उत्तम व्याख्यान आहे. बहुजन उद्धार कार्याचे जनक श्री.गाडगेमहाराजांच्या चरित्राची वास्तविक उकल सहजपणे सामान्यांसमोर मांडण्याचे प्रयत्न प्रवक्ते गंगाधर बनबरेंनी अभ्यापूर्वक केलेला आहे. श्री.गाडगे महाराजांची वास्तविक माहिती जाणकारांना असली तरी सर्वसामान्यांना तशी अभ्यासात्मक व चरित्रात्मक प्रामाणिक माहिती उपलब्ध करुन देणे आज फार गरज आहे. ते आपण करित आहेत हे स्तुत्य आहे. श्री.गाडगेमहाराजांचे विचार व कार्याचा प्रचार-प्रसार होणे-करणे गरजेचे आहे. आपल्या सत्यशोधक अभियानाला शुभेच्छा.
गंगाधर जी इतक्या दिवसांनी मी आपलं प्रबोधन युट्यूब ऐकलं आणि डोळ्यांतुन अश्रु ओघळत होते,आपलं प्रबोधन अमरावती ला झालं की नाही माहीत नाही, परंतु काही व्यक्ती चमत्कारिक लिखाण करणारे शिक्षक करत आहे,काय बोलावं.पंरुतु आपण माहिती देवून उपकृत केले.धन्यवाद
खुपच प्रेरणादायी प्रबोधन, अतुलनीय,धन्यवाद ,हा वारसा सतत कायम राखावे, ही विनंती...।
उत्तम व्याख्यान आहे. बहुजन उद्धार कार्याचे जनक श्री.गाडगेमहाराजांच्या चरित्राची वास्तविक उकल सहजपणे सामान्यांसमोर मांडण्याचे प्रयत्न प्रवक्ते गंगाधर बनबरेंनी अभ्यापूर्वक केलेला आहे. श्री.गाडगे महाराजांची वास्तविक माहिती जाणकारांना असली तरी सर्वसामान्यांना तशी अभ्यासात्मक व चरित्रात्मक प्रामाणिक माहिती उपलब्ध करुन देणे आज फार गरज आहे. ते आपण करित आहेत हे स्तुत्य आहे.
श्री.गाडगेमहाराजांचे विचार व कार्याचा प्रचार-प्रसार होणे-करणे गरजेचे आहे. आपल्या सत्यशोधक अभियानाला शुभेच्छा.
धन्यवाद सर ।
Banbare Sir तुमचा अभ्यास फार आहे
तुमच्या सारख्या अभ्यासू माणसामुळे थोर महा पुरुष समजायला लागले ,
नाहीतर आम्हाला भटजी खोटे इतिहास सांगतात, धन्यवाद सर
धन्यवाद । कृपया हा व्हिडीओ जास्तीत जास्त ग्रुप्स ला शेअर करा ।
खुपचं अभ्यास पुर्ण , विवेचन, प्रबोधन,सर जय जिजाऊ जय शिवराय,
धन्यवाद । कृपया शेअर करा ।
उदात्त उज्वल विचार सत्य आहे जय गाडगे बाबा जय भीम
Rashtrasant Gadgebabana Koti Koti naman aani Vandan..........
Khup sundar maahiti sangitalyabaddal Dhanyawaad sir
खूपच अभ्यासपूर्ण माहिती मांडली सर, धन्यवाद
सर, खुप खुप धन्यवाद.
🙏🙏
धन्यवाद साहेब!! आम्हाला गाडगेबाबा समजाऊन सांगीतलात!!
Thanks Sir
खूप खूप अभिनंदन सर!🌷🌷 गाडगेबांबासारखंच प्रबोधन आपण करत आहात. 🙏
धन्यवाद सर । कृपया जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ।
फारच छान माहिती दिली आहे🌹🌹🌹🌹
खुप छान माहीती मिळाली सर
जय जिजाऊ
धन्यवाद ।
Jay Shivray jay jijau
जय जिजाऊ । जय शिवराय ।
Jay jijau banbare Saheb
जय जिजाऊ । धन्यवाद । कृपया जास्तीत जास्त शेअर करा ।
जबरदस्त भाषण सर ।
धन्यवाद । कृपया जास्तीत जास्त शेअर करा ।
❤❤❤
खूप छान माहिती दिलीत सर.असेच व्हिडियो तयार करून माहिती देवून समाज प्रबोधन करावे.जय जिजाऊ !जय शिवराय!जय शंभुराजे!जय भीम !जय लहुजी वस्ताद साळवे!
धन्यवाद प्रशांत सर । कृपया जास्तीत जास्त शेअर करा ।
Great sir
खरा हिरा
🙏Nice 👍👌
धन्यवाद । कृपया जास्तीत जास्त शेअर करा ।
गंगाधर जी इतक्या दिवसांनी मी आपलं प्रबोधन युट्यूब ऐकलं आणि डोळ्यांतुन अश्रु ओघळत होते,आपलं प्रबोधन अमरावती ला झालं की नाही माहीत नाही, परंतु काही व्यक्ती चमत्कारिक लिखाण करणारे शिक्षक करत आहे,काय बोलावं.पंरुतु आपण माहिती देवून उपकृत केले.धन्यवाद
Nice
Thanks
👌👌🙏🙏
धन्यवाद । कृपया जास्तीत जास्त शेअर करा ।
राज्यव्यवहार कोश हा नक्की कोणी लिहिला होता? रघुनाथपंत हणमंते की रामचंद्रपंत अमात्य?
❤❤❤❤❤