap status
    Aanandache siddhant
    Namdev shastri aalandi dnyaneshwari
    Namdev shastri pathardi dnyaneshwari
    Namdev shastri beed dnyaneshwari
    Namdev shastri chopda dnyaneshwari
    Marathi kirtan
    Marathi motivated
    Marathi motivation
    Bhagwangad
    Shree kshetr Bhagwangad
    @आनंदाचे सिद्धांत
    DISCLAIMER
    video and music is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use' for purposes
    Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
    Non-profit, educational or personal use tips the balance l in favor of fair use.

ความคิดเห็น • 462

  • @ajaypatil-ks2ks
    @ajaypatil-ks2ks 2 ปีที่แล้ว +18

    काय सखोल अभ्यास आहे, महाराज, सगळे शब्द मार्मिक आहेत आणि हृदयापर्यंत पोहचतात...
    🙏🙏🙏🙏

  • @kisanshivajibadhe8837
    @kisanshivajibadhe8837 ปีที่แล้ว

    जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा

  • @kisanshivajibadhe8837
    @kisanshivajibadhe8837 ปีที่แล้ว

    भगवान गड भगवान गड भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान

  • @samadhanjadhav7072
    @samadhanjadhav7072 3 ปีที่แล้ว +61

    भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी त्यावरी 🚩🚩

  • @kishormore4489
    @kishormore4489 8 หลายเดือนก่อน +1

    Kharch Maharaj akdam karekt mahiti dili aahe tumhi khupch Chan dhanyawad Mauli 🙏🙏🙏🙏💐💐

  • @rahulchavan9041
    @rahulchavan9041 3 ปีที่แล้ว +7

    जिव ,जिवात्मा,धनंजयवायु......
    कार्य भगवंताचे.......
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dattatarybhanvase6025
    @dattatarybhanvase6025 2 ปีที่แล้ว +3

    ज्या लोकांना ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल शंका आहे त्यांना जबरदस्त उत्तर दिलय महाराज आपन 🙏🙏💐💐
    आपल्या चरणी साष्टांग दंडवत

  • @vinayakmatte3475
    @vinayakmatte3475 2 ปีที่แล้ว +10

    विज्ञान वाले डॉक्टर म्हणतात मी माझे काम केले बाकी वरच्या च्या हातात किंवा बाकी शक्ती च्या हातात याचा अर्थ काय विज्ञान हात टाकते तेंव्हा आध्यात्मिक शक्ती चालु होते मानव संकटात कोनाचे नाव घेतो

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @sharadghonge4476
    @sharadghonge4476 3 ปีที่แล้ว +5

    माऊली बद्दल मला नितांत श्रद्धा आहे. परंतु हे भौतिक विज्ञान ज्ञानेश्वरीत तेव्हाच सांगितले तर आपला भारत देश व आपण वैज्ञानिक शोध लावण्यासाठी का मागे पडलो ज्या माईक वरुन आपण बोलतो त्या स्पिकर चा शोध विदेशातच लागला ज्या मोबाईलवरून तुमचे प्रवचण मी ऐकत आहो त्याचाही शोध विदेशातच लागला हे आध्यात्मिक दृष्टीने व भौतिक दृष्टीने पटण्यासारखे वाटत नाही होऊ शकते याही पुढचा एखांदा शोध ज्ञानेश्वरीत मांडलेला असेल ते शोधून जर तुम्ही भारतातील वैज्ञानिकांना सांगितला तर सर्व भारत वर्ष तुमचे अनंतकाळ ऋणी राहतील.तुम्हाला नमस्कार

    • @anandachesiddhant
      @anandachesiddhant  3 ปีที่แล้ว

      ज्ञानमार्गी वेगळे असतात, आणि विज्ञान मार्गी हे वेगळे असतात.
      ज्ञानेश्वरीमध्ये विज्ञानाचे ज्ञान आहे.

    • @vishnukshirssgar7775
      @vishnukshirssgar7775 3 ปีที่แล้ว

      उपाय चांगलाच दिला की ओ तुमीतर छान बरं का ,मग ज्ञानोबाराय हे करु शकले नसते काय पण त्यांनी हे केलंच नाही कारण ते ज्ञानी असुनही भक्तीप्रधान होते आणि हा सर्व भक्तिसंप्रदाय आहे शोध बोध यास प्राधान्य दिलंच नाही आणि जे या शोधाच्याच मागे गुतले त्याला खरी परमार्थाची उंचीच कळाली नाही अजुन ,
      वेद जाणु गेला तो पुढे मौनावला । ते गुह्य तुजला प्राप्त कैचे , आता ज्ञानेश्वरीत 6 वा अद्ध्याय पण दिला की योगाचा मग योग च करत बसणार का आणि त्यात पण काय सांगितलय ज्ञानोबारायांनी ते मेन उद्देश लक्षात घ्या पहिलं तुमी ,
      म्हणोनि योगाचिया वाटा । जे निघाले गा सुभटा । तया दु:खाचाची वाटा । भागा आला ।। मग आता सांगा तुमी कुटला शोध लावायचाय, शोध लावनं हा आमचा उद्देशच नाही मुळात ज्ञानेश्वरी ही सर्वगुणसंपन्न आहे हे दाखवने हा उद्देश आहे आमचा ,ती सर्वाने वाचावी ,हा उद्देश आहे ,समजलं आता ,काय करा तुमच्याकडं हे काम सोपवतो तुमीच शोध लावा की मी पण हाय तुमच्या साथीला कमीजास्त ,तुमी सुरु तर करा काय कमी पडणार नाही बगा अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्ञानेश्वरीमद्धे शोध लावायसारख्या त्या मी तुम्हाला पुराव्यासकट देईल पण पुढाकार तुमी घ्या आणि यात काय वाइट वाटायचं कारण नाही तुमाला, उलट ही चांगली बाब आहे बरं

    • @vishnukshirssgar7775
      @vishnukshirssgar7775 3 ปีที่แล้ว

      उग बसल्या बसल्या आमाला कामं सोपऊ नका तुमी स्वतः करा मग बगु की

  • @shrimantdevre1809
    @shrimantdevre1809 3 ปีที่แล้ว +87

    महाराज तुमची वाणी गोड ज्ञानेश्वरीच्या ओव्या ऐकल्यवर मनाला समाधान लागते

    • @bss2798
      @bss2798 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/cy3d51MrD10/w-d-xo.html

    • @laxmanbirgad8872
      @laxmanbirgad8872 2 ปีที่แล้ว +1

      खरच खुप छान आहे राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @user-dn2vh3ru6l
    @user-dn2vh3ru6l 8 หลายเดือนก่อน

    Ram krishna hari

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 5 หลายเดือนก่อน +1

    Shri Gurudev Mauli 🎉 Jay hari vithal panduranga 🎉!

  • @pardiptole6418
    @pardiptole6418 3 ปีที่แล้ว +2

    माझी ज्ञानेश्वर माऊली राम कृष्ण हरी

  • @durgeshborse136
    @durgeshborse136 3 ปีที่แล้ว +3

    संत ज्ञानेश्वर महाराज यांची किती दूरदृष्टी होती.हे यावरून समजते

  • @padmakardhole574
    @padmakardhole574 ปีที่แล้ว

    Ram Krishna hari

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी माऊली

  • @pd5910
    @pd5910 3 ปีที่แล้ว +34

    हिंदुस्थान विश्वगुरूच आहे हे त्रिवार सत्य 👍💝🦚👑🙏🚩

  • @jyotisrigire148
    @jyotisrigire148 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @nileshpawar7607
    @nileshpawar7607 2 ปีที่แล้ว +2

    ज्ञानाच भांडार. आहात देवा चरण स्पर्श

  • @mahendrachoraghe466
    @mahendrachoraghe466 3 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सरश्री😊🙏💐🎉🎊💓💫👆👌👍

  • @kumarpawar885
    @kumarpawar885 2 ปีที่แล้ว +3

    गुरू माऊली 🙏

  • @S.L_M
    @S.L_M ปีที่แล้ว

    ❤️

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 2 ปีที่แล้ว +2

    💐प्रणाम आदरणीय आचार्य जी💐

  • @yuvrajtirukhe0702
    @yuvrajtirukhe0702 6 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी 🚩

  • @Haribhakt6577
    @Haribhakt6577 3 ปีที่แล้ว +2

    Guru pornimechya hardik subhechha
    Sashtang pranam Mauli 🙏🏻🙏🏻🙏🏻Maharaj

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 2 ปีที่แล้ว +2

    ॐ नमो भगवते वासुदेवाय ❣️

  • @sanjaygaikwad6130
    @sanjaygaikwad6130 3 ปีที่แล้ว +9

    ज्ञानेश्वरी कशी वाचावी
    १) ज्ञानेश्वरी + पसायदानाची रचना करण्यामागे ज्ञानेश्वरांची निश्चित अशी भूमिका आणि विशिष्ट असा उद्देश आहे.
    २) मात्र ज्ञानेश्वरांकडे संत म्हणून पाहणे आणि देवभोळ्या दृष्टीकोनामुळे ज्ञानेश्वरांचा मूळ उद्देश नष्ट होतो.
    ३) भारतात अवतरलेला
    एकमेव सर्वज्ञ असा अतिसूज्ञ पुरुष, ज्याच्याकडे
    अ) अफाट दूरदृष्टी
    ब) कल्पनातीत बुध्दीमत्ता
    क) अलौकिक प्रतिभा, आहे.
    ४) आता ज्ञानेश्वरी ची
    पारायण प्रत घ्यावी
    ५) एका दिवसात ३०० ओव्या वाचाव्यात
    ६) ज्या ओव्या समजल्या, मनोमन पटल्या, आवडल्या त्या ओव्यांवर पेन्सिलीने खुणा कराव्यात
    ७) एका महिन्यात पहिले वाचन पूर्ण झाल्यानंतर आठ दिवसांच्या अंतराने दुसरे व तिसरे वाचन करावे.
    समस्त मानवतेला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांची अचूक उत्तरे ज्ञानेश्वरी त सापडतात.
    आणि मगच पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ आत्मसात होतो.
    मी मराठी मातृभाषा असलेला प्रोटेस्टंट ख्रिश्चन आहे. पंडिता रमाबाईंचा मूळ हिब्रू आणि ग्रीक भाषेतून मराठीत बायबल अनुवादित करण्या मागची भूमिका व उद्देश तोच आहे.
    आता पसायदान माझ्या हाडीमासी खिळले, नसानसात भिनले आणि पेशीपेशीत मुरले आहे.
    पसायदान म्हणजे काय ?
    १) प्रार्थनेच्या स्वरूपात मांडलेला वैश्विक मानव धर्माचा शास्त्रशुद्ध सिध्दांत.
    २) जो धर्मातीत आहे
    ३) समस्त मानवतेला अमरत्व प्राप्त करून देणाऱ्या सुदर्शन चक्राचा सिध्दांत.
    ४) मानव मुक्तीचा राजमार्ग
    ५) पृथ्वीतलावरच स्वर्ग निर्माण करण्याची शाश्वती.
    ६) स्त्री ला खरीखूरी मुक्ती देणारे साधन
    आता पसायदानातील ग्यानबाची मेख.
    १) ५ वी ओवी ही गुरूकिल्ली आहे
    २) ओवी ६ ७‌ ८ या अटी आणि शर्ती आहेत
    ३) ओवी ४ ३ २ म्हणजे भाकिते आहेत.
    I I P I By
    Win-Max
    DEMOCRATIC
    Perfect way to
    Ultimate Liberty
    & Justice then
    Eventual
    ETERNITY.

    • @shreepatpatil7644
      @shreepatpatil7644 2 ปีที่แล้ว

      माउली खुप मार्मिक शब्दात सांगितले आहे जय जय राम कृष्ण हरी

  • @sukrutajadhav2031
    @sukrutajadhav2031 3 ปีที่แล้ว +2

    Jay sadguru

  • @user-uo8bo2dm5i
    @user-uo8bo2dm5i 3 ปีที่แล้ว +2

    जय हरी महाराज

  • @mohandarade777
    @mohandarade777 3 ปีที่แล้ว +2

    Khup sundar

  • @sujatadarade9169
    @sujatadarade9169 3 ปีที่แล้ว +24

    जय हरी माऊली प्रत्यक्ष दर्शन एकदा तरी गडावर तुमचं पावह इच्छा आहे माझी मी बारामतीचे असल्यामुळे येण होत नाही तिकडे

  • @rajendrakshirsagar5500
    @rajendrakshirsagar5500 2 ปีที่แล้ว +2

    महाराजांना सास्तांग नमस्कार 🙏🙏🙏

  • @sanikawalse1662
    @sanikawalse1662 2 ปีที่แล้ว +1

    रामकृष्ण हरि
    खूप सुंदर

  • @kisanshivajibadhe8837
    @kisanshivajibadhe8837 ปีที่แล้ว

    जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा

  • @keshavbade2937
    @keshavbade2937 2 ปีที่แล้ว

    Ram

  • @kedarshelar1883
    @kedarshelar1883 3 ปีที่แล้ว +47

    महाराज माझा देवावर जास्त विश्वास नाही...पण जेव्हापासून तुमचा प्रवचन ऐकतोय...तेव्हापासून
    ...माहीत नाही का पण माझा विश्वास वाढत आहे...

    • @pavanjadhav9713
      @pavanjadhav9713 3 ปีที่แล้ว +3

      तूझी देवावर श्रद्धा वाढत आहे कोणत्या आधारावर तुला काय अनुभव आहे की तुजी श्रद्धा वाढत आहे श्रध्दा नाही तर समज ठेव आणि हा आस्तिक आंणि नास्तिक एकाच माळीचे मनी असतात

    • @ajayshinde1571
      @ajayshinde1571 3 ปีที่แล้ว +2

      @@pavanjadhav9713 barobar ahe mitra tuz

    • @Rahul-xr3go
      @Rahul-xr3go 3 ปีที่แล้ว +4

      Bhava dev ahe kivha Nahi mi Nahi sanghu sakat pan nisargat adbhut Sakti ahe he mi anubhavlay

    • @babasokhandekar5588
      @babasokhandekar5588 2 ปีที่แล้ว

      @@Rahul-xr3go mauli hich skhakti parmeswar ahe🙏😊 vara dist nahi pn varyach astitw janvt tsch dev ahe to jri dist nasla tri tyach astitwv jnvt te mansachya, pranyacha rupat🔱🔱🕉️☺️ ram Krishna hari 🙏🔱

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 ปีที่แล้ว +1

    जय भगवान बाबा

  • @kalpanatandale4108
    @kalpanatandale4108 3 ปีที่แล้ว +14

    श्री भगवान बाबा की जय

  • @arvindpawar4834
    @arvindpawar4834 3 ปีที่แล้ว +1

    जय श्री राम कृष्ण हरी बाबा

  • @BabasahebMaharajDhakne
    @BabasahebMaharajDhakne 5 หลายเดือนก่อน

    ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकतील फेर ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी लिहिली जगाच्या कल्याणा संतांची विभुती राम कृष्ण हरी खरोखरच खूप छान

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान मन तृप्त झाले जिल्हा रत्नागिरी

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 3 ปีที่แล้ว +2

    Jai sdguru

  • @shivgiranje6980
    @shivgiranje6980 3 ปีที่แล้ว +22

    तैसा हृदयामध्ये मी रामु🚩🙏

  • @sushilkodalkar6052
    @sushilkodalkar6052 3 ปีที่แล้ว +2

    रामकृष्ण हरि

  • @avinashpandharbale3135
    @avinashpandharbale3135 4 หลายเดือนก่อน

    Wow very nice

  • @ankushdabhade4237
    @ankushdabhade4237 2 ปีที่แล้ว +1

    रामकृष्ण हरी

  • @shrinivasbutla5093
    @shrinivasbutla5093 2 ปีที่แล้ว

    Hari hari परमेश्वर....🙏👍🙇👏

  • @sureshkkokare4843
    @sureshkkokare4843 3 ปีที่แล้ว +1

    भारी

  • @keshavbade2937
    @keshavbade2937 2 ปีที่แล้ว +1

    Ram Krishna Hari.

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 ปีที่แล้ว +1

    खुपचं छान माऊली साष्टांग नमस्कार जिल्हा रत्नागिरी

  • @tanmaychhatre-patil5564
    @tanmaychhatre-patil5564 3 ปีที่แล้ว +2

    😍😍😍😍😍

  • @user-hp1rf4gg7p
    @user-hp1rf4gg7p 3 ปีที่แล้ว +2

    महाराज तुम्ही खूप great आहात... 🙏😍

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर, सुरेख छान अप्रतिम सिध्दांत मांडला त, माऊली

  • @vikrammundhe7295
    @vikrammundhe7295 3 ปีที่แล้ว +1

    ज्ञानेश्वरी🙏🙏#मराठीभक्तीसागर

  • @sachindarade3185
    @sachindarade3185 3 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 5 หลายเดือนก่อน +1

    Om nmh shiway 🎉 Shiv baba yad hai bhai ji!?

  • @jagdishmundhe3029
    @jagdishmundhe3029 ปีที่แล้ว

    अप्रतिम चिंतन बाबा

  • @dilipdhakne5278
    @dilipdhakne5278 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @Aniket0811
    @Aniket0811 3 ปีที่แล้ว +7

    जय श्री राम 🙏❤️

  • @user-mk2iu8yw8u
    @user-mk2iu8yw8u 9 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर महाराज

  • @manishashedale6198
    @manishashedale6198 3 ปีที่แล้ว +2

    Mast 👌👌🙏

  • @dnyaneshawarsuryavanshi1708
    @dnyaneshawarsuryavanshi1708 2 ปีที่แล้ว

    जयहरी

  • @laxmanpatil5243
    @laxmanpatil5243 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @tanmaychhatre-patil5564
    @tanmaychhatre-patil5564 3 ปีที่แล้ว +2

    Very nice

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 2 ปีที่แล้ว

    माऊली महाराज जय जय राम कृष्ण हरी माऊली

  • @sushantgite6743
    @sushantgite6743 3 ปีที่แล้ว +10

    महाराज तुम्हची वाणी ऐकल्यावर मी खूप विचार करून तल्लीन झालो

  • @user-bk1il9vr3y
    @user-bk1il9vr3y ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरि

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माऊली साष्टांग नमस्कार जिल्हा रत्नागिरी

  • @satishwalse4317
    @satishwalse4317 3 ปีที่แล้ว +2

    ।। राधाकृष्ण ।।

  • @kailaskawale5678
    @kailaskawale5678 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती महाराज किर्तनाच्या माध्यमातून राम कृष्ण हरी

  • @ashokshekade6060
    @ashokshekade6060 2 ปีที่แล้ว

    माऊली अप्रतिम !!

  • @pandamahadik8847
    @pandamahadik8847 3 ปีที่แล้ว +1

    Nyandev🙏🚩

  • @RahulPatil-pg1um
    @RahulPatil-pg1um 3 ปีที่แล้ว +2

    देह देवाचे मंदिर

  • @ganeshsatpute1898
    @ganeshsatpute1898 2 ปีที่แล้ว

    Jay sri hari mauli ji.

  • @sunitachavan1075
    @sunitachavan1075 2 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी महाराज तुमच्या मधुर वाणीतून ज्ञानेश्वरी ऐकतच रहावे खूप सुंदर विवेचन आम्ही भगिनी पिंपरी चिंचवड ज्ञानेश्वरी लिहायला घेतली आहे

  • @prashantkadam531
    @prashantkadam531 ปีที่แล้ว

    जय हरी 🙏🙏🙏🙏

  • @yogeshpatil6792
    @yogeshpatil6792 3 ปีที่แล้ว +14

    अप्रतिम महाराज जी 🙏🏻

  • @manishashedale6198
    @manishashedale6198 2 ปีที่แล้ว +2

    God is god

  • @surajlahane1974
    @surajlahane1974 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम खूपच सुंदर 👌👌

  • @rahulbiradar606
    @rahulbiradar606 2 ปีที่แล้ว +1

    🌺🌺🙏🙏

  • @sanketmaharajchepte208
    @sanketmaharajchepte208 3 ปีที่แล้ว +10

    श्रीगुरूंची अमृतवाणी🙏🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 ปีที่แล้ว

    माऊली आपल्या मधुर वाणी ने आमच्या सारख्या अज्ञानी पामराला ज्ञानेश्वरीच्या, ओव्या पाठ करण्याचे भाग्य मला लाभले

  • @mkekan
    @mkekan 3 ปีที่แล้ว +2

    प्रणाम गुरुदेव 🙏🙏

  • @hemantart1964
    @hemantart1964 3 ปีที่แล้ว +19

    विज्ञान हे मेहनत करून पुढे जात असत ते प्रत्यक्ष मी सर्वात मोठा असे कधीच सांगत नाही 🙏

    • @Athaang_0101
      @Athaang_0101 3 ปีที่แล้ว +3

      Ho na,
      प्रत्येकाला होढ च लागली आहे विज्ञानापेक्षा मोठे दाखवायची,
      विज्ञानाशिवाय होत तर नाहीत कामे,
      पण विज्ञान कसे छोटे आहे हे सांगायला पण विज्ञानचास वापर करायचा

    • @Nikolazyko
      @Nikolazyko 3 ปีที่แล้ว

      @@Athaang_0101 😄👍

  • @g.d.9002
    @g.d.9002 3 ปีที่แล้ว +3

    महाराज आध्यात्मीक दृष्टीने जीवाचे हृद्य आणी ऐंहीक दृष्टीने जीवाचे हृद्य हे दोनीचे स्थान वेगळे आहे .
    जीवाचे फुफुस है ऐंहीक हृद्य आणी भृमध्य स्थानावर कुटस्थ अक्षर हे अध्यात्मीक हृद्य .
    श्रीमदभगवतगितेत आध्यात्मीक हृद्याविषयी सांगितले .
    ।। इश्वर: हृद्यदेशे तिष्ठती अर्जुन: ।।
    गिता हे ब्रम्हविद्यायां योगशास्रे आहे
    श्री ज्ञानेश्वर माउली नी योगाभ्यासाने अनुभवावर भावार्थदिपीका लिहली आणी सजीवन समाधी आणी योगविभुती द्वारे ती सिध्द ही केली . पण आज अयोगी साधनरहीत महाराज बुवा ज्ञानेश्वरी हे विज्ञान आहे हे तर सांगतात पण ते विज्ञानाचे सुक्ष्म निरुपण करणे त्याना शक्य नाही कारण साधन नाही आत्मज्ञान नाही . म्हणुनच अनिस सारख्या संस्था फोफावतात
    संत ज्ञानेश्वर महाराजानी भित चालवली या मागचे विज्ञान काय ?
    यांचे विज्ञाननिष्ठ उत्तर आहे .

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम माऊली जिल्हा रत्नागिरी

  • @bhagwanghodke5050
    @bhagwanghodke5050 ปีที่แล้ว

    जय जय राम कृष्ण हरी

  • @abhikolankar01
    @abhikolankar01 2 ปีที่แล้ว

    Khup chan🙏🚩 jai mauli dyneshwar maharaj 🙏🚩🙏🚩🙏🚩

  • @bhagavatpanchavare7713
    @bhagavatpanchavare7713 2 ปีที่แล้ว

    🙏🥀🌹🌷🌺🙏राम कृष्ण हरी 🙏🥀🌹🌷🌺🙏

  • @gundapujari6457
    @gundapujari6457 2 ปีที่แล้ว

    महाराज खरच आपली वाणी ऐकून मनाला प्रसन्नता 100% होते

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale3985 3 ปีที่แล้ว +1

    माहाराज खरी गोष्टी लक्षात ठेवल्यास फायदा होतो पांडुरंग हरी

  • @Rushii_17
    @Rushii_17 3 ปีที่แล้ว +1

    Nice video
    #STATUSLOVER

  • @ganeshpandav728
    @ganeshpandav728 2 ปีที่แล้ว

    Jay hari mauli

  • @savitapawar4906
    @savitapawar4906 ปีที่แล้ว

    खूप खूप छान माहराज

  • @shivharibhuskate6573
    @shivharibhuskate6573 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहाराज

  • @devidasghule2180
    @devidasghule2180 2 ปีที่แล้ว

    Ramkrushan hari mavali vitthal 🙏🙏

  • @navnathmore8977
    @navnathmore8977 2 ปีที่แล้ว

    Khupach chan

  • @arjundhakane8546
    @arjundhakane8546 3 ปีที่แล้ว +4

    जय भगवान खुपच छान

  • @dnyaneshwarpatil3008
    @dnyaneshwarpatil3008 ปีที่แล้ว

    अमृतवानी❤️