Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje. Bhava atishay sundar aani man prasanna karnara anubhav hota, tyachbarobar tu je main main points cover kelet tyat sherlet jalashay, mahadev mandir, panorama point aani uttam ase drone shots sagalech apratim aahet.
आयुष्यात खिसा फक्त पैशांनी भरु नका, जगण्यासाठी, सह्याद्रीतील सौंदर्य,गड किल्ले डोंगर दऱ्या बघण्यासाठी, हसण्यासाठी जागा रिकामी ठेवा, कारण जीवन परत मिळेल याची मुळीच खात्री नाही...
रेल्वे प्रवास नाही आहे का ? आणि असेल तर तूम्ही तो का नाही केला ? रेल्वे जर उपलब्ध असेल तर कशासाठी घोड्यांवर एव्हडे पैसे खर्च करावयाचे.एक चोकोनी मध्यमवर्गीय कुटुंबातला कसे परवडणार.
प्रवीण सर , तुम्ही मुबई , पुणे कुठूनही आलात तर रेल्वे ने नेरळ पर्यंत या । १) मी ही दादर वरून रेल्वे ने नेरळ ला उतरलो । २) नेरळ वरून एसटी सेवा सुद्दा आहे जी २५ रुपयात तुम्हाला माथेरान च्या गेट जवळ सोडेल , पण एसटी बसेल फ्रिक्वेन्सी कमी आहे । ३) जर बस नाही भेटली तर नेरळ स्थानका बाहेर शेअरिंग गाड्या ज्या प्रत्येक व्यक्तिमागे १०० रूपये आकारता आणि माथेरान च्या गेट जवळ सोडतात । ४) संपूर्ण माथेरान मध्ये गाड्या बंदी असल्याने माथेरान तुम्ही चालत फिरण्यात जो आनंद आहे तो घोड्यावर नाही । घोडे हे ऑपेंशन मद्धे आहे , आणि विश्वास ठेवा तुम्ही एक दिवसात कुटूंबासहित ८/१० पॉईंट सहज फिरू शकता तेही मस्त पैकी आनंद घेऊ शकता . त्यामुळे फक्त माथेरान मध्दे प्रवेश फी म्हणून ५० खर्च येईल । ५) माथेरान मद्धे जेवण थोडं महाग असल्याने संपुर्ण दिवस भर जेवण , चहा , पाणी ह्या साठी किमान ३००/३५० खर्च येईल . एका माणसाचा खर्च अंदाजे ६००/७०० पर्यंत येईल त्या हिशोबाने तरीही ३५०० किंवा ४००० अंदाजे खर्च येईल चौकोनी कुटूंबाचा . ६) जर तुम्हाला रहायचं असेल तर राहण्याचा नक्कीच अलग होईल ।
@@vinayakparab967 तुम्ही प्रश्नाला बगल दिली आहे.पूर्वी नेरळ माथेरान मिनी ट्रेन धावायची.नंतर ऐकले होते अमन लॉज ते माथेरान मिनी ट्रेन धावते.पण आपण त्याचा काहीच उल्लेख केलेला नाही.असे का
प्रवीण सर उशिरा रिप्लाय दिल्याबद्दल क्षमा असावी 👍🙏 अमन लौंज ते माथेरान रेल्वे चालू आहे आणि मी व्हिडीओ त सुद्धा सांगितलंय . त्याची तिकिट दर आणि वेळापत्रकचा व्हिडीओ सुध्दा टाकलाय . व्हिडीओ ७:३७ मिनिटाला तो भाग आहे सर ।
खूप सुंदर ठिकाण आहे .माथेरान ...नेहमीप्रमाणेच मस्त विडिओ...👌🏻👌🏻
A good and interesting video on Matheran. All important points covered. Budget also properly analyzed..
छान आहे व्हिडिओ आणि बघता बघता खुप छान मजा आली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद विनायक सर
खर तर तुमच्या कमेंट मुले खरच खूप भारी वाटत आणि मी करत असलेल्या कामात गती ही येते।
अशीच पुढे साथ असू द्या 😊😊🙏
Khup sundar cinematography and info.dada
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
Jai Jijau jay shivray 🙏🚩 chhan mahiti dilis bhava
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
मस्त च दादा😊😊 खुप छान विडिओ आणि माहिती पण 😊 तुमचे मना पासून आभार🙏🙏
खुप छान व्हिडिओ माहित नेहमीप्रमाणेच 🙏🙏👍👍keep it up
धन्यवाद ताईसाहेब तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
अप्रतिम व्हिडिओ आहे दादा. 🚩🚩
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
Khupch chhan
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
खुप सुन्दर प्रस्तुति केली आहे दादा 🙏🙏
धन्यवाद भाऊ 😊🙏🏼
Mast vlog vinakay bhavu👌👌👌
Thank you so much Bhau .
अप्रतिम सौंदर्य 👍
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
खूपच सुंदर आहे माथेरान तू खूप चांगले दाखवतोस मित्रा
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
महाराष्ट्रातील माथेरान स्वर्ग आहे लय भारी कडकडीत
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
Khup chaan mahiti
Thanks for your valuable comment . ashich sath asu dya.
Apratim. Nisarg. Soundarya.
फार सुंदर.
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
विडिओ बगताना असे वाटते कि आपन स्वथा तिथे आहे कि काय nice video👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
khup detailed information dilis bhai... 👍
Thanks Prasad Bhau ani ashich sath asu dya .
Very nice information given.
Many many thanks
खूपच छान माहिती दिली 🙏
धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
First comment and first view
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
जबरदस्त यार.. २००२ साली माथेरानला गेलो होतो. अर्थात फारसे काही आठवत नाही. पण हा व्हिडिओ बघून त्या आठवणी काहीशा ताज्या झाल्या. मस्तच यार...
धन्यवाद भाऊ 😊🙏🏼
खुप सुंदर आहे माथेरान.तुमच्या मुळे आम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळाले.धन्यवाद.🙏🙏❤️
धन्यवाद ताईसाहेब तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
Lai bhari bhau
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
Bhava atishay sundar aani man prasanna karnara anubhav hota, tyachbarobar tu je main main points cover kelet tyat sherlet jalashay, mahadev mandir, panorama point aani uttam ase drone shots sagalech apratim aahet.
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
आम्ही जाऊन आलोय पण तुझ्या नजरे अजून छान वाटल😍😍
धन्यवाद ताईसाहेब , नेहमीच तुमचा आभारी आहे अशीच सोबत असू द्या 😊🙏
Dada mast disto ahes ani vlog zakas
Thanks Sarthak .
*Thanks 🙏 a lot Parab Ji for your great presentation*
*Jai Maharashtra, Jai Shivaji Maharaj*
धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
Khup bhari 👌👌👌
Next trip matheran
धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
GOOD INFRM👍
Many many thanks
Very nice super video
Thanks Bhau .
Your drone views are good 👍
Thank you so much 👍
Nice sir
Thanks and welcome
Dada Khupch bhariiiii😍❤Video zalay..khup chan mahiti dili.. lvkrch kru amhi ha plan💯
धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
Very informative vlog and nicely presented bro 👏
Thanks Ninad for your Valuable comment .
माथेरान खुप खुप सुंदर आहे.
Thank you so much .
छान 😍😍
खुप सुंदर.दादा
Dhanyawal Amol Bhandhu ....
Great views 🌹
Thanks for your valuable comment .
👌
I love going to Matheran. Every year we go to Matheran, only last two years we didn't go due to pandemic
Thanks sir for valuable comment .
Mast dada ,thanks 👌
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
Toy train chalu aahe ka?
हो , पण अमन लौंज इथून ते माथेरान अशी toy ट्रेन चालू आहे ।
Thanks my friend.
Thanks for the visit
Must Visit points mention kara
Dada mumbai varun train ahe ka matheran la
Yes... Dadar Varun Karjat chi Local train Pakdun " Neral Station " la Utara .
Achha thanks dada....
Ani lonavla ,khandala jayla pn astil na mumbai varun
Chan
Thanks
😇
धन्यवाद भाऊ 😊🙏🏼
Dada, paus vagere chalu jhala aahe ka tikde
Akshay Ajun Tar Nahi aahe . Ha Video 26 June,2022 cha aahe . Kadachit next weeek pasun Pavasacha Jor asel .
When did you visit?
This month 16th June,2022.
आयुष्यात खिसा फक्त पैशांनी भरु नका,
जगण्यासाठी, सह्याद्रीतील सौंदर्य,गड किल्ले डोंगर दऱ्या बघण्यासाठी, हसण्यासाठी जागा रिकामी ठेवा, कारण जीवन परत मिळेल याची मुळीच खात्री नाही...
दादा😍
धन्यवाद भाऊ
Dada kedarnath trip chi video baki ahet rushikesh nantar chi
Manish Bhau .... Nahi re . Ganga Aarti ha last Video hota .
Bhau toy train chalu he ka
Yes... Pan Neral Station pasun Nahi .
Aman Launge te Matheran Suru aahe.
Dada mazya relative ch gao aahe neral ..
Bhari ..... धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
खूपच छान आहे व्हिडीओ ..
ड्रोन चे डिटेल सांगाल काय ?( कंपनी, किंमत, खरेदीचे ठिकाण इत्यादी )
धन्यवाद 🙏🏻
DJI Maic Air 2 .... Atta Market madhe sadharan 90/92 k paryant yeyil.
@@VinayakParabvlogs 👍धन्यवाद.
भाऊ कोणता किल्ला ट्रेक करणार आहात तुम्ही
Shubham Mitra ... Pavsalyat Jastit jast fort var video yetil aple .
@@VinayakParabvlogs ok Bhau 😘
कोणत्या महिन्यात चांगले राहील
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात खूप सुंदर दिसतो ।
❤️
धन्यवाद
4 तासात आम्ही चालत 9 पॉईंट्स बघितले ते पण भर पावसात
Bhari ..... bahutek points Javal Javal suddha aahet .
AAVADLA
Thanks ... Khup khup abhari .
रेल्वे प्रवास नाही आहे का ? आणि असेल तर तूम्ही तो का नाही केला ? रेल्वे जर उपलब्ध असेल तर कशासाठी घोड्यांवर एव्हडे पैसे खर्च करावयाचे.एक चोकोनी मध्यमवर्गीय कुटुंबातला कसे परवडणार.
प्रवीण सर , तुम्ही मुबई , पुणे कुठूनही आलात तर रेल्वे ने नेरळ पर्यंत या ।
१) मी ही दादर वरून रेल्वे ने नेरळ ला उतरलो ।
२) नेरळ वरून एसटी सेवा सुद्दा आहे जी २५ रुपयात तुम्हाला माथेरान च्या गेट जवळ सोडेल , पण एसटी बसेल फ्रिक्वेन्सी कमी आहे ।
३) जर बस नाही भेटली तर नेरळ स्थानका बाहेर शेअरिंग गाड्या ज्या प्रत्येक व्यक्तिमागे १०० रूपये आकारता आणि माथेरान च्या गेट जवळ सोडतात ।
४) संपूर्ण माथेरान मध्ये गाड्या बंदी असल्याने माथेरान तुम्ही चालत फिरण्यात जो आनंद आहे तो घोड्यावर नाही ।
घोडे हे ऑपेंशन मद्धे आहे , आणि विश्वास ठेवा तुम्ही एक दिवसात कुटूंबासहित ८/१० पॉईंट सहज फिरू शकता तेही मस्त पैकी आनंद घेऊ शकता . त्यामुळे फक्त माथेरान मध्दे प्रवेश फी म्हणून ५० खर्च येईल ।
५) माथेरान मद्धे जेवण थोडं महाग असल्याने संपुर्ण दिवस भर जेवण , चहा , पाणी ह्या साठी किमान ३००/३५० खर्च येईल .
एका माणसाचा खर्च अंदाजे ६००/७०० पर्यंत येईल त्या हिशोबाने तरीही ३५०० किंवा ४००० अंदाजे खर्च येईल चौकोनी कुटूंबाचा .
६) जर तुम्हाला रहायचं असेल तर राहण्याचा नक्कीच अलग होईल ।
@@vinayakparab967 तुम्ही प्रश्नाला बगल दिली आहे.पूर्वी नेरळ माथेरान मिनी ट्रेन धावायची.नंतर ऐकले होते अमन लॉज ते माथेरान मिनी ट्रेन धावते.पण आपण त्याचा काहीच उल्लेख केलेला नाही.असे का
No response ?
प्रवीण सर उशिरा रिप्लाय दिल्याबद्दल क्षमा असावी 👍🙏 अमन लौंज ते माथेरान रेल्वे चालू आहे आणि मी व्हिडीओ त सुद्धा सांगितलंय . त्याची तिकिट दर आणि वेळापत्रकचा व्हिडीओ सुध्दा टाकलाय . व्हिडीओ ७:३७ मिनिटाला तो भाग आहे सर ।
इतके महाग घोडे मी आज पर्यंत बघितले नाहीत, जितके माथेरान मधे आहेत ... 😡
Sorry for delay reply sir .... Yes this facility costly aahe . Pan tya var Paryatak mahnun apan fakt Barganing karu shakata.
Hindi bolo yaar sabko to samjh me aana chahiye....sab kachra ho gya
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼