Zadipatti Dandar | वा दिवा लावला पोरीन | जय बजरंगबली नाट्य दंडार मंडळ चेक बेरडी | अंक पहिला
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
- Zadipatti Dandar | वा दिवा लावला पोरीन | जय बजरंगबली नाट्य दंडार मंडळ चेक बेरडी | अंक पहिला
#Dandar
#Chek_Beradi_Dandar
#HK_Production
#Marathi_Dandar
#Chek_Beradi
जय बजरंग बली नाट्य दंडार कलाकृती चेक बेरडी प्रस्तुत
तीन अंकी दंडार
संगीत - वा,दिवा लावला पोरीन
अंक - पहिला
निर्माता - राजु सुरकर
दिग्दर्शक - परमानंद मानकर
लेखक - प्रदिप धंदरे
प्रयोग साहाय्यक - विनोद बांगरे
कलावंत - राजु सुरकर, प्रदीप धंदरे, दिनकर सोनटक्के,प्रेमदास घोडे, नितेश दहेलकर, विनोद बांगरे, आशिक सोनवणे
स्त्रि कलावंत -: लता, रुबी, अंकिता
संगीत साथ -
आर्गन - राकेश आगरकर
ऑक्टोपड - निखिल दुर्गे
तबला - अभी
नाल - सोनु
ढोलकी - सुधाकर मांडवगडे
कोरस - नितीन सेकृतवार, विजय मडावी
ध्वनी व प्रकाश - भोयर साउंड सर्व्हिस आरमोरी
नेपथ्य - प्रल्हाद आर्ट वडसा
प्रयोगासाठी संपर्क नंबर खालील प्रमाणे
7798691191
8380878598
9049959795
9511216129
आपल्या गावात आणि परीसरात होणाऱ्या हौशी दंडार व नाटय प्रयोगाच्या शुटिंग साठी संपर्क साधा HK Production Homdev
#Dandar
#HK_Production
#Chek_Berdi_Dandar
#Wa_Diva_Lawala_Porin
#Zadipatti_Marathi_Dandar
अश्याच पद्धतीने झाडीपट्टी मधील नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला Subscribe करा सोबतच Like,Share, Comments करायला विसरू नका
Thank You............
जय बजरंगबली नाट्य दंडार कलाकृती चेक बेरडी.... वॉ दिवा लावला पोरीने अर्थात लेक लाडकी बापाची या प्रयोगाचं पहिला अंक hk prod. यांच्या सहकार्याने रशिक बांधवांना बघण्यास मिळत आहे....त्या बद्दल होमदेवदादा कोसमशिले यांचे सर्व टीम कडून खूप खूप धन्यवाद....🙏🙏🙏
Purn dandar pathva
दुसरा अंक टाकला आहे
Hii
पुढे चे अंक टाका सर
दुसरा अंक टाकलेला आहे
Purn dandar pathva sir
दुसरा अंक टाकला आहे