Savalyachi Janu Savali | सावली ऐश्वर्यासाठी चहा आणते

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 5

  • @shreeguru6920
    @shreeguru6920 15 วันที่ผ่านมา +3

    सर्वांना श्रीमंतीचा माज आहे. सावलीचा चष्मा बदलावा. व तिला सर्व गुण संपन्न आहे. अशी दाखवा. व ऐश्वर्या चा खरा चेहरा सारंग च्या लक्षात आणून द्या.

  • @shubhadakherdekar6219
    @shubhadakherdekar6219 13 วันที่ผ่านมา

    सावलीला साधी सोज्वळ दाखवा , काळी नी हा चष्मा कशाला ?

  • @prafulgawande2536
    @prafulgawande2536 10 วันที่ผ่านมา

    Koni kona var aarop lavte ashi dukhi siriyal mala nahi pahaychi radu yete

  • @vaishnavikulkarni5290
    @vaishnavikulkarni5290 11 วันที่ผ่านมา

    ही मालिकाच खराब आहे.
    एक बाईच दुसर्या बाईची इज्जत काढते
    मी बघतच नाही ही मालीका.

  • @shubhadakherdekar6219
    @shubhadakherdekar6219 13 วันที่ผ่านมา +1

    तिचा मेकअप नी चष्मा बदला कृपा करुन