Dr.Babasaheb Ambedkar|डॉ.बाबासाहेब आंबेडकर|Full Episode 181|चवदार तळ्याची मोहीम यशस्वी !
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025
- #drbabasahebambedkar #डॉबाबासाहेबआंबेडकर #starpravah #marathiserial #fullepisode #episode #marathishow #marathi #tvshow #tvserial #entertainment #youtubevideo #youtube #savidhan #jaibhim #family #drama #biopic #historical #inspirational #bhimraoambedkar #bhimrao #episode181
Dr.Babasaheb Ambedkar|डॉ.बाबासाहेब आंबेडकर|Full Episode 181
Click here to Subscribe Star Pravah : / @starpravahindia
Connect with Star Pravah on Social Media
Hotstar : www.hotstar.co...
Facebook : / starpravahofficial
Instagram : / star_pravah
Twitter : / starpravah
Dr.Babasaheb Ambedkar|डॉ.बाबासाहेब आंबेडकर|Full Episode 181|चवदार तळ्याची मोहीम यशस्वी !
डोळ्यात पाणी आले खरंच खूप नशीबवान आहे हे लोक जे बाबा सोबत आहे 🥺🥺💙😇
न
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो खरंच जुन्या काळातली बाबासाहेबाचे व्हिडिओ बघितले की दोन डोळ्याला पाणी अक्षरशः येतो खरंच बाबासाहेब तुमची पुण्याई सर्व समाजावर
प्रल्हाद सोनकांबळे परभणी डोळ्यात पाणी आणणारी घटना ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला त्यावेळेस जे लोक होते त्यांचे आम्ही ऋणी आहोत कारण त्यांच्यामुळे आम्हाला चवदार तळ्याचा हक्क मिळाला आहे जय भीम जय संविधान
😅
बाबा आज जेव्हा पण कोना कडे पाणी मागतो किंवा पाणी पितो तेव्हा हा संगर्ष आठवतो ❤️❤️❤️i love u
बाबा तुमच्या मुळे आम्ही आहोत I love you Baba
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला या महामानवाने. जिथे पशु पेक्षा ही माणसाला हिन वागणूक दिली जात होती त्या परिस्थिती त बाबासाहेबानी उचललेलं हे पाऊल खुप महत्वाचे होते, अतिशय मोलाचे काम... खरचच बोधिसत्व होते बाबासाहेब खऱ्या अर्थाने हे विशेषण शोभते त्यांना.. भीमराया.... जय भीम... जय संविधान...
बाबासाहेबांची भूमिका खूप छान साकारली हुबेहूब बाबासाहेबांसारखी धन्यवाद जयभीम 🎉🎉🎉🎉
विश्वरत्न Dr बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो
प . पु .महामानव डां. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी नमन .🎉🎉🎉🎉🎉🙏🙏
एकच पुढारी लाखो जनता पाठीसी असे होते बाबासाहेब आंबेडकर जयभीम जय सवीधान वीजय असो🎉❤❤❤❤😂
ताहनल्या पाखरावर तू कसे उपकार केलेस 🥺🕊️ एकच ओंजळ पेलास पण सारे तळे चवदार केले 🙏🏻🙇🏻♂️
जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा जय भिम 🙏🏻🙏🏻🙏🏻
बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
निसर्ग नियमाने पाणी आग विजवतय, पण माझ्या भीमान तर पाण्यालाच आग लावली 💙💯 जय भीम
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला चवदार तळ्याची मोहीम यशस्वी
😢😢😢😢 baba miss you 😢😢 tumache ukar mi ani maje hajaro pidhi aalo tari pedhanar nahi baba miss you baba😢😢😢
Jay Bhim 🚩🚩❤
पिण्याचे पाणी सर्वसामान्य जनतेला मिळावे.म्हणूनच आंदोलन करणारा जगातील पहिलाच व्यक्ती.
Mata bhimai yana koti koti pranam 💙💪
🙏🏻💙जय भिम🙏🏻💙
खरोखर माझ्या डोरयात पानी आले।
Thank, u Star प्रवाह... 🙏
सर्वांना मानाचा जय भीम जय शिवराय
Jay bhim 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Babasaheb❤
Proud to be Marathi and Maharashtrian Because I am born in the Land where the Great People like Chatrapati Shivaji Maharaj And Dr Baba saheb Ambedkar were Born. Jai Shivrai Jai Bhim.
जयभिम 💙🙏🌹
Thank You So Much BabaSaheb For EveryThing ❤❤
सर्वांना मानाचा क्रांतिकारी स्वाभिमानी निळा भडक जय भिम 💙👏🏻🙇🏻♂️🌸👑
जय भीम 💙💫🙏
उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे...
Baba🥺💙💙💙💙💙💙💙💙💙💙
କ୍ରାନ୍ତିକାରୀ ଜୟ ଭୀମ ❤❤❤❤
Jay bhim namo buddhay 🙏🙏🙏🙏🙏
डोळ्यात पानी आले माझ्या
जय भीम जय संविधान नमो बुद्धाय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹💐🌹🌹💐🌹🌹💐🌹🌹💐🌹🌹💐🌹🌹🌹💐
I have loved this serial
❤❤❤ Jay ❤❤ Bhim ❤❤❤❤❤❤❤❤❤
Jay bhim jay savidhan
Jay Bhim
खरच अगांवर काटा येतो
छत्तीसगढ़ से जय सत जय तत जय सतनाम 👌
जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र
MAZYA BHIMRAYAVANI KUNI PUDHARI HOIL KA. JAYBHIM.
Babasheba chi bumbika khup bhari keliy
कोना कोना चा डोळयात पाणी आल तेन्ये like करा
जय भिम
जय भिम
❤❤❤
Dhnevad. Baba
एपिसोड बघताना अंगावर काटा उभा राहिला
आज ही अंगावर शहारे येतात हा “चवदार तळ्याचा ” scene पाहून...
तर तेव्हा 19मार्च 1927 साली प्रत्यक्ष परिस्थिती काय असेल?
🙏🙏
We are because he was. Krantikari Jaybhim.
बाबा तुह्मी होता मनून आमच्या जगण्याला अर्थ आहे नाही तर आमचा जन्म अनार्थच असता
Aasa vate ke thumi asailya hava hota. Jay bhim
Baba
💙💙💙💙
💙🌍🥺🙇🏻♀️✍🏻✊🏻
😢😢😢
jay bhom kkhrokha dolyatil asru thambt nvte kiti to sghrsha ata hi kaho bighdl nahi sanghtit vha jay bhim
malhi asach vatat ki ata babasaheb ahet
😂😂😂🎉🎉🎉
Kharokar dolyt pani ale
Dolayath pani al
Remember.to.keep.comments.respectful.and.to.follow.our.community.Guidelines
@sleepyLiger-ir7vj.os.ago.Remember.to.keep.Community.respectful.a 8:00 and.to.follow.our.community.Guidelines.
बाबासाहेब यांची भुमिका करण्यासाठी खूप नशीबवान आहात खरोखरच बाबासाहेब वाटते जयभीम भैय्या
💙💙💙💙💙
Jay,, bhim
जय भीम
Jay bhim jay samvidhan 💐🥰🙏🥰🥰🥰
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏jay bhim
🙏🙏🙏
❤❤❤
Jay bhim 😊
❤❤❤❤❤❤
जय भीम.
❤❤❤❤❤❤❤
जय भिम
Jay bhim
Jai bhim
जय भीम