हरीभजनात एवढी ताकद आहे हे तुला कळतंय तर या डबल बारीच्या नादाला कशाला लागताय? देवाने एवढा गोड आवाज दिलाय... बोटात चांगली जादू दिलीय.. ! चांगली भजनं करा... ! परमेश्वराचा आशीर्वाद मिळेल..! लोक फक्त तात्पुरता टाईमपास म्हणून तुम्हाला टाळ्या वाजवतात.. !
ताई, भजनामध्ये चित्रपट गिते हे काही पटत नाही. भजन आम्हीपण ऐकली आहेत. पूर्वी भजनात संतांचे अभंग असायचे त्यामुळे मन परमेश्वरा प्रति लीन व्हायचं आणी म्हणून लोक भजना कडे आकर्षित होत. बारी भजन असलं तरी थोडी एकमेका विषयी बताबात सोडली तरी ते भजनच असायचं...सध्या मात्र जे अंगीकारलं जातंय त्याला काय म्हणावं..बुवा ताईचा आवाज छान आहे..आपण संतांचे आभग् गाऊन खऱ्या अर्थाने भजन करा, आवडेल..
माझ्या मते लता दीदींचे एखादे हिंदी गाणे आठवण म्हणून गाईले तर कुठे बिघडते बुवा पण आवाज ताल आणि प्रस्तावण लय भारी खूपच छान👌👍
हरीभजनात एवढी ताकद आहे हे तुला कळतंय तर या डबल बारीच्या नादाला कशाला लागताय? देवाने एवढा गोड आवाज दिलाय... बोटात चांगली जादू दिलीय.. ! चांगली भजनं करा... ! परमेश्वराचा आशीर्वाद मिळेल..!
लोक फक्त तात्पुरता टाईमपास म्हणून तुम्हाला टाळ्या वाजवतात.. !
🎉बुवा लय भारी .असाच पुढे चालवा बरा. वाटला .
अतिशय सुंदर, सुंदर गायन👍👍👌👌👌👌🌹🌹
अतिशय सुंदर भजन
जबरदस्त आवाज आणि सादरीकरण
महिलानी भाजनामध्ये केलेले आज पर्यंत चे सुंदर सादरीकरण केले तुम्हाला खूप खूप धन्यवाद
पहिल्यांदा ऐकले छान वाटले,छान मार्गदर्शन...
खूप खूप सुंदर आवाज खूप सुंदर
बुवा गायन सुंदर 👌👌👌छान प्रबोधन
आवाज खूप छान आणि सादरीकरण👏👌👌
र हो प्त
कोकणी वाघीण खूप छान ताई
बुवा भीरी तूम्ही खरोखर
सुंदर आवाज आणि सादरीकरण छान
👌👌👌💐💐💐💐💐💐
लयभारी 👌 आवाज पण सुंदर आहे👌
ताई, भजनामध्ये चित्रपट गिते हे काही पटत नाही. भजन आम्हीपण ऐकली आहेत. पूर्वी भजनात संतांचे अभंग असायचे त्यामुळे मन परमेश्वरा प्रति लीन व्हायचं आणी म्हणून लोक भजना कडे आकर्षित होत. बारी भजन असलं तरी थोडी एकमेका विषयी बताबात सोडली तरी ते भजनच असायचं...सध्या मात्र जे अंगीकारलं जातंय त्याला काय म्हणावं..बुवा ताईचा आवाज छान आहे..आपण संतांचे आभग् गाऊन खऱ्या अर्थाने भजन करा, आवडेल..
खूप सुंदर भजन केलात बुवा
खरोखर बुवा तुमच्या सारखा अवाज कोणाचा नाही भारी तुम्ही
Khup sundar sadrikaran tai👌👌👌
छान बुवा ग्रेट आहात जय महाराष्ट्र
भक्ती रसामध्ये जनमाणसाला नतमस्तक करते ते भजन . तुम्ही वाट लावलीय याची.डबल बारी फक्त परशुराम बुवा आणि चंद्रकांत कदम बुवा यांचीच.
Khup Chan awaj
हे भजन आहे की तमाशा?
उत्तम बूवा सादरीकरण
Totally mind blowing performance. No 1 mam
खूप छान भजन
Very nice
God bless you 🎉
🎉🎉🎉
Khupchan as lata didich can tumi gayal
खुप सुंदर आवाज 👌👌
सुंदर सादरीकरण
लय भारी बुवा
खूप छान आवाज भजन सुद्धा एकदम सुंदर
भारी बुवा तुम्ही
अतिशय सुंदर
Hi manse open maddhe yewadhe bolu shaktat amazing
लईभारी ताई सादरीकरण केल
बुवा सुंदर
आवाज फार सुंदर आहे
ताई पुर्वी भजन संतांचं अभंग वाणी एकदा आहे पण चित्रपटा मधील गाणी म्हटली जातात.
खूप छान सादरीकरण
खुप छान 👌
ताईंचा आवाज छान आहे.
खुप सुंदर 👌👌👌
या महिलेचे.वक्तृत्व.फारच प्रभावशाली आहे ? पण कोणीही हसून , टाळ्या वाजवून दाद देत नाही याला काय म्हणुच .
Ujaya Bacula ka baghte bai
सुंदर
Khup chan aavaj
तुमच्या सारखी कोण नाही होणार
Tekade kon aahe 1kach bajula baghata bai
आवाज सुरेख आहे पण नक्की कोणता कार्यक्रम आहे कळलं नाही....
Hya bhajnat fhktt manoranjan, santanchi bhajne vegli
👍👍👍👍🙏🙏🙏🙏
Bhajan ahe ka orchestra cinematli ashi gani gaychi asal tar bhajan mhanu naka pl.
जुने डायलॉग
Kiti khute gheta,,,,,
काय ही भाषा किती खालच्या पातळीवरची
खूप छान 🎉
Awaj mast pn tond avdh ka vakd vakd krtat
भजन छान पण बोलण कमी करा निदान गाण तरी पूर्ण गा
Kokan chi shaan
दोन्ही बुवांचे फोन नंबर मिळतील का
Tai bhajn kartay na ,tamasha Karu naka,gajra ,mujara,nko tukobache nav ghetana
👍👍
बुवा बाळासाहेब यांचे सुपुत्र उध्वस्त यांनी केली शिवसेना उध्वस्त.
Te nakat kay adklay te kad aadhi
बापरे......
Bhuva boltana jra Dholki walyne jra shant bast jave.. Madhe mdhe wajvt jau nye
Devache bhajan phakt kara baki che nako lok khup hushar aahet aata
भजन कमी व बडबड जास्त......
Bhajnat faltu vishay ka ghetat ? Yat santanche apman ahe ? He bhajan nasun kawali ? Shakti ; tura asa vatoy ?
सगळी फालतुगिरी बाकी काय नाय
काय फालतुगिरी, भजनात हिंदी चित्रपट गाणी, भिकार पायंडा पाडू नका ग बाई!!!
Waat tumchya sarkhyanich lavliye bhajanachi. Laaj watat nahi faltu bolayla and gajara madhe updesh dyayche. Pahile apala andhaar durr karayla shikave.