shubhvivah today episode शुभविवाह सत्याचा विजय होत भूमीने बेड्या घालून रागिनींला टाकलं जेलमध्ये

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 17

  • @subhashwispute7203
    @subhashwispute7203 18 วันที่ผ่านมา +20

    मी ह्याआधीच सांगितलेलं आहे की स्टार प्रवाह व झी मराठी वर दाखवण्यात येणाऱ्या समस्त मालिका एकाच प्रकारच्या व एकाच दिशेने जाणाऱ्या असून त्यातन कुठलाही बोध मिळत नाही थोडक्यात काय तर वाहिनी वाले प्रेक्षकांना मूर्ख आणि बावळट समजतात काय

  • @sureshpatil6266
    @sureshpatil6266 18 วันที่ผ่านมา +2

    Akash la ajun dudrya bindok raja kaka ne join kele.

  • @neetawable2440
    @neetawable2440 18 วันที่ผ่านมา +3

    किती रटाळ आहे सांगण्याची पद्धत कंटाळवाणे

  • @neetaalekar1169
    @neetaalekar1169 18 วันที่ผ่านมา +2

    Raja Kaka ata paaru serial madhe aahet,tya mile serial laambvat aahe.

  • @HiraThorat-u9j
    @HiraThorat-u9j 18 วันที่ผ่านมา +4

    आता बंद करु नका ❤

  • @vinaraybagkar991
    @vinaraybagkar991 18 วันที่ผ่านมา +4

    भूमी सांगते तसच पोलीस करताहेत.त्यात त्यांच काय चूकल?मालिकेत त्यांना तेवढच काम आहे.

  • @aparnapatankar8047
    @aparnapatankar8047 17 วันที่ผ่านมา +1

    मालिका बंद करा. किती रटाळ होत आहे.प्रेक्षक बुद्धु आहेत का.

  • @shamkantkolapkar2982
    @shamkantkolapkar2982 18 วันที่ผ่านมา +2

    रागिणी पटवर्धन च्या फोन वर लक्ष ठेवले ना यातील बुद्धु पोलिसांनी तरी एका मिनिटांत मालिका संपेल 😂😂

  • @AnamikaJadhav-cj7bi
    @AnamikaJadhav-cj7bi 18 วันที่ผ่านมา +1

    Kntala aala aahe bgayla band kra aata bs jal kiti ved bnvnar lokana

  • @shamkantkolapkar2982
    @shamkantkolapkar2982 18 วันที่ผ่านมา +4

    मालिका बंद करा , किती ओढताय. तूमचा सर्वच प्रेक्षक बावळट आहे का ❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓

  • @neelakirpekar5157
    @neelakirpekar5157 18 วันที่ผ่านมา +1

    ?????? हा काय प्रकार ?

  • @chitraphadnis4750
    @chitraphadnis4750 18 วันที่ผ่านมา +1

    Malika kiti boring ahe.lavkar band kara

  • @rameshpathak1634
    @rameshpathak1634 18 วันที่ผ่านมา

    आपन स्टेजवर नाटक करतो त्याच प्रकारे सिरीअल आहे आणी सिनेमा पहा त्यात पात्र काम करतात आपल्या प्रमाने करत😮नाही जो व्यती सांग तो तसेच ते करतात धन्यवाद

  • @rohinikharat5062
    @rohinikharat5062 18 วันที่ผ่านมา +1

    खरीच गोष्ट आहे काही ती परत एकदा बुद्धू बनवणं चाललंय 😡😡😡

    • @SuhasPatil-vm9em
      @SuhasPatil-vm9em 18 วันที่ผ่านมา

      Himalika..tabatop...band...kara

    • @upendranathtamore3495
      @upendranathtamore3495 18 วันที่ผ่านมา

      मनाला न पटणारी रटाळ मालिका आहे, एकदम खोटी कारणे दाखवून बोअर करत आहेत. काही अर्थहीन दाखवत आहे. त्यामुळे आता पूरे.

  • @jadhavdatta9853
    @jadhavdatta9853 18 วันที่ผ่านมา +2

    आता बंद करा, संपवा