भावा तुला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही तुझे सगळे व्हिडिओ पाहता मला तुझे व्हिडिओ खूप खूप आवडतात भावा ❤ तुझे नाव काय आहे सांग आणि तुझ्या बायकोचे पण नाव सांगा आणि तुझ्या गावाचे पण नाव सांग तू आणि तू दिसायला खूप सुंदर आहेस भावा ❤❤ असाच खुश राहा आनंदी राहा ही साई चरणी प्रार्थना आहे ❤❤ पुढच्याचा जर्नी साठी ऑल द बेस्ट भावा तुला आणि तुझे बायकोला पण ❤❤❤

Love marriage ahe kay .. reply ka det nahi tumhi 😢😢
Dada as kel ghai ghai tumchya taicha pn khup ghaitach kel
Alshi family ahe ....😢 mulach lagn ahe ani aai zopun bolte
कुनी पाहूने पण नाही आले
Dada tu te Tarik jun chi dakhavt aahe
Haldich vlog taka
Tu roj vlog bnvat ja