डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती आणि कार्य | Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 มี.ค. 2021
  • #डॉबाबासाहेबआंबेडकरमाहिती #stayinspiredmarathi
    ● भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची थोडक्यात माहिती -
    डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल, १८९१ रोजी झाला. ते भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात.
    बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकीर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले.
    इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. ६ डिसेंबर इ.स. १९५६ रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे निधन (महापरिनिर्वाण) झाले. त्यावेळी त्यांचे वय ६४ वर्ष आणि ७ महिन्याचे होते.
    इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो. इ.स. २०१२ मध्ये, "द ग्रेटेस्ट इंडियन" नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे.
    विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरत्न, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम… 🙏🏻🙏🏻🙏🏻
    ● इतर प्रेरणादायी व्हिडीओ :
    🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 60 प्रेरणादायी विचार | 60 Inspiring Thoughts of Dr. B. R. Ambedkar
    • डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...
    ____________________________________
    🎯 संपूर्ण चाणक्य नीति मराठी | अध्याय 1 ते 17
    • संपूर्ण चाणक्य नीति मर...
    ___________________________________
    🎯 गौतम बुद्धांचे 50 प्रेरणादायी विचार मराठी | 50 Motivational Quotes of Gautam Buddha in Marathi
    • गौतम बुद्धांचे 50 प्रे...
    ___________________________________
    🎯 डॉ. ए पि जे अब्दुल कलाम यांचे 40 प्रेरणादायी विचार | 40 Life Changing Quotes of Dr A P J Abdul Kalam
    • डॉ. ए पि जे अब्दुल कला...
    ____________________________________
    🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तथ्य आणि दुर्मिळ माहिती | डॉ. बाबासाहेब आंबेडकर | Stay Inspired
    • डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...
    ____________________________________
    🎯 गौतम बुद्धांचे दहा अमूल्य विचार | 10 Thoughts of Gautam Buddha
    • गौतम बुद्धांचे दहा अमू...
    ____________________________________
    🎯 अल्बर्ट आइन्स्टाइन यांचे 50 प्रेरणादायी विचार | Motivational Quotes of Albert Einstein in Marathi
    • अल्बर्ट आइन्स्टाइन यां...
    ____________________________________
    🎯 स्वामी विवेकानंद यांचे 40 प्रेरणादायी विचार | 40 Motivational Quotes of Swami Vivekanand in Marathi
    • स्वामी विवेकानंद यांचे...
    ____________________________________
    🎯 विश्वास नांगरे पाटील यांचे 50 प्रेरणादायी विचार | IPS Vishwas Nangare Patil Motivational Quotes
    • विश्वास नांगरे पाटील य...
    ____________________________________
    Music: Endless Expanse - SergePavkinMusic
    Music Link: • Free Music / Beautiful... ​
    ● “All the videos, songs, images, and graphics used in the video belong to their respective owners and I or this channel does not claim any right over them."
    Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing."
    ● For Copyright Matter, please Email us - premtayade69@gmail.com

ความคิดเห็น • 286

  • @STAYINSPIREDMARATHI
    @STAYINSPIREDMARATHI  3 ปีที่แล้ว +136

    *विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरत्न, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम… 🙏🏻🙏🏻🙏🏻*

  • @ravindragawade6963
    @ravindragawade6963 2 ปีที่แล้ว +37

    बाबासाहेब हे महान व्यक्ती होती, आजचे नेते त्यांच्या जवळपासही फिरकू शकत नाही त्यांच्या सारखे नेतृत्व नाही करू शकत

    • @sayarambhore9579
      @sayarambhore9579 3 หลายเดือนก่อน

      भारतीय स्वातंत्र्यासाठी काही नाही केले

    • @STAYINSPIREDMARATHI
      @STAYINSPIREDMARATHI  3 หลายเดือนก่อน +2

      समाजाच्या स्वातंत्र्यासाठी एवढे वर्ष लढा द्यावा लागला त्यामुळे त्यासाठी वेळच मिळाला नाही... वाघाला पिंजऱ्यात ठेऊन म्हणत आहेत की जंगलाच्या स्वातंत्र्यासाठी काही केले नाही...😊
      एकदा इतिहास व्यवस्थित वाचा आणि बाबासाहेबांचे देशासाठी योगदान वाचा आणि मग परत कॉमेंट करा...

  • @nitinkonghe4324
    @nitinkonghe4324 3 ปีที่แล้ว +23

    Naice B.r Ambedkar Vedeo 👍👍👍

  • @bhagawanjadhav6639
    @bhagawanjadhav6639 ปีที่แล้ว +13

    Dr Babasaheb Ambedkar is great person in whole world.🙏🙏🙏 Thank you for giving information about Dr Babasaheb 🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @pavansarode1262
    @pavansarode1262 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती दादा धन्यवाद❤❤

  • @ashokmahire6541
    @ashokmahire6541 ปีที่แล้ว +13

    Vishva vandaniy, Vishva Bhushan bharatratna,,mahamanav Dr Babasaheb Ambedkar,hyana koti koti pranam

  • @mandakinigaikwad1694
    @mandakinigaikwad1694 3 ปีที่แล้ว +23

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार कधीच फिटणार नाहीत अति महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जयभीम नमोबुदधाय

  • @jyotisonawane3767
    @jyotisonawane3767 ปีที่แล้ว +8

    सलाम भारत रत्न बाबासाहेब आंबेडकरांना 💐💐💐

  • @sunilaahir1316
    @sunilaahir1316 ปีที่แล้ว +5

    अति आवश्यक व उत्तम माहिती दिल्या बदल आभार व्यक्त करते❤❤से

  • @pramodpawar5074
    @pramodpawar5074 3 ปีที่แล้ว +8

    You are great Reavolutionary Dr Babasaheb Ambedkar

  • @vitthalkamble9042
    @vitthalkamble9042 10 หลายเดือนก่อน +3

    किती मोठा महामानव होता. परिचय, समजला. भीमा कोटि कोटि प्रणाम.

  • @user-nt3wv1ks9e
    @user-nt3wv1ks9e ปีที่แล้ว +4

    डाक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो

  • @user-rw3hi9yd7u
    @user-rw3hi9yd7u 3 ปีที่แล้ว +13

    Jai bhim 💙🙏💙

  • @pritichavan7260
    @pritichavan7260 2 ปีที่แล้ว +4

    🙏🌎🌹Dr. Babasaheb Ambedkar 🌎🌹🙏
    ❤️ 🙏The Great Person Ever 🙏 ❤️

  • @ashokmahire6541
    @ashokmahire6541 ปีที่แล้ว +3

    Mahamanav Dr Babasaheb Ambedkar, hyana shatasha Naman, koti koti pranam

  • @itsajeditsstatus3029
    @itsajeditsstatus3029 ปีที่แล้ว +5

    देशाला संविधान देऊन खूप मोठं उपकार केले बाबासाहेबांनी तरी या देशातील नागरिकांना जाणीव नाही 💥💥.......

  • @sagarpawar8595
    @sagarpawar8595 2 ปีที่แล้ว +5

    महामानवाला कोटी कोटी प्रणाम जय भीम

  • @itsajeditsstatus3029
    @itsajeditsstatus3029 ปีที่แล้ว +4

    बाबासाहेबाना जेवढं वाचशाल संमजशाल तेवढं खूप कमी आहे ......🙏🙏

  • @vijaykedar5758
    @vijaykedar5758 11 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान माहिती दिली आहे 🙏🙏🌹🌹
    जयभीम 🙏🙏

  • @Jokerttttttttttttttttttttt634
    @Jokerttttttttttttttttttttt634 9 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती दिली 💙🙏

  • @akshaypigeons
    @akshaypigeons ปีที่แล้ว +4

    Very nice story Sar Jay Bheem

  • @user-gx8wk5zs7d
    @user-gx8wk5zs7d 9 หลายเดือนก่อน +2

    महामानव डॉ भिमराव आंबेडकर मानाचा जय भिम

  • @anantashindepatil2255
    @anantashindepatil2255 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली सर तुम्ही

  • @TejasShikhare-gt3dc
    @TejasShikhare-gt3dc ปีที่แล้ว +2

    🙏🙏तुमच्या चरणी कोटी, कोटी प्रणाम

  • @laxmansonawane1390
    @laxmansonawane1390 2 หลายเดือนก่อน +1

    कोटी कोटी प्रणाम करतो मी असा महामानवाला🙏🙏🙏🙏जय भीम.,,,,जय आदिवासी.

  • @computerworld9558
    @computerworld9558 3 ปีที่แล้ว +8

    This video is very useful for me Thanks for this video

  • @surajpurake7725
    @surajpurake7725 2 ปีที่แล้ว +4

    Jay bhim

  • @kajalkhobragade385
    @kajalkhobragade385 5 หลายเดือนก่อน +1

    Khup chan video banvla dada tumhi thank you so much dada 20:02

  • @mahanandakhobragade6444
    @mahanandakhobragade6444 6 หลายเดือนก่อน +1

    खुप छान... बाबासाहेबांचे संपूर्ण जीवन चरित्र या व्हिडिओ मध्ये तारखेसहित त्यांच्या कार्याची माहिती दिली.. खुप खुप धन्यवाद 🎉🎉 जयभीम

  • @kajalkhobragade385
    @kajalkhobragade385 5 หลายเดือนก่อน +1

    Khup chan video banvla dada tumhi thank you so much dada

  • @rajnilokhande9838
    @rajnilokhande9838 ปีที่แล้ว +3

    जयभीम नमोबुद्धाय🙏💐💙🙏💐💙🙏💐💙

  • @vilasrajput6608
    @vilasrajput6608 ปีที่แล้ว +3

    Babasahebana koti koti pranam..jai bhim

  • @nbhacker
    @nbhacker ปีที่แล้ว +4

    JAY BHEEM

  • @ravindragahaneravi6969
    @ravindragahaneravi6969 4 หลายเดือนก่อน +1

    Doctor Babasaheb aambedakarancha Vijay aso ❤

  • @arushibachute1528
    @arushibachute1528 2 หลายเดือนก่อน +1

    Jay bhim very nice vedio

  • @r.mtechnic4689
    @r.mtechnic4689 3 ปีที่แล้ว +3

    Mast video aahe mala khup aavadala

  • @sdathefunnymaster4832
    @sdathefunnymaster4832 2 ปีที่แล้ว +5

    😌 it so nice person

  • @roshanhyalij4508
    @roshanhyalij4508 5 หลายเดือนก่อน +1

    Babasaheb Ambedkar saheb 👍👍

  • @ranjanahadke1485
    @ranjanahadke1485 5 หลายเดือนก่อน +1

    Great man jai bhim

  • @user-bp5dh4bn6c
    @user-bp5dh4bn6c 2 หลายเดือนก่อน +1

    जय भीम जय लहूजी जय शिवराय

  • @user-kx4tq5ql6b
    @user-kx4tq5ql6b 7 หลายเดือนก่อน +1

    Khup chan samjun sangitl sir

  • @rushabhwankhade8552
    @rushabhwankhade8552 2 ปีที่แล้ว +2

    1 number bhau mana pasun jai bhim 🙏

  • @akashpawar113
    @akashpawar113 ปีที่แล้ว +1

    Very nice vedio... Sir..... Thank you so much this information provided to us.... Thanx a lot of you....

  • @divyankakharat4179
    @divyankakharat4179 9 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan sir ❤

  • @RamrajKshirsager-lr7mp
    @RamrajKshirsager-lr7mp 10 หลายเดือนก่อน +3

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आपण कितीही जयंती कार्यक्रम साजरा केल्या. तरी त्यांचे उपकार जन्मभर फिटणार नाही. अस्पृश्य वरील होणारे अन्याय यांच्यासाठी ते लढले.

  • @riteshchaudhari9464
    @riteshchaudhari9464 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान 🎉

  • @maheshkamble5026
    @maheshkamble5026 หลายเดือนก่อน +1

    Jay bhim namo Budha Jay savnidhan Baba saheb

  • @appasahebnagargoje1969
    @appasahebnagargoje1969 2 ปีที่แล้ว +2

    परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन

  • @shivajijadhav5771
    @shivajijadhav5771 3 หลายเดือนก่อน +1

    Very nice jay bhim

  • @adityasukare7900
    @adityasukare7900 ปีที่แล้ว +3

    Jay shri ram 🚩🚩🚩 jay shivray jay jay jay bhim 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

  • @anandnakhale2645
    @anandnakhale2645 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan

  • @yashwantgautre1423
    @yashwantgautre1423 2 ปีที่แล้ว +4

    Jay Bhim.....🇮🇳

  • @chandrakantmaske5398
    @chandrakantmaske5398 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद, क्रमशः माहिती दिलीत.जयभीम।

  • @shraddhathul1907
    @shraddhathul1907 2 ปีที่แล้ว +2

    Very nice information for Dr babasaheb ambedkar thank you for these information 🙏💐🙏

  • @bharati4488
    @bharati4488 4 หลายเดือนก่อน +1

    सलाम अश्या महामाणावला ज्यांनी भारत देश घडवला 🎉🎉🎉

  • @satishmhaske3808
    @satishmhaske3808 ปีที่แล้ว +2

    बाबासाहेब आंबेडकर यांनी खुप चांगल आनी मठ काम केल जय भीम,,

  • @poojashinde9278
    @poojashinde9278 3 ปีที่แล้ว +6

    Jay bhim namo buddhay

  • @Tracking559
    @Tracking559 7 หลายเดือนก่อน +1

    Kharch khup chan❤😢

  • @sushma1818
    @sushma1818 3 หลายเดือนก่อน +1

    सलाम आहे डॉ बाबासाहेबांच्या कार्याला ❤

  • @SIMAGALANDE-lj4ge
    @SIMAGALANDE-lj4ge 3 หลายเดือนก่อน +1

    छान सर

  • @harishbelekar7553
    @harishbelekar7553 ปีที่แล้ว +3

    Babasahab is Great in Wold 🙏🙏🙏

  • @sujatakate4564
    @sujatakate4564 3 ปีที่แล้ว +5

    Most motivated video👍jay bhim✌️

  • @manojhalade350
    @manojhalade350 7 หลายเดือนก่อน +1

    महामानवाला त्रिवार मानाचा मुजरा,,,,❤❤❤❤खरच् सगळ्या जाती धर्माचा विचार करणारे आमचे बाबा अजून हयात असायला हवे होते,,,,,❤❤❤😢😢😢😢

  • @shreyasgaikwad9997
    @shreyasgaikwad9997 2 ปีที่แล้ว +3

    Jay Bhim! Jay Mulnivasi! Jay Bharat! Jay Sanvidhan!!

  • @AniketHalse3932
    @AniketHalse3932 2 ปีที่แล้ว +5

    🙏🙏जय भीम नमो बुद्धाय🙏🙏

  • @Rajeshivba
    @Rajeshivba 2 ปีที่แล้ว +5

    🙏Jai 🙏Bhim🙏

  • @runaltayade2636
    @runaltayade2636 9 หลายเดือนก่อน +1

    Jay bhim💙

  • @sneharahul3111
    @sneharahul3111 3 ปีที่แล้ว +2

    Dr. Babasaheb ambedkar ya mahamanawala koti koti naman

  • @nandahatkar6576
    @nandahatkar6576 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर रित्या आणि महत्वाची माहिती दिल्या बदल धनेवाद सर🙏🙏🙏🙏👍👍👍

  • @ManishaGaikwad-qx9od
    @ManishaGaikwad-qx9od หลายเดือนก่อน +1

    Jaybhim

  • @gondraje3830
    @gondraje3830 ปีที่แล้ว +3

    जय सेवा जय भीम जय जोहार

  • @pserieseducation
    @pserieseducation ปีที่แล้ว +1

    Informative video

  • @prathmeshtambe1481
    @prathmeshtambe1481 ปีที่แล้ว +1

    सुंदर माहिती

  • @vidhyamisal4535
    @vidhyamisal4535 ปีที่แล้ว +1

    Khup Chan video ahe keep it up

  • @aparnamanakar7273
    @aparnamanakar7273 2 ปีที่แล้ว +13

    Whole life in one vedio, great work 😊😇😇

  • @mayakadhare4865
    @mayakadhare4865 3 หลายเดือนก่อน +1

    जयभीम

  • @surajpachkudave0808
    @surajpachkudave0808 3 ปีที่แล้ว +6

    Nice 💙🙏👍

  • @diary7083
    @diary7083 9 หลายเดือนก่อน +1

    Jay bhim 💙 khrr khup chaan mahiti dili pratekachya lakshat yeil ashi mahiti aahe❤

  • @balasahebkamble8255
    @balasahebkamble8255 3 ปีที่แล้ว +3

    खूपच छान

  • @amarjit395
    @amarjit395 11 หลายเดือนก่อน +2

    देव मानुस Jay bhim 💙💙💐💐

  • @gauriuplanchi9635
    @gauriuplanchi9635 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @jeevankamble2118
    @jeevankamble2118 6 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिला धन्यवाद

  • @sadashivkamble7535
    @sadashivkamble7535 6 หลายเดือนก่อน +1

    बहोत बहोत धन्यवाद ! आपने बहुत अच्छा माहिती दी !!!

  • @kaluramthorat4328
    @kaluramthorat4328 ปีที่แล้ว +1

    अतिशय मोलाचे मार्गदर्शन केल्यामुळे धन्यवाद!धन्यवाद! 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @pratikbarve7466
    @pratikbarve7466 7 หลายเดือนก่อน +1

    Slam Babasahebana 💙💙

  • @pavanhiremani649
    @pavanhiremani649 ปีที่แล้ว +1

    Thank you bro ♥️

  • @shreyas9775
    @shreyas9775 3 ปีที่แล้ว +4

    👍👍👍👍👌👌👌👌👌

  • @shaileshdhuri9494
    @shaileshdhuri9494 ปีที่แล้ว +1

    खूप महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. धन्यवाद

  • @anilumare88
    @anilumare88 10 หลายเดือนก่อน +1

    Ery nice

  • @PapuuMane-op7ps
    @PapuuMane-op7ps ปีที่แล้ว +3

    Jaya bhim💙💙💙💙💙💙💙

  • @leenalade4691
    @leenalade4691 2 ปีที่แล้ว +2

    Thank you 😊 Jai bhim

  • @gangadharsuryavanshi658
    @gangadharsuryavanshi658 ปีที่แล้ว +1

    Thank you.

  • @sangharshgopkar7263
    @sangharshgopkar7263 2 ปีที่แล้ว +2

    जय भीम 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @prakashtandekar7500
    @prakashtandekar7500 ปีที่แล้ว +1

    Bhart Ratna Dr b r ambedkar he rangle ganglence mashiha hote

  • @panchashiladhule7656
    @panchashiladhule7656 2 ปีที่แล้ว +3

    🙏🙏

  • @shubhamilhe1452
    @shubhamilhe1452 3 ปีที่แล้ว +4

    ❤️❤️❤️

  • @vidyagaikwad4051
    @vidyagaikwad4051 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @Ongaming132
    @Ongaming132 3 ปีที่แล้ว +5

    Nice

  • @mahendrasontakke7599
    @mahendrasontakke7599 ปีที่แล้ว +1

    ATI sundar vichar aahet babanche

  • @collectiveworld4214
    @collectiveworld4214 10 หลายเดือนก่อน +1

    Great n useful n very nice information