ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
आकाश याला खरोखर परत पहिल्या सारखा वेडा दाखवा म्हणजे तो शाण्या सारखा वागेल😂😂😂
Masta.... good job Bhoomi
आजचा भाग छान होता असंच भूमीने रागिणीला तोंडावर पडलं पाहिजे पण आकाश लगाया अक्कल येताना दिसत नाही त्याच्या डोळ्यात पट्टी बांधलेली आहे इतका बावळट नवरा नसलेला बरा
Good bhumi.... 👌👌👌👍
भूमी छान पण लक्षात असू दे रागिणीने आकाशला हातातलं खेळण बनवून ठेवलं आहे ती खेळी परतवू शकते सावध रहा.
छान भूमी
आई ग! भूमी काय केलंस ? रागिणी आत्यासाठी ( आईसाठी ) फायर ब्रिगेड मागव आकाश, आता पौर्णिमेच्या आईला पण बोलावं तुझ्याकडे राहायला मस्त भूमी
Video baghto amhi parta tech ka sangata
Tumi ka sangtay