आवडीने भावे हरीनाम घेशी | तुझी चिंता त्यासी आहे | avadine bhave harinam gheshi - abhang notation

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025
  • नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
    संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
    हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
    २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
    आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
    [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
    ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
    2) अभंग नोटेशन-
    आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
    1) भजनाची पंचपदी- 5
    2) अभंग- 50
    3) गौळणी- 7
    4) गोंधळगीते- 23
    5) पोवाडे व शिवगीते- 14
    6) राम व हनुमान गीते- 14
    7) कव्वाली व साईगीते- 17
    हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
    3)राग माहिती-
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ➡️ पुस्तकाची किंमत-
    एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
    दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
    पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
    ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
    आपले पूर्ण नाव...
    संपूर्ण पत्ता व पिनकोड..
    आपला मोबाईल नंबर
    [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
    ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
    मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
    १)CENTRAL BANK OF INDIA
    ARJUN SHREEDHAR JADHAV
    Ac. no. - 5146361443
    IFSC code- CBIN0284927
    branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
    2) google pay
    7030434051
    3)phon pay
    7030434051
    4) माझा अड्रेस-
    कल्पेश अर्जुन जाधव,
    H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
    पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
    ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
    ➡️ माझी विनंती-
    मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी.
    #हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
    आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
    [ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
    1] हार्मोनियम मित्र - 28
    chat.whatsapp....
    2] हार्मोनियम मित्र - 29
    chat.whatsapp....
    3] हार्मोनियम मित्र - 31
    chat.whatsapp....
    4] हार्मोनियम मित्र - 32
    chat.whatsapp....
    5] हार्मोनियम मित्र - 33
    chat.whatsapp....
    6] हार्मोनियम मित्र - 34
    chat.whatsapp....
    7] हार्मोनियम मित्र - 35
    chat.whatsapp....
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    ________________________________________________________
    topic cover :-
    आवडीने भावे हरिनाम घेसी
    आवडीने भावे हरीनाम घेसी
    आवडीने भावे हरिनाम घेसी अभंग
    आवडीने भावे
    आवडीने भावे हरीनाम घेशी
    आवडीने भावे हरी नाम घेसी
    तुझी चिंता त्यासी आहे
    आवडीने भावे हरिनाम घेसी
    आवडीने भावे हरिनाम जैसी अभंग
    आवडीने भावे हरि नाम घेसी
    भावे आवडीने
    avadine bhave harinam ghesi
    avadine bhave harinam ghesi kirtan
    avadine bhave harinam ghesi original
    avadine bhave harinam gheshi
    avadine bhave harinam ghesi lyrics,
    aavdine bhave hari nam ghesi
    avdine bhave harinam ghei notation
    aavdine bhave
    avadine bhave hari naam
    aavdine bhave hari naam ghe si
    aavadeene bhave hari naama gaave
    aavdine bhave marathi song
    avadine
    ______________________________________
    Ignor Hashtags:
    #kalpesh_jadhav
    #अभंगवाणी, #अभंग
    #bhaktigeete
    #गौळण #गौळणी
    #gaulani #gaulan
    #abhang #bhajan
    #abhangavani #bhajansong
    #भजन #भक्तीगीत
    #भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
    #marathibhajan #bhaktisong
    #devotionalsong #indianfolkart
    kalpesh jadhav bhajan
    kalpesh jadhav abhang
    कल्पेश जाधव अभंग
    कल्पेश जाधव भजन

ความคิดเห็น •

  • @arushiremje2411
    @arushiremje2411 3 ปีที่แล้ว +3

    Ram krushn hari.kup chan abhang aahe.

  • @vitthalmote3317
    @vitthalmote3317 2 ปีที่แล้ว +3

    खूब खूब शान सुंदर अभंग मावली धन्यवाद👌👌

  • @YuvrajWaghmare-r3d
    @YuvrajWaghmare-r3d 23 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @vw3711
    @vw3711 2 ปีที่แล้ว

    खुप छान अभंग सुर संगीत🎤🎼🎹🎶 धन्यवाद मावली🌹 🙏🙏🌹

  • @ganeshtathurkar7796
    @ganeshtathurkar7796 3 ปีที่แล้ว +1

    जय हरी खूप छान माऊली

  • @prasadkadve9109
    @prasadkadve9109 2 ปีที่แล้ว

    खुप खुप छान महाराज
    अतिशय सुंदर आवाज
    अप्रतिम

  • @UshaAhire-e7f
    @UshaAhire-e7f 7 หลายเดือนก่อน

    अप्रतिम आवाज आहे दादा 😊

  • @madhukarchaudhari8566
    @madhukarchaudhari8566 2 ปีที่แล้ว +1

    सर खूप छान माहिती मिळते धन्यवाद

  • @arjundhumal961
    @arjundhumal961 2 ปีที่แล้ว

    माऊली खुप छान 🙏

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande8827 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार बाळा सुप्रभात खुप खुप सुंदर धन्यवाद

  • @gumphakhedkar9224
    @gumphakhedkar9224 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर माऊली धन्यवाद

  • @indrajitabnave3036
    @indrajitabnave3036 3 ปีที่แล้ว +1

    आज तर मन सगळे हरपून टाकले सर
    अप्रतिम सर

  • @bharatijadhav69
    @bharatijadhav69 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर धन्यवाद

  • @amarpatil2025
    @amarpatil2025 3 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी माउली

  • @amritpatil9695
    @amritpatil9695 3 ปีที่แล้ว +2

    Nice aapake bhajan mithe lagate hai radhe radhe

  • @yashvantingale5886
    @yashvantingale5886 3 ปีที่แล้ว +3

    जय हरी माऊली , सुंदर ऐकतच राहावे वाटते.
    शिवरंजनी रागातील अभंग घ्या माऊली.

  • @jagdishpawara7899
    @jagdishpawara7899 2 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव माऊली

  • @prayagnagare1503
    @prayagnagare1503 3 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर माझा खूप आवडता अभंग आहे धन्यवाद सर खूप छान

  • @datatryjadhav9801
    @datatryjadhav9801 3 ปีที่แล้ว +2

    अतीशय गोड आवाज राम कृष्ण हरी

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 3 ปีที่แล้ว +2

    गुरूदेव, शूभ सकाळ.मालकंस रागातील सुंदर अभंग.धन्यवाद.

  • @ramdassatav1240
    @ramdassatav1240 3 ปีที่แล้ว +1

    जय हरी महाराज

  • @gangaaanadeore6455
    @gangaaanadeore6455 3 ปีที่แล้ว +2

    खुप गोड .अभंग माऊली.

  • @bappachoure8381
    @bappachoure8381 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर

  • @dhanajishingole6244
    @dhanajishingole6244 3 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर चाल हर

  • @yamundhavane1788
    @yamundhavane1788 3 ปีที่แล้ว +1

    जय हरि माऊली

  • @dhyaneshwarsalke7001
    @dhyaneshwarsalke7001 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान सर असे वाटते की सारखे ऐकत रहावे. धन्यवाद सर.

  • @shailjadahale504
    @shailjadahale504 3 ปีที่แล้ว +1

    खुप खुप सुंदर चाल आहे माऊली

  • @nitinrashivate6482
    @nitinrashivate6482 3 ปีที่แล้ว +2

    Khup khup chan

  • @anilsuryawanshi4634
    @anilsuryawanshi4634 3 ปีที่แล้ว +3

    जय हरी 👏👏👏👏🙏🙏🙏🙏💐💐💐💐🌹🌹🌹🌹

  • @sanjaykapadi7331
    @sanjaykapadi7331 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम. सुंदर गायन.
    मन प्रसन्न झाले.

  • @rajebhaukendre8428
    @rajebhaukendre8428 ปีที่แล้ว

    श्री पांडुरंग प्रसन्न

  • @utteveshwarconstruction154
    @utteveshwarconstruction154 3 ปีที่แล้ว +1

    Sundar maharaj

  • @dyeewatharsdn3531
    @dyeewatharsdn3531 3 ปีที่แล้ว +2

    .आपल्या कष्टाला तोंड नाही,

  • @ishwarsanise7626
    @ishwarsanise7626 3 ปีที่แล้ว +1

    Jay hari mauli

  • @dattamunde435
    @dattamunde435 3 ปีที่แล้ว +3

    जय हरी माऊली 🙏🚩🙏 मी तुम्हाला मनापासून धन्यवाद करतो आपल्या वारकरी संप्रदायाची भगवा पताका फार उंचावर घेऊन जावे 🙏🚩🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏

  • @rajabhaupawar8485
    @rajabhaupawar8485 3 ปีที่แล้ว +3

    🚩🚩🚩🚩🚩 jai shriram🚩🚩🚩🚩🚩

  • @jayramrane5969
    @jayramrane5969 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान अभंग माऊली.

  • @babasahebkuber15
    @babasahebkuber15 3 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी ,🙏

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 3 ปีที่แล้ว +4

    वाव कित्ती सुंदर चाल सर,,, अर्थ पूर्ण अभंग आहे मधुर चालीत गाऊन दाखविले धन्यवाद नमस्कार सर 👌👌💐💐👏👏

  • @dyaneshwarmedhane6251
    @dyaneshwarmedhane6251 3 ปีที่แล้ว +1

    जय हरि महाराज आपान अभंगातून खूप छान चींतनमडतात वत्यावर खूपभारि गायन करतात आपलाशुभचिंतक नाना मेधणे👍👍👍👍👏👏👏

  • @ashoknangare3511
    @ashoknangare3511 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर खुप छान

  • @nandiniwadekar2423
    @nandiniwadekar2423 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर खूप छान आवाज कान तृप्त झाले 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jayantkadam9259
    @jayantkadam9259 3 ปีที่แล้ว +4

    सुंदर चाल आहे

  • @sangitajodh4632
    @sangitajodh4632 3 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी माउली. खुप छान

    • @nileshsonone8594
      @nileshsonone8594 3 ปีที่แล้ว +1

      खुप सुंदर आहे अभंग जय हरी माऊली

  • @babangore8476
    @babangore8476 3 ปีที่แล้ว +2

    Chan

  • @meghrajghodake2126
    @meghrajghodake2126 3 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हारी खुच सुंदर मार्गदर्शन करता गुरुजी

  • @kisanhivare3061
    @kisanhivare3061 3 ปีที่แล้ว +1

    खुपछानआहेसर👌🌹🌷

  • @sunilsonwane6525
    @sunilsonwane6525 3 ปีที่แล้ว +2

    जय हरी माऊली
    धन्यवाद माऊली
    अगदी सहज सोपी चाल आहे
    🙏🙏

  • @baburaopawar1049
    @baburaopawar1049 3 ปีที่แล้ว +2

    घेता हरीचे नाम मुखी सुख होय समाधान

  • @ajitgole9830
    @ajitgole9830 3 ปีที่แล้ว +2

    Ram Krishna Hari Sir👌👌👌

  • @sanjaykounsalye5971
    @sanjaykounsalye5971 3 ปีที่แล้ว +5

    Khup Chan ahe sir

  • @narayangange452
    @narayangange452 3 ปีที่แล้ว +1

    Khup Chhan👌👌👌👌

  • @balasahejadhav2714
    @balasahejadhav2714 3 ปีที่แล้ว +2

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pandurangshelkeram
    @pandurangshelkeram 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान अभंग आहे

  • @santoshthorat6588
    @santoshthorat6588 3 ปีที่แล้ว +2

    राम राम

  • @digambartathe2540
    @digambartathe2540 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर,भावपूर्ण अभंग आणि भावपूर्ण चाल, नक्की तयार करीन,धन्यवाद सर🌹🌷💐🙏

  • @satishkalvikatte-traveldia3681
    @satishkalvikatte-traveldia3681 2 ปีที่แล้ว +1

    सर खरचं देव सत्याच्या जवळ असेल काय तर सत्याला दुःख का देतो हा का ल्या

  • @balwantkumbhar6744
    @balwantkumbhar6744 3 ปีที่แล้ว +4

    Good 👌👌🙏🙏🙏

  • @santoshlad3163
    @santoshlad3163 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @tanajilohar6892
    @tanajilohar6892 3 ปีที่แล้ว +1

    ॐॐॐॐॐॐॐॐॐ

  • @ulkanikale9298
    @ulkanikale9298 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर चाल आहे

    • @shankarkadam1405
      @shankarkadam1405 2 ปีที่แล้ว +1

      प्रपंच ओसरो या तुकाराम महाराजांच्या अभंगांची चाल व नोटीफिकेशन सांगा.

    • @bharatpatil8520
      @bharatpatil8520 2 ปีที่แล้ว +1

      खूप सुंदर सरजी

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 3 ปีที่แล้ว +1

    छान आहे अभंग.

  • @sulochanakhatavkar1430
    @sulochanakhatavkar1430 3 ปีที่แล้ว +2

    Khupa chan

  • @dattaramparte9735
    @dattaramparte9735 ปีที่แล้ว

    Khuapch chhan

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान आहे तुमचा आवाज महाराज जय हरी माऊली विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌तुमच्या पेटी वादनाला तोडच नाही धन्यवाद

  • @machhindrnathghodke6404
    @machhindrnathghodke6404 2 ปีที่แล้ว

    Om

  • @दिगंबरम्हसणे
    @दिगंबरम्हसणे 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर

  • @rajendraghaturle2123
    @rajendraghaturle2123 3 ปีที่แล้ว +1

    खूप सूदंर आवाज आणि चाल सर

  • @sushilawaghmare6507
    @sushilawaghmare6507 3 ปีที่แล้ว +1

    Jay Hari

  • @SomnathBorse-r2s
    @SomnathBorse-r2s ปีที่แล้ว

    😊

  • @vasudhadeshpande7948
    @vasudhadeshpande7948 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान चाल धन्यवाद सर🙏

  • @rahulsonvane9401
    @rahulsonvane9401 3 ปีที่แล้ว +1

    Hu🙏🍅

  • @prakashkumbhar1344
    @prakashkumbhar1344 3 ปีที่แล้ว +2

    Prakash Kumbhar kadmapur
    Nice sir

  • @kalyanipadmane5500
    @kalyanipadmane5500 2 ปีที่แล้ว +2

    Mala online harmonium v abhang shikayache aahet sir

  • @krishanadhasade2040
    @krishanadhasade2040 3 ปีที่แล้ว +5

    महाराज आपली हार्मोनियम शिकवण्याची पद्धत बघुन मला खुप आनंद झाला. तसेच मी लवकरच शिकेल आसा मला आत्मविश्वास आहे. कृपा आसु द्यावी

  • @indrajitabnave3036
    @indrajitabnave3036 3 ปีที่แล้ว +2

    सर मी वाटसप ग्रुपला जाॅईन आहे अभंगाची लिंक सर्व डिलिट झाले आहे मला पाठवाल

  • @machhindrnathghodke6404
    @machhindrnathghodke6404 2 ปีที่แล้ว

    Hi

  • @kadubalnarwade9034
    @kadubalnarwade9034 ปีที่แล้ว

    Janichy gari odaleys jate Abang chy Notishan dhkhva pl sir

  • @दिपकमहाराजएखंडे
    @दिपकमहाराजएखंडे 3 ปีที่แล้ว +1

    सर एक विनंती आहे तुमच्या मागील जे बॉनर आहे ते दूसरे बनवा त्यावर पांडुरंग व संत फोटो चांगले घ्या

  • @utteveshwarconstruction154
    @utteveshwarconstruction154 3 ปีที่แล้ว +1

    Sundar maharaj