राहुल वडेवाले & स्पेशल मिसळ | Maharashtra's No. 1 Brand | चव अशी विसराल कशी | Rahul Vadewale & Misal
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024
- राहुल वडेवाले & स्पेशल मिसळ | महाराष्ट्राचा No. 1 Brand | चव अशी विसराल कशी | Rahul Vadewale & Misal |
राहुल वडेवाले & स्पेशल मिसळ हे सध्या नवीनच फ्रेंचाइज चालू करण्यात आली आहे ती नाशिक पुणा हायवे वरती ।
राहुल वडेवाले & स्पेशल मिसळ इकडे तुम्हाला नाश्त्या मध्ये छान छान प्रकारच्या डिशेश मिळतील ।
जसे की मिसळ आणि कोशिंबिर वडी ही यांची सुप्रसिद्ध आहेच त्याच बरोबर मल्टी ग्रीन थाली पीट, वडापाव, मटकी सॅडवीच आणि पनीर पराठा हे मिळतात।
टेस्ट जर म्हटल तर खूपच सुंदर आणि युनिक आहे ।
त्याच बरोबर इकडे घरगुती पापड देखील मिळतात।
Address
राहुल वडेवाले & स्पेशल मिसळ,
नाशिक पुणा हायवे
गुरेवाडी
#rahulwadewale #specialmisal #streetfood #misalpav #kothimbirwadi #sandwich #vadapav #indianstreetfood #paneerparatha #multigreenthalipith #nashikpunahighway #gurewadi #safarwithkiran
खुप सुंदर व्हिडिओ दादा
🙏
स्वादिष्ट ❤
Nice