आनंद वाटता तुम्ही सगळ्यां का ,खरच तुमची हसतमुख family बघून खूप आनंद वाटता अमका . असाच हासत rhava .मालवणी येत नाय पण मालवणी भाषा आवडता म्हणून bolucha प्रयत्न . धन्यावाद .
आम्हालाही कोळंबी ठेचा खूप आवडला . नंतर आम्ही थाल्या घेतल्या . तुमच्या ताटामध्ये रश्याच्या दोन दोन वाट्या होत्या . आमच्या थाळीत एकच वाटी होती तिलाही मालवणी रश्याची अजिबात चव नव्हती. नक्की आंबट काय घातले तेच कळत नव्हतं. शिवाय जवल्याच्या जागी करडी सुकट आणि बटाट्याची सुकी भाजी होती त्यातील सुकट खूपच कडक होती. बर्थ डे निमित्त आम्ही गुरुवारी गेलो होतो म्हणून की काय...आम्हाला थाळीचया नावाखाली गुंडाळले होते. असो, पण पुन्हा कधीच जाणार नाही हे मात्र ठरवून टाकलं...
Same experience majya aai chya bday sathi aaj gelo hoto service etki bakvas Ani Jevan tar boluch nka 😢very bad experience he lok paise gheun fake reviews taktat
काय ह्यां 🤔 कोण स्पॉन्सर होतो की, TH-cam चा payment इला 😄 दिपालीची आवसं केळवण तुका ठाण्यात कशाकं देत. वेंगुर्ल्याच्या गजालीत देत. नायतर रेडकराच्या भोजनालयात देत 😂 ♥️ 👍
Hotel माजघर मस्त.दोघी भावी आणि जिया मासे खाण्यात पटाईत आहेत.खरच sweet Family'.
Thank you 😊
आपल्या कोकणी भाषा म्हणजे लय भारी हा..... असच व्हिडिओ बनवा, लय भारी वाटता.....अमका....❤❤
साहेब तुमचे मालवणी भाषेत बोलणे खूप छान
खूप सुंदर चित्रीकरण सुंदर निवेदन खूप सुंदर फॅमिली
Dada aamhi tumchya vediochi vaat pahat asto ..........nehmi......all the best khup chan
Nice vlog . Sweet Malavani😊 Sweet family😊
तू rate पण mention करत जा ❤ त्याच्यात तुझे subscriber पण वाढतील ❤❤❤
Khup Chan sweet family members
भावा तुमचं व्हिडिओ, पण खरोखर नावाप्रमाणे, स्वीट असतात, खूप छान 🌹🙏
Wah kaai Masta Restaurant aahe.
Lobster baghoon tondala paani sutla😂❤
खूप छान👏✊👍🎉❤❤❤तुम्ही काॅमेडी मस्त करता, flow बाेलण्याचा सुंदर😍💓
Tumche video khup mast astat👌👌 aami pan Dombivli rhato tumchi bhet kaditari vhayla payje dada
😃I love kokan tumchi family/Bhasha...khup chan ...GodGod🎉🎉🎉
Thank you 😊
आपली मालवणी भाषा भारी, लॉबस्टर भारी आणि तुमची फॅमिली लय भारी. मस्त विडिओ, होटलात गेलात तर मेनू रेट सांगा. बाकी काय सांगाच नको, १ नंबर 🎉🎉🎉
Chan video pan bhava lobster chamchyana Kay khaychay mast doka pan hatane kha ki Rao maja maja nice family God 🙌 you 😂❤❤❤❤❤
Sweet Malvani sweet family bhava video bhari.🎉😊❤ you are too princess very sweet
मी तुमचे सगळे व्हिडिओ बगते खूप छान असतात
तुमचे व्हिडिओ खूपच मस्त आसतत.बघुक खूप मजा येता.....मी मालवणाचो
Khup chan bhau...
Khupchan sunder video
खूप छान दादा मी नवसारी गुजरात मधून बगतो आहे खूप छान
Superb family ur are I enjoy the video deepali mam ur so sweet mother
Thank you 😊
Khup chan
Khup chan video
मस्तच मेजवानी 😋😋👌👌
Amazing video dada bhavi jiya vahini bharri video maka pan toh lobster 🦞 khaucho asa
Khupch bhari
Tumchi kokni bhasha mala khup Aavdte chan boltat tumhi 👌👌
Thank you 😊
Hi sweet family 😊mast mazghar madhe fish party keli,,khup mast vlog zala ,ful energy 😊khup mast vatte malvani ikayla😊😊gbu all sweet family 😊😊
तुम्ही आवडीने आमचे व्हिडीओ बघता आणि कंमेंट पण करता मनापासून धन्यवाद जतीन भाई 😊🙏🙏🙏🙏🙏
100 % jaanar ithe.
मला तुमचे कुटुंब गोड आवडते 👍❤️
आनंद वाटता तुम्ही सगळ्यां का ,खरच तुमची हसतमुख family बघून खूप आनंद वाटता अमका . असाच हासत rhava .मालवणी येत नाय पण मालवणी भाषा आवडता म्हणून bolucha प्रयत्न . धन्यावाद .
छान व्हिडिओ मस्त
Nice🎉
खूप छान 🌹🙏 बघुक खूप मजा येता....
Thane ,Navpada madhil Hodi Restaurant sudda Malwani jeevansathi changali jaga aahe.
Nice vlog ❤
1 like 👍🏼 tar milachpahije tumchya aandi kutumbala.
किंमत सांगितली तर बरे होईल. मस्त वाटलं.
मस्त दिसत होते जे वण चव खरीच बरी होती काय मला पण जाय चे आहे मजघरला
Maharashtra lunch home la Yana vikhroli west Cipla company chya opp
मस्तच...happy कुटुंब
Thank you 😊
खूप छान VIDEO
माझे पण रेसिपी चॅनल आहे
श्री स्वामी समर्थ
Sweet family
मस्त विडयो दादा मी पण देवगड चो खुप मजा येते बघायला मला पण भेटायच आहे लवकरच तुम्हाला सरवना
हो नक्की भेटू 👍😊
लालबाग ला पण आहे माजघर
❤ your family dada 🎉🎉🎉🎉
Bhari
Kaju lagle tar sanga mazi kajuchi sheti aahe
आम्हालाही कोळंबी ठेचा खूप आवडला . नंतर आम्ही थाल्या घेतल्या . तुमच्या ताटामध्ये रश्याच्या दोन दोन वाट्या होत्या . आमच्या थाळीत एकच वाटी होती तिलाही मालवणी रश्याची अजिबात चव नव्हती. नक्की आंबट काय घातले तेच कळत नव्हतं. शिवाय जवल्याच्या जागी करडी सुकट आणि बटाट्याची सुकी भाजी होती त्यातील सुकट खूपच कडक होती. बर्थ डे निमित्त आम्ही गुरुवारी गेलो होतो म्हणून की काय...आम्हाला थाळीचया नावाखाली गुंडाळले होते. असो, पण पुन्हा कधीच जाणार नाही हे मात्र ठरवून टाकलं...
Same experience majya aai chya bday sathi aaj gelo hoto service etki bakvas Ani Jevan tar boluch nka 😢very bad experience he lok paise gheun fake reviews taktat
Kelwan mhanje Kai video banva bhau
Excellent
👌🙏
लयभारी
मस्त फॅमिली
Bhawicha tond aasa kay bhi gatsun baghtay tasa dista
मालवणीत माजघर म्हणत नाय. वाणशी. व ळ य म्हणटत
👍🌷🙋♀️🤷♀️💃😀
तबेतीची काळजी घ्यावा स्वीट फॅमिली ❤
😊😊😊
Mast dada tumche video sagle ,khaycho gav dada tumcho devgad la
नाडण वीरवाडी
Aamhi Devgad Bazarpeth madhle..
आहे चांगले पण महाग आहे.
❤️💯💯
आपल्या मालवणी भाषेत प्रत्येक शब्दाच्या पुढे का नाय लावणत तेव्हा ता जराबोलताना बघा बाकी व्हिडिओ मस्त आसत
आम्ही देवगड वाले शब्दाच्या फुडे का लावतव आणि वेंगुर्ला वाले मा लावतत थोडो फरक पडत जाता पण मालवणी ती मालवणी भारीच हा
Bhavi खुप हावरट आहे
Tondak pani sutala ha.
मालवणी गोड भाषा ❤❤❤
🎉❤
माका पण लॉबस्टर खावंचो हा लहानपणी खाल्ले मोठे लॉबस्टर
मस्त भावा जय गाबीत
तूम्ही एवढी ताटात मागवता ती संपत्ती काय?
Tuzi malvani mast aasa pan khay khay jarashi chuk hota....station ka nay ta statinak Asa vaya...
Dombivali ka nay dombivlik
तुमची बायको खूप समजदार आहे
बिचारीला शूट करायला लावून सर्व मासे तुम्ही फस्त करतात
Dada aamchya thanyat nonveg hotel khup aahet
शेवंड आहे की?
Dada bil kiti zala sang na jra 🤭😅
सोलकढी खाताव नाय पितव
हे पाच पाखाडी ला नाहीय वाटत घोडबंदर ला आहे का? गुगल वर कावेसर घोडबंदर दिसतंय
Mast me devgadchi aahe maza catring aahe panvelala rane
Lalbag mhanje malvani manasa chi vasati
Bill kiti zaala asel
Navacha malvani aahe sadhe mase khata yet nahi
Started che paise ghetat ky 😊😊😅
अरे मालवणया आम्ही सुद्धा मालवणी आसव
तु सारखो सारखो का का का असा काय सारखो म्हणत रवतस वायच मालवणी सुधार ऐकाक बरा वाटात
He promotion sati gela hota ki swata hun try kela he hotel
Dada bill kiti zala??😁😁
Dada tumhi dombivli east /west la rahtaat?????
Dombivli (east)
इस्ट P&T कॉलनी
Dada tumhi job pan karata ka?
TH-cam channel cha एडिटिंग kon karata?
Ek da vahini chya hatatlil jevan amhala sudhya khache ahe. Video pahun fish che pani sutte kadhi khayala
Company cho sheir
Vadhalo re......
काय ह्यां 🤔 कोण स्पॉन्सर होतो की, TH-cam चा payment इला 😄 दिपालीची आवसं केळवण तुका ठाण्यात कशाकं देत. वेंगुर्ल्याच्या गजालीत देत. नायतर रेडकराच्या भोजनालयात देत 😂 ♥️ 👍
बापरे मासे खायला इतक्या लांब
किती हाँटेलमध्ये माश्यांच्या मटणाचा जेवलास तरीही आपल्या घरच्या मालवणी जेवणाची चव असता तशी नसता.आणि रिप्लाय देवा.
Kaygo 😂😂😂
बाबा मासे खा फुकट खाऊ नको sukirdg चा आदर्श घे
तुम्ही कुठे राहता दादा?
डोंबिवली
किमंत सामान्य माणासाला परवडणार नाही आहे फिश चे रेट अवाच्या सवा आहेत या युट्युबरना फुकट भेटते म्हणुन जाहिरात करतात
वाषे कसले हत ते नरामाचे काय
मालवणी भाषा अशीच चालू ठेवा......काय काय जण मालवणी बोलाक लाजतत.
भावा माका तुझो नंबर दे
इंस्टाग्राम वर DM करा 🙏🙏🙏
भावाशी नाय येत नंबर
बकवास फूड आहे. मालवणी च्या नावाखाली फ्युजन फूड देतात.
Khup chan video
❤