MUNGHYAR l FULL SHORT FILM l NILESH YASHWANT AMBEDKAR l NHRC NATIONAL AWARD l BLUE HILL PRODUCTIONS

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 64

  • @vilastambe7494
    @vilastambe7494 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर आणि भावस्पर्शी फिल्म रुपालीचा आवाज सुंदर.

  • @prakashrathod8902
    @prakashrathod8902 ปีที่แล้ว +1

    मुंघ्यार.... या लघुपटाबद्दल खूप ऐकले होते... पण कुठे पाहण्याचा योग येत नव्हता.... आज youtube वर पाहिला ... कथानक अतिशय सुंदर आहे...अभिनय मस्त केला आहे तसेच घराचे लोकेशन देखील खूपच छान... एकंदरीत लघूपटाची भट्टी मस्त जमली आहे... खूप खूप शुभेच्छा.... @आर प्रकाश (लेखक - लच्छी)

  • @bhartishewale6204
    @bhartishewale6204 ปีที่แล้ว +1

    छान संदेश दिला.congratulations. सर्व टीम.

  • @rrp2112
    @rrp2112 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम कलाकृती!!
    विचार करायला भाग पाडणारी, काळाची गरज!!

  • @Jyotsna.specialworld
    @Jyotsna.specialworld ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर फिल्म, खूपच चांगला विषय होता, bravo team

  • @ushanalgire5501
    @ushanalgire5501 ปีที่แล้ว +1

    खूप छान
    मनपूर्वक अभिनंदन टिम

  • @naliniahire11
    @naliniahire11 ปีที่แล้ว +1

    सिद्धार्थ दादा आणि टीम अतिशय सुंदर अभिनय केलेला असून विषय खूपच छान निवडला आहे

  • @kundasteachingideas837
    @kundasteachingideas837 ปีที่แล้ว +2

    खूप छान विषय मांडला.
    अभिनय उत्तम.

  • @rahulsonawane8365
    @rahulsonawane8365 ปีที่แล้ว +4

    कॅमेऱ्या समोर अभिनयाचा पहिला अनुभव रोमांचकारीच होता माझा.
    धन्यवाद ही संधी दिल्याबद्दल...

  • @Shivanyakhude
    @Shivanyakhude 11 หลายเดือนก่อน +1

    राहुल भाऊ खूप छान अभिनय केला तुम्ही congratulations bhau ani all team
    काका असते तर त्यांना खूप अभिमान वाटला असता की माझ्या राहुल ने फिल्म मध्ये काम केलं अस सर्व नातलगात फोन करू सांगितलं अस्त की मझ्या राहुल ने मुघ्यार मधे काम केलं

  • @nandamundhe988
    @nandamundhe988 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर

  • @TheAmi300
    @TheAmi300 ปีที่แล้ว +5

    अतिशय सुंदर विषय आणि कथा. सगळ्या टिमचं खूप खूप अभिनंदन. रुपालीचा आवाज जबरदस्त वाटतोय एकदम. ❤❤💐💐💐

  • @bhartishewale6204
    @bhartishewale6204 ปีที่แล้ว +1

    खुप छान.

  • @sanjayjadhav7769
    @sanjayjadhav7769 ปีที่แล้ว +1

    खुपच छान संदेश दिला आहे ह्या विङिओ तुन

  • @ganeshpadmale759
    @ganeshpadmale759 ปีที่แล้ว +1

    कमाल अनुप जी 🎉🎉🎉🎉

  • @TechnoEducation20
    @TechnoEducation20 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर निर्मिती करण्यात आली आहे.शेवट अतिशय सुंदर आहे.नक्कीच समाजाला यातून शिकण्यासारखे आहे.सर्व पात्र उत्तम होती.पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🌼🌼🌼🌼

  • @relaxingmusic002
    @relaxingmusic002 ปีที่แล้ว +2

    छान. DOP अप्रतिम. गाणी आणि गायिकेचा आवाज खूपच छान. लघुपटाचा शेवट खूप सुंदर. मुक्तीचा अभिनय सहज सुंदर. आजीने छान साथ दिली आहे, नैसर्गिक अभिनय. कथा, लेखन, दिग्दर्शन छान. लघुपटाच्या नावाने एक नवीन ( की जुनाच ) शब्द परिचित झाला.
    संपूर्ण चमू चे अभिनंदन.

  • @anilgavhane7136
    @anilgavhane7136 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन सर, खूपच छान आहे फिल्म. आजही मागासवर्गीय भागात अशा प्रथा आणि परंपरा चालूच आहे. तुमचा छोटासा प्रयत्नातून कोणा एकाचे जरी जीवन बदलले तरी या फिल्म चे सार्थक झाले असे म्हणता येईल. खूप खूप शुभेच्छा

  • @nehakhandve9248
    @nehakhandve9248 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर कथानक सर्व कलाकारांचा अभिनय भन्नाट गावची वातावरण निर्मिती ड्रेपरी खूप खूप सुंदर रुपाली तुझं गीत लेखन आवाज तर कायम फेवरेट ...खूप खूप शुभेच्छा सर्वांना

  • @pratibhatayade7233
    @pratibhatayade7233 ปีที่แล้ว +1

    वास्तविक चित्र दर्शन
    भावनेच्या आहारी जाऊन, आनंदाच्या क्षणी नको त्या गोष्टी बोलुन जातो, पुढे त्यांचे रूपांतर किती भयावह होऊ शकते, हे या कथेतून खूप छान पद्धतीने सांगितले आहे 👌
    सर्वच पात्रांनी आपापली भुमिका छान केली 👌👍
    खूप खूप अभिनंदन 💐💐 आणि शुभेच्छा सर 💐👍

  • @advvijaynirbhavane8835
    @advvijaynirbhavane8835 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर! कितीतरी दिवसांनी उत्कृष्ठ लघुपट पूर्ण पाहिला. हा लघुपट आशयघन तर आहेच; परंतु तांत्रिकदृष्ट्याही कुठेही कमी पडत नाही. सर्व कलाकार ग्रामीण, म्हणूनच अत्यंत नैसर्गिक अभिनय. संपूर्ण चमूचं अभिनंदन! नवनिर्मितीसाठी सदिच्छा!

  • @pantojigavit1563
    @pantojigavit1563 ปีที่แล้ว +1

    खूपच छान विषय आणि सर्वांचा अभिनय एखादया कसलेल्या कलाकारा सारखाच अतिशय सुंदर.
    परदेशी सर, सपकाळ सर great👍👍

  • @siddharthtambe9531
    @siddharthtambe9531 ปีที่แล้ว +2

    सर्व‌ पात्रांनी भूमिका चांगली बजावली आहे व स्क्रिप्ट व विषय उत्तम.... कवयित्री व गायिका रुपाली कदम हिचे व निर्माते यांचेही आभार व सदिच्छा!

  • @vlogs-yf1dm
    @vlogs-yf1dm ปีที่แล้ว +1

    कामं कराव तर आस. मनाला भिडणारं ❤❤❤

  • @pojanaik1614
    @pojanaik1614 ปีที่แล้ว +1

    Khup chhan

  • @dipalimore1338
    @dipalimore1338 ปีที่แล้ว +3

    अभिनंदन सर,खूप खूप धन्यवाद.तुमच्यामुळे ह्या फिल्ममध्ये सहकलाकार म्हणुन अभिनय करण्याची सुवर्णसंधी मिळाली.अतिशय सुंदर असा अनुभव आणी समाजाला मॅसेज देण्याचे कार्य घडत आहे.तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @jyothisonawane2980
    @jyothisonawane2980 ปีที่แล้ว +2

    Kup Chan .. best lines savitri ne dile daan .. congratulations sir and team

  • @rrp2112
    @rrp2112 ปีที่แล้ว

    सर्व कलाकारांचे अभिनंदन

  • @snehalpawar2177
    @snehalpawar2177 ปีที่แล้ว +1

    मला तर खूप रडायला आल मनाला भिडणारं अस सर्व टीमने काम केलं आहे अभिनंदन🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @savitagatave2237
    @savitagatave2237 ปีที่แล้ว +1

    Congratulations to all team ...

  • @sushantkadam5514
    @sushantkadam5514 ปีที่แล้ว +4

    Hard hitting ending.....khup sunder screenplay and direction..❤ congratulations guys for the national award❤

  • @sopanbhoir5421
    @sopanbhoir5421 ปีที่แล้ว +1

    अतिशय मनाला हळवेपणा व भावनिकता निर्माण करणारी फिल्म असून एक सामाजिक समस्या उलगडण्याचा केलेला प्रयत्न व त्या समस्येबतेबर सोडविण्याचा केलेला प्रयत्न खूपच सुंदर असून बेटी बचाव बेटी पढाव चा नारा देणारी फिल्म आहेत. सर्व टिमचे विशेष अभिनंदन 🎉🎉

  • @kajalranade9266
    @kajalranade9266 ปีที่แล้ว +2

    Khup Mast 🥰

  • @vrushalighorpade4016
    @vrushalighorpade4016 ปีที่แล้ว +2

    खूप खूप सुंदर .

  • @chitragaware4162
    @chitragaware4162 ปีที่แล้ว +2

    सिद्धार्थ दादा..आणि टीम खुपच छान🎉

  • @MubarakTamboli-up6sp
    @MubarakTamboli-up6sp ปีที่แล้ว +3

    संपूर्ण टीमचे अभिनंदन 🎉🎉

  • @sanjayjadhav7769
    @sanjayjadhav7769 ปีที่แล้ว +3

    गरिबांच्या आयुष्यातील एक कथा गुप छान आहे डोळ्यातुन पाणी आल गरीबाला कोण. नाही

  • @MubarakTamboli-up6sp
    @MubarakTamboli-up6sp ปีที่แล้ว +2

    अप्रतिम अनुप दादा 👌👌

  • @mangalkedare8036
    @mangalkedare8036 ปีที่แล้ว

    खूप छान आहे ❤❤

  • @siddharthsapkale5062
    @siddharthsapkale5062 ปีที่แล้ว +2

    निलेश सर... खरं तर तुमचे मनःपासुन कौतुक आणि आभार कारण की अभिनय क्षेत्रातलं तसुभरही आम्हांला माहीत नसतांना वनवास आणि मुंध्यार या विजेत्या लघुपटात पात्रता नसतांनाही सुवर्ण संधी दिलीत....खुप सुंदर आणि समाजाला एक सकारात्मक संदेश देणारी फिल्म आपण तयार केलीत.... उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो हीच आजच्या दिनी मंगल कामना.....❤❤

  • @shitaldhargave3747
    @shitaldhargave3747 ปีที่แล้ว +1

    Very nice 👌 congratulations to you and your,team....

  • @anupdhekane6321
    @anupdhekane6321 ปีที่แล้ว +2

    सर्व टीम चे अभिनंदन 🌹🥳

  • @letslearn3545
    @letslearn3545 ปีที่แล้ว +1

    Apratim

  • @pankajbhorkhade403
    @pankajbhorkhade403 ปีที่แล้ว +2

    Congratulations all team

  • @tilottamaज्ञानवर्धिनी
    @tilottamaज्ञानवर्धिनी ปีที่แล้ว +1

    सर खुप धन्यवाद तुमच्यामुळे मुख्याध्यापिकेची भूमिका करायला मिळाली....एक नवीन अनुभव मिळाला.कॅमेरा ,लाईट, अँक्शन , अभिनय काय असते हे समजले आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त फिल्म मध्ये काम करण्याची संधी दिली ....खुप आभार, अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो....खुप खुप शुभेच्छा

    • @amitgade8833
      @amitgade8833 11 หลายเดือนก่อน

      छान विषय आहे पण शेवट वेगळाच अपेक्षित होता ठिक आहे परत प्रयत्न करा

  • @श्री.अविनाशमहादेवजुमडे

    ❤❤❤ निलेश सर जी आपल्यामुळे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.❤❤❤❤❤❤

  • @rahulsonawane8365
    @rahulsonawane8365 ปีที่แล้ว +2

    ❤❤❤

  • @dnyaneshwarmhaske4015
    @dnyaneshwarmhaske4015 10 หลายเดือนก่อน

    Abhinandan

  • @sanjayjadhav7769
    @sanjayjadhav7769 ปีที่แล้ว +2

    Nice movie

  • @Gulab_Datir
    @Gulab_Datir ปีที่แล้ว +2

    Waiting❤

  • @takshashilasonawane753
    @takshashilasonawane753 ปีที่แล้ว +1

    एक सुंदर कलाकृती🎉

  • @siddharthsapkale5062
    @siddharthsapkale5062 ปีที่แล้ว +2

    Great....
    Heartly Congratulations Sir❤

  • @DhanbadRecordHolder
    @DhanbadRecordHolder ปีที่แล้ว +1

    Great sir

  • @takshashilasonawane753
    @takshashilasonawane753 ปีที่แล้ว +1

    Congratulations to Nilesh Sir n all team 🎉🎉🎉

  • @dadasahebthakare9256
    @dadasahebthakare9256 ปีที่แล้ว +1

    Congratulations 🎉

  • @Maharshtra7748
    @Maharshtra7748 11 หลายเดือนก่อน

    निशब्द

  • @AshokBhau-d9p
    @AshokBhau-d9p ปีที่แล้ว +1

    छान

  • @PrajwalNavghare
    @PrajwalNavghare ปีที่แล้ว +1

    Congratulations 🎉❤

  • @DhanbadRecordHolder
    @DhanbadRecordHolder ปีที่แล้ว +1

    😢

  • @lisaricardo9996
    @lisaricardo9996 11 หลายเดือนก่อน

    😚 'PromoSM'

  • @pradnyasalve8433
    @pradnyasalve8433 ปีที่แล้ว +1

    खूपच छान.

  • @kaustubhronghe4272
    @kaustubhronghe4272 6 หลายเดือนก่อน

    Nice movie

  • @satwashilahanwate8153
    @satwashilahanwate8153 ปีที่แล้ว +1

    ❤❤❤