*काँग्रेस , शिल्लक सैनिकांच्या कार्यकर्त्यांना सत्तेसाठी पुन्हा ५० वर्ष वाट पाहावी लागेल - काँग्रेसच्या गुलामांचा गर्दनकाळ उर्फ राजकीय चाण्यक्य देवेंद्र फडणवीस*
केदार साहेब काँग्रेस सलग पंधरा वर्ष महाराष्ट्रात सत्तेत होती त्यावेळेस यांचे हात कोणी बांधले होते तेव्हा फक्त पक्ष आमदार मंत्री आपापली पोटे भरण्यात मग्न झाली होती का मराठ्यांच्या विरोधात ओबीसींच्या विरोधात पण कॉंग्रेस मधील या जातीच्या नेत्यांना कधीही लाज वाटली नाही आपले घराणे आणि आपली पदे याचंच समाधान मानीत राहिले
एकनाथ हा त्यांचा स्वतःचा नाथ आहे , हँलीकाँप्टर घेऊन शेतात जाणारा , शेतातील उत्पन्न किती आणि प्रवास खर्च आणि सुरक्षा खर्च किती ? काही ताळमेळ आहे का ? आणि कमी होती ती फोटोग्राफी .
केदार साहेब आगदी सत्य बोललात, चांगलेच कान उपटले यांचे, आज हे सरकार आकसा पोटी विरोधी पक्षाच्या मतदार संघात हे निधीच देत नाहीत... सुनील केदार यांना शेतकऱ्यांचा कळवळा आहे , या सरकारला मोजक्याच उद्योगपत्यांचा जरा जास्तच कळवळा आहे.
केदार साहेबांनी शेतकऱ्याची जीवनाची व्यथा उत्तम रितीने सांगितली.पण सामान्य माणसाला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे.तो मिळत नाही आहे. आपला भारत देश सुजलाम व सुफलाम मानला जायचा तो या राजकारणामुळे देशाची संकृती बदली आहे.
आदरणीय आमदार केदार साहेबांनी शेतकऱ्यांचे प्रश्न व पुरोगामी महाराष्ट्राचे विचार वैभव प्राप्त असलेल्या राजकीय परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन
विदर्भाचा खरा आवाज... सूनिल भाऊ केदार...
सडेतोड जवाब विचारणारे नेते सुनील केदार साहेब✋🇮🇳
साहेब बरोबर आहे
हेच खरी काँग्रेस आहे
उद्धव साहेब पुढिल मुख्यमंत्री केदार साहेब शंभर टक्के कृषिमंत्री
फार छान केदार साहेब हिच भूमिका महाराष्ट्र वाचविण्यासाठी महत्वाची आहे
खर आहे केदार साहेब शेतकऱ्या बाबत राजकारण नको .
काँग्रेस पक्ष जिंदाबाद 👍👌👍❤❤❤
काँग्रेस शिवाय पर्याय नाही.... काँग्रेस जिंदाबाद....
101% त्याशिवाय पर्याय नाही
खूप भारी वाटल साहेब तुमचं भाषण ऐकून कोण तरी आहे शेतकऱ्यांचा बाजूने बोलणार
शेतकरी जगला तर देश जगेल 🙏
आता फक्त काँग्रेस पार्टी
Are pan cogres hoti n sattet mg kaun nhi kel
*काँग्रेस , शिल्लक सैनिकांच्या कार्यकर्त्यांना सत्तेसाठी पुन्हा ५० वर्ष वाट पाहावी लागेल - काँग्रेसच्या गुलामांचा गर्दनकाळ उर्फ राजकीय चाण्यक्य देवेंद्र फडणवीस*
केदार साहेब काँग्रेस सलग पंधरा वर्ष महाराष्ट्रात सत्तेत होती त्यावेळेस यांचे हात कोणी बांधले होते तेव्हा फक्त पक्ष आमदार मंत्री आपापली पोटे भरण्यात मग्न झाली होती का मराठ्यांच्या विरोधात ओबीसींच्या विरोधात पण कॉंग्रेस मधील या जातीच्या नेत्यांना कधीही लाज वाटली नाही आपले घराणे आणि आपली पदे याचंच समाधान मानीत राहिले
@@GarjaMaharashtara007 चाणक्य म्हणे 😂
@@Nikolazyko nothing castism
केदार साहेब लडत रहा महाराष्ट्र तिल जनता मागे आहे
शेतकरी बरोबरच आहे साहेब
कांग्रेसचे एक उत्तम वक्ता आणि भावी मुख्यमंत्री सुनीलजी केदार....
😂😂 alach ka Navin cm 😂
बरोबर जिल्हा बॅकेचा घोटाळा करायला बरं होईल
100% खरी आहे ही गोष्ट
😂😂😂😂
माझी आणि अजितदादाची परवानगी घेतली का त्याने ? 🤔
लायकीचा उमेदवार असेल तरच मतदारोनो मतदान करा ! अन्यथा आपल्या महाराष्टातील शेतकऱ्यांचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही !
Right
Nice Speech, Great Politian👍🙏
केदार साहेब तुम्ही आहात तोपर्यंत शेतकरी ला आधार आहे खुप छान विचार मांडलेत आपण 🙏
Congress party coming 2024
All the best😂
शेतकऱ्याचीं बाजू मांडणारा हा उत्तम वक्ता, सुनिलजी केदार सलाम तुमच्या वतकृत्याला 👌👌
Very good speech,kedar saheb congratulations ❤
Nice speech by सुनील केदार MLA कॉंग्रेस
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ सुनील केदार हे एक काँग्रेसचा हिरा आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ love from Karad
Sunil kedar Saheb👍
Only MVA सरकार
😂😂MVA with half Sena and NCP😂😂😂
खूप मनापासून आपल्याला धन्यवाद साहेब... 🙏
Khar ahe saheb , 👌👌
वावा शेतकरी असा माणूस पेझे राजकारणात
बहुतेक आमदार ग्रामीण भागातील असून शेतकरी va त्यांची मुले आहेत, pan कुणाला hi शेतकरी ch भले व्हावे असे वाटतेच नाही. फक्त मोठे पवार साहेब सोडले तर
एकनाथ आहे टेन्शन घेऊ नका
Mothe pawar😂,.congress I parwadli.
@@atmaramshetchannel7149एकनाथ का झाट उपटली काय
@@dineshgodambe7476🤣🤣🤣
एकनाथ हा त्यांचा स्वतःचा नाथ आहे , हँलीकाँप्टर घेऊन शेतात जाणारा , शेतातील उत्पन्न किती आणि प्रवास खर्च आणि सुरक्षा खर्च किती ? काही ताळमेळ आहे का ? आणि कमी होती ती फोटोग्राफी .
Bold speech respected Kedarsaheb
सुनिल भाऊ आपण निडरपणे बोललात आपले स्वागत आहे.आपण असेच पुढे यावे.
केदार साहेब आगदी सत्य बोललात, चांगलेच कान उपटले यांचे, आज हे सरकार आकसा पोटी विरोधी पक्षाच्या मतदार संघात हे निधीच देत नाहीत... सुनील केदार यांना शेतकऱ्यांचा कळवळा आहे , या सरकारला मोजक्याच उद्योगपत्यांचा जरा जास्तच कळवळा आहे.
ए है शेर की दहाड,आमचा नेता फक्त अन् फक्त मा.आ सुनील बाबू केदार साहेब जय हो.साहेब आपण शेतकऱ्यांची चांगली भूमिका मांडली.
केदार साहेब👌👌
खूप छान आमदार आहे,याला म्हणता मनमोकळे विचार.
Correct
प्रत्येक नेता असा बनला तर महाराष्ट्र खूप समृध्द बनेल..L SOLUTE SAHESB❤❤❤
एकदम वास्तव शेतकऱ्याचं आपण मांडता खरच आपणास धन्यवाद
जबरदस्त भाषण ❤️🙏🏻 केदार साहेब ✨❤️🙏🏻
सरकार बदललं स्थगिती अशाने शेतकऱ्याचा विकास होणार आहे का?
ह्यांनी काळजावर हात ठेवून खरं बोलले मनापासून सलाम
दमदार नेतृत्व आमदार सुनील केदार (S. K.). आता मात्र फक्त काँग्रेस....
अगदी 100% सत्य सांगत आहात आपण आमदारसाहेब..
Well said Kedarji Sir
1 no speach sahab 🚩🚩
शेतकरी राजा आहे
धन्यवाद भाऊ
1 नंबर 👍
वारे विदभाचा शेर
माननीय केदार जी आपले विचार शेतकऱ्यासाठी फार महत्वाचे आहेत व रोखठोक आहेत असेच नेहमी आवाज उठवत जा,आम्ही आपल्या सोबत आहोत.
बरोबर 🙏
आज,तुमचा, साराखा,शेतकरी,राजाला,बोलनारि,विकतिचि,गरज,आहे
सर आपण भावी मुख्यमंत्री व्हावे अशी आमची विदर्भातील युवकांची इच्छा आहे
केदार साहेबांनी शेतकऱ्याची जीवनाची व्यथा उत्तम रितीने सांगितली.पण सामान्य माणसाला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे.तो मिळत नाही आहे.
आपला भारत देश सुजलाम व सुफलाम मानला जायचा तो या राजकारणामुळे देशाची संकृती बदली आहे.
राज्यमंत्री शुद्धा होणार नाही
खुप छान मांडणी केली आहे...अश्या नेत्यांची गरज आहे कांग्रेस ला
Great!!!
काँग्रेस मध्ये हुशार नेते आहे.पर्याय म्हणून फक्त काँग्रेस
Great
काँग्रेस शिवाय पर्याय नाही...
बरोबर आहे घोटाळे करायला स्वता:चे घर भरायला बरे होईल
@@arundhande2182desh drohi modi bhakt
@@sahara5636 या शिवाय दुसरं काही शाळांमध्ये शिकवलं नाही.
Virynice l. Sirji. Con.
सुनील केदार साहेब बरोबर आहे तुमचे आत्ता फक्त ओन्ली काँग्रेस नो बीजेपी नो शिंदे नो अजित पवार ओन्ली ओन काँग्रेस ✌️🤚💯
मस्तच केदार साहेब
महाराष्ट्रातील राजकारण फक्त आणि फक्त फडतूस ने या परिस्थितीत आणले.
असे पुढारी हवे आहेत महाराष्ट्रात!!! सलाम तुमच्या धाडसाला 👌✌👍✋💐💯
धन्यवाद केदार साहेब तुम्ही तळमळीने तुम्ही बोलले परंतु तुमच्यासारखे ची खूप मोठी गरज आहे आम्ही तुमच्या बरोबर आहोत
हा अध्यक्ष विरोधी पक्षाच्या आमदारांना शेतकरी प्रश्नावर का बोलू देत नाही?
जबरदस्त
सुनील केदारांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष केलं पाहिजे.👍👍💐💐
आदरणीय आमदार केदार साहेबांनी शेतकऱ्यांचे प्रश्न व पुरोगामी महाराष्ट्राचे विचार वैभव प्राप्त असलेल्या राजकीय परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन
Khup chan
धन्यवाद.केदार साहेब.आता सुनिल केदार महाराष्ट्रात कांग्रेस महाविकास आघाडी करुन भा. ज. प. हटाव मोहीम यशस्वी करणार.
केदारभाऊ ,खूप छान, मस्तच,👍
केदार साहेब खर बोललेत good 👍
खरोखर साहेब शेतकऱ्यासाठी आत्मे ते णे.बोलत दत्त आहेत
Correct saral saral bola
Excellent sir
Supar
🙏💯 this is true
सत्य.बोलले.साहेब.
जय महाराष्ट्र
कर्ज माफी मिळाली नाही आणखीन साहेब
केदार हे महाराष्ट्रातील Dk आहेत यानी हेच खरे चेहरे आहे भविष्याचे
Karj mafi bhi Chhota Seth curry Seth manjur hello karna mahila kaise jamindaron Nana ko
एकदम बरोबर 👍✔️ या नालायक सरकार ल थोडीशी तरी लाज वाटली पाहिजे...
Proud of you Sunil Kedar saheb
Great leader...!
साहेब❤
Very good sir
काँग्रेस 👍👍👍
खुपचं छान बोलले दादा तूम्ही 👍👍👍👍
बहोत बढीया सुनील केदार साहेब असल्या आमदाराची खरी गरज आहे महाराष्ट्राला
The great Saheb ji Sir
Good❤
आमदार साहेब सलाम
Nice
अती सुंदर साहेब. पैसा आहे काम नाही. नालायक भाजपचे सरकार.
1 no. Kedar saheb
खूप खूप छान.
सुनील केदार🔥
धन्यवाद केदार साहेब
Maharashtra drohi bjp trbuj htav
काँग्रेस❤️✋🇮🇳
Great शेतकरी पुत्र आमदार
Good speech abki bar Congress sakar