मोठ्या बायंचा मंड . गुरुवर्य सुनिता आई . साती आसरा मोठ्या बाया song
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- निर्माता- शिल्पा लगस
गीत-सनी क्षिरसागर गायक,
संगीत- रणजित खंडागळे
Malhar Music Life Presents Sati Bayancha Aahe Sonya Vani Rang | साती बायांचा आहे सोन्या वाणी रंग | Navratri Special Songs Director: Pravin ( Pintu ) Ballal Song Lyrics:- Balu Bhalerao Singer: - Aakash Shinde Music: - Aakash Shinde Music
Organizer :- Sonu Ajmeri Player: - Sanjiv Shinde (Kalu Bhau), Sunil Chavan Recordist: - Yogesh Kambale (Melody Studio, Pune) Special Thanks: Chiva Nayak ( Mumbaikar) Concept: Amrut Bhosale, Jayesh Ballal Marketing by Bizzfly
सुनिता आई तुमचा व्हिडिओ खूप छान आहे साती आसरा च्या नावानं चांगभलं
Mala tumcha karyakram khup khup aavdla kharach sati aasrach Chang bhal kalunaicha navan Chang bhal masubach changbhal
बोल बोल बोल बोल मोठ्या बायकांचा जय जय कार🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🌷🌷🌷
सुनीता आई, वीडियो, खुप छान, होता,साती,आसरा,चा नावांन, चांगभल, धन्यवाद 👍👍👌👌🙏🙏
Q
🌻🌻💞🌻🌻
मी नीता आई तूळजाभवानी चा ऊदो ऊदो माझ्या जीवाची आहे माझी तुळजाभवानी आई
सिद्धनाथाच चांगभल
भैरवनाथाच चांगभल
जोतिबाच्या नावान चांगभल
नाईकबाच्या नावान चांगभल
काशिलिंगाच चांगभल
विठ्ठल बिरदेवाच चांगभल
डोंगरच्या भणीच चांगभल
सातिजणीच चांगभल
धनगर बंधुच चांगभल
मी विदया आहे माझ्या आगंत येत आहे पण मला काही चं फरक नाही प्लिज मला खूप त्रास होतो साती आरसा आहे तं.पण मी काय करृ प्लिज माझ्या वर.दया करा
तूम्ही मधली च खून देता सगळ्या कार्यक्रमांत
आईकालुबाईचाउदेउदे❤❤❤❤
साती आसराचा चांगभलं गुरू सुनीता आई 🙏🌺🌺🙏🙏
किती खर्च होतो या कार्यक्रमाला
50ते 60. हजार
किती खरच येईल ल
सुनीता आई मी तुमचा साती आसराचया कार्य करमाचा विडीओ बघीतला आणि तुमचा विडीओ वरचा नंबर घेऊन खूप वेळा फोन केला पन कुणी उचलला नाही मी सुरेखा मला तुमचा हाताने माझे आसरा चे देव देव करायची खूप ईच्छा आहे तुम्ही करून देनार असाल तर प्लीज फोन उचला साती आसरा चा नावाने चांगभलं कुपया माझी मदत करा❤
आई सातीआसरा च्या नावानं चांगभलं 🙏👏🙏🙏👏
पाया पडणं येतंय
साती आसरा माऊलीचा ऊदो ऊदो
पाच का राशी लावला
पाया पडणं येतंय
सोन्याची सुपली मोत्याचा हार आई मोठ्याबायांचा जयजयकार... 🙏🚩👑
मोठे बायांचे मांड कसे भरतात आनि तयारि कशिकरतातेचीमाहीतीदेया
आई सातीआसरा देवी
खुप सुंदर ! किन्नर समुदाय आणि तृतीयपंथी ना समजून घेऊन मानाचे स्थान केवळ सनातन हिंदू धर्म च देतो ..जय हो
जय अंबे मां की...🚩🙏🚩
साती आसराना कधी पासून राशी लावायला लागले..बायांचा फक्त मांड भरतात ना...आणि जर राशी लावल्याच तर सात बहिणीच्या सात राशी पाहिजे ना..?
तू नको नयान शिकवू . काळूबाई , आणि साती आसरा चा कार्यक्रम आहे
th-cam.com/video/aTpSi54judk/w-d-xo.html
देवांनी ज्ञानाचे खाते तुमच्याकडेच दिलंय वाट्ते...हेडींग तर तूच टाकलंय की..मग आम्हाला काय माहित काळूबाईचे आहे की अजून कोणाचं
@@yogeshmurkute 🤣🤣
@@yogeshmurkute hi brother were from you
आई साती आसरा ची नावे सागा ना
आमाला कार्यक्रम ठेवयचय असा कीती खर्च येईल आई
Lit
Sati Aasra ki Jay 🙏🙏
Nice video Sunita aai 👍👍👍
Aasara cha var hot ka aai
Mothya bayachya navach changabhal
Aai 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chan.....
Very nice video,thank you
Khayala ghalun koni aaplylala purn tyanchya control madhe aanu shakat ka ...??
होय
गुरुआई पूर्ण व्हिडिओ अपलोड करा 🙏🙏
th-cam.com/video/j19XGa8DSKk/w-d-xo.html
Aai satiasara chya navan changbhal
Ya kontya aahet aag ka pani
Paani
या कार्यक्रमाचा खर्च किती आहे आई
Original video song cha aani ha video taka na please
th-cam.com/video/j19XGa8DSKk/w-d-xo.html
Add full video
🙏💯💯💯💯
आई काळुबाई च्या नावान चांगभल... 🙏🚩👑
🍻
खुप छान कार्यक्रम केला आई तु
Aai 🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻🌺🌺
Badal💔💕mayur
किती रिक्की आहे तिच्या साडीत एखादी ठिगणी पडली तर जागा पण कमी होती .
🙏🙏
छान ताई🙏
Jar satyane var yet asel tar plij nabar dya aamc hi bhal hoil
🌹👌👌🤝🤝👍
Hi
Amolnemane
🙏💐👌❤
,,🙏🙏🙏🙏💐💐🌹🌹
🙏🙏🙏🙏🙏
फोन नंबर पाहीजे कयामत साठी
Mla tumchyachi contact krta yeil ka guruvarya sunita devi aii ani contact No bhetal ka plz
🙏🙏🙏🙏