वा! पं. देवकीताई पंडित तुम्ही " कैवल्याच्या चांदण्याला " ही भैरवी गातांना किती आर्तता प्रकट केली आहे. धन्य आहात. तुमच्या आवाजात कमालीचा गोडवा आहे. मनाला खुप भावले, व वाटले कीं पांडुरंगाने लगेच आपल्याला त्याचे सोबत न्यावे. आम्ही धन्य झालो. पं. जितेंद्र अभिषेकी यांची आवर्जून आठवण झाली. धन्यवाद.
खूप छान गायल्या व तबल्यावर आमचे नागपुरी पोपटकर छानच.
वा! पं. देवकीताई पंडित तुम्ही " कैवल्याच्या चांदण्याला " ही भैरवी गातांना किती आर्तता प्रकट केली आहे. धन्य आहात. तुमच्या आवाजात कमालीचा गोडवा आहे. मनाला खुप भावले, व वाटले कीं पांडुरंगाने लगेच आपल्याला त्याचे सोबत न्यावे. आम्ही धन्य झालो. पं. जितेंद्र अभिषेकी यांची आवर्जून आठवण झाली. धन्यवाद.
अतीशय सुंदर.ऐकताना देहभान हरपले.समाधी लागली.परमेश्वराने आपल्याला वरदान दिले आहे.जन्माचे सार्थक झाले.
भैरवीची आर्तता, जणु अंतिम आळवणी हें सारे काही, सुंदर शब्द, सुरेख स्वर आणि अप्रतिम अविष्कार या तीन्हींच्या उत्कट मिलाफातून.धन्य.
ऐकताना मन प्रसन्न होते प्रत्येक वेळी 🙏🙏
Tabla... Sandesh Poptkar ji Bahut badhiya
👌
दिसे पैलतीर ..ओळींचे सादरीकरण...तर फारच अप्रतिम ,🙏🙏🙏🙏
Surel gayan vadan Apratim god bless you
वा अप्रतिम. बुवांची आठवण करून दिलीस
Khupach bhari Devkitai . . . Dhnyevad 👌👌👌
Ones moar . . . Wel come Devaki tai . 🙏👌👍
स्वर्गीय स्वर ...अवीट...!!
Very good performance devkitai.👍👍🙏
Atishay Sundar!.
NICE SONG AND NICELY SUNG BY PANDIT DEVKITAI PANDIT THANK YOU TAI
Thank you for sharing ..Simply Divine voice
सुंदर, अप्रतिम देवकी ताई
Devine feeling
वा ऐकून मन प्रसन्न झाले
अप्रतिम🙏🙏
Very good performance .👍👍🙏
दैवी आवाज आहे 🙏
Ram krushna hari....Khup chan tai manala bhidnara awaj ahe ...
Excellent sweet voice.
Sundar 🙏
Devine voice... 🙏🙏🙏
वा उत्तम आहे
Devine
Very best song sung by Devki Tai Pandit.
very nice panditji
सुरवात खुप सुंदर ,प्रत्यक्शा हूंन सुन्दर
Beautiful voice . . . Devki tai 🙏👌👍
EXCELLENT
Very nice
Exellent gayan
Nice performance and voice.
फार सुंदर. धन्यवाद
So melodious
Devine, thank you for sharing... Stay blessed.
👌👌👌
Apratim
Excellent
Sunder
Aprtim
Pandurangache dhyan lagle kharokhar
Good voice
Thanks
So nice
nice
sunder
Very nice
Nice
Sundar
Nice
Sunder
Sunder