दादा तुम्ही खूप छान माहिती सांगितली आहे. मी एक गृहिणी आहे व मलाही युट्युब चॅनेल स्टार्ट करायचा आहे. पण मला या मधलं काहीच माहिती नव्हतं पण ते सर्व काही तुम्ही आम्हाला सोपं करून सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Bro tu kharch khupch chan information dilis .tu tuzya jivnat khup yashasvi ho hich prathana. Yevdhi deep madhe mahiti konihi sngat nahi.tuze khup abhar Ani Ashi mahiti Marathi lokan sathi satat gheun yet ja ... God bless you bro
खरच खुप छान माहीती देतो दादा तु मी जसे चॅनल बनवले तसेच तुझे विडिओ बघायला पाहीजे होते पण असो मी आता बघते व तसेच करत आहे जसी तुमच्या विडिओ मधून माहीत मीळत आहे तसे खरच मनापासून धन्यवाद दादा🙏🙏🙏
एकाच विडिओ मध्ये एवढे सगळे माहिती दिलीत... खूप छान दादा 👌👌👌🙏 खूप छान समजले... एवढे सगळे विडिओ पाहिले, पण एवढे सरळ समजले नाही.... तुम्ही खूप छान सांगितलं.... 👌🙏😇
खुप छान माहिती दिलीत.. You tube video तयार करून आपले करियर. करण्यासाठी बेरोजगार मराठी तरुणांसाठी उपलब्ध संधी आहे . हे मला आवडले .आपली माहिती नक्कीच प्रेरणादायी आहे.👍🙏
खूपच छान माहिती दिली दादा असे कोणी सांगत नाही जो तो आपले बघतो परंतु तुम्ही सर्वांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहे असे खूप कमी लोक करतात आपल्याला भरपूर लाईक व यश मिळो हीच अपेक्षा.💐
Dada tu khup chan mahiti sangtos. Me tuze videos cha 6 mahinyapadun study karte . Me pn maz education channel lavkarch kadhnar ahe. Tuza video bagun khup protsahn milte. Khup kahi shikayla milte tuza kadhun
You are honest in your heart that is your strength. You are already on your way to reach pinnacle of sucees. Please stay away from getting into two things 1. Politics 2.Religion. You are one of those lucky people whose passion and profession is the same. People spend lifetime to find their passion but you have already found it. Take blessings of your parents you have a great success ahead of you. God bless you.
Arre bhau mast.. You are such a honest person as khrch koni sangat nahi.. TH-cam surf kartana tuza randam video pahila And I couldn't stop myself from subscribe the channel.. Great work.. Keep it up
दादा एकाच वीडियोत धुव्वा केलास. आतापर्यंत कितीतरी भावांचे वीडियो पाहिले पण तुझे सांगणे आणि समजावने वेगळच आहे भावा. कडक, दमदार आणि हेल्पफुल वीडियो फक्त तुझाच मिळाला, त्यासाठी खुप खुप धन्यवाद..! फक्त एक विचारायच होत की, आपल्या स्वत: च्या बोलक्या वीडियोला कोणत्याही ऑडियोचा आवाज कसा परफेक्ट जुळवावा. जस की आपण वीडियोत फक्त ओठ हलवतो, आणि ऑडियोतला डायलॉग आपल्या वीडियोतल्या हलणार्या ओठाला कसा मेच करावा. प्लिज रिप्लाय कर भावा.
खऱ्या अर्थाने मराठी मुलांना पुढे घेऊन चाललाय हिंमत लागते हे सगळं करायला खूप काही शिकायला मिळले धन्यवाद..! 🙏🏻 जय महाराष्ट्र 🚩
Yes Sushant मराठी पाऊल पुढे जात आहे आणि खूप पुढे जायला हवे प्रत्येक मराठी माणूस माणूस..खूप छान शुभम..!!!
Tx
@pooja🥰 londhe 👌🏻👌🏻
Et s the real 🤝🙏
💯 kharr ahe❤
तू करत असे असलेल्या कार्याला माझा सलाम 🙏
तुझी तळमळ पाहून मी खूपच inspire झालो आहे. भाऊ तुझ्या नावात दम आहे. पुढे मोठा youtuber होशील.
हीच अपेक्षा आहे.
You are a great person!
झाला शुभम भाऊ मोठा utuber zale भाऊ चे 1M Subscriber ❤❤❤
मस्तच दादा.....आजपर्यंत अस कोणीच explain नाही केल...खूप छान समजावून सांगितल ..Thanku so much👍👍🙏
Welcome 🤗
Ho khup chan
पवार बंधू एकदम मस्त एकदम झक्कास आज पर्यंत अशी माहिती सोप्या पद्धतीने मिळाली नाही. लगे रहो पवार बंधू जय भीम नमो बुद्धाय
दादा तुम्ही खूप छान माहिती सांगितली आहे. मी एक गृहिणी आहे व मलाही युट्युब चॅनेल स्टार्ट करायचा आहे. पण मला या मधलं काहीच माहिती नव्हतं पण ते सर्व काही तुम्ही आम्हाला सोपं करून सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
शुभम पोवार तुमचा हा चॅनेल मी आता रोज पाहत आहे, खूप छान वाटलं तुमचा चॅनेल पाहून. खरंच आपल्या मराठी मुलांनी पुढे आले पाहिजे👌👌👌
Are dada aadva video asel tar png file mg kas karaych
Bro tu kharch khupch chan information dilis .tu tuzya jivnat khup yashasvi ho hich prathana.
Yevdhi deep madhe mahiti konihi sngat nahi.tuze khup abhar Ani Ashi mahiti Marathi lokan sathi satat gheun yet ja ... God bless you bro
नवीन मराठी यू ट्यूबर लोकांसाठी खूप छान माहिती तू ह्या चॅनेल च्या माध्यमातून तू देत आहेस.
खूप छान भावा.
अशीच माहिती देत जा.👍
सरजी खुप खुप सहज व सोप्या भाषेत माहिती सांगितली आहे खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
खुप छान दादा तुम्ही मराठी माणसासाठी व्हिडिओ टाकात आहेत यातून खुप शिकायला मिळते .मला डिजीटल मार्कटिंग या बदल आणखी माहिती हवी. धन्यवाद दादा
Please continue this series. We learn lot of things.
खऱ्या अर्थाने आम्हाला मराठी माणूस भेटला काईनमास्टर वर मनाला खुप बरं वाटलं आम्हाला अशाच हिडीओ ची गरज होती ,,,👍👍👍धन्यवाद सर
Welcome brother
खरच खुप छान माहीती देतो दादा तु मी जसे चॅनल बनवले तसेच तुझे विडिओ बघायला पाहीजे होते पण असो मी आता बघते व तसेच करत आहे जसी तुमच्या विडिओ मधून माहीत मीळत आहे तसे खरच मनापासून धन्यवाद दादा🙏🙏🙏
खूप छान..... दादा तुमच्या व्हिडिओ चा खूप फायदा होतो नवीन TH-camrs ना ....thank you....
खूप छान माहतीपूर्ण व्हिडिओ आहेत माझ्या चॅनल साठी खूप उयोगी झाले thank you so much, urmila S. Salunkhe
Welcome
मराठी मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत,आपला उद्देश सफल होवो,खूपच छान उपक्रम राबविण्यात येत आहे, धन्यवाद, जय महाराष्ट्र🚩🚩🚩🙏🙏🙏👌👌👌👍👍
Thanks
एकाच विडिओ मध्ये एवढे सगळे माहिती दिलीत... खूप छान दादा 👌👌👌🙏
खूप छान समजले... एवढे सगळे विडिओ पाहिले, पण एवढे सरळ समजले नाही....
तुम्ही खूप छान सांगितलं.... 👌🙏😇
Sagli mahiti chan aahe
खुप छान माहिती दिलीत..
You tube video तयार करून आपले करियर. करण्यासाठी बेरोजगार मराठी तरुणांसाठी उपलब्ध संधी आहे . हे मला आवडले .आपली माहिती नक्कीच प्रेरणादायी आहे.👍🙏
Thanks brother
खुप छान भावा!
अशीच छान छान माहिती देत रहा!
तुम्हाला माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा भाऊ 🙏
Ho khup chan
तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात आम्ही तुमचा व्हिडिओ पाहून आमचं चैनल क्रिएट केला तुमचे खूप खूप धन्यवाद.
खूप छान मार्गदर्शन मिळते सर तुमच्या व्हिडीओ मधून असच साध्या सोप्या भाषेत मार्गदर्शन करत रहा
मनापासून धन्यवाद,👍👌💐
धन्यवाद दादासाहेब....🙏👏
खूप छान छान व्हिडीओ आपण तयार करत आहेत अशाच व्हिडिओ बनवण्यासाठी ईश्वर शक्ती देवो हीच अपेक्षा आहे...
S
Khup important mahiti dili.🙏🙏
प्रत्येक मराठी प्रेक्षकांनी तसेच सर्व मराठी यूट्यूबर्स ने एकमेकांना सपोर्ट करत चला. नक्किच आपल्यातीलच एक यूट्यूबर नं.1 ट्रेडिंग ला झळकेल..🙏🙏💯
Good
भाऊ अशी माहिती आजपर्यंत कोणीच नाही सांगितली,जबरजस्त माहिती 👏👏👍👍
दादा मराठी मधून सांगितल्यामुळे खूप काय आम्ही तुमच्याकडून शिकलो आणि तुमच्या प्रत्येक व्हिडिओ नि आम्हाला सोप्या पद्धतीने शिकवल्या बद्दल धन्यवाद
नमस्कार दादा खूप खूप छान विडिओ आहेत लय लय भारी आहे.
खूप छान
मराठी मध्ये पहिल्यांदाच असेच व्हिडिओ बनवा दादा
Very nice information..... Da👍🏻 tumhi jya way ni sangta it was beautiful and easy to be Learning.... Gbu
मराठी मध्ये यूट्यूब बद्दल जास्त माहिती नाही आपले खूप खूप धन्यवाद आपण छान माहिती दिलीत या मुळे आमच्या सारख्या नवीन यूट्युबर ला नक्कीच फायदा होईल.🙏🙏🙏
अप्रतिम माहीती सर्व नवीन युट्यूबरांना.....धन्यवाद भाऊ🙏
खरंच सुंदर माहिती आहे. कैनमास्टर लोगो जात नाही. माहिती द्या सर.
एकदम मस्त भाऊ तुम्ही फार छान माहिती देता
उपयुक्त, महत्त्वाची माहिती, सर धन्यवाद🎉
खूपच छान माहिती दिली दादा असे कोणी सांगत नाही जो तो आपले बघतो परंतु तुम्ही सर्वांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहे असे खूप कमी लोक करतात आपल्याला भरपूर लाईक व यश मिळो हीच अपेक्षा.💐
Thanks 😊
शुभम भारी आहे 💪 अभिमान वाटतो तुझा एक मराठी माणूस आहे याचा 👍
Thanks
माहीती फास्ट आहे ..समजणे आवघड जाते.🙏🏼
खुपच छान शिकवणारा व माहितीपूर्ण व्हिडिओ आहे जयभीम सर
Great work Shubham bhai
Keep it up
Dada tu khup chan mahiti sangtos. Me tuze videos cha 6 mahinyapadun study karte . Me pn maz education channel lavkarch kadhnar ahe. Tuza video bagun khup protsahn milte. Khup kahi shikayla milte tuza kadhun
गाववाले खूप चांगले काम करत आहात . चालू ठेवा .आपला पुरंदर आपली शान.
Thanks 😊
You are honest in your heart that is your strength. You are already on your way to reach pinnacle of sucees. Please stay away from getting into two things 1. Politics 2.Religion. You are one of those lucky people whose passion and profession is the same. People spend lifetime to find their passion but you have already found it. Take blessings of your parents you have a great success ahead of you. God bless you.
Really thankful for your best words for me... Thanks you very much for your blessings 😍
सर तुमही खूप महत्वाची माहिती देता। मी आपले विडिओ पाहून आज 4 विडिओ बनविले आहे. पण तुमच्या सारख जमत नाही
खुपच महत्वाची माहिती दिलित... 👌👌👌🙏🙏
Thank you dada
तू खूप छान समजुन सांगितला हा व्हिडीओ 🙏🏻🙏🏻
भावा खुप सोपे करुन सांगितले खुप छान धन्यवाद भावा जय महाराष्ट्र
मी पण असेच बोलण्याचा प्रयत्न करणार माझ्या नवीन यूट्यूब चैनल वर, खूप छान दादा धन्यावाद 🙏👌👍
Thanks 😊
अतिशय छान !
Thanks sir
Sir दोन वेगळ्या वेगळ्या व्हिडिओ क्लीप एकत्र कसे करायचे आणि ते एडिट कसे करायचे ते सांगा ना plzz
Video ekda paha smjel
व्वा खूप छान शुभम
Arre bhau mast.. You are such a honest person as khrch koni sangat nahi.. TH-cam surf kartana tuza randam video pahila And I couldn't stop myself from subscribe the channel.. Great work.. Keep it up
सर जी आपण माहिती खूप छान दिली 👍
khup knowledge aahe aahe dada aaplyakade ......very nice
Thanks 😊
Khup chan mahiti dilee vhau
दादा एकाच वीडियोत धुव्वा केलास. आतापर्यंत कितीतरी भावांचे वीडियो पाहिले पण तुझे सांगणे आणि समजावने वेगळच आहे भावा. कडक, दमदार आणि हेल्पफुल वीडियो फक्त तुझाच मिळाला, त्यासाठी खुप खुप धन्यवाद..!
फक्त एक विचारायच होत की, आपल्या स्वत: च्या बोलक्या वीडियोला कोणत्याही ऑडियोचा आवाज कसा परफेक्ट जुळवावा.
जस की आपण वीडियोत फक्त ओठ हलवतो, आणि ऑडियोतला डायलॉग आपल्या वीडियोतल्या हलणार्या ओठाला कसा मेच करावा. प्लिज रिप्लाय कर भावा.
Mic use karava kagto tarcg hot
दादा खूप खूप शुभेच्छा 🌺🌹🌹🙏💐 खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🎉🎉
अतिशय छान माहीती दीली दादा..
Thanks for your honest effort. very nice video.
खरच दादा खुप छान माहिती दिलीस तू...👌 पुढच्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत आहे 🙏🙏🙏🙏
खूप छान खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद
1No. Video 👍
❤ खरंच खूप सुदंर प्रेरणादायक माहिती दिली विशाल धन्यवाद❤
Pawar Saheb, khup Chan mahiti milali.. Dhanyawad
शुभम, मित्रा ! खूपच छान माहिती देतोस ! मराठी बांधवाना पुढे जाण्यासाठी तुझ्या चॅनेलचा नक्कीच फायदा होईल!👍👍👍
Thanks 🙏
@@shubham_pawar Welcome 🙏
आपली मराठी पोर आता मागे राहणार नाही सर तुमच्या मुळे धन्यवाद.......
खूप खूप धन्यवाद भाऊ....खूप आवश्यक माहिती देता जी खूप उपयोगी आहे.
Khup Chan shubham .tuja vdo baghun Chan vatal.
Mostly helpfull video creation your channel thanks 🌹🌹🙏🙏
दादा खूप छान सांगितले 👌👌👍👏👏👏
खूपच मस्त u r an ideal 🙏🙏
Khub sundar video banvte bhau tu...🎉🎉🎉❤
1 number bhava👍
अप्रतिम,खरच खूप छान माहिती दिलीत दादा
Thank you सर तुम्ही व्हिडिओ दाखवल्या मूळे मी व्हिडिओ एडिटिंग करायला शिकले 🙏🏻
Welcome 🤗
Ho kharch
Khup chan information...
खुप छान आणि उपयुक्त अशी माहिती कमीत कमी वेळेत दिली 🙏🙏
Thanks
Bhava 1ch number ✅
मी तूझ चेनल सजक्राईब केलं आहे दादा पूढील वाट चालू साठी तूला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Thanks 😊
खरेच खूप भारी माहिती मिळाली
धन्यवाद भाऊ
🙏🙏🙏मला तर खुप आवडला तुम्ही खुप छान शिकवलात🙏🙏🙏
भावा एकदम मस्त माहिती दिली.धन्यवाद🙏🙏
खूप informative थँक्स 🙏
खुप चांगली माहिती धन्यवाद .🙏
Thanks
Khup chan explain keley
Khup chhan mahiti👍
तुम्ही एक दिवस खूप मोठे हॉल 👍👍
Kadk.. भावा..
खुप छान व्हिडिओ शुभम दादा..
Thanks
सर तुम्ही छान माहिती दिली तुम्हचा विडीओ पाहून
मी याचाच वापर केला
धन्यवाद सर
Thanks
दादा मी तूझे प्रेतेक वि,,बघते मी पण नविन अकाऊंट खोल आहे तर मला खूप काही मंद मिळाली आहे त्या साठी धन्यवाद
Thanks 😊
खूप सुंदर छान महीती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब
Very useful trick sir thanks for your 🙏🙏
बेस्ट ऑफ लक शुभम ..खूप मस्त
Dada nice video mala nakkich yacha khup fayda honar aahe karan mi maza channel suru kela aahe so wish me best luck
Best 👍 luck
Khup chan mahiti dili sir
Thanks
चांगले काम करत आहेस मित्रा.
Thanks
Khrch tumch manapasun aabhar ..tumhi kup chaan kaam krt aahat...mla pn maz Channel open kraych aahe...tumche video bagun shiktey....pn shikt Astana kahi try krt Astana delete option work krt nahi..... tyamule kahi samjt nahi plz bhau sang......👌👌👌🙏🙏
मित्रा खूप छान (keep it up )
भाऊ आतिशय छान
नागवंशी
खुप छान सविस्तर माहिती दिली आहे.
Khup chan video ahe khup shikayla milal thank you ani te pan marathitun mastch
खूपच छान माहिती 👍