Actually, लोकसभेत तिन्ही पक्षाच्या नेत्यांचा performance पाहून लाडकी बहिण ही योजना मध्य प्रदेशच्या भाजप सरकारकडून आणली आहे याचा त्यांना विसर पडला आहे...
@gauravdeshmukh7029 लाडकी बहिणच्या श्रेयावर जर मुख्यमंत्री ठरायचा असेल तर मग विनय सहस्त्रबुद्धे यांनाच मुख्यमंत्री करावे लागेल, त्यांनी ती योजना मप्र मधे लागू केली, तिथे तीन चतुर्थांश बहूमत मिळाल्यानंतर ती योजना आणि तिच्या प्रचाराच्या ट्रिक्स त्यांनीच महाराष्ट्रात आणल्या. शिंदे जे मी लाडका भाऊ आहे असे सांगत फिरत आहेत ते गैर आहे.
Eknath shindeni adun basane yogya nahi. Bjp ni 2.5 years tyag kela na. Cm rahilele phadnvis yani deputy CM mhanun kam kele na . Mag 132 amdar nivdun anun kay upyog?
Blackmail game barobar nahi eknath shinde saheb.
Bjp ni tumhala dile na 2.5 years cm still tumhi adun basat aahat
Actually, लोकसभेत तिन्ही पक्षाच्या नेत्यांचा performance पाहून लाडकी बहिण ही योजना मध्य प्रदेशच्या भाजप सरकारकडून आणली आहे याचा त्यांना विसर पडला आहे...
@RajwardhanPawar-l8z ladaki bahin tighani milun kelele aahe.
Uddhav ani eknath shinde madhe kay farak rahila mag
@gauravdeshmukh7029 लाडकी बहिणच्या श्रेयावर जर मुख्यमंत्री ठरायचा असेल तर मग विनय सहस्त्रबुद्धे यांनाच मुख्यमंत्री करावे लागेल, त्यांनी ती योजना मप्र मधे लागू केली, तिथे तीन चतुर्थांश बहूमत मिळाल्यानंतर ती योजना आणि तिच्या प्रचाराच्या ट्रिक्स त्यांनीच महाराष्ट्रात आणल्या. शिंदे जे मी लाडका भाऊ आहे असे सांगत फिरत आहेत ते गैर आहे.
6:24 2014 मध्ये शरद पवार यांच्यामुळे तात्काळ सरकार स्थापन झाले होते, भाजपाला 10 च जागा कमी पडत आहेत.
Sagar bagala ghayacha wattoay shinde la 😅
Kashala dole pusta bhau
मीडिया जास्त गैरसमज पसरवत आहे… अस चित्र दिसत आहे.
Devendra is highly-qualified than eknath shinde. Devendraji is full knowledgeable than eknath shinde.
कानान बहिरा मुका परी नाही.
Ata.me.niet.ahe.maharashrat.ok.?
Eknath shindeni adun basane yogya nahi. Bjp ni 2.5 years tyag kela na. Cm rahilele phadnvis yani deputy CM mhanun kam kele na . Mag 132 amdar nivdun anun kay upyog?
Vihiri sathi 3000 hajaranchi magni😢😢
30000