महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर... राजू शेट्टीनी सांगितली परिस्थिती गंभीर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • #rajushetty #Maharashtra #farmers #Maharashtrafarmers #kolhapur #kolhapurnews #TarunBharat #marathiNews #mountain
    |Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
    Website : www.tarunbharat...
    Facebook : / tarunbharatnewsofficial
    Instagram : / tarunbharat_official
    Twitter : / tbdnews
    E paper : epaper.tarunbha...
    Telegram : Tarun Bharat News
    Ads :

ความคิดเห็น • 7

  • @VijayJundra
    @VijayJundra 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या अगोदर दिलेला शब्द पाळलाच पाहिजे

  • @jaishingote1025
    @jaishingote1025 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    नुसती माहिती देण्यात काय अर्थ आहे.......ठोस पावले उचलावी लागतील आणि आहे शेतकऱ्याला त्याच्या दुःखातून बाहेर काढा.......कर्ज माफी साठी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला तर चांगले होईल........🎉🎉❤❤😮😮

  • @DattuAher-w1z
    @DattuAher-w1z 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सतत शेतकऱ्यांच्या साठी लढणाऱ्या नेता राजु भाऊ ❤

  • @pandhrinathpatil2400
    @pandhrinathpatil2400 38 นาทีที่ผ่านมา

    शेतकरी कस्टकरी समाजासाठी लढणारे नेते आमचे दैवत मा. राजु शेट्टी साहेब शेतकऱ्यांची कर्जमुक्ती नाही केली तर सरकारला जाग आणन्यांचं काम स्वाभिमानी शेतकरी संघटना करेल

  • @vikrantjadhav6131
    @vikrantjadhav6131 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Karjmafi jhalich pahije

  • @mahadevkadam780
    @mahadevkadam780 ชั่วโมงที่ผ่านมา

    पिक कर्ज माफ करायला नियम अटी शर्ती कशासाठी

  • @sureshnikam4735
    @sureshnikam4735 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Karamafi sathi aandolan.ubhe.kara.