Tu Dur Ka ? तू दूर का ? Marathi love Song | Shri . Tanhaji Jadhav

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • तुजविना रिते
    जग हे भासते
    ये ना सखे....तू दूर का
    पाऊस जादू करी
    अलवार सृष्टीवरी
    माझ्या रिकाम्या घरी
    या वेदनांच्या सरी
    वीज कोसळे... जीव कळवळे
    ये ना सखे... तू दूर का
    या चार भिंती मुक्या
    वेडावल्या सारख्या
    झाल्यात दाही दिशा
    माझ्यापरी पोरक्या
    हृदय धडधडे... श्वास अवघडे
    ये ना सखे... तू दूर का?
    गीतकार- शांताराम खामकर
    गायक संगीतकार - तानाजी जाधव
    संगीत संयोजन & mixing mastering
    - स्वप्नील( सुरत)
    Listen to our more songs -
    • | Aali Diwali | आली दि...
    • झिम झिम झिम्माड भिजायच...
    • ChiuTaii Shree Jadhav/...
    • ChiuTaii Shree Jadhav/...

ความคิดเห็น • 60