हे सरकार ने विधानसभा निवडनुचया आगोदर 19ते23 पर्यंत सरसकट केली तरच विधानसभेत यांचे आमदार निवडुन येतील नाहीतर लोकसभेपेक्षाही जोरदार धक्का देल्याशिवाय शेतकरी राहनार नाही कारण इतर राज्यात होते तर महाराष्ट्रात तुम्हाला काय आडचन हे जर लयच आडचन आसेल तर आमदार खासदाराचे पगार निमे केले तरी चालेल पंन शेककरी कर्ज माफी केली तरच विधानसभेत तुमचे आमदार निवडुन येतील नाहीतर हार स्वीकारायला तयार रहा आसा शेतकरयानी निर्धार केलेला आहे जय जवान जय किसान शेतकरी एकता जिंदाबाद
Krjmafi Buldhana
कर्ज माफ करा लवकर, मोदी जी, यंदा पाऊस खूप झाला शेतीच खूप नुकसान झाल, कपाशी खराब झाली, सोयाबीन भावनाही एकरी चार क्विंटल उत्पादन मिळते, काय कराव
Karj mafi kara saheb
सातारा जिल्हा कर्ज माफ करा साहेब
कर्ज माफी करा साहेब
Sumedh Netanrao❤❤
हे सरकार ने विधानसभा निवडनुचया आगोदर 19ते23 पर्यंत सरसकट केली तरच विधानसभेत यांचे आमदार निवडुन येतील नाहीतर लोकसभेपेक्षाही जोरदार धक्का देल्याशिवाय शेतकरी राहनार नाही कारण इतर राज्यात होते तर महाराष्ट्रात तुम्हाला काय आडचन हे जर लयच आडचन आसेल तर आमदार खासदाराचे पगार निमे केले तरी चालेल पंन शेककरी कर्ज माफी केली तरच विधानसभेत तुमचे आमदार निवडुन येतील नाहीतर हार स्वीकारायला तयार रहा आसा शेतकरयानी निर्धार केलेला आहे जय जवान जय किसान शेतकरी एकता जिंदाबाद
कर्जमाफी. कधी होणार
Pm kisans सांग फक्त आता
2042che regular valache karj maf kara please sir
कोटी खूप आहेत म्हणून
माझे, कर्ज,माफ, नाही, झाले,1540000
Modi ji karja map karo kishanoka
पी,एम किसान पैसे मिळाले नाही
आम्ही कर्ज माफीची वाट बघुन थकलो आता
Ya video madhe karj maffi kuthe sangitali fake news