सज्जनगडाच्या पायथ्याशी, इतक्या सुंदर, पवित्र अश्या ठिकाणी जे राहतात ते भगवंताचे लाडके असतात असे मला वाटतं... छान सुरवात केलीत. जय जय रघुवीर समर्थ. 🙏 शुभेच्छा. 💐
आठवणी.. कधी रम्य भूतकाळाच्या.. कधी मोरपिसी.. सुखद आनंद देणाऱ्या.. कधी अनोख्या विश्वाची सफर घडविणाऱ्या.. तर कधी आयुष्यभर शिदोरीसारख्या पुरून उरणाऱ्या..! मामाचा गावही तसाच..!
शेतकरी राजा आणि समाजसेवक, बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे सुमित जांभळे 🚩 भावा ग्रेट ❤
छान सुमित आसेच, आपल्या भागातील विडिओ बनवत,जा, तुला यशस्वी होण्यासाठी, हार्दिक शुभेच्छा
सज्जनगडाच्या पायथ्याशी, इतक्या सुंदर, पवित्र अश्या ठिकाणी जे राहतात ते भगवंताचे लाडके असतात असे मला वाटतं...
छान सुरवात केलीत.
जय जय रघुवीर समर्थ. 🙏
शुभेच्छा. 💐
अप्रतिम भावा तुझा नाद नाय
बांबू पासून , तुम्ही तयार केलेल्या आर्टस्/ क्राफ्टस/कलाकृती अत्युच्च आणि अतिउत्कृष्ट दर्जाच्या आहेत . Keep it up ..😊
सुमित जांभळे
एक कष्टाळू व्यक्तिमत्त्व,
छान गाव आणि गावचे जीवन🙏🙏
आठवणी.. कधी रम्य भूतकाळाच्या.. कधी मोरपिसी.. सुखद आनंद देणाऱ्या.. कधी अनोख्या विश्वाची सफर घडविणाऱ्या.. तर कधी आयुष्यभर शिदोरीसारख्या पुरून उरणाऱ्या..! मामाचा गावही तसाच..!
खुप छान व्हिडिओ पाहण्यासारखे आहेत तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
सुमित खूप मस्त वीडियो झालीये.. गावाला आल्या सारखं फील झालं..👌
छान मस्त
मस्तच सुमित!!
पुढील वाटचालीसाठी तूला खूप शुभेच्छा!!😊😊
Sundar video Bhau👌👍
ashech mast video kadhat ja supab
खुप छान परीसर भाऊ
माझा पन vlog video बघत जा
मी अहील्यानगर चा
Mast Very nice kaka
छान छान माहिती मिळव आणि हिरवी गार झाडी, जंगल, शेती यांची माहिती दे.❤
Pudhcha video dada venekhol gavcha
खुप छान सुमित...
Sumit sir❤
Mast ❤❤
Keep it up brother❤
khup chaan vaatl gaav paahun!!! all the best!!
Great sumit!
निसर्ग रम्य चांगले चांगले व्हिडिओ बनव खूप छान
खूपच छान.......
One of the best and brilliant personality...keep it up bro🫂👏
Best wishes for your future❤🎉✨👍
Khup chan sumit ❤
Great video, bro!
❤❤❤
छानच
👍Keep It up sumeet 👏🏻
Chala he pan thik aahe
खूप छान विडिओ सुमित दादा🎉🎊👍
Mast
खूपच सुंदर मामा😊👌
Nice
खूप छान
छान विडिओ सुमित😊
🙏👌👌👍
Sumit bhava mast
❤🔥
Mast, video takat jaa weekly
भाऊ तुझा नाद नाही छान व्हिडिओ
आमचे गाव पण दाखवा सर
👍
❤
👌👌👌
सुट्टी नाही भावू 🎉😊😊😊
सुट्टी नाही भावू 🎉😊😊😊