श्री मनोज दादा जरांगे पाटील हे राईट बोलतात. आमचा 7/12 इथंच आहे तर आम्ही आमची जमीन शोधत इतरत्र का म्हणून जावे. ओबीसी ही काही कुणाची खाजगी मालमत्ता नाही. आरक्षण ओबीसी मधूनच आणि 50% च्या आतूनच.. एक मराठा.. कोटी मराठा. 🚩
आम्ही महादेव जानकार यांच्या विरोधात प्रचार करून त्यांना पाडले ! कारण आम्ही धनगराच्या लेकरांच्या बाजूने आहोत ! व्वा व्वा धन्यवाद ! धनगर बांधव यांना काहीच कळत नाही असं तुम्हाला वाटत की काय ?
शहाण्या जानकर ला मराठा यांनी नाही महायुती ने पाडले तुमची आकल फक्त राजकारण्यांचे ऐकणं इतपतच आहे वाटतं महायुती ला प्रचंड नाराजी आहे म्हणून जानकर पडला प्रताप चिखलिकर का पडला तो का धनगर होता का
एकच नंबर दादा वाटतं तेवढं सोपं रसायन नाही सगळ्या राजकारण्यांना उकळून पिलया सारखं वाटलं आज याला म्हणतात ग्रामीण शाहणपण
राजकारणास केलं सगळं
आम्ही एकच आहे.
हाके हे काय लावलय ? डीपॉझीट रहात नाही
तरीबी - चार जोडे हाना
पन पुढारी म्हना !😀
शांत बस.
12 balutedar Ale Atta
श्री मनोज दादा जरांगे पाटील हे राईट बोलतात. आमचा 7/12 इथंच आहे तर आम्ही आमची जमीन शोधत इतरत्र का म्हणून जावे. ओबीसी ही काही कुणाची खाजगी मालमत्ता नाही. आरक्षण ओबीसी मधूनच आणि 50% च्या आतूनच..
एक मराठा.. कोटी मराठा. 🚩
Jay bhim Jay obc 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Jarange patil sobat
मिथुन किती खोटं बोलतो कुथून 😂..... इथ आई बहिनिवरून शिव्या खाव्या लागतात तवा कुठं मेंढर फिरून वाड्यावर येतात.
भाऊ मग महादेव जानकर यांना का पाडले हे सांगा
हाके उपोषणाला बसल्यावर याला धनगर बांधव आठवले
Obc ani maratha samajach bhandan Laval tu ....5 vi napas
Seprate maga mag Patil
Sharad Pawar
Jarange tu lay kapti hai
Tu lai udaar 😂
Right Study lagti Tyla kahich naka bolu
Mast jarange patil
Nahi bhtat anna saheb patil madhun kai Amala
मगरूर माणूस याच काही.ऐकू नका
Kyadane Ne Bola mag
समजुन घ्या जरांगे महनजे शरदपवार शरदपवार = जरांगे
दोघे एकच आहेत
Tula munde cha पराभव करायचं होता तेव्हा नाही कळले
Loksabha la obc and patil vote kel congress, ncp and shivsena, not only jarange facter nai
Bhatat nahi obc madhun
BJP ने जेव्हा पासुन jaankar hyanna पद तेव्हा pasun arakshan ha शब्द visrle.
Mg loksabha कसकाय?
लोकांना वेडे समजतो की काय😅
येडू जरांडे
Sir tumi kal NDTV hote aata bed var sir tume kazu, badam, milk and dose gey, jaatiwaath vadto
😂
काय विद्वान माणसांकडून ज्ञान घेतायेत चॅनल वाले
भाऊ मानतो आणि जानकर सारखे उमेदवार पाडले
एक मराठा लाख मराठा
गप रं बाबा
भाऊ तूम्ही जाणकार पाडले, तूम्ही तुमचं मिळवा आरक्षण धनगर समर्थ आहे आमचं आरक्षण मिळविल.
ह्या गाढवाला पाण्याच्या टाकीवर कोणी चढवले....छगन भुजबळ...!!!❤❤❤
गाढव टाकीवरच जन्माला आला त्याला खाली उतराव लागेल
शरद पवार ल्ई नालाईक
कळाले ना
आमाला माहिती आहे सागाची गरज नाही
आम्ही महादेव जानकार यांच्या विरोधात प्रचार करून त्यांना पाडले !
कारण आम्ही धनगराच्या लेकरांच्या बाजूने आहोत !
व्वा व्वा धन्यवाद ! धनगर बांधव यांना काहीच कळत नाही असं तुम्हाला वाटत की काय ?
शहाण्या जानकर ला मराठा यांनी नाही महायुती ने पाडले तुमची आकल फक्त राजकारण्यांचे ऐकणं इतपतच आहे वाटतं महायुती ला प्रचंड नाराजी आहे म्हणून जानकर पडला प्रताप चिखलिकर का पडला तो का धनगर होता का
फुट पाडायला पहातोय
टाकतवान आहे म्हणून तू बोलतो का तुला माहिती नाही एक काम कर तू हुकुम शाह ही.
Musalman sobat gaya sagesoyre 😂😂
गरजवंत मराठ्यांचा ढाण्या वाघ आदरणीय श्री मनोज दादा पाटिल
हाके च कोणी मनावर घेऊ नाही diposit जप्त झाल्यामुळे त्याला भूक लागना पर्यायी मार्ग प्रसिध्दी साठी उपोशनाला बसलाय 😂😂😂😂
Roj tu bayan chenge kartay
Lekar kelar karat akhaa Maharashtra nasaval yaani
24 /7 online distoy kahi kam nhi ka Baba
Marathe jar uthale na bhau tyana rasta bhetnar nahi jai jijau jai shivray 1maratha koti maratha 🚩 🙏
हा जरांगे कोन अरक्षन देनार मायघाला
Hake tujhe deposit japt zale aahie 😂😂😂😂😂
मराठा धनगर मुस्लीम = सत्ता
Amacha jankarsahebala padayela sangto ani dhangaravishayi kalvala karto haa chalak manus. Khare maratha arkshanasathi lada dila mete sahebani tyani ashi urmat bhasha kadhi vaprali nahi. Maharashtracha bihar hotoy.
Tuzi chal 8 mahinyapurvi mi olkhli jarange garibachya tatatali roti hiskaun ghetos he tu kalat nahi ka
भाऊ जानकर शरद पवार छगन मुंडे
हे कुणाचे नसतात खुर्चीचे असतात
समाजाला न्याय देण्यासाठी समाजामध्ये एक संघर्ष योद्धा जन्माला यावा लागतो
Gap laka
Gap laka.
Fake video
तुझा...
तु तुझ बघ. धनगरांचे नको बघू.
😂
तुझा आवाज लई वाढला , माजेल पणे बोलू नको.
Gor garib Cha Naka Ghu na Mag wagl maga
Jarange-PATIL king
मराठा आणि धनगर एकत्र आले तर कोणालाही पाडू शकतात 🚩जय मल्हार 🚩 धनगर मराठा एकता 🙏✍️💯
Tujalkaaahejatiwadiaahe
फडणवीस साहेब तटस्थ राहून काम करतात खूप चांगले व्यक्ती आहेत.
पत्रकार लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत. तुम्ही पत्रकारांना रागवू नका.