7/12 हॉटेलची बदनामी करण्याचा प्रयत्न

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2023
  • hotel 7 12
    7 12 hotel
    hotel 7 12 food mall
    kolhapur food mall
    kolhapur food mall news
    hotel news
    rahul sawant

ความคิดเห็น • 140

  • @rahulshelar6269
    @rahulshelar6269 ปีที่แล้ว +79

    आम्ही पण युट्युब वरचे ऐकून जेवण केले पण अपेक्षाभंग झाला. दोन हजार खर्च करून पण जेवण चांगले मिळाले नाही.

    • @mngldessai
      @mngldessai ปีที่แล้ว +4

      ताई जेवण निकृष्ट दर्जाचे मिळाले. पैसा वाया गेला.

  • @sambhadalavi2991
    @sambhadalavi2991 หลายเดือนก่อน +21

    खरोखर जेवण बाद आहे कोणीही जाऊ नका. ही मालकीण खोटं बोलत आहे.

  • @sandipanchachre6430
    @sandipanchachre6430 ปีที่แล้ว +46

    हॉटेलमध्ये एकदम व्यवस्थित जेवण मिळत नाही मिळत नाही गेलतो मी पण जेवायला गेलो होतो अरे नुसती लुटमारी

  • @vinodmisal2343
    @vinodmisal2343 ปีที่แล้ว +25

    बदनामी करायची गरज काय.आम्ही आपल्या हॉटेल मध्ये जेवलो आहे. आपल्या हॉटेल ची चव बऱ्यापैकी खराब आहे.कोणी काही करायची गरज नाही. लवकर ताळ्यावर या नाही तर टाळा लागेल.

  • @rdstockmarket9108
    @rdstockmarket9108 28 วันที่ผ่านมา +6

    मी जाणार होत जेवण कारला पण camant वाचून माझा मन बदल्या मी नाही जाणार आणि माझ्या मित्र पण सांगणार नाक जाऊ

  • @amolkadam75
    @amolkadam75 ปีที่แล้ว +22

    जेवणाचा दर्जा चांगला असेल तर कशाला घाबरत आहात. पण हॉटेल जेवायच्या दर्जावर नाही तर जाहिरातीवर चालत असेल म्हणून एवढ्या घाबरलेल्या दिसताय...

  • @RajkumarLahigude-ys3ec
    @RajkumarLahigude-ys3ec หลายเดือนก่อน +8

    ताई एवढे सांगण्यापेक्षा जेवणाची चव चांगली ठेवा, किमत कमी करा, पैसा कमवा पण ज्यांच्या जिवावर आपण मोठे झालो त्या ग्राहकांना चांगले जेवण द्या, लोक आपोआपच तुमचे चांगले नाव काढतील. धन्यवाद.

  • @sagardeshmukh460
    @sagardeshmukh460 หลายเดือนก่อน +5

    अहो जेवण बरोबर नाही मी तर मुंबई वरून आलो होतो 5000 खर्च करून माझी फार निराशा झाली

  • @vinodmisal2343
    @vinodmisal2343 ปีที่แล้ว +13

    या नंतर जर मला कोणी मणले की इथ जेवायला जायचं. त्याला आदी 2 कानाखाली मिळतील. बेचव पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण

  • @user-zu5vv9zj8g
    @user-zu5vv9zj8g หลายเดือนก่อน +11

    राजकारणात पडायची काय गरज होती
    नुसतं धघा करायचा कशाला नाही ते भाणगडी करायचा

  • @akbarsayyad2947
    @akbarsayyad2947 4 วันที่ผ่านมา +3

    खुप महाग आहे जेवन....😡 मराठी माणुस मनता ना मराठी माणसाला पण कमी रेट ने जेवन देया तुमच का फायदा बगता राव....आम्ही पण महाराष्ट्र चे आहोत ना मग

  • @Ajmer12
    @Ajmer12 3 วันที่ผ่านมา +3

    ताई तुमच हॉटेल कोंडी येथे आहे पण इथे पण जेवण बेचव आहे तुमच

  • @dipakrao6416
    @dipakrao6416 หลายเดือนก่อน +5

    त्याची एकट्याचीच नाहिये, सगळ्यांचीच तीच बोलण आहे, निकृष्ट दर्जाचे जेवण आणि निकृष्ट चव आहे फक्त पैसे लुटण्याचे काम सुरू आहे.

  • @nanagund5915
    @nanagund5915 ปีที่แล้ว +16

    मॅडम कमेंट बगा मग समजेल तुम्हाला तुम्ही खर बोलता का ...लोक..

  • @santoshkolekar4957
    @santoshkolekar4957 ปีที่แล้ว +14

    जेवण बरोबर नाही

  • @ip198
    @ip198 6 วันที่ผ่านมา +2

    जेवण चांगले दिले तर कोणी नाव ठेवणार नाही.....

  • @somnath9921
    @somnath9921 ปีที่แล้ว +14

    प्रतेयकाचे कॉमेंट वाचून वाटत नाही कोणी badnamisathi केलं टेस्ट naki खराब आहे असे दिसते

  • @anilpatil2891
    @anilpatil2891 18 วันที่ผ่านมา +2

    मी पण जेवण केले,मटन वास येत होता,परत विचारले तर ते ऐकून घेतले नाही,250 किमी वरुन जेवण करायला गेलो होतो परत पैसा पण गेला जेवण पण बाद भेटले,मी मंगळवेढा येथुन जेवण करायला कोल्हापुरात आलो होतो

  • @RahulJadhav-cl6lx
    @RahulJadhav-cl6lx ปีที่แล้ว +11

    तुम्ही पण पैश्याच्या मागे लागले आहेत...एकदम बेचव जेवण...आहे

  • @आम्हीफक्तशिवभक्त1324

    तुमच्या कोणत्याही शाखेत चव नाही..

  • @jitendrajadhav4600
    @jitendrajadhav4600 หลายเดือนก่อน +4

    लोकना चांगलं जेवेन द्यायचे द्यायचे सोडून लोकांची हाय खाता

  • @positive886
    @positive886 หลายเดือนก่อน +4

    मग केस करा ना तुमी कशाला सफाई देता.. 50000₹कसे मागेल काही पण बोलायचं

  • @Emptiness132
    @Emptiness132 วันที่ผ่านมา +1

    मालकीनीन गर्विष्ठ स्वभाव बाजूला ठेऊन जेवणाच्या क्वालिटी वर लक्ष द्यावं

  • @Nagare440
    @Nagare440 ปีที่แล้ว +25

    अगंबाई लोकांचे review पण पहा
    स्पष्टीकरण देऊन काय फायदा.

  • @vijaygawde-pi3uz
    @vijaygawde-pi3uz 10 วันที่ผ่านมา +3

    हॉटेल सांभाळते उपकार करते काय पैसे घेते

  • @vijaypandhare1999
    @vijaypandhare1999 ปีที่แล้ว +21

    फक्त नाव झालं आहे j1 चांगल नाही

  • @amolkamble7694
    @amolkamble7694 10 วันที่ผ่านมา +2

    जेवण बरोबर नाही...खरच जास्त पैसे लावतात..सामान्य लोकांना न परवडणारे

  • @akbarsayyad2947
    @akbarsayyad2947 4 วันที่ผ่านมา +2

    जेवन क्या पण चागल न्ई हे नक्की आहे मी पण जेवन केला आहे माझे पैसे वायपट गेले...🥹चव तर क्या पण चागली न्ई हे नक्की आहे..😡 फक्त पैसे देयाचे आणी पाणी पिऊन यायच 😂 ताई आपल्या पसी पैसा खुप आहे वो पण आम्ही गरिब माणुस खायाला जातो तेव्हा चागल जेवन देया 🙏 आणी हा आपल्या होटेल मधेच पहिले पैसे गेऊन जेवन देतात आस चूकच आहे लोक बिगर पैसे च जातात का जेवन कराला होटेल तुमच्या 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

  • @nitintayde6588
    @nitintayde6588 หลายเดือนก่อน +1

    आपल्या पाठीशी आम्ही आहोत फक्त जेवणाची चव आवडली नाही म्हणून एखाद्या हॉटेल विषयी चुकीचा प्रसार करणे निश्चितच चुक आहे प्रत्येकाची चव आवड वेगवेगळी असू शकते

  • @vijaypandhare1999
    @vijaypandhare1999 ปีที่แล้ว +26

    खरच j1 बकवास आसत चार्ज पण जास्त लावतात

  • @nileshjadhav7570
    @nileshjadhav7570 หลายเดือนก่อน +5

    Madam Jevan khupach kharab ahe .

  • @gamerplyer8738
    @gamerplyer8738 10 วันที่ผ่านมา +2

    एकदम भंगार जेवण पैसे ऊकळ्णाचा धंदाआम्ही आठ जण जेवायला गेलो होतो 3380रूपये बिल झालं होतो फुकट पैसे वाया गेले

  • @tejasdesai9687
    @tejasdesai9687 หลายเดือนก่อน +1

    मी या हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये स्वतः जेवलो आहे. कोल्हापुरी जेवणाच्या नावाने मूर्खपणा चालू आहे.
    समोरच्या माणसाने जर पैसे वगैरे मागितले असतील तर ते चुकीचे आहे पण तुमच्या जेवणामध्ये आधी बदल करा.

  • @dineshsangle8439
    @dineshsangle8439 ปีที่แล้ว +6

    Tàai kahi pan asel laast week madhe mala ha anubhav aala aahe jevan barbar nahi kini tol chya phude 7/12 😏 🙋

  • @niftylivetrading5828
    @niftylivetrading5828 ปีที่แล้ว +10

    एकदम म्हणजे एकदम निकृष्ट दर्जाचे J1 100%

  • @amitgodse1338
    @amitgodse1338 ปีที่แล้ว +7

    Post baga samanya lokanchi

  • @shwetapawar9111
    @shwetapawar9111 ปีที่แล้ว +7

    Madam amhi lonavlyat jevlo pan chav navhti jevnala

    • @akbarsayyad2947
      @akbarsayyad2947 4 วันที่ผ่านมา

      क्या पण चव न्ई मी पण जेवन केलो माझी पण निरासा झाली 😢

  • @nitinjadhav1966
    @nitinjadhav1966 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये या म्हणीचा प्रत्यय आला

  • @sumitdesai5584
    @sumitdesai5584 ปีที่แล้ว +6

    Tumche reels banvycahe kami kara ani jevna kade.laksh dya

  • @abhishekkhamkar9698
    @abhishekkhamkar9698 ปีที่แล้ว +12

    मि पण जेवलो आहे jevan बरोबर नाही

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 วันที่ผ่านมา +1

    Bai ,lokana fasavun tumhi bharpur maya kamavaleli disate.tumhi marathi asanyacha nahi tar tumhi lokana nikrustha jevan deta ani agavu paise gheta he sarvach grahakanchya comments varun disun yete.doshi tumhich ahat he kalate.

  • @SohelShaikh-gj3my
    @SohelShaikh-gj3my ปีที่แล้ว +1

    Tai saheb apan aplya jagevar barobar ahet.. Tumchya hotelcv j1 ek no hay .... 🥰 AJJ PARYANT TUMCHYA ITHALYA JEVNACHA REVIEW MAST AHET LOK BHAKRI CHURUN KHATAAT ANE HE YED PAT LOK J1NALA NAV THEVTYAAT ... 🔥❤️

  • @sharaddalvivlogs3189
    @sharaddalvivlogs3189 หลายเดือนก่อน +1

    ताई नमस्कार! अहो सातारा येथे आणि सासवड येथे असे दोन वेळा जेवनाचा अनुभव घेतला पण plz जेवनाचा दर्जा सुधारा हो. मराठमोळ्या हाॕटेल व्यवसायका कडून असं बेचव मटणताट अपेक्षित नाही हो! हाॕटेल मधील ग्रामिण वातावरण इतकं मस्त वाटतं तसंच जेवण पण दिलंत तर खुप आनंद वाटेल.

  • @siddumannapur9527
    @siddumannapur9527 ปีที่แล้ว +10

    7/12 non veg Very bad experience..only paisa..paisa.

  • @anandrao7668
    @anandrao7668 2 หลายเดือนก่อน +3

    चालवत रहा चढ उतार प्रत्येक धंद्यात येतात.

  • @indianman256
    @indianman256 ปีที่แล้ว +12

    Ekdum right jevan kahi khas nahi aahe rate pan khup jast aahe lutmar lavli 7/12 valyani

  • @amitgodse1338
    @amitgodse1338 ปีที่แล้ว +3

    Sagyala hotel madhi jevalya var pese getat tumi adhi ka gheta adi pese

  • @theunplannedway
    @theunplannedway ปีที่แล้ว +1

    Hya tai kade kahi purava nahiye... goshti sangun sahanubhuti ghete! Paise magitle tar written madhe ghyaycha aani mag aarop karycha... basic sense! Kara takrar court pan hech sangel!

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 ปีที่แล้ว +22

    अगं पण कमेंट तर वाच.. लोकांना जेवण चांगल्या क्वालीटीचं द्या, पैसे तर अवाढव्य घेतात ना... मराठी मराठी करुन सहानुभूती निर्माण करू नका.. मराठी माणूस सुज्ञ आहे...

  • @nitinkumarkamble5026
    @nitinkumarkamble5026 2 วันที่ผ่านมา

    Tai as lokana kde lakshy dych nhi apli qulity chân ahe

  • @govindpatil2235
    @govindpatil2235 ปีที่แล้ว +5

    जेवण चांगलं नाही हे बरोबर आहे

  • @nileshbansode8355
    @nileshbansode8355 ปีที่แล้ว +2

    sorry but food quality is very very bad madam its my personal experience i am sharing its in Kolhapur branch ,if everyone talking about food quality means some were something wrong please have look in to matter and improve your food quality

  • @naturebeauty6308
    @naturebeauty6308 ปีที่แล้ว +4

    Test nahi chaan rate pan jast aahe

  • @pritambhandare7103
    @pritambhandare7103 10 วันที่ผ่านมา +1

    Khup bhangar j1 aahe

  • @user-bf3ic6pd1f
    @user-bf3ic6pd1f 2 หลายเดือนก่อน +3

    लक्षात ठेवा अन्न हे परब्रम्ह आहे.नाव ठेऊ नका.टेस्ट नसेल तर घरी बनऊन खवा.

    • @priyankagadge1920
      @priyankagadge1920 หลายเดือนก่อน

      Aho annala nawe kon thewatay tya annala itke kharab banvun bharmasath paise uklanarya lokana bolayala have .
      Aani aho prawasat pariyay nasto baher jewawe lagate ...

    • @Emptiness132
      @Emptiness132 วันที่ผ่านมา

      होटेलवला फुकट देतो का

  • @gaurinalawade9443
    @gaurinalawade9443 หลายเดือนก่อน +1

    aamhi pn aalo hoto kolhapur madhe tumchya hotel madhe jevn khup khrab hot chikan grevi la vas yet hota

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 วันที่ผ่านมา

    Lokana nikrustha jevan dilya prakarani tumchya ver anna ani aushadh prashasanane kadak karvai karavi.

  • @all_in_one6372
    @all_in_one6372 ปีที่แล้ว +1

    Mi swata jevlo aahe changla jevan aahe ajun improve karu shakta

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 หลายเดือนก่อน +1

    छोट्या खानावळ/हाँटेलमध्ये सुध्दा जेवण कमी दरात ,चविष्ट मिळते? दिखावा व दर जास्त.

  • @gorkshdorage989
    @gorkshdorage989 ปีที่แล้ว +6

    जेवणाला कॉलिटी नाही

  • @atuldhumal1187
    @atuldhumal1187 ปีที่แล้ว +1

    Tai Jivan changle aahe rate Kami Kara

  • @amolamrutkar3090
    @amolamrutkar3090 ปีที่แล้ว +3

    Tumche kasht astil madam pan tase faar bogas ahe......fakt paani

  • @user-bk3be8yi6h
    @user-bk3be8yi6h หลายเดือนก่อน +1

    जेवण अजिबात चांगलं नाहीये....

  • @amolamrutkar3090
    @amolamrutkar3090 ปีที่แล้ว +4

    Tyane barobar kell

  • @dattarmghanekar6416
    @dattarmghanekar6416 2 หลายเดือนก่อน +1

    Marathi manus pude aala pahije jay maharashtra

  • @sourabhkhatakeskp7677
    @sourabhkhatakeskp7677 ปีที่แล้ว +3

    Bechav j1 7/12 bhangar chav

  • @aanjaneytechmaster
    @aanjaneytechmaster ปีที่แล้ว +1

    Jevanachi qauality dusara post taknyapesha plz

  • @user-eu8rw5fh1n
    @user-eu8rw5fh1n 2 หลายเดือนก่อน

    Aaho।Tai।aachari।pan।Karu।shakto।test।kharab।jalka।aasel।kuni।tar।to।staf।chi।manse।fodun।test ।kharab।karayla।Lavi।shakto।ग्रहकाचा।।Kay।te।paise।d'etat।tar।बोलनार्च

  • @Nagare440
    @Nagare440 ปีที่แล้ว +6

    बेचव जेवण मिळेल 7/12

  • @amitgodse1338
    @amitgodse1338 ปีที่แล้ว +2

    Jevana adhi pese ka geta

  • @pandurangpatil4763
    @pandurangpatil4763 ปีที่แล้ว +2

    ताई त्याच्या वर पोलिस कम्प्लेंट करा

    • @priyankagadge1920
      @priyankagadge1920 หลายเดือนก่อน

      😂😂kiti hushar aahat tumhi

  • @bhushanpatilbhushanpatil1899
    @bhushanpatilbhushanpatil1899 ปีที่แล้ว +1

    Lok tr khot nay bolnar na ji jevn krun gelyt te 80% lokana tumch jevn aavdl nay aahy mhnje tumhi samjun ja ki tumch jevn ks asel

  • @vaibhavkadam3791
    @vaibhavkadam3791 ปีที่แล้ว

    Mi aani maze mitr jevlo aahe 7-12 kolhapur hotel la.... Jevan khup changl hot.. Vishay ch nahi

    • @priyankagadge1920
      @priyankagadge1920 หลายเดือนก่อน

      Aho yacha arth asa hoto tumhi khare changale jewan ajun kuthe nahi khalle .....

    • @vaibhavkadam3791
      @vaibhavkadam3791 หลายเดือนก่อน

      @@priyankagadge1920 jevana baddal aamahala naka sangu.....pashim maharashtrat rahato.......chavisht aani zanzanit Jevan ky ast te aamahla changl mahiti aahe

  • @vishalbhaskar9170
    @vishalbhaskar9170 ปีที่แล้ว +3

    3rd class

  • @sachinnaikwadi6710
    @sachinnaikwadi6710 3 หลายเดือนก่อน +2

    Bhan Kas baate 😢

  • @amolamrutkar3090
    @amolamrutkar3090 ปีที่แล้ว +2

    Taste kahi barobar nahi

  • @historyadventurewithrj8140
    @historyadventurewithrj8140 หลายเดือนก่อน +2

    अहो मॅडम/ साहेब कॉमेंट बॉक्स मध्ये पण ग्राहकांच्या कॉमेंट वाचा... तुमच्या जेवणाचा दर्जा वाढावा... बाकी सर्व ग्राहकांच्या वर सोडून द्या.. तुम्ही उत्कृष्ट जेवण दिलात तर कोण कशाला तक्रार करेल... ?

  • @kalyanhulmukhe6818
    @kalyanhulmukhe6818 ปีที่แล้ว +2

    Khup bechav aahe jevan

  • @appa7235
    @appa7235 ปีที่แล้ว +1

    Khupach tikat Jevan ahe

  • @jitendrajadhav4600
    @jitendrajadhav4600 หลายเดือนก่อน

    काहीही चव नाही ताई माझे पैशे गेले बाकी तुम्ही तुमचे खिसे भरले

  • @Swamikrupa68
    @Swamikrupa68 หลายเดือนก่อน

    खंडणीचा gunha. दाखल करा

  • @sandeepThorat-ew7gv
    @sandeepThorat-ew7gv หลายเดือนก่อน

    NO QUALITY MEALS

  • @rajeshpote2252
    @rajeshpote2252 หลายเดือนก่อน +1

    खोटं बोलू नका

  • @DevrajTextile
    @DevrajTextile 29 วันที่ผ่านมา

    Kaku bhangar jevan aahe tumch

  • @prabhakar7276
    @prabhakar7276 ปีที่แล้ว +3

    चप्पल /मारा... असं हॉटेल चा नाव ठेव बाई..

  • @vinayakdhadam7247
    @vinayakdhadam7247 25 วันที่ผ่านมา

    bakwas jevan khau asa mood ala tar nakki ja 7/12 var 😂😂😂😂

  • @SatishShelar-xw4sl
    @SatishShelar-xw4sl หลายเดือนก่อน

    खूप अरे रावी असती तुमची... आमच्या पण ग्रुप ला वाईट अनुभव आलाय

  • @ShreenivasSuryawanshi-pu3qz
    @ShreenivasSuryawanshi-pu3qz หลายเดือนก่อน

    Jeone barobar nahi

  • @balwant.spatil3916
    @balwant.spatil3916 หลายเดือนก่อน

    MDM Marathi Marathi Mhantayet Ani Marathi Mansanch lutatyet

  • @dhananjaygaikwad2728
    @dhananjaygaikwad2728 ปีที่แล้ว +6

    एकदम भंगार जेवण आहे

  • @user-zw4sh9kf5k
    @user-zw4sh9kf5k 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    A chal nigh

  • @gangadharwathore6388
    @gangadharwathore6388 ปีที่แล้ว +4

    Jevn thirdclass milat fkt paise ghalvtat

    • @gurustravelfoodandentertainmen
      @gurustravelfoodandentertainmen ปีที่แล้ว +1

      मी माझ्या फॅमिली सोबत पुणे 7/12 इथे गेलो होतो जेवण नाही आवडलं त्यांना तिथे विचारला असता ते बोले की आज जास्त ग्राहक आले म्हणून
      पण पुन्हा १ म्हणीन्यांनी गेलो मित्रानं सोबत तेव्हा दुपारी ही तीच टेस्ट मिळाली अन तेव्हा ग्राहक नव्हते खरच जेवण चा गुणवत्ता बरोबर नाही म्हणून 7/12 जण बंद केला आता ।।

  • @shubhampatil-zg6oc
    @shubhampatil-zg6oc หลายเดือนก่อน

    J1 बरोबर नाही

  • @avinashgaikwad9966
    @avinashgaikwad9966 หลายเดือนก่อน

    😅😅😅😅😅

  • @priyankagadge1920
    @priyankagadge1920 หลายเดือนก่อน

    Aani marathi lokana tumhi jast badnam kartay te aadhi band kara aani ho saglikade counterwar purush baswale aani hya video sathi lagech madam aalya mhanje bai pan bhari dewa dakhvanyasathi .womans card wapratay

  • @rampat9473
    @rampat9473 หลายเดือนก่อน

    Falutu hotel don't waste money

  • @santoshkadam9812
    @santoshkadam9812 ปีที่แล้ว +2

    हॉटेल सातबाराचे जेवण खरच मस्त असत

    • @prabhakar7276
      @prabhakar7276 ปีที่แล้ว +1

      तू तिथे काम करतोस का म्हणून बोलतोय

  • @आम्हीफक्तशिवभक्त1324

    Comment वाचा

  • @user-bf3ic6pd1f
    @user-bf3ic6pd1f 2 หลายเดือนก่อน +2

    ताई ज्यांना टेस्ट वाटत नसेल त्यांना रेडे किंवा म्हशीचं मटण द्या.😂😂😂😂

  • @GajananBagade99
    @GajananBagade99 ปีที่แล้ว +1

    Nigetive publicity मुळे तुम्ही आणखी जास्त famus होतल फक्त quality mentan करा