गव्हाच्या पिठाची खुसखुशीत ओल्या नारळाची करंजी / Olya narlachi karanji By Aaple Kitchen Cook With Jui
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
- #karanji #coconut #coconutrecipe #olyanarlachikaranji
गव्हाच्या पिठाची खुसखुशीत ओल्या नारळाची करंजी / Olya narlachi karanji By Aaple Kitchen Cook With Jui
Hi.... मी जुई पाटील.
Well come to my channel 👇
Aaple kitchen cook with Jui... 👉🏿 / aaplekitchencookwithjui
सर्व प्रकारच्या छानछान रेसिपी पाहण्यासाठी आपले किचन Cook With Jui ला subscribe करा आणि नवीन येणाऱ्या रेसिपींसाठी bell icon ला प्रेेस करा.
🙏🏻 धन्यवाद 🙏🏻
साहित्य :
करंजीचं आवरण बनवण्यासाठी :
गव्हाचे पीठ - २ वाटी
मीठ - पाव चमचा
तेल - १ चमचा
सारण बनवण्यासाठी :
ओला नारळ - २ वाटी
गूळ - १ वाटी
खसखस - २ चमचे
मगज - २ चमचे
वेलची पावडर - १/२ चमचा
मनुका - आवडीनुसार
तूप - २ चमचे
साठा बनवण्यासाठी :
तूप - १ चमचा
तांदळाचे पीठ - १ चमचा
तेल - करंजी तळण्यासाठी
Ingredients :
for dough
2 cup Wheat flour
1/4 tsp salt
1 tbsp oil
for filling
2 cup shredded coconut
1 cup jaggery or sugar
1/2 tsp Cardamom
2 tsp poppy seeds
2 tsp magaj
2 tbsp resins
2 tsp ghee
For sata
1 tsp ghee
1 tsp rice flour
Oil gor frying
ओल्या नारळाच्या करंज्या,olya naralachi karanji,Karanji recipe,ओल्या नारळाची करंजी,shravan special recipe,rakshabandhan special recipe,ganesh chaturthi special recipe,coconut karanji,narali purnima special recipe,coconut recipe,layered karanji
#marathirecipes
#Aaplekitchen
#Aaplekitchencookwithjui
#आपलेकिचन
#आपलेकिचनcookwithJui
#aaplekitchen
#aaple_kitchenmarathirecipe
Khup chan
Thank you 💗
Khupch chan ❤❤
❤❤❤❤
मी केल्या पण मऊ पडल्या
खुप छान