लाडक्या भावांचे 21 प्रश्न व उत्तरे | Ladka Bhau Yojana QnA | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • लाडक्या भावांचे 21 प्रश्न व उत्तरे | Ladka Bhau Yojana QnA | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रश्नोत्तरे
    लाडका भाऊ योजना अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेशी संबंधित खालील एकूण 21 प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओ मध्ये देण्यात आलेली आहेत.
    प्रश्न - कंपनीकडून पगार मिळेल का?
    विद्यावेतन/स्टायपेंड
    प्रश्न - नुकतेच ऍडमिशन घेतलेले विद्यार्थी योजनेचा लाभ घेऊ शकतात का?
    प्रश्न - योजनेचा फॉर्म कुठे भरायचा?
    rojgar.mahaswa...
    प्रश्न - योजनेचे खरे नाव काय आहे?
    मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
    प्रश्न - शिक्षण चालू असलेल्या तरुण-तरुणींना या योजनेचा लाभ घेता येईल का?
    प्रश्न - शिक्षण पूर्ण झालेल्या तरुण-तरुणींना ही योजना लागू आहे का?
    प्रश्न - वयाची अट काय आहे?
    18 ते 35 वर्षे
    प्रश्न - या योजनेचा लाभ किती तरुणांना मिळेल?
    सुमारे 10 लाख प्रतिवर्षे
    प्रश्न - ही योजना किती महिने चालू राहील?
    6 महीने
    प्रश्न - या योजनेचे पैसे कुठे जमा होतील?
    DBT
    प्रश्न - या योजनेमध्ये किती रुपये लाभ मिळतो?
    प्रश्न - कागदपत्रे कोण कोणती लागतात?
    डोमासाईल, आधार कार्ड
    प्रश्न - फॉर्म भरला म्हणजे पैसे मिळाले असे आहे का?
    प्रश्न - कंपनी मध्ये परमनंट केले जाईल का?
    प्रश्न - कोणत्या कंपनीत काम करून या योजनेचा लाभ घेता येईल? / या योजनेअंतर्गत कोणत्या कंपन्या येतात?
    • कंपनी किमान 3 वर्ष जुनी असावी.
    • कंपनीची नोंद EPF, ESIC, GST, DPIT, certificate of incorporation मध्ये असावी.
    • ती कंपनी महाराष्ट्रात कार्यरत असावी.
    • या कंपनीने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वेबसाईटवर नोंदणी केलेली असावी.

ความคิดเห็น • 3

  • @DadasahebJagtap-n7c
    @DadasahebJagtap-n7c หลายเดือนก่อน

    👌Good information. OK all right.

  • @nitintalhan8191
    @nitintalhan8191 หลายเดือนก่อน

    असे पैसे देण्यापेक्षा सर्वांना सरकारने नौकरी दिली तर खूप चांगले होईल.

  • @saquibshaikh3410
    @saquibshaikh3410 หลายเดือนก่อน

    Yuva ko nakara bana ne ke liye yeh yojna hai. Yeh sab vote ke liye hai.