स्व.गोपीनाथ मुंडे यांचा पोवाडा ! ह.भ.प.सुनिताताई आंधळे यांचे यांच्या कडक आवाजात ! Sunita Tai Andhle
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 มี.ค. 2022
- ह.भ.प. सुनिताताई आंधळे (आळंदी) मो. 9881136666/9822308480
आपल्याला हि आपल्या सप्ताह चे शुटींग करायचे असेल असेल तर आम्हाला संपर्क करू शकता (मराठी तडका - 8100007744)
All rights reserved - Ⓒ Marathi Tadka
Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka
☛ You tube : / marathitadkaofficial
☛ Facebook : / marathitadkaofficial
☛ Instagram : / marathitadkaa
☛ Twitter : / marathitadkaa
☛ Website : marathitadka.com/
☛ Write us : marathitadkateam@gmail.com
☛ Marathi Tadka Whatsapp : 8100007744
Thank You!! - บันเทิง
आमचे दादा आदरणीय रावसाहेब पाटील दानवे यांना राजकारणात,,, बोट धरून गावपातळीपासून तर थेट,, केंद्र शासनाच्या मंत्रालयापर्यंत,,, पोहचवणारे,, स्वर्गवासी आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेब,, आपणास,,, त्रिवार मानाचा मुजरा आज जरी तुम्ही आमच्यात नाही ,,परंतु आमच्या हृदयातून कदापिही जाणार नाही,,, मी स्वतः आदरणीय मुंडे साहेबांना जवळून बघितलेला आहे बोल बोलना सुद्धा झालेला आहे दादांबरोबर,,, करण आदरणीय रावसाहेब पाटील दानवे यांचे,, मुळे दोन वेळेस सहज अगदी जवळून भेट झालेली आहे,,,,,,,,, खरंच आदरणीय मुंडे साहेब आज दिन दुबळ्या कैवारी होते भगवंताने त्यांना असं नाही करायला पाहिजे होतं,,,, परंतु भगवंताच्या नीतीचा खेळ आहे ते खेळामध्ये कोणाचेही काही चालत नाही,,,,, पुन्हा एकदा , आदरणीय मुंडे साहेबांना त्रिवार नमन, 👏🙏🌷🪷🌷🪷🌷🌺👏
महाराष्ट्रातील गोरं गरीबांचे कैवारी शेतकऱ्यांसह. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाणारे आमचे दैवत लोकनेते गोपीनाथरावजी मुंढे साहेब यांच्या सारखे नेत्यांनी आज गरज होती.
अति सुंदर🙏🙏
माननीय हभप कीर्तनकार ताईजींची कीर्तन सेवा खूपच चांगली आहे चांगले जीवनाचे सर्व चांगलेच रस्ते शिकवतात
ह.भ.प. सौ.सुनिताताई अंधारे यांनी खुप छान पोवाडा सादर केल्या बद्दल धन्यवाद
जय हरी वा वा खूप छान पोवाडा
Tai khup Chan Jay bhagwan
जय भगवान जय शिवराय
ऊस तोडणी करनाराचे आन दाते
जय जय भगवान बाबा अनन दाते माय बापच होते.......
खूप उत्कृष्ट विचार लिळा मांडल्या जय हारी ताई 💐💐👏👏
खूप छान किर्तन आहे.जय भगवान-जय गोपीनाथ. मुंडे साहेब असायला हवे. शेतकरी राजा विज पुरवठा खंडित झाला आहे . त्यामुळे खूप चिंताग्रस्त झाला आहे.
Pp
Miss you saheb 😢😢😢😢😢😢😢😢
लै भारी👌जय भगवान।जय गोपिनाथ।।.💐
1.I
1
⛾⛾⛾
जय भगवान जय गोपीनाथ
Khup Chhan Tai Sheaib Jay Bhagawan Jay Gopinath Tai Sheaib
बाबासाहेब आंबेडकर सांठी पण एखादया पवोडा होऊ दया किर्तनकार ताई
आणला, भाऊ साठे यांच्या, एक पोवाडा होऊन जाऊदया ताई
मस्त 👌👌👌
Amache deevat munde saheb
जय मुंडे साहेब 🙏🙏🙏🙏🙏
Thanks tai
🙏👍👍 जय भगवान जय गोपीनाथ
जय भगवान ताई
Jay gopinatha
Miss you Saheb
गोपीनाथ मुंडे लोकनेता प्रीतम ताई ओबीसी एकजुट समाज 🙏🙏👌🙏❤️🙏👍👍👍🙏👌
ताई खुप छान कीर्तन साहेबांच नाव घेतलं की अभिमान वाटतो .
एूऊ उत्तर उए जझझजजेजेजजझजएएएऐएएएएऐऐजैऐऐजेझेएऐए आहे जे जे ओंओओझ़ो़ओझ़ोझो
खूप खूप छान खूप छान ताई
Miss u saheb aaj pn tumchi aatvan yete khup😭😭😭😭😭😭
आमच्या गावा मध्ये सादर केलेला पोवाडा सूनिता ताई यांना वझर आघाव ईथे
😅क्षं
Ram krushna hari
जय भगवान जय गोपिनाथ मुंडे साहेब
Tai aamhala tumch kirtan aamchya gavat thevaych hot aani khup divsa pasun mnat icha ahe pn tumchi fee khup aslyane evdi aaipat nhi aamchi.........😢
🎉🎉
👌👌👌👌👌👌👌🔥🔥🔥🔥🔥👍👍👍
आठवण येते साहेबांची
❤❤❤❤🎉
आठवण येते रे बाबा लोकनेते गोपीनाथरावजी मुंडें साहेब यांच्या मुळेच
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup vait vatatay
Khup mothe nete hote
Very nice
आईला ग्रभात कस कळल माझ बाळ बेवड़ा निघेल की कीर्तनकार
👑👑👑👑👑
आठवण येते साहेबाची
🙏✌️ 12:39
😢😢😢
Good night very nice 💐💐💐💐 lai divas jhaala aahe tumchi program aala nahi hai ok 👍👍👍👍
पोवाडा साहेब चा पुणं करा
साहेब आठवणी त 😭😭
Miss you saheb
Jay bhagwan
ज व्ह
...
Saheb
जय भगवान जय गोपिनाथ
अमर रहे साहेब 🥺😔😔
सुनिताताईआंधाळेखरोखरचखुपछानपोवाडारामकुरसनहारी
👍👍👍🙏🙏
Aapale hi dolhe panavatat
आठवन येते साहेबांची
गरिब माणसाचे कोणी ही काम करणार की नाही कारण तो गरिब आहे.सामन्य नागरिक साठी मदत करावी व जेवण सोय करावी व आळंदी मध्ये येऊन इदायणी नदी स्वछ करून दाखवली पाहिजे सौ पितम मुडे.
Q6
De mi
गरिबांचा कैवारी 👍👍👍👍
महाराष्ट्रातील गोरं गरीबांचे कैवारी शेतकऱ्यांसह. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाणारे आमचे दैवत लोकनेते गोपीनाथरावजी मुंढे साहेब यांच्या सारखे नेत्यांनी आज गरज होती.
जय भगवान जय गोपीनाथ
🙏✌️ 12:39
Very nice
जय गोपिनाथ मुंडे
👍👍👍
जय भगवान जय गोपीनाथ
जय भगवान जय गोपीनाथ