वाल्मिक आण्णा सगळ्यांना माहीत आहे किती लोकांसाठी काम करतो ते पण आता राजकारणासाठी टार्गेट केलं जातंय असो लवकरच सत्य समोर येईल गोरगरिबांचे आशीर्वाद आहेत DM आणि आण्णा सोबत
Arre ye he aata itka jivacha aakant karayale Jevha DM Ratrawadi Sharad pawar gatat hota tevha Yanecha Power full Bamaval DM la aani Walmiki karadla ... Yana sarapancha Deshmukha sahebanshi kay ghen den nahi only Politics karayacha .. DM khara pathishi velo veli Sharad pawarani Ghatal aani aata tech jeevacha akant karatat
सगळेच एका माळेचे मनी आहेत, आपल्याकडे असल्यावर सगळ चालत यांना , परंतु विरोधात गेले की मग टोचते
यामुळ जयंत पाटील या प्रकरणात बोलताना दिसत नाही
मोदी म्हणाले होते अजित पवारांना तुरुंगात टाकणार ते आता उपमुख्यमंत्री आहेत , आता जनतेने काय उपटायची
😂
शेट
😂😂
😂 जयंत पाटील खरं बोलले 😂
यालाच म्हणतात घर कल की घराचे वासेही कलतात
जयंत पाटलाचा जुना विडिओ काडुन क्लिन चिट देणार का मघ तुम्हा कराडला।
फडणवीस सरकार जयंत पाटलाच्या वक्तव्यावर चालवणार आहेत का?
वाल्मीक आणा ❤❤
तेवर माहीत होतं का हा संतोष देशमुख च्या खुनात सहभागी असेल म्हणून
वाल्मिक कराड याला " पाळणारे, पोसणारे हेच वरदहस्त " होते.
यांच्याकडे आल्यावर सर्व चालतं यांना पण आता जाणूनबुजून टार्गेट केलं जातं आहे उगाच बदनामी केली जात आहे अण्णा खूप चांगला माणूस आहे
आपल्यासोबत सारे चांगले मग धनंजय मुंडे चे करून शर्मा प्रकरण तुम्हीच दाबले
आणि आता सार आठवतंय यांना नीतिमत्ता बघा यांची सल्यांची
वाल्मिक आण्णा सगळ्यांना माहीत आहे किती लोकांसाठी काम करतो ते पण आता राजकारणासाठी टार्गेट केलं जातंय असो लवकरच सत्य समोर येईल गोरगरिबांचे आशीर्वाद आहेत DM आणि आण्णा सोबत
Ja Saheb Gheun tyala Tumchya Barobar aani kara parali 2.0😊😊😊😊😊
अरे वाल्मिक अण्णा खराब नाही रे, गोर गरिबाला किती मदत करते बघा, जाणून बुजून फसवल जातेय त्यांना
अशा च तुमचा सोबत असणाऱ्या जयवंत आबा चा कार्यक्रम तुम्हीच केला साहेब 😂😂
Jayant patil la smjena aata ky bolu😂😂😂
Only munde❤❤❤❤😂
जयंत पाटील खूप मस्त माणूस आहे
असा माणूस सोबत असला की हफ्ता आपो आप येऊन पडतोय , नेत्यांच्या अंगाला डाग लागत नाही
😂😂😂😂 ह्या उपलब्धिवर शरद पवारांचा हात होता....
धनंजय मुंढे का बाहेर पडले? त्यांचे काळेबेरे दादा सारखेच ना? आता त्याचा काम संबंध?
पहिले तुम्हीच मोठं केलं त्याला
जयंत पाटलाने वाळवा ग्रामपंचायत सदस्यचा राजीनामा द्यावा😂
आता कळले का कोणी मोठा केला त्याला
हा व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांना दाखवा
त्या वेळेस कराड चांगला असू शकतो.....
तेव्हा चांगला असेल नंतर बिगडला असेल आता न्यूज चॅनल च बघा की.... त्यांच्यात किती बदल झालं असेल 😂
सांगली चांगली आहे अस काय करू नको.
Ya saglya cha baap ahe vat ha valmik karad😂😂😂😂😂 Maharashtra hasto ya lokanver😂😂😂😂😂
😢😢
व्हिडिओ जुना आहे परंतु जयंत पाटील हे कौतुक करतात का टोमणे मारतात हे मात्र कोणालाही कळत नाही.
Only Jayant patil 👑
❤❤
जुन भाषण गेलं फोद्यात त्याला पहिल्यांद्या त्याला अटक करा बाकी जुना पुराणा दाखवून दिशा भुल करु नका
aplyasobat asal ka sarv chalte pan virodhat asal tar fakt apli poli bhajun ghyaychi
त्यावेळी त्यांना काय माहित असेल का हा पुढं जाऊन खून करेल......आणि त्यावेळी कौतुक केलं म्हणजे म्हणजे काय माणसं मारायची परवानगी मिळाली काय ?
te rajkiay kamabaddal rajkiy effeicency baddal kautuk kart ahet, gunhegarisathi nahi..... hi media kuthe neun thevnar maharashatr
कराड अटक का होत नाही अजून
Saheb apalyakade Alyavar thevtil ka😂😂
मग आता टंचाई होऊच देत ..एकदाची
Sagale rajkarni sarkhech
tyachyakadachach ahe to pawar sahebakadachech ahet sagale kahi lok ekde pratek jilhyat ashe banvun thevale ahet pawar sahebani
गोप्यावर सोडा जत मध्ये
Saheb la tevha kahi mahit nsel
Tyapeksya mundena shabhasaki dya.
जयंतरावण कडे पण भरपूर यापेक्षा कार्यकर्ते आहेत म्हणूनच तर ते करेक्ट कार्यक्रम करतात.
फोडणी 😂😂😂
जुना व्हिडिओ दाखवून लोकांना भरकटू नका मिडिया वाल्यांनो.....
Arre ye he aata itka jivacha aakant karayale Jevha DM Ratrawadi Sharad pawar gatat hota tevha Yanecha Power full Bamaval DM la aani Walmiki karadla ... Yana sarapancha Deshmukha sahebanshi kay ghen den nahi only Politics karayacha .. DM khara pathishi velo veli Sharad pawarani Ghatal aani aata tech jeevacha akant karatat
Te kai asso santosh deshmukh la justice bhetla pahijen
Tu udhar ghe nahitar vikat ghe.....
Santosh Deshmukh la nyay pahije aahe he fix hone amcha garjeche aahe baki tumhi kahi hi kara Ani kasa pan nacha
जुना व्हिडिओ आहे
तसं जुनं काढायचे म्हणले तर फडणवीस अजित पवार यांचे एकमेकाविरुद्धचे व्हिडिओ पहा😂😂😂
Bhikar Pilaval sagli 😡😡
😅
Juna ahe kelya ho
Soda
Aata bola parat 1da vat lagel tumchi😅
याना काही माहीत नसते raj thakre बोलले ते khrac आहे